⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

ग्रामपंचायत रचना, कार्य व ग्रामसभा (पृष्ठ 4)

Gram Panchayat Structure, Functions & Gram Sabha — Indian Polity & Constitution

'ग्रामपंचायत रचना, कार्य व ग्रामसभा' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 116 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 4 / 6
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 116)
प्रश्न #61 📅 PSI Pre 2014
+1.0 / -0.25
ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत खालील विधानांचा विचार करा :
अ) तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ब) ग्रामपंचायतीच्या बैठका बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवितो.
क) ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो.
ड) अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरुन जिल्हापरिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करु शकते.
वरील पैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements regarding the Sarpanch of a Gram Panchayat:
a) He is the executive head of the Gram Panchayat.
b) He convenes and presides over meetings of the Gram Panchayat.
c) He implements the resolutions and decisions of the Gram Panchayat.
d) The Standing Committee of the Zilla Parishad can remove him from office on grounds of incompetence, misconduct and corruption.
Which of the above statements are correct?
1: Only a
2: Only b and c
3: Only a, b and c
4: All of the above
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब आणि क
  • (C) केवळ अ, ब आणि क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) केवळ अ, ब आणि क

अचूक उत्तर: पर्याय (३) केवळ अ, ब आणि क महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलमांनुसार पर्याय (३) केवळ अ, ब आणि क हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान (अ) बरोबर: कलम ३८ नुसार सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख (Executive Head)...

प्रश्न #62 📅 ASO Pre 2014
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती?
EN What are the reasons for the failure of the Gram Sabha to be effective in most villages in Maharashtra?
1: Apathy of the Sarpanch
2: Reluctance of Gram Panchayat members
3: Illiteracy of the people
4: All of the above
  • (A) सरपंचाची उदासीनता
  • (B) ग्रामपंचायत सदस्यांची अनिच्छा
  • (C) लोकांची निरक्षरता :
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रश्न #63 📅 ASO Mains 2014
+1.0 / -0.25
दोन वा अधिकगावासाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गटग्रामपंचायत असे म्हणतात, त्याकरिता प्रत्येक गावाची किती लोकसंख्या असावी लागते?
EN A Gram Panchayat for two or more villages is called a Group Gram Panchayat; what should be the population of each village for that?
  • (A) सहाशे पेक्षा कमी
  • (B) सातशे पेक्षा कमी
  • (C) आठशे पेक्षा कमी
  • (D) एक हजार पेक्षा कमी
अचूक उत्तर: पर्याय (A) सहाशे पेक्षा कमी

अचूक उत्तर: पर्याय (१) सहाशे पेक्षा कमी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील लोकसंख्येच्या निकषांनुसार पर्याय (१) सहाशे पेक्षा कमी हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (१) अचूक उत्तर: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ४ आणि महसूल...

प्रश्न #64 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?
EN Who is the ex-officio Secretary of the Sarpanch Samiti?
  • (A) विस्तार अधिकारी
  • (B) सभापती
  • (C) उपसभापती
  • (D) गटविकास अधिकारी
अचूक उत्तर: पर्याय (A) विस्तार अधिकारी

प्रश्न #65 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
'महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958' नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही?
EN Under the 'Maharashtra Village Panchayats Act, 1958', which of the following is not a ground for dissolution of a Panchayat?
  • (A) अधिकारांचे उल्लंघन किंवा दुरुपयोग
  • (B) कर्तव्य पार पाडण्यात सक्षम नसणे
  • (C) कर लागू करण्यात कसूर
  • (D) वरील एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील एकही नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) वरील एकही नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १४५ मधील विसर्जनाच्या कारणांनुसार पर्याय (४) वरील एकही नाही हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * कलम १४५ (Dissolution of Panchayat - ग्रामपंचायत विसर्जित करण्याचे...

प्रश्न #66 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते?
EN Which institution helps bring openness and transparency to rural politics?
  • (A) ग्रामसभा
  • (B) ग्रामसेवक
  • (C) सरपंच
  • (D) ग्रामपंचायत
अचूक उत्तर: पर्याय (A) ग्रामसभा

अचूक उत्तर: पर्याय (१) ग्रामसभा स्थानिक लोकशाहीच्या तत्त्वांवर आधारित पर्याय (१) ग्रामसभा हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (१) अचूक उत्तर: ग्रामसभा ही गावातील सर्व प्रौढ नोंदणीकृत मतदारांची मिळून बनलेली प्रत्यक्ष लोकशाहीची संस्था आहे...

प्रश्न #67 📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती?
EN What are the sources of income of the Gram Panchayat?
1: Taxes received from house tax, water tax, and pilgrimage/fair tax.
2: A 30% share of land revenue collected from the village.
3: Grants given by the State Government for implementing various schemes.
4: All of the above
  • (A) घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा यातून त्यांना मिळणारा कर.
  • (B) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा त्यांना मिळतो.
  • (C) विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासन ग्रामपंचायतीला अनुदान देते.
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

अचूक उत्तर: पर्याय (४) वरील सर्व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील आर्थिक तरतुदींनुसार पर्याय (४) वरील सर्व हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * (१) स्वतःचे कर उत्पन्न (कलम १२४): ग्रामपंचायतीला गावात घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर, जत्रा/यात्रा...

प्रश्न #68 📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
गावातून गोळा केलेल्या जमीन महसूलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो?
EN What share of land revenue collected from the village is received by the Gram Panchayat?
1: 20%
2: 50%
3: No share is received
4: None of the above options is correct
  • (A) 20%
  • (B) 50%
  • (C) वाटा मिळत नाही
  • (D) वरील एकही पर्याय बरोबर नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील एकही पर्याय बरोबर नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) वरील एकही पर्याय बरोबर नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १३१ मधील तरतुदीनुसार पर्याय (४) वरील एकही पर्याय बरोबर नाही हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * वैधानिक तरतूद: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८...

प्रश्न #69 📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास ........... पाच वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते.(73 व्या घटनादुरुस्तीप्रमाणे)
EN Unless dissolved earlier, every Panchayat continues for five years from: (as per 73rd Constitutional Amendment)
  • (A) तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरविलेल्या तारखेपासून
  • (B) तिच्या निवडणुका निकालांच्या तारखेपासून
  • (C) निवडणुकीनंतरच्या तिच्या ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून
  • (D) तिच्या सरपंचांच्या निवडणुकीच्या तारखेपासून
अचूक उत्तर: पर्याय (A) तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरविलेल्या तारखेपासून

अचूक उत्तर: पर्याय (१) तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरविलेल्या तारखेपासून भारतीय संविधानाच्या कलम २४३-E मधील तरतुदीनुसार पर्याय (१) तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरविलेल्या तारखेपासून हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (१) अचूक उत्तर: संविधानाच्या...

प्रश्न #70 📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील पंचायती राज्याची स्थापनासंबंधीचा योग्य पर्याय निवडा.
EN Select the correct option regarding the establishment of Panchayati Raj in Maharashtra:
  • (A) 1 मे 1960
  • (B) 1 मे 1961
  • (C) 1 मे 1959
  • (D) 1 मे 1962
अचूक उत्तर: पर्याय (D) 1 मे 1962

अचूक उत्तर: पर्याय (४) 1 मे 1962 महाराष्ट्रातील स्थानिक प्रशासनाच्या स्थापनेच्या अधिकृत तारखेनुसार पर्याय (४) १ मे १९६२ हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (४) अचूक उत्तर: वसंतराव नाईक समितीच्या (१९६०) शिफारशींनुसार संमत करण्यात आलेला...

प्रश्न #71 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते?
EN Who bears the expenditure on salaries of Gram Panchayat employees in Maharashtra?
1: Entirely by the Gram Panchayat
2: Entirely by the State Government
3: Equally by the State Government and Gram Panchayat
4: Equally by Zilla Parishad and State Government
  • (A) पूर्णतः ग्राम पंचायत
  • (B) पूर्णतः राज्य सरकार
  • (C) राज्यशासन आणि ग्राम पंचातय समसमान
  • (D) जिल्हा परिषद आणि राज्यशासन समसमान
अचूक उत्तर: पर्याय (C) राज्यशासन आणि ग्राम पंचातय समसमान

अचूक उत्तर: पर्याय (३) राज्यशासन आणि ग्राम पंचातय समसमान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नियमांनुसार पर्याय (३) राज्यशासन आणि ग्राम पंचायत समसमान हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधानुसार मंजूर कर्मचाऱ्यांच्या...

प्रश्न #72 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते.
ब) महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात.
क) सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करतो.
ड) उप सरपंच पद हे महिलांसाठी राखीव असते.
यापैकी कोणती विधाने चूक व कोणती बरोबर यांचा पर्याय निवडा:
EN Consider the following statements:
a) A 2/3rd majority is required to pass a no-confidence motion against a woman Sarpanch elected on a reserved seat.
b) Seats reserved for women are allotted by rotation.
c) The Sarpanch submits his resignation to the Chairman of the Panchayat Samiti.
d) The post of Upa-Sarpanch is reserved for women.
Select the option indicating which statements are true and which are false:
1: a, b are true; c, d are false
2: c, d are true; a, b are false
3: a, c are true; b, d are false
4: b, c are true; a, d are false
  • (A) अ, ब बरोबर तर क, ड चूक
  • (B) क, ड बरोबर तर अ, ब चूक
  • (C) अ, क बरोबर तर ब, ड चूक
  • (D) ब, क बरोबर तर अ, ड चूक
अचूक उत्तर: पर्याय (D) ब, क बरोबर तर अ, ड चूक

अचूक उत्तर: पर्याय (४) ब, क बरोबर तर अ, ड चूक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार पर्याय (४) ब, क बरोबर तर अ, ड चूक हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान (अ) चूक: कलम ३५ मधील दुरुस्तीनुसार महिला सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव...

प्रश्न #73 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
पंचायतराज व्यवस्था क्रमाने कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली?
अ) राजस्थान आणि मध्य प्रदेश ब) महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल
क) राजस्थान आणि आंध्रप्रदेश ड) आंध्रप्रदेश आणि राजस्थान
पर्यायी उत्तरे :
EN In which states was the Panchayati Raj system successively inaugurated first?
a) Rajasthan and Madhya Pradesh
b) Maharashtra and West Bengal
c) Rajasthan and Andhra Pradesh
d) Andhra Pradesh and Rajasthan
Alternative Answers:
1: Only a
2: b and d
3: Only c
4: a and b
  • (A) अ फक्त
  • (B) ब आणि ड
  • (C) क फक्त
  • (D) अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (C) क फक्त

अचूक उत्तर: पर्याय (३) क फक्त भारतात पंचायत राज व्यवस्था लागू करण्याच्या ऐतिहासिक कालक्रमानुसार पर्याय (३) क फक्त (राजस्थान आणि आंध्रप्रदेश) हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * राजस्थान: भारतातील पहिले राज्य, जिथे २ ऑक्टोबर १९५९ रोजी नागौर येथे...

प्रश्न #74 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
पंचायत राज्यासंबंधी विभागीय आयुक्तांना असलेल्या अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्याः
EN Consider the following statements regarding the powers of the Divisional Commissioner in respect of Panchayati Raj:
1: Can convene a meeting of the concerned institution.
2: Has the power to inspect and examine immovable property and programmes of the institution.
3: Can reduce the number of officers and servants if they are in excess.
4: Can suspend improper and unlawful resolutions passed by Panchayati Raj institutions, but cannot annul them.
Which of the above statements is incorrect?
  • (A) संबंधित संस्थेची सभा बोलावू शकतात.
  • (B) संस्थेच्या स्थावर मालमत्तेची, कार्यक्रमांची तपासणी व पाहणी करण्याचा त्यांना अधिकार आहे.
  • (C) वाजवीपेक्षा जास्त अधिकारी सेवक असतील तर त्यांची संख्या कमी करु शकतात.
  • (D) ते पंचायत राज संस्थांनी मंजूर केलेले अयोग्य व बेकायदेशीर ठराव स्थगित करु शकतात परंतु रद्द करु शकत नाहीत. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अचूक उत्तर: पर्याय (D) ते पंचायत राज संस्थांनी मंजूर केलेले अयोग्य व बेकायदेशीर ठराव स्थगित करु शकतात परंतु रद्द करु शकत नाहीत. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अचूक उत्तर: पर्याय (४) ते पंचायत राज संस्थांनी मंजूर केलेले अयोग्य व बेकायदेशीर ठराव स्थगित करु शकतात परंतु रद्द करु शकत नाहीत विभागीय आयुक्तांच्या वैधानिक अधिकारांनुसार पर्याय (४) हे चुकीचे विधान असल्याने विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे...

प्रश्न #75 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती संस्था भारतातील नागरी स्थानिक संस्था नाही?
EN Which of the following institutions is not an urban local body in India?
1: Municipal Corporation
2: Commune
3: Notified Area Committee
4: Town Area Committee
  • (A) महानगर पालिका
  • (B) संघ (कम्यून)
  • (C) अधिसूचित क्षेत्र समिती
  • (D) नगर क्षेत्र समिती
अचूक उत्तर: पर्याय (B) संघ (कम्यून)

अचूक उत्तर: पर्याय (२) संघ (कम्यून) भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्गीकरणानुसार पर्याय (२) संघ (कम्यून - Commune) हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (२) कम्यून (Commune): ही फ्रान्स (France) तसेच काही युरोपीय देशांमधील स्थानिक...

प्रश्न #76 📅 STI Pre 2013
+1.0 / -0.25
ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा.
अ) ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात.
ब) त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते.
क) ते ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्र व हिशोब सांभाळतात.
ड) ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात.
पर्यायी उत्तरे :
EN Select the correct statements regarding the Gram Sevak:
a) They carry out the day-to-day work of the Gram Panchayat.
b) They are appointed by the State Government.
c) They maintain important records and accounts of the Gram Panchayat.
d) They maintain records of meetings of the Panchayat Samiti.
Alternative Answers:
1: a, b, d
2: b, c, d
3: c, d, b
4: a, c
  • (A) अ, ब, ड
  • (B) ब, क, ड
  • (C) क, ड, ब
  • (D) अ, क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, क

प्रश्न #77 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
ग्रामसभेच्या बैठकांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा:
अ) एका आर्थिक वर्षात कमीत कमी चार बैठका घेणे.
ब) दोन बैठकी दरम्यान जास्तीत जास्त चार महिन्यांचे अंतर.
क) सरपंच व त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलावू शकतो.
ड) ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे.
बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.
EN Consider the following statements regarding meetings of the Gram Sabha:
a) Holding at least four meetings in a financial year.
b) An interval of not more than four months between two meetings.
c) The Sarpanch and in his absence the Upa-Sarpanch can convene the meeting.
d) Holding a meeting of women voters prior to the meeting of the Gram Sabha.
Select the statements that are correct:
1: Only a is correct
2: a and b are correct
3: a, b and c are correct
4: All are correct
  • (A) केवळ अ बरोबर आहे
  • (B) अ आणि ब बरोबर आहेत.
  • (C) अ, ब आणि क बरोबर आहेत.
  • (D) सर्व बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व बरोबर आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (४) सर्व बरोबर आहेत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ७ मधील तरतुदींनुसार पर्याय (४) सर्व बरोबर आहेत हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान (अ) बरोबर: प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान ४ बैठका घेणे...

प्रश्न #78 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्टये गैरलागू ठरते?
EN Which feature is inapplicable in respect of the post of Sarpanch?
1: Election
2: Reservation for Scheduled Castes
3: Recall
4: Reservation for women
  • (A) निवडणूक
  • (B) अनुसूचित जातींसाठी आरक्षण
  • (C) प्रत्यावाहन
  • (D) स्त्रियांसाठी आरक्षण
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रत्यावाहन

अचूक उत्तर: पर्याय (३) प्रत्यावाहन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार पर्याय (३) प्रत्यावाहन (Recall) हे वैशिष्ट्य सरपंच पदासाठी गैरलागू असल्याने अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (३) प्रत्यावाहन (Right to Recall): निवडून...

प्रश्न #79 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते?
EN In what respect does the Gram Sabha contribute to enabling the Gram Panchayat to perform its role effectively?
1: Financial assistance
2: Security
3: Infrastructure
4: Guarantee of accountability
  • (A) अर्थसहाय्य
  • (B) सुरक्षा
  • (C) पायाभूत सुविधा
  • (D) उत्तरदायित्वाची हमी
अचूक उत्तर: पर्याय (D) उत्तरदायित्वाची हमी

प्रश्न #80 📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही?
EN Which of the following statements does not apply to the Gram Sabha?
1: All adult citizens of the village are members of the Gram Sabha.
2: The Sarpanch presides over meetings of the Gram Sabha.
3: In the absence of the Sarpanch, the Upa-Sarpanch presides.
4: In the absence of both Sarpanch and Upa-Sarpanch, the Gram Sevak presides over the Gram Sabha.
  • (A) गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात.
  • (B) ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितात.
  • (C) सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितात.
  • (D) सरपंच उपसरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात.
अचूक उत्तर: पर्याय (D) सरपंच उपसरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात.

अचूक उत्तर: पर्याय (४) सरपंच उपसरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ७ मधील तरतुदींनुसार पर्याय (४) हे विधान ग्रामसभेला लागू होत नसल्याने अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: *...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स