🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 20)

Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6,440 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 20 / 322
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))

20 उपघटक
संख्या पद्धती, प्रकार व विभाज्यतेच्या कसोट्या
Number System, Classifications & Divisibility Tests
151 प्रश्न
पदावली, कंस व बॉडमास नियम (BODMAS)
BODMAS Rule & Mathematical Simplification
38 प्रश्न
घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ
Indices, Squares, Square Roots, Cubes & Cube Roots
15 प्रश्न
लसावि आणि मसावि (LCM & HCF)
Lowest Common Multiple & Highest Common Factor
20 प्रश्न
समीकरणे व शाब्दिक उदाहरणे
Linear Equations & Applied Word Problems
129 प्रश्न
सरासरी (Averages)
Averages & Weighted Mean Calculation
58 प्रश्न
शेकडेवारी व टक्केवारी (Percentages)
Percentages, Growth & Decline Calculations
45 प्रश्न
नफा, तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन
Profit, Loss, Marked Price & Trade Discounts
28 प्रश्न
गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
Ratio, Proportion & Business Partnership
33 प्रश्न
वयवारी: वयावर आधारित गणिते
Problems on Ages & Age Relations
39 प्रश्न
सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
Simple Interest & Compound Interest
35 प्रश्न
काळ, काम, वेग व मजूर
Time, Work, Rates & Wages
27 प्रश्न
नळ आणि पाण्याची टाकी
Pipes & Cisterns Filling Capacity
3 प्रश्न
वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती
Speed, Time, Distance & Relative Motion
46 प्रश्न
रेल्वे व आगगाडीवर आधारित उदाहरणे
Problems on Trains & Platform Crossing
16 प्रश्न
बोट, प्रवाह व प्रवाहाचा वेग
Boats & Streams: Upstream & Downstream
12 प्रश्न
मिश्रणे, मिश्रण प्रमाण व अल्युगेशन
Mixtures & Alligation Principles
4 प्रश्न
अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)
Arithmetic & Geometric Progressions
10 प्रश्न
संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)
Probability & Set Theory
33 प्रश्न
माहितीचे विश्लेषण व सांख्यिकी (Data Interpretation)
Data Interpretation, Tables & Charts
1 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 381 ते 400 (एकूण 6,440)
प्रश्न #381 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
वार्षिक 5% दराने 2 वर्षांच्या कालावधीसाठी एका विशिष्ट रकमेवरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरक 400 रुपये आहे. तर ती रक्कम किती?
EN The difference between simple interest and compound interest on a certain sum of money for 2 years at 5% per annum is ₹ 400. Find the sum.
  • (A) 1,40,000 रु.
  • (B) 1,50,000 रु.
  • (C) 1,60,000 रु.
  • (D) 1,70,000 रु.
अचूक उत्तर: पर्याय (C) 1,60,000 रु.

दिल्याप्रमाणेः दर = 5% वेळ = 2 वर्षे सरळ व्याज (SI) आणि चक्रवाढ व्याज (CI) याच्यातील फरक = 400 वापरलेले सूत्र: रक्कम = फरक × 100 2 /r 2 गणना: हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण एक संक्षिप्त पध्दत लागू करू शकतो रक्कम = फरक × 100 2 /r 2 फरक = 400 ₹, r = 5%...

प्रश्न #382 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
जर आयताची लांबी 10% वढवली आणि रुंदी 20% ने कमी केली असेल तर क्षेत्राफळातील टक्केवारी बदल शोधा.
EN Find the percentage change in area if the length of the rectangle is increased by 10% and breadth is decreased by 20%.
  • (A) 12% घट
  • (B) 12% वाढ
  • (C) 8% घट
  • (D) 8% वाढ
अचूक उत्तर: पर्याय (A) 12% घट

लांबी = 10% वाढ रुंदी = 20% घट ⇒ टक्केवारी बदल = (6/50) × 100 ⇒ टक्केवारी बदल = 12% ∴ क्षेत्रफळातील टक्केवारी बदल 12% घट आहे. पारंपारिक पद्धत: दिल्याप्रमाणेः लांबीमध्ये वाढ 10% आहे रुंदीमध्ये घट 20% आहे वापरलेले सूत्र: आयताचे क्षेत्रफळ = L × B जेथे...

प्रश्न #383 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक फासा एकदा फेकला, तर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता किती?
EN A dice is thrown, what is the probability getting prime number?
  • (A) 1/2
  • (B) 2/3
  • (C) 1/3
  • (D) 4/5
अचूक उत्तर: पर्याय (A) 1/2

फाशाच्या बाजूंवर उपलब्ध असलेल्या संख्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आहेत. दिलेल्या संख्यांमधील मूळ संख्या = 2, 3 आणि 5 ∴ अनुकूल निकालांची एकूण संख्या = 3 निकालांची एकूण संख्या = 6 मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता = 3 / 6 = 1/2 ∴ आवश्यक संभाव्यता = 1/2 📌 MPSC...

प्रश्न #384 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
कुटूंबातील 6 सदस्यांचे सरासरी वय 20 वर्षे आहे. एक सदस्य काढला जातो आणि नंतर सरासरी 15 वर्षे होते. काढलेल्या सदस्याचे वय शोधा.
EN The average age a family consists of six members is 20 years. If one person is removed, the average becomes 15 years. Find the age of the person removed ?
  • (A) 45 वर्षे
  • (B) 40 वर्षे
  • (C) 42 वर्षे
  • (D) 41 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (A) 45 वर्षे

दिलेल्याप्रमाणे : एका कुटुंबात 6 सदस्य आहेत. कुटूंबातील 6 सदस्यांचे सरासरी वय 20 वर्षे आहे. वापरलेले सूत्र : निरीक्षणांची बेरीज = सरासरी × निरीक्षणांची संख्या गणना : प्रश्नानुसार, कुटूंबातील 6 सदस्यांचे सरासरी वय 20 वर्षे आहे. आता वापरलेल्या...

प्रश्न #385 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A, B आणि C चे सरासरी वजन 45 किलो आहे. जर A आणि B चे सरासरी वजन 35 किलो आणि B आणि C चे सरासरी वजन 48 किलो असेल. A चे किती वजन असेल?
EN Average weight of A, B and C is 45 kg. If average weight of A and B is 35 kg and that of B and C is 48 kg. The weight of A is?
  • (A) 39
  • (B) 31
  • (C) 38
  • (D) 42
अचूक उत्तर: पर्याय (A) 39

दिलेः A, B आणि C चे सरासरी वजन 45 किलो , A आणि B चे सरासरी वजन 35 किलो B आणि C चे सरासरी वजन 48 किलो सुत्र : सरासरी = एकूण बेरीज / एकूण संख्या एकूण बेरीज = सरासरी × एकूण संख्या गणनाः A, B आणि C चे सरासरी = 45 ∴ 45 = (A + B + C) / 3 ∴ A + B + C = 3 ×...

प्रश्न #386 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
जर एका मोटरबोटचा प्रवाहाच्या दिशेने वेग 16 किमी प्रतितास आहे आणि तिचा प्रवाहाच्या विरुध्द दिशेने वेग 11 किमी प्रतितास आहे, तर प्रवाहाचा वेग (किमी प्रतितासमध्ये) किती आहे?
EN If downstream speed of a motorboat is 16 km/h and its upstream speed is 11 km/h. Find the speed of stream in km/h ?
  • (A) 2.5 किमी प्रतितास
  • (B) 3.5 किमी प्रतितास
  • (C) 3 किमी प्रतितास
  • (D) 3.8 किमी प्रतितास
अचूक उत्तर: पर्याय (A) 2.5 किमी प्रतितास

दिलेले आहे: मोटरबोटचा प्रवाहाच्या दिशेने वेग 16 किमी प्रतितास आहे. मोटरबोटचा प्रवाहाच्या विरुध्द दिशेने वेग 11 किमी प्रतितास आहे सूत्र : प्रवाहाचा वेग = (प्रवाहाच्या दिशेने वेग - प्रवाहाच्या विरुध्द दिशेने वेग)/2 गणना : सूत्रानुसार, प्रवाहाचा वेग =...

प्रश्न #387 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एका निवडणुकीत उमेदवाराला एकूण मतांपैकी 75% मते मिळाली आणि तो 350 मतांच्या बहुमताने निर्वाचित झाला. त्याला मिळालेल्या एकूण मतांची संख्या किती आहे?
EN In an election a candidate got 75% of the total votes and elected by a majority of 350 votes. Find the total number of votes polled.
  • (A) 500
  • (B) 800
  • (C) 1000
  • (D) 700
अचूक उत्तर: पर्याय (D) 700

दिलेल्याप्रमाणे : उमेदवाराला = 75% मते मिळाली तो 350 मतांनी विजयी झाला संकल्पना : टक्केवारीची सामान्य संकल्पना. गृहीतक: समजा एकूण मिळालेल्या मतांची संख्या x आहे गणना: उमेदवाराला 75% मते मिळाली ⇒ x च्या 75% तर पराभूत उमेदवाराला मिळालेली मते = x च्या...

प्रश्न #388 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
150 मीटर लांबीची ट्रेन 54 किमी/तास या वेगाने एक प्लॅटफाॅर्म 30 सेकंदांमध्ये पार करते. प्लॅटफाॅर्मची लांबी किती आहे?
EN A train of length 150 m is moving at a speed of 54 kmph crosses a platform in 30 sec. What is the length of platform ?
  • (A) 450 मीटर
  • (B) 400 मीटर
  • (C) 350 मीटर
  • (D) 300 मीटर
अचूक उत्तर: पर्याय (D) 300 मीटर

दिल्याप्रमाणे: ट्रेनची लांबी = 150 मीटर ट्रेनचा वेग = 54 किमी/तास प्लॅटफाॅर्म पार करण्यासाठी लागणारा कालावधी = 30 सेकंद वापरलेले सूत्र: अंतर = वेग × कालावधी निराकरण: प्लॅटफाॅर्मची लांबी x मानूया ⇒ ट्रेनने पार केलेले अंतर = (150 + x) मीटर ⇒ ट्रेनचा...

प्रश्न #389 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय यावे '?' काय येईल?
√169 + √225 - √196 ÷ √49 × √289 =?
EN What should come in the place of the question mark ‘?’ in the following question?
√169 + √225 - √196 ÷ √49 × √289 =?
  • (A) 6
  • (B) 36
  • (C) -6
  • (D) -36
अचूक उत्तर: पर्याय (C) -6

दिलेल्याप्रमाणे: √169 + √225 - √196 ÷ √49 × √289 =? वापरलेली संकल्पना: खालील तक्त्यानुसार BODMAS नियमाचे पालन करा: गणना: √169 + √225 - √196 ÷ √49 × √289 =? ⇒ 13 + 15 - 14 ÷ 7 × 17 = ? ⇒ 28 - (2 × 17) = ? ⇒ ? = 28 - 34 ⇒ ? = -6 ∴ '?' चे मूल्य -6 आहे...

प्रश्न #390 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
दसादशे 8% सरळव्याज दराने एका महिन्याचे सरळव्याज 300 रुपये होणारी मुद्दल शोधा?
EN Find the principal at which simple interest become Rs. 300 in a month, at the rate of 8% per annum simple interest?
  • (A) 30000
  • (B) 40000
  • (C) 45000
  • (D) 36000
अचूक उत्तर: पर्याय (C) 45000

दिलेले आहे: एका महिन्याचे सरळव्याज 300 रुपये आहे. व्याजदर 8% आहे. वापरलेले सूत्र: जेव्हा सरळ व्याजानुसार गणना केली जाते, तेव्हा दर = (p × r × t)/100 येथे p, r आणि t अनुक्रमे मुद्दल, व्याजदर आणि मुदत आहेत गणना: समजा, मुद्दल p आहे. एका महिन्यातील सरळ...

प्रश्न #391 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
900 किलो मिश्रधातूमध्ये 144 किलो स्टील, 45% तांबे आणि उर्वरित मिश्रणामध्ये टिन आहे . मिश्रधातूमधील टिनची टक्केवारी किती आहे?
EN 900 kg of alloy consists of 144kg of Steel, 45% Copper and the rest composition of Tin. Find the percentage of Tin in the alloy.
  • (A) 21%
  • (B) 39%
  • (C) 42%
  • (D) 33%
अचूक उत्तर: पर्याय (B) 39%

दिलेल्याप्रमाणे : एकूण मिश्रधातू = 900 किलो मिश्रधातू मधील स्टील = 144 किलो मिश्रधातूमधील तांबे = 45% उर्वरित टिन आहे. संकल्पना : टक्केवारी गणना: टिन चे प्रमाण = 900 - 144 - \({45 \over 100}%\) × 900 टिन चे प्रमाण = 900 - 549 टिन चे प्रमाण = 351...

प्रश्न #392 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक बोट 4 तासांमध्ये 36 किमी प्रवाहाच्या दिशेने आणि 6 तासांमध्ये 18 किमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अंतर कापते. स्थिर पाण्यात बोटीचा वेग शोधा.
EN A boat covers 36 km downstream in 4 hours and 18 km upstream in 6 hours. Find the speed of boat in still water.
  • (A) 12 किमी/तास
  • (B) 9 किमी/तास
  • (C) 6 किमी/तास
  • (D) 5 किमी/तास
अचूक उत्तर: पर्याय (C) 6 किमी/तास

दिल्याप्रमाणे: 4 तासांमध्ये 36 किमी प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते. 6 तासांमध्ये 18 किमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते. वापरलेले सूत्र: वेग = अंतर/कालावधी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग = x – y प्रवाहाच्या दिशेचा वेग = x + y येथे, x स्थिर...

प्रश्न #393 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक माणूस स्थिर पाण्यात 13 किमी प्रतितास वेगाने पोहू शकतो आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रतितास आहे. तर त्या माणसाने प्रवाहाच्या दिशेने 18 मिनिटांत प्रवास केलेले अंतर किती?
EN A man in still water can swim with 13 km/h and the rate of current is 4 km/h. The distance travelled by man in downstream in 18 minutes is:
  • (A) 8 किमी
  • (B) 5.1 किमी
  • (C) 4.8 किमी
  • (D) 5 किमी
अचूक उत्तर: पर्याय (B) 5.1 किमी

दिलेले आहे: स्थिर पाण्यात माणसाचा पोहण्याचा वेग = 13 किमी प्रतितास प्रवाहाचा वेग = 4 किमी प्रतितास घेतलेला वेळ = 18 मिनिटे वापरलेले सूत्र: वेग = अंतर/वेळ S (प्रवाहाच्या दिशेने) = S (बोट) + S (प्रवाह) Calculation: S (प्रवाहाच्या दिशेने) = S (बोट) + S...

प्रश्न #394 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
जेथे पहिली संख्या पाच आणि त्यानंतरची प्रत्येक संख्या आधीच्या संख्येपेक्षा 3 ने अधिक आहे, अशा 10 संख्यांची सरासरी किती?
EN Identify the correct definition / value of the average of 10 numbers where first number is five and following number is 3 more than the preceding number?
  • (A) 17.2
  • (B) 16.8
  • (C) 16.5
  • (D) 18.5
अचूक उत्तर: पर्याय (D) 18.5

प्रश्न #395 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
दिलेल्या दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 40 आणि 840 आहेत. त्यापैकी एखादी संख्या 280 असेल तर दुसरी संख्या शोधा.
EN The HCF and LCM of two numbers given is 40 and 840 respectively. Find the second number if one of those is 280.
  • (A) 136
  • (B) 480
  • (C) 272
  • (D) 120
अचूक उत्तर: पर्याय (D) 120

येथे आपण वापरू शकतो, (मसावि) × (लसावि) = दोन संख्येचा गुणाकार समजा A ही त्यापैकी एक संख्या आहे, (40) × (840) = 280 × A हे सोडवल्यास आपल्याला मिळेल A = 120 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका...

प्रश्न #396 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
अनिल आणि सुजय 16 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. अनिल सुजयपेक्षा 4/3 पट कार्यक्षम आहे. एकट्याने काम पूर्ण करण्यासाठी अनिल किती दिवस घेईल?
EN Anil and Sujay can do a work in 16 days. Anil is 4/3 times efficient than Sujay. How many days will Anil take to finish the work alone?
  • (A) 25
  • (B) 27
  • (C) 28
  • (D) 32
अचूक उत्तर: पर्याय (C) 28

समजा, सुजयची कार्यक्षमता = 3a प्रति दिवस ∴ अनिलची कार्यक्षमता = 3a × 4/3 = 4a प्रति दिवस अनिल आणि सुजयला काम पूर्णकरण्यास लागणारा कालावधी = 16 दिवस ∴ एकूण कार्य = 16 × (4a + 3a) = 112a ∴ अनिलला काम पूर्णकरण्यास लागणारा कालावधी = 1112a/4a = 28 दिवस 📌...

प्रश्न #397 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
√4 × 100% पैकी 26 = 13 × ?
EN What will come in place of the question mark?
√4 × 100% of 26 = 13 × ?
  • (A) 3
  • (B) 3.5
  • (C) 1
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

वापरलेली संकल्पना: आपल्याला BODMAS च्या नियमाचे पालन करायला हवे गणना: √4 × 100% पैकी 26 = 13 × ? ⇒ 2 × 1 पैकी 26 = 13 × ? ⇒ 2 × 26 = 13 × ? ⇒ 52/13 = ? ⇒ ? = 4 ∴ ? चे मूल्य 4 आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती) सोडवताना वेन आकृतीचा अचूक...

प्रश्न #398 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
X आणि Y यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 4: 9 आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार 324 आहे. Y सध्याचे वय शोधा.
EN The ratio of X and Y present age is 4 : 9 and the product of their ages is 324. Find the present age of Y.
  • (A) 12 वर्षे
  • (B) 36 वर्षे
  • (C) 24 वर्षे
  • (D) 27 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (D) 27 वर्षे

दिलेल्याप्रमाणे: सध्याचे वय X आणि Y चे गुणोत्तर = 4: 9 त्यांच्या वयाचा गुणाकार = 324 गणना: सध्याचे X आणि Y चे वय 4x आणि 9x असू द्या प्रश्नानुसार: ⇒ 4x × 9x = 324 ⇒ 36x 2 = 324 ⇒ x = 3 ∴ Y चे सध्याचे वय 27 वर्षे आहे 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात...

प्रश्न #399 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A आणि B हे 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. B आणि C हे 15 दिवसात काम पूर्ण करू शकतात आणि C आणि A हे 20 दिवसात काम पूर्ण करू शकतात. एकमेकांच्या सहकार्याने ते किती काळात हे पूर्ण करतील?
EN A and B can do a piece of work in 12 days. B and C can do it in 15 days while C and A can do it in 20 days. In how long will they complete it cooperating?
  • (A) 25
  • (B) 10
  • (C) 30
  • (D) 20
अचूक उत्तर: पर्याय (B) 10

दिलेल्याप्रमाणेः काम पूर्ण करण्यास (A + B) ने घेतलेला काळ = 12 दिवस काम पूर्ण करण्यास (B + C) ने घेतलेला काळ = 15 दिवस काम पूर्ण करण्यास (A + C) ने घेतलेला काळ = 20 दिवस गणना: (A + B) चे 1 दिवसाचे कार्य = 1/12 (B + C) चे 1 दिवसाचे कार्य = 1/15 (A +...

प्रश्न #400 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
जर 45 पुरुष 30 दिवसांत एखादा प्रकल्प पूर्ण करू शकतात तर 5 दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी किती पुरुषांना काम करावे लागेल?
EN If 45 men can complete a project in 30 days so, how many men will be required to complete the task in 5 days?
  • (A) 270
  • (B) 200
  • (C) 250
  • (D) 150
अचूक उत्तर: पर्याय (A) 270

दिलेल्याप्रमाणे: 45 पुरुष 30 दिवसांत एखादा प्रकल्प पूर्ण करू शकतात गणना: समजा M ही एका माणसाची कार्यक्षमता आहे ∴ प्रकल्पाचे एकूण काम = 45 × m × 30 समजा 5 दिवसांत काम पूर्ण करणार्या पुरुषांची संख्या 'p' आहे तर एकूण काम = p × m × 5 ⇒ 45 × m × 30 = p ×...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स