- (A) सुरुवातीला सार्वजनिक उपक्रम समिती मध्ये 15 सदस्य होते, लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5 असे.
- (B) सुरुवातीला अंदाज समिती मध्ये 25 सदस्य होते ; लोकसभेतून 15 व राज्यसभेतून 10 असे.
- (C) सुरुवातीला लोकलेखा समिती मध्ये 15 सदस्य होते ; लोकसभेतून 10 व राज्यसभेतून 5 असे.
- (D) वरीलपैकी सर्व योग्य विधाने आहेत.
संसदीय कार्यपद्धती, नियम व समित्या (पृष्ठ 3)
Parliamentary Procedures, Rules & Committees — Indian Polity & Constitution
'संसदीय कार्यपद्धती, नियम व समित्या' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 41 ते 60 (एकूण 123)- (A) सर रौलँड समिती
- (B) डी.जी. कर्वे समिती
- (C) ए.डी. गोरवाला समिती
- (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) डी.जी. कर्वे समिती
अ) एकूण 24 असून त्यापैकी आठ राज्यसभे अंतर्गत कार्य करतात.
ब) लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशींनुसार स्थापन झाल्या.
क) सदस्यसंख्या 30 असून त्यांची निवड लोकसभेच्या व राज्यसभेच्या सदस्यातून केली जाते.
पर्यायी उत्तरे:
a) Are 24 in total, out of which 8 work under the Rajya Sabha.
b) Were established on the recommendations of the Rules Committee of Lok Sabha.
c) Have a membership of 30, elected from members of Lok Sabha and Rajya Sabha.
Alternative answers:
- (A) केवळ अ सत्य
- (B) अ आणि ब सत्य
- (C) अ, ब आणि क सत्य
- (D) सर्व असत्य
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब सत्य
अचूक उत्तर: पर्याय (२) अ आणि ब सत्य सविस्तर विश्लेषण: विभागीय स्थायी समित्यांबाबत (Department-related Standing Committees): • विधान (अ) सत्य आहे: संसदेत सध्या एकूण २४ विभागीय स्थायी समित्या आहेत; त्यापैकी ८ समित्या राज्यसभेच्या अंतर्गत आणि १६...
- (A) सार्वजनिक धोरणे आणि त्यांचे स्वरूप हे मुळात तीन प्रकारचे असतात - प्रतिबंधात्मक, नियामक आणि सुलभ धोरणे.
- (B) सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही सततची प्रक्रीया नाही, ती एक वेळची घटना असते.
- (C) भारतात कायदा बनविण्यासाठी विधेयक मंजूर करणे ही एक दिर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रीया आहे.
- (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही सततची प्रक्रीया नाही, ती एक वेळची घटना असते.
अचूक उत्तर: पर्याय (२) सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही सततची प्रक्रीया नाही, ती एक वेळची घटना असते. सविस्तर विश्लेषण: सार्वजनिक धोरणाबाबत विधानांचे परीक्षण: • पर्याय (२) चुकीचा आहे (आणि म्हणून हेच उत्तर आहे): सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही 'एक वेळची घटना'...
अ) धन विधेयक सर्वप्रथम फक्त लोकसभेत मांडला जावू शकतो.
ब) सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडला जावू शकतो.
क) राष्ट्रपतीच्या शिफारसीने धन विधेयक संसदेमध्ये मांडता येवू शकतो.
ड) सामान्य विधेयक हे राष्ट्रपतीच्या शिफारसीने संसदेमध्ये मांडता येवू शकतो.
पर्यायी उत्तरे:
a) A Money Bill can only be introduced first in the Lok Sabha.
b) An Ordinary Bill can be introduced first in either House of Parliament (Lok Sabha or Rajya Sabha).
c) A Money Bill can be introduced in Parliament only on the recommendation of the President.
d) An Ordinary Bill can be introduced in Parliament on the recommendation of the President.
Alternative answers:
- (A) फक्त अ, ब
- (B) फक्त क, ड
- (C) फक्त अ, ब, क
- (D) फक्त अ, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ, ब, क सविस्तर विश्लेषण: भारतीय राज्यघटनेनुसार विविध प्रकारच्या विधेयकांच्या संसदेतील कार्यपद्धतीबाबत खालील तरतुदी आहेत: • विधान (अ) योग्य आहे: कलम १०९(१) नुसार धनविधेयक (Money Bill) हे राज्यसभेत मांडता येत नाही; ते...
अ) ते मंत्र्यांकडून संसदेत मांडले जाते.
ब) ते सभागृहात मांडण्यासाठी एक महिना आधी सूचना देणे आवश्यक असते.
क) त्यामध्ये शासकीय धोरणे प्रतिबिंबित होतात.
ड) त्याच्या मसुद्याची जबाबदारी संबंधित सदस्यांची असते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) It is introduced in Parliament by a Minister.
b) It requires one month's prior notice before being introduced in the House.
c) It reflects government policies.
d) The drafting responsibility lies with the concerned member.
Which of the above statements are correct?
- (A) अ, ब आणि क
- (B) अ आणि क
- (C) अ, क, आणि ड
- (D) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि क
अ) राज्यघटनेत दुरुस्ती करणारे विधेयक केवळ मंत्रीच संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडू शकतो.
ब) जर अशा दुरुस्तीमुळे राज्यघटनेच्या संघराज्यीय स्वरूपात बदल होणार असेल तर त्या दुरुस्तीला भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता लागते.
क) राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्याचे राखून ठेवू शकत नाही, तसेच पुनर्विचारासाठी संसदेकडे परतही पाठवू शकत नाही.
वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त?
a) A bill amending the Constitution can be introduced in either House of Parliament only by a Minister.
b) If such an amendment alters the federal character of the Constitution, it requires the ratification by the legislatures of all States in India.
c) The President cannot withhold assent to a Constitutional Amendment Bill, nor can return it to Parliament for reconsideration.
Which of the above statement(s) is/are correct?
- (A) अ आणि क
- (B) फक्त ब
- (C) फक्त क
- (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त क सविस्तर विश्लेषण: घटनादुरुस्ती विधेयकाबाबत (कलम ३६८): • विधान (अ) चुकीचे आहे: घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मंत्री किंवा कोणताही खाजगी सदस्य (Private Member) मांडू शकतो; केवळ मंत्र्यानेच मांडले पाहिजे...
- (A) संसदीय समित्या या दोन प्रकारच्या असतात : स्थायी समित्या आणि आर्थिक समित्या.
- (B) स्थायी समित्या कायम स्वरूपाच्या समित्या असतात.
- (C) स्थायी समितीचे कार्य सातत्याने सुरू असते.
- (D) विभागीय स्थायी समित्या या स्थायी समित्यांच्या अंतर्गत येतात.
अचूक उत्तर: पर्याय (A) संसदीय समित्या या दोन प्रकारच्या असतात : स्थायी समित्या आणि आर्थिक समित्या.
अचूक उत्तर: पर्याय (१) संसदीय समित्या या दोन प्रकारच्या असतात : स्थायी समित्या आणि आर्थिक समित्या. सविस्तर विश्लेषण: • संसदीय समित्यांचे मूळ वर्गीकरण: भारतीय संसदेच्या समित्यांचे स्वरूपानुसार मुख्यत्वे दोन प्रकार पडतात: १. स्थायी समित्या (Standing...
अ) अनुदानांच्या मागण्यांचे परीक्षण करण्यासाठी स्थायी समित्यांची व्यवस्था 1993-94 मध्ये करण्यात आली.
ब) यामुळे संसदेचे मंत्रालयांवरील वित्तीय नियंत्रण सर्वसमावेशक होते.
क) प्रत्येक स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात.
ड) त्यापैकी 20 सदस्य लोकसभेचे तर 11 सदस्य राज्यसभेचे असतात.
पर्यायी उत्तरे:
a) The system of Standing Committees for examining demands for grants was introduced in 1993-94.
b) This makes parliamentary financial control over ministries comprehensive.
c) Each Standing Committee consists of 31 members.
d) Out of these, 20 members are from Lok Sabha and 11 from Rajya Sabha.
Alternative answers:
- (A) फक्त ब
- (B) अ, ब आणि ड
- (C) अ, ब आणि क
- (D) ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब आणि क सविस्तर विश्लेषण: विभागीय स्थायी समित्यांबाबत (Department-related Standing Committees): • विधान (अ) योग्य आहे: मंत्रालयांच्या अनुदानाच्या मागण्यांची सविस्तर छाननी करण्यासाठी स्थायी समित्यांची व्यवस्था १९९३ मध्ये (१७...
अ) ती सर्वात जुनी वित्तीय समिती असून ती संसदेची पहारेकरी म्हणून कार्यरत असते.
ब) तिचा धोरणात्मक प्रश्नाशी संबंध असतो.
क) तिचे कार्य केवळ शव-विच्छेदनाचे असते.
ड) तिचे आर्थिक व्यवस्थेवर असलेल्या नियंत्रणाचे तीन वैशिष्ट्ये तज्ञ नियंत्रण, वित्तीय नियंत्रण, पक्षविरहीत नियंत्रण आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) It is the oldest financial committee and acts as a watchdog of Parliament.
b) It deals with policy questions.
c) Its work is largely post-mortem in nature.
d) The three features of its control over the financial system are expert control, financial control, and non-partisan control.
Which of the above statements are correct?
- (A) अ, ब, क
- (B) वरील सर्व
- (C) ब, क, ड
- (D) अ, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, क, ड
अ) अंदाज समितीची स्थापना जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1921 मध्ये झाली.
ब) या समितीतील सर्व 30 सदस्य केवळ लोकसभेकडून निवडून दिले जातात.
क) या समितीला 'सतत मितव्ययिता समिती' असे म्हणतात.
ड) मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येवू शकतो.
वरीलपैकी योग्य विधाने निवडा:
a) The Estimates Committee was established in 1921 on the recommendation of John Mathai.
b) All 30 members of this committee are elected solely from the Lok Sabha.
c) This committee is described as the 'Continuous Economy Committee'.
d) A Minister can be elected as a member of this committee.
Choose the correct statements:
- (A) अ आणि ब
- (B) क आणि ड
- (C) ब आणि क
- (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (३) ब आणि क सविस्तर विश्लेषण: अंदाज समितीबाबत (Estimates Committee) खालील तथ्ये लक्षात घ्या: • विधान (अ) अयोग्य आहे: स्वतंत्र भारतातील पहिली अंदाज समिती जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार १९५० मध्ये स्थापन झाली (१९२१ मध्ये लोकलेखा...
अ) राज्यसभा आर्थिक विधेयक नाकारू शकते.
ब) राज्यसभा आर्थिक विधेयका बाबत शिफारशी करू शकते.
क) राज्यसभा आर्थिक विधेयक नाकारू शकत नाही.
ड) राज्यसभेचे आर्थिक विधेयक 14 दिवसाच्या आत लोकसभेकडे परत पाठविले पाहिजे.
इ) राज्यसभा आर्थिक विधेयक दुरुस्त करू शकते.
पर्यायी उत्तरे:
a) Rajya Sabha can reject a Money Bill.
b) Rajya Sabha can make recommendations on a Money Bill.
c) Rajya Sabha cannot reject a Money Bill.
d) Rajya Sabha must return a Money Bill to Lok Sabha within 14 days.
e) Rajya Sabha can amend a Money Bill.
Alternative answers:
- (A) फक्त अ आणि क
- (B) फक्त ब आणि ड
- (C) फक्त क आणि इ
- (D) फक्त अ आणि इ
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ आणि इ
अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त अ आणि इ सविस्तर विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या कलम १०९ मधील धनविधेयकाबाबतच्या तरतुदींनुसार: • विधान (अ) चुकीचे आहे: राज्यसभा धनविधेयक नाकारू (Reject) शकत नाही. • विधान (ब) बरोबर आहे: राज्यसभा धनविधेयकाबाबत केवळ आपल्या...
