🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB
जैवतंत्रज्ञान, जनुकीय सुधारणा व क्लोनिंग (Biotechnology) (पृष्ठ 4)
Biotechnology, Genetic Engineering & Modern Applications — General Science & Technology
'जैवतंत्रज्ञान, जनुकीय सुधारणा व क्लोनिंग (Biotechnology)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
अधिकृत सराव प्रश्न200 MCQs
विषय विभागसामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक4 / 10
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO)🎯 महिला व बालविकास (CDPO)🎯 MPSC राज्यसेवा🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 61 ते 80 (एकूण 200)
प्रश्न #61📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते भारताचे पहिले त्रयरोगप्रतिरोधी पीक आहे ?
ENWhich of the following is India's first disease resistant crop?
(A)ऊस
(B)वाटाणा
(C)टोमॅटो
(D)ज्वारी
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)टोमॅटो
योग्य उत्तर: पर्याय (3) - टोमॅटो अचूक उत्तर: पर्याय (3) - टोमॅटो स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.
प्रश्न #62📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
_________ची लस ही एका जीवंत मंद करण्यात आलेल्या जीवाणूच्या लशीचे उदाहरण आहे.
ENA _________ vaccine is an example of a live attenuated bacterial vaccine.
(A)पटकी
(B)विषमज्वर
(C)ऍन्डॅक्स
(D)प्लेग
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)विषमज्वर
योग्य उत्तर: पर्याय (2) - विषमज्वर अचूक उत्तर: पर्याय (2) - विषमज्वर स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.
प्रश्न #63📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
'बोलगार्ड हे पहिल्या व्यावसायिक किटक-रोधक ____________चे उदाहरण होय.
EN'Bollgard is an example of the first commercial insect-repellent ____________.
(A)कापुस
(B)मका
(C)तंबाखु
(D)टॉमॅटो
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)कापुस
योग्य उत्तर: पर्याय (1) - कापुस अचूक उत्तर: पर्याय (1) - कापुस स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.
प्रश्न #64📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
द्वितीयक चयापचयित उत्पादनाच्या निर्मितीसाठी ___________या पद्धतीचे लक्षणीय योगदान आहे.
EN___________ method contributes significantly to the production of secondary metabolites.
(A)धन पद्धतीचे बायोप्रोसेस
(B)सुट्या पेशींचे निलंबीत संवर्धन
(C)पृष्ठतल अचल वनस्पती पेशी
(D)ढवळेल्या टाकीचे रिअॅक्टर
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)पृष्ठतल अचल वनस्पती पेशी
योग्य उत्तर: पर्याय (3) - पृष्ठतल अचल वनस्पती पेशी अचूक उत्तर: पर्याय (3) - पृष्ठतल अचल वनस्पती पेशी स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित...
प्रश्न #65📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते जैविक खत भातशेती साठी वापरतात ?
ENWhich of the following organic fertilizers are used for paddy cultivation?
(A)लाल शैवाल
(B)तपकिरी शैवाल
(C)राइझोबियम
(D)निल हरित शैवाल
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)निल हरित शैवाल
योग्य उत्तर: पर्याय (4) - निल हरित शैवाल अचूक उत्तर: पर्याय (4) - निल हरित शैवाल स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.
प्रश्न #66📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
बालकाच्या पितृत्व चाचणीची टक्केवारी निश्चित करण्यासाठी काही वेळा ________ ह्या चाचणीचा वापर केला जातो.
ENA ________ test is sometimes used to determine a child's paternity test percentage.
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)एच्.एल्.ए. - टायपींग (मानवी ल्युकोसाईट प्रतिजन)
योग्य उत्तर: पर्याय (3) - एच्.एल्.ए. - टायपींग (मानवी ल्युकोसाईट प्रतिजन) अचूक उत्तर: पर्याय (3) - एच्.एल्.ए. - टायपींग (मानवी ल्युकोसाईट प्रतिजन) स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र...
प्रश्न #67📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
बालिचे बीअर मध्ये रूपांतर करताना ज्या खालील पद्धती वापरल्या जातात त्या क्रमवारी नुसार द्या :
अ) कुटणे ब) माल्टिंग
क) वॉर्ट उकळणे ड) किण्वन
पर्यायी उत्तरे :
ENGive in order the following methods used in converting malt into beer :a) Mashing b) Maltingc) Boiling wort d) FermentationAlternative Answers :
(A)अ, क, ड, ब
(B)ब, अ, क, ड
(C)ड, अ, क, ब
(D)क, अ, ड, ब
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)ब, अ, क, ड
योग्य उत्तर: पर्याय २ (ब, अ, क, ड / B, A, C, D) स्पष्टीकरण: बार्ली (जव) धान्यापासून बीअर (Beer) बनवण्याच्या पारंपारिक व औद्योगिक प्रक्रियेचा योग्य क्रम खालीलप्रमाणे आहे: 1. ब) माल्टिंग (Malting): बार्लीचे दाणे पाण्यात भिजवून त्यांना अंकुर (मोड) आणले...
प्रश्न #68📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
________ गहू ज्याचा रवा हा पास्ता बनविण्यासाठी वापरला जातो, त्याचा 2019 मध्ये संपूर्ण संचजीन अनुक्रमित करण्यात आला.
EN________ wheat, whose semolina is used to make pasta, had its entire genome sequenced in 2019.
(A)हॉर्ड रेड विंटर
(B)खोरसान
(C)दुरुम
(D)स्पेल्ट
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)दुरुम
योग्य उत्तर: पर्याय ३ (दुरुम / Durum) स्पष्टीकरण: - दुरुम गहू (Durum wheat - *Triticum durum* / *Triticum turgidum* subsp. *durum*): हा गव्हाचा एक अतिशय कठीण आणि प्रथिनांनी (ग्लूटेन) समृद्ध असलेला चतुर्गुणी (Tetraploid, $2n = 4x = 28$) प्रकार आहे...
प्रश्न #69📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
असोशी ह्याची व्याख्या _______ अशी आहे.
ENAsoshi is defined as _______.
(A)सूक्ष्म अणुमार्फत रोग प्रतिकारक क्षमतेचा परिणाम कमी होणे
(B)शरीराचा विकर निर्मीत परिणाम
(C)रोगप्रतिकारक प्रणालीचा अत्याधिक परिणाम
(D)प्रतिजनुकिय जागा विभागुन दिल्याने होणे
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)रोगप्रतिकारक प्रणालीचा अत्याधिक परिणाम
योग्य उत्तर: पर्याय ३ (रोगप्रतिकारक प्रणालीचा अत्याधिक परिणाम / An overactive immune system) स्पष्टीकरण: - असोशी / ॲलर्जी (Allergy / Hypersensitivity): ही सामान्यतः वातावरणातील निरुपद्रवी घटकांप्रती (उदा. परागकण, धूळ, प्राण्यांचे केस, विशिष्ट...
प्रश्न #70📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
कोंबडीच्या पिल्लांच्या खिम्यासारख्या केलेल्या ऊतीमधुन विकसित केलेली पहिली लस ______ च्या प्रतिबंधासाठी होती. ह्या लशीचा उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर झाला.
ENThe first vaccine developed from minced chick tissue against _________ found enormous application in tropical countries.
(A)हिपॅटायटीस बी
(B)पिवळा ताप/पीत ज्वर
(C)पटकी/कॉलरा
(D)देवी
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)पिवळा ताप/पीत ज्वर
योग्य उत्तर: पर्याय २ (पिवळा ताप / पीत ज्वर / Yellow fever) स्पष्टीकरण: - पिवळा ताप / पीत ज्वर (Yellow Fever): हा *Aedes aegypti* डासांमार्फत पसरणाऱ्या अर्बोव्हायरसमुळे (Flavivirus) होणारा एक अत्यंत घातक उष्णकटिबंधीय आजार आहे. - दक्षिण...
प्रश्न #71📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
पाण्यामधील _______ ही सर्वपरिचित तरंगती पाण वनस्पती ही एका धातू अपमार्जकाप्रमाणे काम करते.
EN_______ in water is a well-known floating aquatic plant that acts as a metal scavenger.
(A)कॅट टेल्स
(B)पिस्टीया/गोंडाळा
(C)फर्न
(D)कॅन्ना/कर्दळ
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)पिस्टीया/गोंडाळा
योग्य उत्तर: पर्याय २ (पिस्टीया / गोंडाळा / Pistia) स्पष्टीकरण: - पिस्टीया (Pistia stratiotes / गोंडाळा - Water Lettuce): ही पाण्याच्या पृष्ठभागावर मुक्तपणे तरंगणारी एक सुप्रसिद्ध पाणवनस्पती आहे. - ही वनस्पती 'फायटोरेमेडिएशन' (Phytoremediation...
