🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

जैवतंत्रज्ञान, जनुकीय सुधारणा व क्लोनिंग (Biotechnology) (पृष्ठ 2)

Biotechnology, Genetic Engineering & Modern Applications — General Science & Technology

'जैवतंत्रज्ञान, जनुकीय सुधारणा व क्लोनिंग (Biotechnology)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 200 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 2 / 10
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 200)
प्रश्न #21 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
पिवळा ताप विषाणू, झिका विषाणू (जीआर. पॅलविविरिडा) आणि ईबोला ताप विषाणू हे भारताच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) ___________ सूक्ष्मजीवांच्या यादी मध्ये समाविष्ट केले आहेत.
EN Yellow fever virus, Zika virus (Gr. palvivirida) and Ebola fever virus have been included in the list of ___________ microorganisms by the Department of Biotechnology (DBT) of India.
  • (A) जोखीम गट 1
  • (B) जोखीम गट 2
  • (C) जोखीम गट 3
  • (D) जोखीम गट 4
अचूक उत्तर: पर्याय (D) जोखीम गट 4

योग्य उत्तर: पर्याय (4) - जोखीम गट 4 अचूक उत्तर: पर्याय (4) - जोखीम गट 4 स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #22 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
_________ या खारटपणा प्रतिरोधी भाताच्या प्रकाराच्या पुनरुज्जीवनास चेन्नई स्थित विना नफा तत्वावरील एम्.एस्.स्वामीनाथन प्रतिष्ठानाने मदत केली.
EN The revival of _________, a salinity resistant rice variety, was facilitated by the Chennai-based non-profit MS Swaminathan Foundation.
  • (A) कग्गा
  • (B) मॅन्टारो
  • (C) कांटो
  • (D) हामा
अचूक उत्तर: पर्याय (A) कग्गा

योग्य उत्तर: पर्याय (1) - कग्गा अचूक उत्तर: पर्याय (1) - कग्गा स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #23 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
a) ________ च्या ऐवजी b) ______ मधील फायटोइन सिंथेज जीन वापरून सोनेरी तांदूळ -2 विकसित केला गेला.
EN Golden rice-2 was developed using the phytoene synthase gene from a) ________ instead of b) ______.
  • (A) a) मका b) डॅफोडिल
  • (B) a) मोहरी b) लिली
  • (C) a) सुर्यफुल b) चमेली
  • (D) a) मुळा b) शेवंती
अचूक उत्तर: पर्याय (A) a) मका b) डॅफोडिल

योग्य उत्तर: पर्याय (1) - a) मका b) डॅफोडिल अचूक उत्तर: पर्याय (1) - a) मका b) डॅफोडिल स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #24 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
फेनिलकिटोनमेह हा सामान्यतः __________ गुणसुत्राच्या लांब बाहु वरील जनुकाच्या अप्रकट उत्परिवर्तनामुळे होतो.
EN Phenylketonemia is usually caused by a recessive mutation of a gene on the long arm of the __________ chromosome.
  • (A) 5
  • (B) 9
  • (C) 12
  • (D) y
अचूक उत्तर: पर्याय (C) 12

योग्य उत्तर: पर्याय (3) - 12 अचूक उत्तर: पर्याय (3) - 12 स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #25 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
_______ या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अल्पमौली स्थानीय भूल देणाऱ्या अंतक्षेपणित औषधाने विक्षेपणाचा धोका वक्षस्थळीय कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत कमी होतो.
EN _______, a commonly used injectable low-dose local anesthetic, reduces the risk of distraction in thoracic cancer surgery.
  • (A) रीटूक्झीमॅब
  • (B) ब्युपीव्होनॉर
  • (C) लिग्नोकेईन
  • (D) लिडोडर्म
अचूक उत्तर: पर्याय (C) लिग्नोकेईन

योग्य उत्तर: पर्याय (3) - लिग्नोकेईन अचूक उत्तर: पर्याय (3) - लिग्नोकेईन स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #26 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
जागतिक पातळीवर सुधारित पेशी आणि जीन उपचार पद्धतीच्या मानचित्रात भारतास स्थान मिळवून देणारे भारतात प्रथम बनविलेले मानवीय सी. ए. आर. टी पेशी उपचार हे लक्ष्यित ______ उत्पादन आहे.
EN India's first humanized c. A. R. T cell therapy is a targeted ______ product.
  • (A) सी डी 45
  • (B) सी डी 8
  • (C) सी डी 19
  • (D) सी डी 4
अचूक उत्तर: पर्याय (C) सी डी 19

