अ) वरील दोन्ही कायद्यात परस्परविरोधी तरतुदी आढळल्यास “माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील.
ब) दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत “हेरगिरी' करणे आणि हेराला आसरा देणे या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.
योग्य उत्तर निवडा:
a) In case of inconsistency between the provisions of the two above Acts, the provisions of the Right to Information Act shall prevail.
b) Under both Acts, there is provision of punishment for the offenses of 'spying' and harboring spies.
Choose the correct answer:
- (A) अ बरोबर ब चूक
- (B) अ चूक ब बरोबर
- (C) अ आणि ब दोन्ही विधाने चूक
- (D) अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर