- (A) कलम 166
- (B) कलम 167
- (C) कलम 168
- (D) कलम 169
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम 167
अचूक उत्तर: पर्याय (२) कलम 167 सविस्तर विश्लेषण: - फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १६७ (Section 167 CrPC / कलम १८७ BNSS): चोवीस तासांच्या आत तपास पूर्ण न झाल्यास कार्यपद्धती (रिमांड). - कलम ५७ नुसार पोलिसांना वॉरंटशिवाय अटक केलेल्या व्यक्तीला...