📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५) (पृष्ठ 3)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025) — Official Previous Year Question Papers (PYPs)
'MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
अधिकृत सराव प्रश्न50 MCQs
विषय विभागआयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक3 / 3
🎯 खात्यांतर्गत PSI🎯 जिल्हा न्यायालय🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO)🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)🎯 समाज कल्याण
स्पष्टीकरण व महत्त्वाचे मुद्दे: • Given: • \(\dfrac{(3.49)^2-(0.51)^2}{(3.49-0.51)}\) = ? • Formula used: • \(\dfrac{a^2-b^2}{a-b} = [(a+b)(a-b)]/(a-b) = (a+b)\) • Calculation: • \(\dfrac{(3.49)^2-(0.51)^2}{(3.49-0.51)}\) = ?...
प्रश्न #42📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
समीरने एकूण रु. 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रु. 3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले ?
ENSameer purchased some apples for a total cost of Rs. 360. If had he got discount of Rs. 3 on each apple, then he could have purchased 25% more apples. How many apples did Sameer originally purchase?
(A)24
(B)30
(C)32
(D)20
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)24
प्रश्न #43📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणामाल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा.
(वर्तुळातील आकडे अंशात्मक कोन दर्शवितात)
ENIf the monthly income of family is 40,000, then what is the total expenditure of family on house rent, groceries and travel by looking at the circle below ?
(Circled numbers indicate fractional angles)
(A)₹35,000
(B)₹30,000
(C)₹25,000
(D)₹20,000
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)₹30,000
स्पष्टीकरण व महत्त्वाचे मुद्दे: • दिले आहे: • मासिक उत्पन्न = ₹40,000 • घराचे भाडे = 110°, किराणा = 90°, प्रवास = 70° • गणना: • एकूण खर्चाचा कोन = 110° + 90° + 70° = 270° • \(\frac{270}{360}=\frac{3}{4}\) • रक्कम = \(\frac{3}{4}\) x 40000 = 30000...
प्रश्न #44📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
ताशी 80 किमी वेगाने जाणारी 700 मी लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफार्म 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफार्मची लांबी किती ?
ENIf a train of length 700 m crosses a platform in 72 seconds with a speed of 80 km/hr. What is the length of platform?
(A)700 मी
(B)900 मी
(C)600 मी
(D)800 मी
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)900 मी
प्रश्न #45📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम निरज ने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा निरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?
ENIf Bhushan completes a work in 80 days, but after 10 days of work Bhushan leaves and Niraj does the remaining work in 35 days. In how many days will Niraj alone complete the same work?
(A)32
(B)38
(C)42
(D)40
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)40
स्पष्टीकरण व महत्त्वाचे मुद्दे: • दिले आहे: • भूषण एकटा = 80 दिवस • भूषणने काम केले = 10 दिवस • नीरज उर्वरित काम पूर्ण करतो = 35 दिवस • वापरलेले सूत्र: • काम = दर x वेळ • गणना: • एकूण काम = 80 युनिट (80 आणि 10 दिवसांचा लसावि) • भूषणचे 1 दिवसाचे काम...
प्रश्न #46📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
सहा मजूर चार दिवसात 9600 विटा बनवितात तर 18 मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील ?
ENSix labours prepare 9600 bricks in four days. How many bricks will be prepared by 18 labours in two days?
(A)15300
(B)16400
(C)17500
(D)14400
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)14400
स्पष्टीकरण व महत्त्वाचे मुद्दे: • दिले आहे: • मजूर 4 दिवसात 9600 विटा तयार करतात. • मजुरांना 2 दिवसात विटा तयार करायच्या आहेत. • वापरलेले सूत्र: • काम = मजुरांची संख्या x दिवसांची संख्या x प्रति मजूर प्रति दिन विटा • मजुराने 1 दिवसात तयार केलेल्या...
प्रश्न #47📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती ?
3, 6, 11, 18,
ENWhich digit will come next in the following number series ?
3, 6, 11, 18,...
(A)20
(B)36
(C)24
(D)27
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)27
स्पष्टीकरण व महत्त्वाचे मुद्दे: • येथे अनुसरण केलेले तर्कशास्त्र आहे: 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीत वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. शॉर्टकट ट्रिक्स, वेन आकृती व सूत्रे नियमित सराव करा.
प्रश्न #48📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा.
विधान १: सर्व मोगरा शेवंती आहेत.
२ : सर्व शेवंती फुले आहेत.
निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत.
ब : सर्व फुले शेवंती आहेत.
ENRead the following statements and choose the correct conclusion/s.
Statements 1: All mogara are shewanti.
2: All shewanti are flowers.
Conclusions A: All flowers are mogara.
B: All flowers are shewanti.
(A)निष्कर्ष अ बरोबर आहे
(B)निष्कर्ष ब बरोबर आहे
(C)निष्कर्ष अ व ब दोन्हीं बरोबर आहेत
(D)निष्कर्ष अ व ब दोन्हीं चुकीचे आहेत
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)निष्कर्ष अ व ब दोन्हीं चुकीचे आहेत
स्पष्टीकरण व महत्त्वाचे मुद्दे: • दिलेल्या विधानांसाठी कमीत कमी संभाव्य वेन आकृती खालीलप्रमाणे आहे: • निष्कर्ष: • A: सर्व फुले मोगरा आहेत → अनुसरण करत नाही (कारण सर्व मोगरा शेवंती आहेत आणि सर्व शेवंती फुले आहेत. त्यामुळे हे शक्य आहे पण निश्चित...
प्रश्न #49📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
ENHow many triangles are in the adjoining figure ?
(A)38
(B)60
(C)46
(D)42
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)60
स्पष्टीकरण व महत्त्वाचे मुद्दे: • दिलेल्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या खालीलप्रमाणे दर्शविली आहे: • म्हणून, चिन्हांकित केल्याप्रमाणे एकूण 60 त्रिकोण आहेत. • पर्यायी पद्धत1) त्रिकोणांची संख्या = भागांची संख्या x कर्णांची संख्या • x 2 = 12 • अशा 4...
प्रश्न #50📅 MPSC Combine Prelims 2024 2024
+1.0 / -0.25
जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे +, आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
ENIf + means -, - means x, ÷ means + and x means ÷, then 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
(A)42
(B)44
(C)48
(D)यापैकी नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)48
स्पष्टीकरण व महत्त्वाचे मुद्दे: • चिन्हे बदलणे: • चिन्ह • + • ÷ • x • अर्थ • x • + • ÷ • दिलेले: 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ? • + 10 x 5 ÷ 5 = ? ⇒ 15 x 3 - 10 ÷ 5 + 5 = ? • (15 x 3) - (10 ÷ 5) + 5 = ? • + 5 = ? • + 5 - 2 = ? • = ? • = ? 📌 MPSC परीक्षा...
Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!
खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग