- (A) सार्वजनिक विधेयक हे मंत्र्याद्वारे संसदेमध्ये सादर केले जाते.
- (B) सार्वजनिक विधेयक हे सभागृहात सादर करण्यासाठी 10 दिवसांची सूचना आवश्यक आहे.
- (C) खाजगी विधेयक हे सभागृहात मंत्री व्यतिरिक्त इतर संसद सदस्याद्वारे सादर केले जाते.
- (D) खाजगी विधेयक सभागृहात सादर करण्यासाठी एक महिन्यांची सूचना आवश्यक असते.
अचूक उत्तर: पर्याय (B) सार्वजनिक विधेयक हे सभागृहात सादर करण्यासाठी 10 दिवसांची सूचना आवश्यक आहे.
अचूक उत्तर: पर्याय (२) सार्वजनिक विधेयक हे सभागृहात सादर करण्यासाठी 10 दिवसांची सूचना आवश्यक आहे. सविस्तर विश्लेषण: सार्वजनिक विधेयक (Public Bill / Government Bill) आणि खाजगी विधेयक (Private Member's Bill) यामधील फरक खालीलप्रमाणे आहेत: • पर्याय (१)...