⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

संसदीय कार्यपद्धती, नियम व समित्या (पृष्ठ 6)

Parliamentary Procedures, Rules & Committees — Indian Polity & Constitution

'संसदीय कार्यपद्धती, नियम व समित्या' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 123 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 6 / 7
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 101 ते 120 (एकूण 123)
प्रश्न #101 📅 ASO Mains 2014
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) संसदीय समित्या संसद व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्यरत असतात.
ब) संसदीय समित्या शासन व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्यरत असतात.
क) भारतीय राज्यघटनेने संसदीय समित्यांबाबत स्पष्ट तरतूद केलेली नाही, परंतु त्यांचा उल्लेख काही अनुच्छेदामध्ये झालेला आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are INCORRECT?
a) Parliamentary committees act as a link between Parliament and the public.
b) Parliamentary committees act as a link between the Government and the public.
c) The Constitution of India has not made explicit provisions for parliamentary committees, but mentions them in certain articles.
Alternative answers:
  • (A) अ फक्त
  • (B) ब फक्त
  • (C) क फक्त
  • (D) यापैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी कोणतेही नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) यापैकी कोणतेही नाही सविस्तर विश्लेषण: • विधान (अ) व (ब) सत्य आहेत: संसदीय समित्या जनतेकडून, विविध संघटनांकडून व तज्ज्ञांकडून निवेदने मागवून कायदेनिर्मिती आणि धोरणांमध्ये लोकभावनांचे प्रतिबिंब उमटवतात; त्यामुळे त्या संसद, शासन...

प्रश्न #102 📅 ASO Mains 2014
+1.0 / -0.25
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण 45 स्थायी समित्या आहेत, त्यापैकी ......... या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समित्या आहेत.
EN Out of the total 45 Standing Committees of both Houses of Parliament, ________ are Joint Standing Committees consisting of members from both Houses.
  • (A) 30
  • (B) 24
  • (C) 27
  • (D) 31
अचूक उत्तर: पर्याय (B) 24

अचूक उत्तर: पर्याय (२) 24 सविस्तर विश्लेषण: • संसदेत विविध स्थायी समित्या कार्यरत असतात. त्यापैकी २४ विभागनिहाय स्थायी समित्या (Departmentally Related Standing Committees - DRSCs) या दोन्ही सभागृहांच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समित्या असतात...

प्रश्न #103 📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी लोकसभेचा कोणता विशेष अधिकार आहे?
अ) धन विधेयक मांडणे.
ब) मंत्रीमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे,
क) राष्ट्रपतींविरूद्ध महाभियोग चालविणे.
ड) आणिबाणी घोषणेस मान्यता देणे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following is an exclusive power of the Lok Sabha?
a) Introduction of Money Bills.
b) Passing a No-Confidence Motion against the Council of Ministers.
c) Impeachment of the President.
d) Approval of Proclamation of Emergency.
Alternative answers:
  • (A) अ आणि क
  • (B) अ आणि ब
  • (C) ब आणि ड
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (२) अ आणि ब सविस्तर विश्लेषण: लोकसभेचे विशेष अधिकार (Exclusive Powers) जे राज्यसभेला प्राप्त नाहीत: • विधान (अ) - धनविधेयक (कलम १०९): धनविधेयक केवळ लोकसभेतच प्रथम मांडले जाऊ शकते; राज्यसभेत ते मांडता येत नाही. (लोकसभेचा विशेष...

प्रश्न #104 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
कार्यकारी व्यवस्थापन व कायदेशीर नियंत्रणाचे प्रभावी साधन कोणते?
EN Which of the following is an effective instrument of executive management and legislative control?
  • (A) अंदाजपत्रक
  • (B) लेखापरीक्षण
  • (C) निर्णायक मत
  • (D) निगराणी समिती
अचूक उत्तर: पर्याय (A) अंदाजपत्रक

अचूक उत्तर: पर्याय (१) अंदाजपत्रक सविस्तर विश्लेषण: • अंदाजपत्रक / अर्थसंकल्प (Budget): - हे लोकप्रशासनात कार्यकारी व्यवस्थापनाचे (Executive Management) आणि कायदेमंडळाच्या नियंत्रणाचे (Legislative Control) सर्वात प्रभावी आणि मूलभूत साधन मानले जाते...

प्रश्न #105 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
राजकोषीय उत्तरदायीत्व आणि व्यवस्थापन अधिनियम, 2003' नुसार कोणती तीन विवरणे संसदेत सादर करावी लागतात?
अ) एकीकृत वित्तीय विवरण
ब) स्थूल-आर्थिक आराखडा विवरण
क) मध्यम अवधी राजकोषीय धोरण विवरण
ड) राजकोषीय धोरण व्यूहरचना विवरण
पर्यायी उत्तरे :
EN Under the 'Fiscal Responsibility and Budget Management Act, 2003', which three statements must be presented to Parliament?
a) Consolidated Financial Statement
b) Macro-economic Framework Statement
c) Medium-term Fiscal Policy Statement
d) Fiscal Policy Strategy Statement
Alternative answers:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) ब, क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (३) ब, क आणि ड सविस्तर विश्लेषण: राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा, २००३ (FRBM Act, 2003) च्या कलम ३ अन्वये केंद्रीय अर्थसंकल्पासोबत खालील तीन राजकोषीय विवरणे संसदेत सादर करणे बंधनकारक आहे: १. स्थूल-आर्थिक...

प्रश्न #106 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा.
अ) द्रव्यशास्तीची तरतूद करणारे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही.
ब) एकत्रित निधीतून खर्चाविषयीचे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही.
क) संघाच्या लेखापरिक्षणाविषयीचे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही.
पर्यायी उत्तरे :
EN Read the following statements and select the correct option:
a) A bill providing for the imposition of fines or pecuniary penalties is not necessarily a Money Bill.
b) A bill involving expenditure from the Consolidated Fund of India is not necessarily a Money Bill.
c) A bill relating to the audit of accounts of the Union is not necessarily a Money Bill.
Alternative answers:
  • (A) पर्याय अ आणि ब अचूक आहेत मात्र क चुकीचा आहे.
  • (B) पर्याय अ आणि क अचूक आहेत मात्र ब चुकीचा आहे.
  • (C) सर्व पर्याय अचूक आहेत.
  • (D) सर्व पर्याय चुकीचे आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) पर्याय अ आणि ब अचूक आहेत मात्र क चुकीचा आहे.

अचूक उत्तर: पर्याय (१) पर्याय अ आणि ब अचूक आहेत मात्र क चुकीचा आहे. सविस्तर विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या कलम ११० मधील धनविधेयकाच्या व्याख्येनुसार: • विधान (अ) अचूक आहे: कलम ११०(२) नुसार, केवळ द्रव्यशास्ती (Fines किंवा आर्थिक दंड) आकारण्याची तरतूद...

प्रश्न #107 📅 ASO Pre 2013
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा.
अ) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही.
ब) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते.
वरीलपैकी कोणत/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements:
a) A Money Bill cannot be introduced in Parliament without the prior recommendation of the President.
b) The Finance Commission is appointed by the Prime Minister for distribution of taxes between Centre and State governments.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) दोन्हीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ सविस्तर विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: कलम ११७(१) नुसार धनविधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वशिफारशीशिवाय संसदेत मांडता येत नाही. • विधान (ब) चुकीचे आहे: कलम २८० नुसार वित्त आयोगाची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केली जाते...

प्रश्न #108 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
दोन्ही विधाने वाचून अचूक पर्याय निवडा.
अ) संसदीय वर्तनाविषयीचे निर्णय घेणारी विशेषाधिकार समिती ही एक महत्त्वाची समिती आहे.
ब) प्रश्नोत्तराच्या काळात तसेच विविध लक्षवेधी ठरावांमधून निर्माण होणाऱ्या मुद्यांचा पाठ पुरावा करण्याचा महत्त्वाचा अधिकार विशेषाधिकार समितीला आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Read both statements and select the correct option:
a) The Committee on Privileges is an important committee that takes decisions regarding parliamentary conduct.
b) The Committee on Privileges has the crucial power to follow up on issues arising out of Question Hour and various Calling Attention motions.
Alternative answers:
  • (A) दोन्ही विधाने अचूक असून ब हे अ च्या मागील कारण आहे.
  • (B) दोन्ही विधाने अचूक आहेत मात्र त्यांच्यात काहीही संबंध नाही.
  • (C) विधान अ चुकीचे आहे.
  • (D) विधान ब चुकीचे आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) विधान ब चुकीचे आहे.

प्रश्न #109 📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
लोकलेखा समितीचे ‘कान आणि डोळे' म्हणून कोणाला संबोधले जाते?
EN Who is referred to as the 'eyes and ears' of the Public Accounts Committee?
  • (A) महालेखा परिक्षक
  • (B) महाधिवक्ता
  • (C) नियंत्रक व महालेखा परिक्षक
  • (D) अधिवक्ता
अचूक उत्तर: पर्याय (C) नियंत्रक व महालेखा परिक्षक

अचूक उत्तर: पर्याय (३) नियंत्रक व महालेखा परिक्षक सविस्तर विश्लेषण: • भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General of India - CAG) यांना लोकलेखा समितीचे (PAC) ‘कान आणि डोळे' (Eyes and Ears) तसेच 'मित्र, तत्त्वज्ञ आणि...

प्रश्न #110 📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांचा विचार करा.
अ) राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो परंतु सार्वजनिक उपक्रम समितीचा नाही.
ब) राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो परंतु अंदाज समितीचा नाही.
वरील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे?
EN Consider the following two statements:
a) A Rajya Sabha member can be a member of the Public Accounts Committee, but not of the Committee on Public Undertakings.
b) A Rajya Sabha member can be a member of the Public Accounts Committee, but not of the Estimates Committee.
Which of the above two statements is/are correct?
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही अ व ब
  • (D) कोणतेही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

अचूक उत्तर: पर्याय (२) केवळ ब सविस्तर विश्लेषण: संसदेच्या तीन प्रमुख वित्तीय समित्यांची रचना खालीलप्रमाणे आहे: १. लोकलेखा समिती (PAC): एकूण २२ सदस्य (१५ लोकसभा + ७ राज्यसभा). त्यामुळे राज्यसभा सदस्य या समितीचा सदस्य असू शकतो. २. सार्वजनिक उपक्रम...

प्रश्न #111 📅 STI Pre 2012
+1.0 / -0.25
धनविधेयक........प्रस्तुत केले जाते.
EN A Money Bill is introduced in ________.
  • (A) दोन्ही सभागृहात
  • (B) फक्त लोकसभेत
  • (C) फक्त राज्यसभेत
  • (D) फक्त राष्ट्रपतींकडून
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त लोकसभेत

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त लोकसभेत सविस्तर विश्लेषण: • राज्यघटनेच्या कलम १०९(१) नुसार, धनविधेयक (Money Bill) राज्यसभेत मांडता येत नाही; ते केवळ आणि केवळ लोकसभेतच मांडले जाते. 📌 MPSC परीक्षा टीप: • धनविधेयक (कलम १०९): केवळ लोकसभेत प्रथम मांडले जाते.

प्रश्न #112 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही?
EN Which of the following is NOT a parliamentary committee?
  • (A) अंदाज समिती
  • (B) सार्वजनिक हिशोब समिती
  • (C) कामकाज सल्लागार समिती
  • (D) अनुदान समिती
अचूक उत्तर: पर्याय (D) अनुदान समिती

प्रश्न #113 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
अंदाज समितीचे सदस्य असतात.
अ) दोन्ही सभागृहातून समान प्रमाणात.
ब) सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात.
क) केवळ संसदेच्या कनिष्ठ सभागृहातून.
ड) 15 सदस्य लोकसभेतून आणि 7 सदस्य राज्यसभेतून.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN The members of the Estimates Committee are drawn:
a) Equally from both Houses.
b) In proportion to the strength of both Houses.
c) Exclusively from the Lower House of Parliament.
d) 15 members from Lok Sabha and 7 members from Rajya Sabha.
Which of the above statements is correct?
  • (A) ब फक्त
  • (B) अ फक्त
  • (C) ब आणि ड फक्त
  • (D) क फक्त
अचूक उत्तर: पर्याय (D) क फक्त

प्रश्न #114 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
विनियोजन विधेयक कशासाठी मांडले जाते?
अ) संचित निधितून सरकारला पैसा काढण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी.
ब) विविध कर गोळा करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी.
क) विविध करांची निश्चिती करण्यासाठी
ड) सामान्य विधेयकाला मंजूरी मिळण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Why is an Appropriation Bill introduced?
a) To authorize the government to withdraw money from the Consolidated Fund.
b) To acquire the power to collect various taxes.
c) To determine various taxes.
d) An Appropriation Bill is introduced to secure approval for an ordinary bill.
Which of the above statements is correct?
  • (A) अ फक्त
  • (B) ब फक्त
  • (C) क आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ फक्त

अचूक उत्तर: पर्याय (१) अ फक्त सविस्तर विश्लेषण: • विनियोजन विधेयक (Appropriation Bill - कलम ११४): - संसदेने मंजूर केलेल्या अनुदानाच्या मागण्यांनुसार सरकारला भारताच्या संचित निधीतून पैसे काढण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त करून देण्यासाठी विनियोजन...

प्रश्न #115 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारतात सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कोणत्या कार्यपूर्ती करिता करण्यात आली आहे?
अ) सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेख्यांची तपासणी करणे.
ब) नियंत्रक व महालेखा परीक्षकाने सार्वजनिक उपक्रमांवरील सादर केलेल्या अहवालांची तपासणी.
क) सार्वजनिक उपक्रमांची स्वायत्तता व कार्यक्षमता या संदर्भात तपासणी.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN For what purpose was the Committee on Public Undertakings established in India?
a) To examine the reports and accounts of Public Undertakings.
b) To examine the reports presented by the Comptroller and Auditor General on Public Undertakings.
c) To examine the autonomy and efficiency of Public Undertakings.
Which of the above statements is/are correct?
  • (A) अ आणि ब फक्त
  • (B) क फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

प्रश्न #116 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारतीय संसदेतील स्थायी समितीची महत्त्वाची कार्ये कोणती?
अ) शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण
ब) कामगिरीचे मुल्यमापन व देखरेख
क) राज्यशासनाच्या कार्यांचे मुल्यमापन
ड) पुरवणी अंदाजाचे परीक्षण
योग्य पर्याय निवडा:
EN Which are the important functions of the Standing Committees in the Indian Parliament?
a) Impartial scrutiny of government functions
b) Performance evaluation and monitoring
c) Evaluation of state government functions
d) Scrutiny of supplementary estimates
Select the correct option:
  • (A) अ, ब आणि क फक्त
  • (B) अ, ब आणि ड फक्त
  • (C) अ, क आणि ड फक्त
  • (D) ब, क आणि ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब आणि ड फक्त

अचूक उत्तर: पर्याय (२) अ, ब आणि ड फक्त सविस्तर विश्लेषण: संसदेच्या स्थायी समित्यांच्या कार्याबाबत: • अ. योग्य: केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या कार्यांचे निःपक्षपाती व सखोल परीक्षण करणे. • ब. योग्य: शासकीय योजना आणि धोरणांच्या कामगिरीचे सातत्यपूर्ण...

प्रश्न #117 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
लोकलेखा समितीचे (PAC) सदस्य खालीलपैकी कोणत्या मतदान पद्धतीने निवडले जातात?
EN By which of the following voting methods are the members of the Public Accounts Committee (PAC) elected?
  • (A) एकल मतदान पद्धतीने
  • (B) एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने
  • (C) त्यांची निवडणूक होत नाही, नेमणूक केली जाते.
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने

अचूक उत्तर: पर्याय (२) एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने सविस्तर विश्लेषण: लोकलेखा समितीच्या (Public Accounts Committee - PAC) सदस्यांची निवड संसदेद्वारे खालील पद्धतीने केली जाते: • निवड पद्धती: संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून (लोकसभा व राज्यसभा) आपापल्या...

प्रश्न #118 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?
EN How many representatives of the Government (Ministers) are appointed to the Public Accounts Committee?
  • (A) एक
  • (B) दोन
  • (C) तीन
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) एकही नाही सविस्तर विश्लेषण: • मंत्र्यांना मनाई: संसदेच्या नियमांनुसार, कोणताही मंत्री लोकलेखा समितीचा (PAC) सदस्य म्हणून निवडला जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाचा (मंत्रिमंडळाचा) एकही प्रतिनिधी या समितीत नसतो (शून्य प्रतिनिधी)...

प्रश्न #119 📅 Forest Service Pre 2012
+1.0 / -0.25
मंत्र्यांकडून मांडलेल्या लोकपाल विधेयकाला ......... विधेयक असे म्हणतात.
EN A Lokpal Bill introduced by a Minister is called a ________ Bill.
  • (A) खाजगी
  • (B) सरकारी
  • (C) घटनादुरुस्ती
  • (D) अर्थ
अचूक उत्तर: पर्याय (B) सरकारी

अचूक उत्तर: पर्याय (२) सरकारी सविस्तर विश्लेषण: संसदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या विधेयकांचे प्रस्तावक (Mover) नुसार दोन मुख्य प्रकार पडतात: १. सरकारी विधेयक (Government Bill / Public Bill): • जे विधेयक मंत्र्याद्वारे (Minister) सभागृहात मांडले जाते...

प्रश्न #120 📅 ASO Mains 2011
+1.0 / -0.25
केंद्र व घटकराज्य यांच्यातील राजस्व विभाजन ...... अधिनियमावर आधारित आहे.
EN The distribution of revenue between the Centre and the States is based on the ________ Act.
  • (A) अधिनियम 1920
  • (B) अधिनियम 1967
  • (C) अधिनियम 1935
  • (D) अधिनियम 1947
अचूक उत्तर: पर्याय (C) अधिनियम 1935

अचूक उत्तर: पर्याय (३) अधिनियम 1935 सविस्तर विश्लेषण: • भारत सरकार कायदा, १९३५ (Government of India Act, 1935): - भारतीय राज्यघटनेतील वित्तीय संबंध आणि केंद्र व घटकराज्यांमधील महसूल (राजस्व) वितरणाची मूलभूत चौकट ही भारत सरकार कायदा, १९३५ वर आधारित...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स