- (A) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे वेतन व भत्ते
- (B) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते
- (C) भारताच्या संसदीय सचिवाचे वेतन व भत्ते
- (D) यापैकी कोणतेही नाही.
संसदीय कार्यपद्धती, नियम व समित्या (पृष्ठ 5)
Parliamentary Procedures, Rules & Committees — Indian Polity & Constitution
'संसदीय कार्यपद्धती, नियम व समित्या' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 81 ते 100 (एकूण 123)अ) सुरुवातीस समितीत 15 सदस्य होते. 1964 मध्ये तिची सदस्यसंख्या 22 पर्यंत वाढली.
ब) समितीच्या अध्यक्षाची नेमणूक समिती सदस्यांमधून केली जाते. परंतु समितीमधील राज्यसभा सदस्यास अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकत नाही.
पर्यायी उत्तरे :
a) Initially, the committee had 15 members. In 1964, its strength was increased to 22.
b) The Chairman of the committee is appointed from amongst its members, but a member from the Rajya Sabha cannot be appointed as Chairman.
Alternative answers:
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) दोन्ही
- (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब
अचूक उत्तर: पर्याय (२) केवळ ब सविस्तर विश्लेषण: सार्वजनिक उपक्रम समितीबाबत (Committee on Public Undertakings - COPU): • विधान (अ) चुकीचे आहे: या समितीची स्थापनाच १९६४ मध्ये १५ सदस्यांसह झाली होती. तिची सदस्यसंख्या २२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय १९६४...
अ) सदरहू समितीची निर्मिती भारतात पहिल्यांदा 1919 च्या कायद्यातील तरतूदीनुसार 1921 मध्ये करण्यांत आली होती.
ब) या समितीचे वर्णन काही वेळा अंदाज समितीची 'जुळी-बहीण' असे केले जाते.
क) या समितीला नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याकडून सहाय्य होते जे या समितीच्या सभेत सहभागी होत नाहीत.
ड) 1962 पासूनच्या प्रथेनुसार विरोधी पक्षाच्या सदस्याची नेमणूक या समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात येते.
पर्यायी उत्तरे :
a) The said committee was first set up in India in 1921 under the provisions of the Act of 1919.
b) This committee is sometimes described as the 'twin sister' of the Estimates Committee.
c) This committee is assisted by the Comptroller and Auditor General, who does not participate in the meetings of this committee.
d) By convention since 1962, a member of the opposition party is appointed as the Chairman of this committee.
Alternative answers:
- (A) विधाने अ, ब, क बरोबर, ड चुकीचे
- (B) विधाने ब, क, ड बरोबर, अ चुकीचे
- (C) विधाने अ, ब बरोबर, क, ड चुकीचे
- (D) विधाने ब, क बरोबर, अ, ड चुकीचे
अचूक उत्तर: पर्याय (C) विधाने अ, ब बरोबर, क, ड चुकीचे
अचूक उत्तर: पर्याय (३) विधाने अ, ब बरोबर, क, ड चुकीचे सविस्तर विश्लेषण: लोकलेखा समितीबाबत (PAC) विधानांची पडताळणी: • विधान (अ) बरोबर आहे: लोकलेखा समितीची पहिली स्थापना भारतात १९१९ च्या कायद्यानुसार १९२१ मध्ये करण्यात आली होती. • विधान (ब) बरोबर आहे...
1) The origin of this committee can be traced to the Standing Finance Committee set up in 1935.
2) After independence, the first Estimates Committee was set up in 1950 on the recommendation of then Finance Minister John Mathai.
3) Originally it had 25 members, but in 1956 its membership was increased to 30.
4) If the Deputy Speaker is a member of this committee, he automatically becomes its Chairman.
- (A) या समितीचा उगम 1935 साली स्थापन झालेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये सापडू शकतो.
- (B) स्वातंत्र्यानंतर पहिली अंदाज समिती, तत्कालीन अर्थमंत्री जॉनमथाई यांच्या शिफाशीवरून 1950 मध्ये स्थापन करण्यात आली.
- (C) मूळतः तिच्यामध्ये 25 सदस्य होते परंतु 1956 साली ही सदस्यसंख्या 30 पर्यंत वाढविण्यात आली.
- (D) जर उपसभापती हे या समितीचे सदस्य असतील तर ते आपोआपच अध्यक्ष बनतात.
अचूक उत्तर: पर्याय (A) या समितीचा उगम 1935 साली स्थापन झालेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये सापडू शकतो.
अचूक उत्तर: पर्याय (१) या समितीचा उगम 1935 साली स्थापन झालेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये सापडू शकतो. सविस्तर विश्लेषण: अंदाज समितीबाबत (Estimates Committee): • पर्याय (१) चुकीचा का आहे (उत्तर): अंदाज समितीचा उगम हा १९३५ मध्ये नव्हे, तर १९२१ मध्ये...
अ) राज्यसभेचा सदस्य तिच्याशी संबंधित नसतो.
ब) तिच्यात 22 सदस्य असतात.
क) तिचे सदस्य क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एका वर्षासाठी निवडले जातात.
ड) सभापती तिच्या सदस्यांमधून एकाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात.
पर्यायी उत्तरे:
a) A member of Rajya Sabha is not associated with it.
b) It consists of 22 members.
c) Its members are elected for one year by proportional representation.
d) The Speaker appoints one of its members as the Chairman.
Alternative answers:
- (A) अ, ब, क
- (B) अ, क ड
- (C) क, ड
- (D) अ, क,
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क ड
अचूक उत्तर: पर्याय (२) अ, क, ड सविस्तर विश्लेषण: अंदाज समितीबाबत: • अ. योग्य: राज्यसभेचा सदस्य संबंधित नसतो (फक्त लोकसभेचे सदस्य). • ब. अयोग्य: यात ३० सदस्य असतात, २२ नाही. • क. योग्य: १ वर्षाच्या मुदतीसाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवड होते...
- (A) कामकाज सल्लागार समिती
- (B) नियम समिती
- (C) लोक-लेखा समिती
- (D) विशेषाधिकारविषयक समिती
अचूक उत्तर: पर्याय (C) लोक-लेखा समिती
अचूक उत्तर: पर्याय (३) लोक-लेखा समिती सविस्तर विश्लेषण: • कार्यकारी मंडळाच्या (मंत्रिमंडळ व नोकरशाही) आर्थिक व्यवहारांवर आणि खर्चावर संसदेचे प्रभावी नियंत्रण ठेवण्यात लोकलेखा समिती (Public Accounts Committee - PAC) सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते...
अ) राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही.
ब) लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते.
क) मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधयके पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे.
वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने सत्य आहे/आहेत?
a) A bill pending in Rajya Sabha which has not been passed by Lok Sabha does not lapse on the dissolution of Lok Sabha.
b) A bill passed by Lok Sabha but pending in Rajya Sabha lapses on the dissolution of Lok Sabha.
c) It is mandatory for the new government to pass all pending bills of the previous government.
Which of the above statements is/are true?
- (A) फक्त अ आणि ब
- (B) वरील सर्व
- (C) फक्त क
- (D) फक्त ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ आणि ब सविस्तर विश्लेषण: लोकसभा विसर्जित झाल्यानंतर विधेयकांच्या स्थितीबाबत राज्यघटनेच्या कलम १०७ अन्वये तरतुदी खालीलप्रमाणे आहेत: • विधान (अ) सत्य आहे: राज्यघटनेच्या कलम १०७(४) नुसार, राज्यसभेत प्रलंबित असलेले परंतु...
- (A) कृषि मंत्रालयाचा
- (B) खाण मंत्रालयाचा
- (C) पंचायती राज मंत्रालयाचा
- (D) ग्रामीण विकास मंत्रालयाचा
अचूक उत्तर: पर्याय (D) ग्रामीण विकास मंत्रालयाचा
अचूक उत्तर: पर्याय (४) ग्रामीण विकास मंत्रालयाचा सविस्तर विश्लेषण: • भू-संसाधन विभाग (Department of Land Resources - DoLR): - हे भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा (Ministry of Rural Development) एक प्रमुख विभाग आहे. - ग्रामीण विकास...
अ) लोकसभेमध्ये पारित न झालेले, परंतू राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक, लोकसभा विसर्जित झाल्यास व्यपगत होते.
ब) सदने संस्थागित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयके व्यपगत होतात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त ?
पर्यायी उत्तरे :
a) A bill not passed by the Lok Sabha, but pending in the Rajya Sabha, lapses on the dissolution of the Lok Sabha.
b) The adjournment of the Houses causes pending bills in Parliament to lapse.
Which of the above statement(s) is/are correct?
Alternative answers:
- (A) फक्त अ
- (B) अ नाही आणि ब सुद्धा नाही
- (C) अ आणि ब दोन्ही
- (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (B) अ नाही आणि ब सुद्धा नाही
अचूक उत्तर: पर्याय (२) अ नाही आणि ब सुद्धा नाही सविस्तर विश्लेषण: विधेयके व्यपगत (रद्द/Lapse) होण्याबाबत राज्यघटनेच्या कलम १०७ अन्वये: • विधान (अ) चुकीचे आहे: कलम १०७(४) नुसार, लोकसभेत पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा...
- (A) राज्यपाल दोन्ही सदनांची संयुक्त बैठक बोलावतात आणि त्यामध्ये बहुमताने जो निर्णय होईल तो मान्य होतो.
- (B) राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो.
- (C) विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो.
- (D) सदर बाब निर्णयाकरता राष्ट्रपतींकडे पाठवली जाते.
अचूक उत्तर: पर्याय (C) विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो.
अचूक उत्तर: पर्याय (३) विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो. सविस्तर विश्लेषण: • कलम १९७ (राज्य विधिमंडळातील कार्यपद्धती): घटकराज्यांच्या विधिमंडळात दोन्ही सभागृहांमध्ये (विधानसभा व विधानपरिषद) मतभेद झाल्यास संयुक्त बैठकीची (Joint...
अ) धन विधेयक ब) सर्वसाधारण विधेयके
क) घटनादुरुस्ती विधेयके ड) वित्त विधेयके
पर्यायी उत्तरे:
a) Money Bills
b) Ordinary Bills
c) Constitutional Amendment Bills
d) Financial Bills
Alternative answers:
- (A) अ, ब आणि क
- (B) फक्त ब आणि क
- (C) फक्त ब आणि ड
- (D) ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त ब आणि ड सविस्तर विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या कलम १०८ अन्वये संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक (Joint Sitting): • संयुक्त बैठक ज्या विधेयकांवर होऊ शकते: - (ब) सर्वसाधारण विधेयके (Ordinary Bills). - (ड) वित्त...
अ) तिच्यापुढे अथवा तिच्या समित्यांपुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते.
ब) लोकसभेतील सर्व प्रलंबित विधेयके, जरी त्यांची निर्मिती त्याच गृहात झाली असेल अथवा राज्यसभेकडून आलेली असतील ती रद्द होतात.
क) लोकसभेने मंजूर केलेले विधेयक परंतू राज्यसभेत प्रलंबित असलेले रद्द होते.
ड) दोन्ही गृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी पाठविले असेल तर ते रद्द होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) All business pending before it or its committees lapses.
b) All bills pending in Lok Sabha, whether originating in Lok Sabha or received from Rajya Sabha, lapse.
c) A bill passed by Lok Sabha but pending in Rajya Sabha lapses.
d) A bill passed by both Houses and sent to the President for assent lapses.
Which of the above statements are correct?
- (A) अ, क आणि ड
- (B) अ, ब आणि क
- (C) ब, क आणि ड
- (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (२) अ, ब आणि क सविस्तर विश्लेषण: कलम १०७ नुसार लोकसभा विसर्जित झाल्याचे परिणाम: • अ. योग्य: तिच्यापुढे किंवा समित्यांपुढे प्रलंबित असलेले कामकाज व्यपगत होते. • ब. योग्य: लोकसभेत प्रलंबित असलेली सर्व विधेयके व्यपगत होतात. • क...
अ) लोकसभेमध्ये प्रलंबित असलेली सर्व विधेयके रद्द होतात.
ब) लोकसभेने मंजूर केलेली परंतु राज्यसभेत अनिर्णित अवस्थेत प्रलंबित असलेली विधेयके रद्द होतात.
क) राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठविलेली विधेयके रद्द होतात.
ड) प्रलंबित आश्वासने रद्द होत नाहीत आणि ते नवीन लोकसभेच्या शासकीय आश्वासन समितीद्वारे विचाराधीन राहतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) All bills pending in the Lok Sabha lapse.
b) Bills passed by the Lok Sabha but pending undecided in the Rajya Sabha lapse.
c) Bills returned by the President for reconsideration lapse.
d) Pending assurances do not lapse and are considered by the Committee on Government Assurances of the new Lok Sabha.
Which of the above statements are correct?
- (A) अ आणि ब
- (B) अ, ब आणि क
- (C) ब, क आणि ड
- (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब आणि ड सविस्तर विश्लेषण: लोकसभा विसर्जनाच्या परिणामांनुसार: • विधान (अ) बरोबर आहे: लोकसभेत प्रलंबित असलेली सर्व विधेयके विसर्जनामुळे व्यपगत (रद्द) होतात. • विधान (ब) बरोबर आहे: लोकसभेने संमत केलेली परंतु राज्यसभेत प्रलंबित...
अ) अंदाज समितीची स्थापना सी.डी. देशमुख यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली.
ब) ही समिती शासकीय खर्चावर नियंत्रण ठेवण्याव्यतिरिक्त काटकसर सुचविते आणि तसेच आर्थिक प्रशासकीय रचना सुधारणा सुचविते.
पर्यायी उत्तरे :
a) The Estimates Committee was established on the recommendation of C.D. Deshmukh.
b) In addition to exercising control over government expenditure, this committee suggests economies and administrative reforms.
Alternative answers:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) अ व ब दोन्ही नाहीत
- (D) अ आणि ब दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब सविस्तर विश्लेषण: अंदाज समितीबाबत (Estimates Committee): • विधान (अ) अयोग्य आहे: स्वतंत्र भारतातील अंदाज समितीची स्थापना सी. डी. देशमुख यांच्या शिफारशीनुसार नव्हे, तर १९५० मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई (John...
अ) दिनांक 1.4.1972 पासून सार्वजनिक उपक्रमासंबंधीच्या समितीच्या सदस्यसंख्येत वाढ करून ती 22 करण्यात आली.
ब) वरील 22 सदस्यांपैकी 7 सदस्य राज्यसभेतून असतात.
पर्यायी उत्तरे:
a) With effect from 1.4.1972, the membership of the Committee on Public Undertakings was increased to 22.
b) Out of the above 22 members, 7 members are from the Rajya Sabha.
Alternative answers:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) अ व ब दोन्ही नाहीत
- (D) अ आणि ब दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ सविस्तर विश्लेषण: सार्वजनिक उपक्रम समितीबाबत (COPU): • विधान (अ) चुकीचे आहे: सार्वजनिक उपक्रम समितीची सदस्यसंख्या १५ वरून २२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय १.४.१९७२ रोजी नव्हे, तर १९७४ मध्ये (1974) घेण्यात आला होता. त्यामुळे...
अ) अंदाज समितीच्या सदस्यांचा कार्यकाल एक वर्षाचा असतो.
ब) सर्वसाधारणपणे एक तृतीयांश सदस्य दुसऱ्या वर्षी पुन्हा निवडून येतात.