योग्य उत्तर: पर्याय (3) - सी डी 19 अचूक उत्तर: पर्याय (3) - सी डी 19 स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #27 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
________ पासून तृतीय पिढीतील बायोडिझेल तयार केले जाते.
EN Third generation biodiesel is produced from ________.
  • (A) सूक्ष्म शैवाल
  • (B) खाद्य तेलाचा कच्चा माल
  • (C) अखाद्य तेलाचे स्रोत
  • (D) प्राण्यांची चरबी
अचूक उत्तर: पर्याय (A) सूक्ष्म शैवाल

योग्य उत्तर: पर्याय (1) - सूक्ष्म शैवाल अचूक उत्तर: पर्याय (1) - सूक्ष्म शैवाल स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #28 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
विकर संहिताबद्ध करणारे जनुक ____________ कर्करोगांवर उपचार म्हणून केला जातो. हे एक आत्मघातकी जनुक असुन त्याचा उपयोग काही प्रकारच्या होतो.
EN The gene encoding Vikr is used as a treatment for ____________ cancers. It is a suicide gene and has several uses.
  • (A) टायरोसीन कायनेज
  • (B) थ्रियोनीन कायनेज
  • (C) थाइमिडीन कायनेज
  • (D) थायरॉक्सिन कायनेज
अचूक उत्तर: पर्याय (C) थाइमिडीन कायनेज

योग्य उत्तर: पर्याय ३ (थाइमिडीन कायनेज / Thymidine kinase) स्पष्टीकरण: कर्करोगावरील जनुक उपचारात (Gene Therapy) 'आत्मघातकी जनुक उपचार' (Suicide Gene Therapy) ही एक प्रभावी पद्धत आहे: - यामध्ये ट्यूमर (कर्करोग) पेशींमध्ये हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसचे...

प्रश्न #29 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
बॅसिलस कॅल्मेट गुएरीन ची (बी.सी.जी) लस ___________ च्या कृश केलेल्या वाणापासून विकसित केली गेली होती.
EN The Bacillus Calmette Guerin (BCG) vaccine was developed from a weakened strain of ___________.
  • (A) येरसीनीया पेस्टीस
  • (B) कोरायनीबॉक्टेरीयम् डिप्थीरिये
  • (C) रेबीज विषाणू
  • (D) मायकोबॅक्टेरीयम् बोविस
अचूक उत्तर: पर्याय (D) मायकोबॅक्टेरीयम् बोविस

योग्य उत्तर: पर्याय ४ (मायकोबॅक्टेरीयम् बोविस / Mycobacterium bovis) स्पष्टीकरण: - बी.सी.जी. (BCG - Bacillus Calmette–Guérin) लस: ही क्षयरोगाविरुद्ध (Tuberculosis - TB) दिली जाणारी जगप्रसिद्ध लस आहे. - ही लस फ्रेंच शास्त्रज्ञ अल्बर्ट कॅल्मेट (Albert...

प्रश्न #30 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
सन् 2012, मध्ये वनस्पती ने बनविलेल्या विकराला मानवी वापरासाठी यु एस् एफ् डी ए ने मान्यता दिली. हे विकर __________ च्या पेशीमध्ये अनुवांशिक अभियांत्रिकी बदल करून तयार केले गेले.
EN In 2012, plant-based vicar was approved by the US FDA for human use. This vicar was created by genetically engineering the cells of __________.
  • (A) अॅरॅबीडॉपसीस
  • (B) गाजर
  • (C) तंबाखू
  • (D) टोमॅटो
अचूक उत्तर: पर्याय (B) गाजर

योग्य उत्तर: पर्याय २ (गाजर / carrot) स्पष्टीकरण: - मे २०१२ मध्ये अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (US FDA) मानवी उपचारासाठी वनस्पतींच्या पेशींमध्ये तयार केलेल्या पहिल्या विकराला मान्यता दिली. - या औषधाचे नाव 'एलेलिसो' (Elelyso / Taliglucerase...

प्रश्न #31 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
जीववस्तुमानाला उपयोगी ऊर्जेत रूपांतरित करण्यासाठी कोणती पद्धत उपयोगी नाही ?
अ) जैवरासायनिक ब) औष्णरासायनिक
क) वायुकरण ड) विद्युत विघटन
पर्यायी उत्तरे :
EN Which method is not useful for converting biomass into useful energy? a) Biochemical b) Thermochemical) Aeration d) Electrolysis Alternative Answers :
  • (A) अ आणि ब
  • (B) अ आणि ड
  • (C) फक्त ड
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ड

योग्य उत्तर: पर्याय (3) - फक्त ड अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त ड स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #32 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
पी. टी. सी मध्ये पी.एच् 5.0-6.0 परिमाण हे ऊतीसंवर्ध माध्यमाकरिता अनुकुलतम मानले जाते. त्यापेक्षा उच्चतर पी. एच् परिमाणात (i) ------- दिसून येते तथापि निम्न परिमाणात (ii) ------ हा निर्णय संभवतो.
EN P. T. A pH range of 5.0-6.0 is considered optimal for tissue culture media in C. Higher than P. In dimension H (i) ------- appears however in lower dimension (ii) ------ the decision is possible.
  • (A) (i) अंगारचे क्षीणघनीकरण (ii) कठीण माध्यम
  • (B) (i) कठीण माध्यम (ii) अंगारचे क्षीणघनीकरण
  • (C) (i) ऊर्ध्व उभयरोधी (ii) चांगली वाढ
  • (D) (i) कमी वाढ (ii) तडजोड केलेले उभयरोधी
अचूक उत्तर: पर्याय (B) (i) कठीण माध्यम (ii) अंगारचे क्षीणघनीकरण

योग्य उत्तर: पर्याय (2) - (i) कठीण माध्यम (ii) अंगारचे क्षीणघनीकरण अचूक उत्तर: पर्याय (2) - (i) कठीण माध्यम (ii) अंगारचे क्षीणघनीकरण स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology &...

प्रश्न #33 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
पी.टी.सी.च्या संदर्भात ...... च्या मिलन प्रक्रियेअंतर्गत दोन भिन्न वंशेतिहासिक जातींपासून सायब्रिड्सची निर्मिती होते.
EN In terms of PTC, cybrids are formed from two different pedigrees under the mating process of ...
  • (A) जीवद्रव्यक
  • (B) पेशीद्रव्य संजीन
  • (C) केंद्रक संजीन
  • (D) हरितलवक
अचूक उत्तर: पर्याय (A) जीवद्रव्यक

योग्य उत्तर: पर्याय (1) - जीवद्रव्यक अचूक उत्तर: पर्याय (1) - जीवद्रव्यक स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #34 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
प्रथिने संकेतीकरण करणाऱ्या समग्र जीनांच्या संग्रहाला ...... असे म्हणतात.
EN The collective set of genes that encode proteins is called a …….
  • (A) संजीन
  • (B) मेटाबोलोम
  • (C) इंट्रोम
  • (D) एक्झोम
अचूक उत्तर: पर्याय (D) एक्झोम

योग्य उत्तर: पर्याय (4) - एक्झोम अचूक उत्तर: पर्याय (4) - एक्झोम स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #35 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
अलीकडे फैलाव झालेला गायीगुरांमधील त्वचेचा गुठळी रोग ....... असणाऱ्या विषाणूंमुळे झाला आहे.
EN A recent outbreak of lumpy skin disease in cattle is caused by a virus containing...
  • (A) एकल पट्ट रेखीय आर. एन्. ए
  • (B) दुहेरी पट्ट रेखीय आर. एन्. ए
  • (C) एकल पट्ट रेखीय डी. एन्. ए
  • (D) दुहेरी पट्ट रेखीय डी. एन्. ए
अचूक उत्तर: पर्याय (D) दुहेरी पट्ट रेखीय डी. एन्. ए

योग्य उत्तर: पर्याय (4) - दुहेरी पट्ट रेखीय डी. एन्. ए अचूक उत्तर: पर्याय (4) - दुहेरी पट्ट रेखीय डी. एन्. ए स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर...

प्रश्न #36 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
........ यांना जैवसंरक्षण मूल्यांकन करण्यापासून सुट देण्याचे दि 303.2022 चे ज्ञापन भारत सरकारच्या वातावरण बने आणि हवामान बदल मंत्रालयाने जाहिर केले.
EN A Memorandum dated 303.2022 dated 303.2022 was issued by the Ministry of Environment and Climate Change of the Government of India to exempt ........ from biosecurity assessment.
  • (A) ज्यात परकीय जीन नाहीत असे संपादित पादप / वनस्पती संजीन
  • (B) ज्यात परकीय जीन निवेशित केले आहेत असे पादप वनस्पती
  • (C) ज्यात संजीन तपासणी केलेली आहे असे प्रोबायोटिक्स
  • (D) जननिक दृष्ट्या परिवर्तित केलेले केल्पे
अचूक उत्तर: पर्याय (A) ज्यात परकीय जीन नाहीत असे संपादित पादप / वनस्पती संजीन

योग्य उत्तर: पर्याय (1) - ज्यात परकीय जीन नाहीत असे संपादित पादप / वनस्पती संजीन अचूक उत्तर: पर्याय (1) - ज्यात परकीय जीन नाहीत असे संपादित पादप / वनस्पती संजीन स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य...

प्रश्न #37 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
....... स्पीशीज हे एक प्रवर्तक संवर्ध म्हणून वापरून पारंपारिक किण्वन केलेले खाद्य तेंव्हे हे इंडोनेशियात विस्ताराने वापरले जाते.
EN ....... species as a promoter culture for traditional fermented food is widely used in Indonesia.
  • (A) लॅक्टोबॅसिलस्
  • (B) पेनीसिलियम
  • (C) अॅस्परजीलस
  • (D) हायझोपस
अचूक उत्तर: पर्याय (D) हायझोपस

योग्य उत्तर: पर्याय (4) - हायझोपस अचूक उत्तर: पर्याय (4) - हायझोपस स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #38 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे बहुविध अंडोत्सर्गी भ्रूण स्थानांतरण तंत्रज्ञानाने ऊर्ध्व दर्जाच्या दुग्धदेयक पशूंच्या मादयांचे प्रजननाचे प्रमाण वाढते. या तंत्रातील प्रक्रियेत ....... या समान क्रिया असणाऱ्या संप्रेरकाचे टोचण केले जाते.
EN National Dairy Development Board's Multiple Ovulation Embryo Transfer Technology Increases Fertility Rate of High Quality Dairy Cattle Females. In this procedure, a hormone with similar action is injected.
  • (A) एपिनेफ्रीन
  • (B) ऑक्सीटॉसिन
  • (C) पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक
  • (D) इस्ट्रोजेन
अचूक उत्तर: पर्याय (C) पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक

योग्य उत्तर: पर्याय (3) - पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक अचूक उत्तर: पर्याय (3) - पुटक उद्दीपित करणारे संप्रेरक स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर...

प्रश्न #39 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
जननिक पदार्थाला ........ प्रतिदिप्तिशील रंजक बांधतो आणि डी.एन.ए. व आर. एन.ए मध्ये विभेदित करू शकतो.
EN A fluorescent dye binds to the genetic material and DNA. And R. Can differentiate into NA.
  • (A) मेथील नारिंगी
  • (B) अॅक्रीडीन नारिंगी
  • (C) स्फटिकी जांभळा
  • (D) जेनशन जांभळा
अचूक उत्तर: पर्याय (B) अॅक्रीडीन नारिंगी

योग्य उत्तर: पर्याय (2) - अॅक्रीडीन नारिंगी अचूक उत्तर: पर्याय (2) - अॅक्रीडीन नारिंगी स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

प्रश्न #40 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपकी कोणती विधाने खरी आहेत ?
(i) विकिरण हानिकारक जीवाणू कमी करून अन्न उत्पादने अधिक सुरक्षित बनवतात.
(ii) विकिरण अन्न उत्पादने किरणोत्सर्गी बनवतात.
(iii) अत्र विकिरण मुळे अन्नाचे पौष्टिक नुकसान कमी आहे.
(iv) अन्न विकिरणेला जागतिक आरोग्य संघटने (WHO) चे समर्थन मिळाले नाही.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are true?(i) Irradiation makes food products safer by reducing harmful bacteria. (ii) Irradiation makes food products radioactive.
  • (A) (i) आणि (ii)
  • (B) (i) आणि (iii)
  • (C) (i) आणि (iv)
  • (D) (ii) आणि (iv)
अचूक उत्तर: पर्याय (B) (i) आणि (iii)

योग्य उत्तर: पर्याय २ ((i) आणि (iii) / (i) and (iii)) स्पष्टीकरण: अन्न विकिरणाबाबत (Food Irradiation) वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे: - विधान (i) बरोबर आहे: गॅमा किरणे किंवा इलेक्ट्रॉन बीमच्या सहाय्याने अन्नावरील हानिकारक सूक्ष्मजीव, जिवाणू (उदा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स