1) All Money Bills (Article 110) are Financial Bills, but all Financial Bills (Article 117) are not Money Bills.
2) A Financial Bill under Article 117(3) cannot be rejected or amended by the Rajya Sabha.
3) In case of a deadlock between both Houses on a Financial Bill under Article 117(3), the President can summon a joint sitting of both Houses.
4) None of the above.
- (A) सर्व अर्थ (धन) विधेयके (अनुच्छेद-110) ही वित्त विधेयके असतात परंतु सर्व वित्त विधयके (अनुच्छेद-117) ही अर्थ (धन) विधेयके नसतात.
- (B) वित्त विधेयक (अनुच्छेद-117(3) )हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही.
- (C) वित्त विधेयका (अनुच्छेद-117(3)) बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतो.
- (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) वित्त विधेयक (अनुच्छेद-117(3) )हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही.
अचूक उत्तर: पर्याय (२) वित्त विधेयक (अनुच्छेद-117(3)) हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही. सविस्तर विश्लेषण: • विधान (१) योग्य आहे: सर्व धनविधेयके (कलम ११०) ही वित्त विधेयके असतात, परंतु सर्व वित्त विधेयके ही धनविधेयके नसतात...
केंद्रीय सेवेचे नाव पालक संस्था अथवा मंत्रालय
Name of Central Service --- Parent Organization / Ministry
- (A) भारतीय कॉस्ट अकौंट्स सेवा --- वित्त मंत्रालय
- (B) भारतीय ऑडिट ॲड अकौंट्स सेवा --- वित्त मंत्रालय ।-
- (C) भारतीय कस्टम्स् ॲड सेंट्रल एक्साईज सेवा --- वित्त मंत्रालय
- (D) भारतीय महसूल सेवा --- वित्त मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (B) भारतीय ऑडिट ॲड अकौंट्स सेवा --- वित्त मंत्रालय ।-
अचूक उत्तर: पर्याय (२) भारतीय ऑडिट ॲड अकौंट्स सेवा --- वित्त मंत्रालय सविस्तर विश्लेषण: केंद्रीय नागरी सेवा आणि त्यांची पालक संस्था/मंत्रालय यांची तपासणी: • पर्याय (१) बरोबर जोडी: भारतीय कॉस्ट अकौंट्स सेवा (ICOAS) --- खर्च विभाग, वित्त मंत्रालय...
अ) लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते.
ब) उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते
क) संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांचे वेतन व भत्ते
ड) राज्यसभेचा सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते
पर्यायी उत्तरे :
a) Salaries and allowances of the Speaker and Deputy Speaker of Lok Sabha.
b) Salaries and allowances of High Court judges.
c) Salaries and allowances of the Chairman of the Union Public Service Commission.
d) Salaries and allowances of the Chairman and Deputy Chairman of Rajya Sabha.
Alternative answers:
- (A) अ, ब आणि क
- (B) ब, क आणि ड
- (C) अ, क आणि ड
- (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (३) अ, क आणि ड सविस्तर विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या कलम ११२(३) नुसार भारताच्या संचित निधीवर भारित असणारे (Expenditure charged upon the Consolidated Fund of India) खर्च: • विधान (अ) समाविष्ट आहे: लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष...
अ) शासनाच्या आर्थिक व्यवहारांच्या व्यवस्थापनासाठी वित्त मंत्रालयास विशेष स्थान देण्यात आलेले आहे.
ब) वित्त मंत्रालय हे देशाच्या संपूर्ण आर्थिक प्रशासनासाठी नेहमीच जबाबदार असते.
क) वित्त मंत्रालय शासनाच्या खर्च करणाऱ्या विविध खात्यांचे नियंत्रण व समन्वय साधते.
पर्यायी उत्तरे :
a) The Ministry of Finance has been given a special position for managing the financial transactions of the Government.
b) The Ministry of Finance is always responsible for the overall financial administration of the country.
c) The Ministry of Finance controls and coordinates the various spending departments of the Government.
Alternative answers:
- (A) विधाने ब, क बरोबर आहेत, अ चुकीचे आहे.
- (B) विधाने अ, क बरोबर आहेत, ब चुकीचे आहे.
- (C) विधाने अ, ब बरोबर आहेत, क चुकीचे आहे.
- (D) सर्व विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (४) सर्व विधाने बरोबर आहेत. सविस्तर विश्लेषण: वित्त मंत्रालयाच्या (Ministry of Finance) प्रशासकीय भूमिकेबाबत: • विधान (अ) बरोबर आहे: भारत सरकारच्या आर्थिक व्यवहारांचे, महसुलाचे आणि खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी वित्त मंत्रालयाला...
- (A) 3, 15, 10
- (B) 24, 21, 10
- (C) 3, 20, 10
- (D) 20, 10, 10
अचूक उत्तर: पर्याय (B) 24, 21, 10
अचूक उत्तर: पर्याय (२) 24, 21, 10 सविस्तर विश्लेषण: • विभागीय स्थायी समित्या (Departmentally Related Standing Committees - DRSCs): - भारतीय संसदेमध्ये सध्या एकूण २४ खात्यांशी संबंधित स्थायी समित्या आहेत (यापैकी १६ लोकसभेत व ८ राज्यसभेत कार्यरत...
अ) तिची स्थापना तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 साली झाली.
ब) सध्या या समितीत 15 सदस्य आहेत (लोकसभेतून-10 आणि राज्यभेतील-5)
क) तिच्या राज्यसभेतून आलेल्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होवू शकते.
ड) घटनात्मकदृष्ट्या या समितीचे अहवाल हे शासनावर बंधनकारक असतात.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
a) It was established in 1950 on the recommendation of then Finance Minister John Mathai.
b) Currently, this committee has 15 members (10 from Lok Sabha and 5 from Rajya Sabha).
c) A member from the Rajya Sabha can be appointed as its Chairperson.
d) Constitutionally, the reports of this committee are binding on the government.
Which of the above statement(s) is/are correct?
- (A) फक्त अ
- (B) अ, ब, क
- (C) क, ड
- (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी एकही नाही सविस्तर विश्लेषण: सार्वजनिक उपक्रम समितीबाबत (Committee on Public Undertakings - COPU) दिलेली सर्व विधाने चुकीची आहेत: • विधान (अ) चुकीचे आहे: या समितीची स्थापना १९५० मध्ये जॉन मथाई यांच्या शिफारशीने नव्हे...
अ) लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली.
ब) लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात.
क) सदस्यांचा कार्यकाल एक वर्षाचा असतो.
ड) 1963 पासून विरोधी पक्षातील व्यक्तीची समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते,
पर्यायी उत्तरे:
a) The Public Accounts Committee was established in 1921.
b) The Public Accounts Committee consists of 22 members.
c) The tenure of the members is one year.
d) Since 1963, a person from the opposition party is appointed as the Chairman of the committee.
Alternative answers:
- (A) अ, ब, आणि ड
- (B) ब, क आणि ड
- (C) अ, ब आणि क
- (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क
अ) अशा प्रकारची पहिली समिती ही अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून स्थापन करण्यात आली होती.
ब) लोकसभेतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांना या समितीत प्रतिनिधीत्व मिळते आणि निवड ही एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होत असते.
क) समितीच्या अध्यक्षांची निवड ही त्या समितीमधील सदस्यांच्या ज्येष्ठतेच्या तत्त्वानुसार होत असते.
ड) जर उपसभापती हे या समितीचे सदस्य असतील ते आपोआपच या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त होतात.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत?
a) The first such committee was established on the recommendation of Finance Minister John Mathai.
b) Almost all political parties in Lok Sabha get representation in this committee and election is held by single transferable vote.
c) The Chairman of the committee is appointed according to the principle of seniority of members in that committee.
d) If the Deputy Speaker is a member of this committee, he is automatically appointed as its Chairman.
Which of the above statements are correct?
- (A) अ, ब आणि क
- (B) ब, क आणि ड
- (C) अ, ब, आणि ड
- (D) वरील सर्व