पर्यायी उत्तरे :
a) The term of office of members of the Estimates Committee is one year.
b) Generally, one-third of the members are re-elected in the second year.
Alternative answers:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) अ किंवा ब दोन्ही नाही
- (D) अ आणि ब दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ सविस्तर विश्लेषण: • विधान (अ) योग्य आहे: संसदेच्या अंदाज समितीच्या (Estimates Committee) सदस्यांचा कार्यकाळ १ वर्षाचा (One year) असतो. • विधान (ब) अयोग्य आहे: अंदाज समितीच्या सर्व ३० सदस्यांची मुदत एका वर्षात संपते आणि...
अ) सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही.
ब) लोकलेखा समिती मुख्यतः लेखापरीक्षण अहवाल तपासते.
पर्यायी उत्तरे :
a) Generally, the reports of the Committee on Public Undertakings are not discussed on the floor of the House.
b) The Public Accounts Committee primarily examines audit reports.
Alternative answers:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) अ व ब दोन्ही नाहीत
- (D) अ आणि ब दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (३) अ व ब दोन्ही नाहीत सविस्तर विश्लेषण: • विधान (अ) सत्य आहे: संसदीय परंपरेनुसार, वित्तीय समित्यांच्या (उदा. COPU, PAC) अहवालांवर सभागृहात सर्वसाधारण चर्चा किंवा वादविवाद घडवून आणला जात नाही; कारण यामुळे या समित्यांचे कामकाज...
अ) मंत्रालयाकडून सादर प्राथमिक आणि सविस्तर माहिती.
ब) अशासकीय संघटनांमार्फत सादर अभ्यास
क) उपक्रमाच्या अधिकाऱ्यांद्वारे मिळालेले पुरावे.
ड) लेखा परीक्षण अहवाल
पर्यायी उत्तरे :
a) Preliminary and detailed information submitted by ministries.
b) Studies submitted through non-governmental organizations.
c) Evidence given by officials of the undertakings.
d) Audit reports.
Alternative answers:
- (A) अ, क आणि ड
- (B) अ आणि ड
- (C) अ, ब आणि ड
- (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब, क आणि ड सविस्तर विश्लेषण: सार्वजनिक उपक्रम समिती (COPU) सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची (PSUs) तपासणी करताना खालील सर्व माहिती स्रोतांचा वापर करते: • अ. प्राथमिक व सविस्तर माहिती: संबंधित प्रशासकीय मंत्रालयांकडून...
- (A) स्थायी वित्त समिती ही ती पुर्वाधिकारी समिती होती.
- (B) ही समिती विधीमंडळाच्या इच्छेवर अवलंबित होती.
- (C) तिला वैधानिक दर्जा नव्हता.
- (D) तीची कार्ये स्पष्ट व्याख्यीत नव्हती.
अचूक उत्तर: पर्याय (B) ही समिती विधीमंडळाच्या इच्छेवर अवलंबित होती.
अचूक उत्तर: पर्याय (२) ही समिती विधीमंडळाच्या इच्छेवर अवलंबित होती. सविस्तर विश्लेषण: अंदाज समितीची पूर्वसुरी असणाऱ्या 'स्थायी वित्त समिती'बाबत (Standing Finance Committee): • पर्याय (१) योग्य: १९२१ मध्ये स्थापन झालेली 'स्थायी वित्त समिती' ही अंदाज...
अ) लोकसभेतून लोक लेखा समिती करता सदस्य निवडीसाठी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आवश्यक आहे.
ब) नियमाप्रमाणे लोकलेखा सीमतीचे अध्यक्षपद मुख्य विरोधी पक्षाच्या सदस्याकडे जाते.
पर्यायी उत्तरे :
a) In any circumstances, an election is necessary for selecting members to the Public Accounts Committee from the Lok Sabha.
b) According to the rules, the chairmanship of the Public Accounts Committee goes to a member of the main opposition party.
Alternative answers:
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) कोणतेही नाही
- (D) दोन्हीही