🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १९ (पृष्ठ 2)

MPSC Combine Group C Practice Test - 19 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १९' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 93 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 2 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 93)
प्रश्न #21 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रतिवर्ष 6000 रुपये जमा करणारी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेची सुरवात कधी झाली ?
  • (A) डिसेंबर 2018
  • (B) एप्रील 2018
  • (C) मे 2020
  • (D) फेब्रुवारी 2021
अचूक उत्तर: पर्याय (A) डिसेंबर 2018

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'डिसेंबर 2018' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #22 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या तीन परिमाणांचा समावेश होतो ती म्हणाजे ____
  • (A) सरासरी, आयुर्मान, शैक्षणीक यशप्राप्ती आणी उत्पन्न
  • (B) शिक्षण, आर्थीक सहभाग आणी आर्थीक संसाधनाची मालकी
  • (C) जनन आरोग्य, सबलीकरण, श्रमबाजार
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) जनन आरोग्य, सबलीकरण, श्रमबाजार

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'जनन आरोग्य, सबलीकरण, श्रमबाजार' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #23 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
______ हे भारतातील पहिले डिजीटल बँकींग राज्य
EN केंद्रशासीत प्रदेश
बनले आहे.
  • (A) गोवा
  • (B) लडाख
  • (C) केरळ
  • (D) नागालँड
अचूक उत्तर: पर्याय (D) नागालँड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'नागालँड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #24 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
शासनाच्या सार्वजनीक खर्चात वाढ होण्याची पुढीलपैकी कोणकोणती कारणे आहेत ?
(a) वाढते शहरीकरण
(b) लोकसंस्थेत वेगाने होणारी वाढ
(c) लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार
(d) संरक्षण खर्चात वाढ
पर्याय :
  • (A) a ,c,d
  • (B) b, c, d
  • (C) a, b,d
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) a ,c,d

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'a ,c,d' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #25 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
(a) सहस्त्रक विकास ध्येये (MDG) चा कालखंड (2000 ते 2015) संपल्याने
त्याच्या जागी 2016 ते 2030 या 15 वार्षाच्या कालावधीसाठी शाश्वत विकास ध्येये (SDG) स्विकारण्यात आली.
(b) MDG मुख्यतः दारीद्र निर्मूलनाशी संबंधीत होते तर SDGS ची लक्ष्ये संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासाशी संबंधीत आहे.
पर्याय:
  • (A) फक्त a बरोबर
  • (B) फक्त b बरोबर
  • (C) a, b दोन्ही बरोबर
  • (D) a, b दोन्ही चुक
अचूक उत्तर: पर्याय (C) a, b दोन्ही बरोबर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'a, b दोन्ही बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #26 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राज्य सहकारी बँकावर____- यांचे नियंत्रण असते ?
  • (A) नाबार्ड
  • (B) नाफेड
  • (C) राज्य सरकार
  • (D) RBI
अचूक उत्तर: पर्याय (A) नाबार्ड

विश्लेषण: नाबार्ड राज्य सहकारी बँकांना • विश्लेषण: 1) पुनर्वित्त पुरवठा करते • विश्लेषण: 2) पुनर्वटवणुकीच्या सोयी प्राप्त करून देते. • विश्लेषण: 3) सहकारी चळवळीबद्दल महत्वाची माहीती पुरविते. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे...

प्रश्न #27 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कोणत्या राज्याने भारतातीतल पहिल्या सुपरकॅपेसीटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले ?
  • (A) महाराष्ट्र
  • (B) केरळ
  • (C) तेलंगणा
  • (D) कर्नाटक
अचूक उत्तर: पर्याय (B) केरळ

विश्लेषण: केरळचे मुख्यमंत्री पी; विजयन यांनी कन्नूर येथील केल्ट्रॉन कॉम्पोनंट कॉम्प्लेकुस लिमीटेड येथे भारतातील पहिल्या सुपर कॅपॅसीटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे...

प्रश्न #28 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याने देशातीत्य पहिल्या धान्य ATM चे उद्घाटन कोचे आहे ?
  • (A) झारखंड
  • (B) ओडिशा
  • (C) राजस्थान
  • (D) केरळ
अचूक उत्तर: पर्याय (B) ओडिशा

विश्लेषण: ओडीशातील भुवनेश्वर येथीत्य मंचेश्वर येथे 8 ऑगस्ट 2024 रोजी भारतातील पहिल्या 24 x 7 ग्रेन एटीएमचे (धान्य वितरण मशीन उद्घाटन करण्यात आले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि...

प्रश्न #29 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जागतीक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या जागतीक क्षयरोग अहवाल 2024 नुसार कोणत्या देशामध्ये सर्वाधीक क्षयरोग रुग्ण आहेत ?
  • (A) भारत
  • (B) इंडोनेशिया
  • (C) चीन
  • (D) फिलीपाईन्स
अचूक उत्तर: पर्याय (A) भारत

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'भारत' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #30 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कोणत्या राज्यात प्रथमच गंगा नदी डॉल्फीनचे टॅगिंग करण्यात आले ?
  • (A) उत्तर प्रदेश
  • (B) आसाम
  • (C) मिझोराम
  • (D) पश्चिम बंगाल
अचूक उत्तर: पर्याय (B) आसाम

विश्लेषण: 18 डिसेंबर 2024 रोजी आसाममध्ये पहिल्यांदाच गंगेतील डॉल्फीनला टॅग करण्यात आले. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.

प्रश्न #31 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
देशातील सीमेवरील पहिले सौर गाव ठरलेले ‘मासाली' हे कोणत्या राज्यात आहे?
  • (A) गुजरात
  • (B) राजस्थान
  • (C) पंजाब
  • (D) उत्तराखंड
अचूक उत्तर: पर्याय (A) गुजरात

विश्लेषण: गुजरातच्या बनासकांठा जिल्हातील 'मासाली' हे देशातील पहिले सिमेवरील • विश्लेषण: सौर गाव ठरले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.

प्रश्न #32 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
संरक्षण मंत्रात्ययाने 13 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या AI - सक्षम प्रणालीचे अनावरण केले आहे ?
  • (A) ई-शक्ती
  • (B) ई-तरंग
  • (C) ई-भविष्य
  • (D) ई- प्रहर
अचूक उत्तर: पर्याय (B) ई-तरंग

विश्लेषण: संरक्षण मंत्रात्ययाने 13 नोव्हेंबर, 2024 रोजी AI- सक्षम ई- तरंग प्रणालीचे अनावरण केले. • विश्लेषण: भास्कराचार्य स्पेस आप्लिकेशन, अँन्ड जिओ इन्फॉर्मेटिक्सच्या सहकायनि इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफने ही प्रणाली विकसीत केली. 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #33 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जगातील पहिली जलद चार्जिंग ई-बस ‘विरा महासम्राट' कोणत्या शहरात सुरु करण्यात आली?
  • (A) हैद्राबाद
  • (B) बेंगलूर
  • (C) मुंबई
  • (D) चेन्नई
अचूक उत्तर: पर्याय (B) बेंगलूर

विश्लेषण: विरा वाहन या बस उत्पादन कंपनीने ‘विरा महासम्राट' इव्ही सुरू करण्यासाठी • विश्लेषण: बेंगळूस्थीत ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी एक्सपोनंट सोबत भागीदारी केली आहे. • विश्लेषण: 15 मिनीटात जलद चार्जिंग होणारी ही जगातीय पहिली इंटरसीटी इलेक्ट्रिक बस आहे...

प्रश्न #34 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) आक्टोबर 2024 मध्ये कोणत्या देशाला अधिकृतपणे मलेरीया मुक्त घोषीत केले आहे ?
  • (A) चीन
  • (B) भारत
  • (C) इजिप्त
  • (D) लिबीया
अचूक उत्तर: पर्याय (C) इजिप्त

विश्लेषण: 2024 मध्ये अधिकृतपणे मलेरीयामुक्त घोषीत होणारा काबो वर्देनंतर इजिप्त दुसरा देश आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.

प्रश्न #35 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
विजया रहाटकर यांच्यावददत्य योग्य विधाने ओळखा.
(a) राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या 8 व्या अध्यक्षा ठरल्या आहेत.
(b) रेखा शर्मा यांची त्यांनी जागा घेतली.
(c) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणुन त्यांनी काम पाहिले आहे.
(d) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भुषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
  • (A) a, b, c
  • (B) b, c, d
  • (C) a , c, d
  • (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (B) b, c, d

विश्लेषण: विजया रहाटकर या आभोगाच्या 9 व्या अध्यक्षा. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.

प्रश्न #36 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पॅरिस ऑलिम्पीकच्या समारोप सोहळ्यात 2024 भारताचे ध्वजधारक म्हणून कोणाची नेमणुक करण्यात आली आहे?
  • (A) मनु भाकर आणी नीरज चोप्रा
  • (B) मनु भाकर आणी पी. आर. श्रीजेश
  • (C) विनेश फोगट आणी पी. आर. श्रीजेश
  • (D) विनेश फोगट आणी नीरज चोप्रा
अचूक उत्तर: पर्याय (B) मनु भाकर आणी पी. आर. श्रीजेश

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'मनु भाकर आणी पी. आर. श्रीजेश' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #37 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्र सरकारला कोणत्या उपक्रमासाठी प्रतिष्ठीत SKOCH पुरस्कार मिळाला आहे?
  • (A) शासन आपल्या दारी
  • (B) माझी वसुंधरा मोहीम
  • (C) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
  • (D) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
अचूक उत्तर: पर्याय (A) शासन आपल्या दारी

विश्लेषण: महाराष्ट्र सरकारला 30 नोव्हेंबर 2024 रोजी 30 नवी दिल्ली येथे 'शासन आपल्या दारी' या उपक्रमासाठी प्रतिष्ठीत SKOCH पुरस्कार मिळाला. • विश्लेषण: मुख्यमंत्री लोककल्याण कक्षाने हा उपक्रम राबविला होता. • विश्लेषण: हा उपक्रम सातारा जिल्हातील पाटण...

प्रश्न #38 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
2024 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झाला आहे?
  • (A) सेंटर फॉर सिव्हील लिबर्टीज
  • (B) मेमोरीअल
  • (C) वर्ल्ड फुड प्रोग्राम
  • (D) निहॉन हिंदानक्यो
अचूक उत्तर: पर्याय (D) निहॉन हिंदानक्यो

विश्लेषण: हिरोशीमा आणी नागासीकामध्ये अणुबॉम्बच्या स्फोटामुळे झालेल्या नरसंहारातीत्य पीडितांसाठी अविश्रांत काम करणाऱ्या जपानमधील निहॉन हिंदानक्यो या संस्थेला 2024 चे शांततेचे नोबेल जाहीर झाले आहे, 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना...

प्रश्न #39 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सप्टेंबर 2024 मध्ये पुढीलपैकी कोणाला "दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे?
  • (A) आशा भोसले
  • (B) मिथुन चक्रवर्ती
  • (C) संजय दत्त
  • (D) सुनील शेट्टी
अचूक उत्तर: पर्याय (B) मिथुन चक्रवर्ती

विश्लेषण: चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार, • विश्लेषण: 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 2024 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.

प्रश्न #40 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
अयोग्य विधान ओळखा.
  • (A) शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.
  • (B) आशा पारेख यांना स्व. राज कपुर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • (C) अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही

विश्लेषण: 1, 2, 3 विधाने बरोबर आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स