प्रश्न #72📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
जनुकिय औषधोपचार पद्धती विकास आणि रुग्णविषयक पारख यांच्या 'राष्ट्रीय मार्गदर्शक नियमावली प्रमाणे' जनुकिय औषधोपचार फलनिष्पत्ती (जी.टी.पी.) याची व्याख्या अशी करता येते की, एक पदार्थ असलेली वस्तु ज्यामध्ये _______ हे घटक हितकारक औषधोपचाराकरिता पोहचविले जातात.
ENAs per national Guidelines for Gene Therapy product development and clinical trials, a Gene Therapy Product (GTP) can be defined as any entity which includes a _________ being delivered for a various means for therapeutic purposes.
(A)प्रथिने
(B)लिपो प्रथिने
(C)ग्लायको प्रथिने
(D)न्यूक्लिआइक आम्ल
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)न्यूक्लिआइक आम्ल
योग्य उत्तर: पर्याय ४ (न्यूक्लिआइक आम्ल / Nucleic acid) स्पष्टीकरण: - भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) च्या 'National Guidelines for Gene Therapy Product Development and Clinical Trials' (२०१९)...
प्रश्न #73📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
भारतात 'नॅनो मिशन' ची अंमलबजावणी करणारी प्राधिकृत संस्था _________ ही आहे.
EN_________ is the nodal agency for implementing the 'Nano mission' in India.
(A)बायोटेक्नोलॉजी विभाग
(B)विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभाग
(C)वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद
(D)भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभाग
योग्य उत्तर: पर्याय २ (विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभाग / Department of Science and Technology - DST) स्पष्टीकरण: - भारत सरकारने मे २००७ मध्ये नॅनो तंत्रज्ञानाच्या संशोधनाला आणि विकासाला गती देण्यासाठी 'नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान अभियान' (Nano...
प्रश्न #74📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ________ या किनारपट्टी वरील गावाला, देशामध्ये तेथील (समुद्री) कासवांच्या संगोपन प्रकल्पामुळे मोठी महती प्राप्त झालेली आहे.
ENWhich of the following beaches is located in the Ratnagiri district of Maharashtra?
(A)भाट्ये
(B)ढोकमळे
(C)आंजर्ले
(D)चिखली
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)आंजर्ले
योग्य उत्तर: पर्याय ३ (आंजर्ले / Anjarle) स्पष्टीकरण: - महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळील आंजर्ले (Anjarle) हे समुद्रकिनारपट्टीवरील गाव दुर्मीळ ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) समुद्री कासवांच्या संवर्धन आणि अंडी उबवणी प्रकल्पामुळे देशभर...
प्रश्न #75📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
महाबीज बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नागपूर यांच्या अत्याधुनिक ऊती संवर्धन प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर _________ याचे उत्पादन करण्यात येते.
ENMahabeej Biotechnology Center, Nagpur's state-of-art tissue culture laboratory produces ________ on large scale.
(A)मँडेरिन संत्र्याच्या सूक्ष्म रोपट्या
(B)किटक-प्रतिरोधक सोयाबीन
(C)जनुकिय सुधारित टॉमॅटो
(D)केळयाचे उती संवर्धन
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)केळयाचे उती संवर्धन
योग्य उत्तर: पर्याय ४ (केळयाचे उती संवर्धन / Tissue culture banana) स्पष्टीकरण: - महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज - MAHABEEJ) च्या नागपूर येथील अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान केंद्रात (Mahabeej Biotechnology Center) व्यावसायिक पातळीवर मोठ्या...
प्रश्न #76📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने इ.स. ______ या वर्षात जैवतंत्रज्ञानाचे पेटंट सुलभीकरण केंद्र स्थापित केले.
ENThe department of Biotechnology (GOI) established the Biotechnology Patent Facilitation Center (BPFC) in the year ________.
(A)2002
(B)1989
(C)1979
(D)1999
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)1999
योग्य उत्तर: पर्याय ४ (१९९९ / 1999) स्पष्टीकरण: - भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT - Department of Biotechnology) १९९९ मध्ये जैवतंत्रज्ञान पेटंट सुलभीकरण केंद्र (Biotechnology Patent...
प्रश्न #77📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
ट्रान्सजेनिक सस्तन प्राणी 'पॉली ने' तिच्या दुधामध्ये _________ हे निर्माण करुन औषधी निर्माण शास्त्रातील मोठा पुढाकार प्रस्थापित केला.
ENPolly, a transgenic mammal, established a major pharmaceutical breakthrough by producing _________ in her milk.
(A)इन्शुलिन
(B)मानवी घटक IX
(C)मानव वाढीचे संप्रेरक
(D)इपिनेप्रिन
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)मानवी घटक IX
प्रश्न #78📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
______ यालाच 'जैविक ताबा ठेवणे' असे म्हणतात.
EN_________ is known as Biological containment.
(A)संरक्षण देणारे साहित्य वापरुन अध्यासनाखाली असलेले जीव याला मर्यादेत ठेवण्याची व्युहरचना.
(B)अशी सुविधा, योजना आणि कृती राबवून अध्यासनाखाली असलेल्या जीवांना मर्यादेत ठवणे.
(C)अतिरिक्त उपायांनी जनुकिय रित्या (अभियांत्रिकी) बदल केलेल्या जीवांना हाताळण्याची कार्यप्रणाली.
(D)जनुकिय (अभियांत्रिकी) बदलाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या जीवांना मोकळ्या वातावरणात जगण्यास असमर्थ अशी व्युहरचना करणे.
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)जनुकिय (अभियांत्रिकी) बदलाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या जीवांना मोकळ्या वातावरणात जगण्यास असमर्थ अशी व्युहरचना करणे.
योग्य उत्तर: पर्याय ४ (जनुकिय बदलाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या जीवांना मोकळ्या वातावरणात जगण्यास असमर्थ अशी व्युहरचना करणे / Employing strategies that render an organism used for genetic engineering incapable of survival in open) स्पष्टीकरण...
प्रश्न #79📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
कर्करोगांचे अनेक प्रकार अन्वेषित करण्यासाठी शरीराला जखम न करणारी 'द्रव बायोप्सी' ही नव्याने उदयास आलेली पद्धती _______ याचे अभिसरण अन्वेषित करण्यावर आधारित आहे.
ENLiquid biopsy a newly emerged non-invasive tool to detect several types of cancer is based on detecting circulating _________.
(A)अर्बुदातील प्रथिने
(B)अर्बुदातील पेशी
(C)अर्बुदाचा डि.एन्.ए.
(D)अस्थी मगज पेशी
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)अर्बुदाचा डि.एन्.ए.
योग्य उत्तर: पर्याय ३ (अर्बुदाचा डि.एन्.ए. / Tumor DNA - ctDNA) स्पष्टीकरण: - द्रव बायोप्सी (Liquid Biopsy): ही कर्करोगाचे निदान आणि संनियंत्रण करण्यासाठी नव्याने उदयास आलेली शस्त्रक्रियेशिवाय (Non-invasive) केवळ साध्या रक्त तपासणीवर आधारित पद्धत...
प्रश्न #80📅 Combine Group C Pre 2019
+1.0 / -0.25
डीऑक्सीरायबोन्यूक्लिईक असिड (DNA) व रायबोन्यूक्लिईक असिड (RNA) यातील मूलभूत फरक खालीलप्रमाणे आहे.
ENThe basic difference between deoxyribonucleic acid (DNA) and ribonucleic acid (RNA) is as follows.
(A)शर्करेचा व नायट्रोजन बेसचा (क्षार) प्रकार
(B)शर्करेचा व फॉस्फोरिक आम्लाचा प्रकार
(C)(क्षार) नायट्रोजन बेसचा प्रकार आणि फॉस्फोरिक आम्लाचा प्रकार '
(D)शर्करेचा प्रकार, (क्षार) नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या (एक वा दोन)
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)शर्करेचा प्रकार, (क्षार) नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या (एक वा दोन)
योग्य उत्तर: पर्याय (4) - शर्करेचा प्रकार, (क्षार) नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या (एक वा दोन) अचूक उत्तर: पर्याय (4) - शर्करेचा प्रकार, (क्षार) नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या (एक वा दोन) स्पष्टीकरण...
Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!
खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग