1: This committee consists of not less than 12 and not more than 24 members.
2: Not less than one-third of the members shall be from among members of the Gram Panchayat.
3: Not less than one-half of the members shall be women.
4: A member of this committee can be removed from office only by the Gram Panchayat.
- (A) या समितीमध्ये किमान 12 आणि 24 पेक्षा जास्त नसतील इतके सदस्य असतात.
- (B) एक तृतीयांश पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून असतील.
- (C) एक द्वितीयांश पेक्षा कमी नसतील इतक्या महिला सदस्या असतील.
- (D) या समितीमधील सदस्यास पदावरुन दूर केवळ ग्रामपंचायतच करु शकते.
अचूक उत्तर: पर्याय (D) या समितीमधील सदस्यास पदावरुन दूर केवळ ग्रामपंचायतच करु शकते.
अचूक उत्तर: पर्याय (४) या समितीमधील सदस्यास पदावरुन दूर केवळ ग्रामपंचायतच करु शकते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ४९ मधील ग्राम विकास समितीच्या तरतुदींनुसार पर्याय (४) हे चुकीचे विधान असल्याने विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे...