🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 258)

Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6,440 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 258 / 322
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))

20 उपघटक
संख्या पद्धती, प्रकार व विभाज्यतेच्या कसोट्या
Number System, Classifications & Divisibility Tests
151 प्रश्न
पदावली, कंस व बॉडमास नियम (BODMAS)
BODMAS Rule & Mathematical Simplification
38 प्रश्न
घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ
Indices, Squares, Square Roots, Cubes & Cube Roots
15 प्रश्न
लसावि आणि मसावि (LCM & HCF)
Lowest Common Multiple & Highest Common Factor
20 प्रश्न
समीकरणे व शाब्दिक उदाहरणे
Linear Equations & Applied Word Problems
129 प्रश्न
सरासरी (Averages)
Averages & Weighted Mean Calculation
58 प्रश्न
शेकडेवारी व टक्केवारी (Percentages)
Percentages, Growth & Decline Calculations
45 प्रश्न
नफा, तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन
Profit, Loss, Marked Price & Trade Discounts
28 प्रश्न
गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
Ratio, Proportion & Business Partnership
33 प्रश्न
वयवारी: वयावर आधारित गणिते
Problems on Ages & Age Relations
39 प्रश्न
सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
Simple Interest & Compound Interest
35 प्रश्न
काळ, काम, वेग व मजूर
Time, Work, Rates & Wages
27 प्रश्न
नळ आणि पाण्याची टाकी
Pipes & Cisterns Filling Capacity
3 प्रश्न
वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती
Speed, Time, Distance & Relative Motion
46 प्रश्न
रेल्वे व आगगाडीवर आधारित उदाहरणे
Problems on Trains & Platform Crossing
16 प्रश्न
बोट, प्रवाह व प्रवाहाचा वेग
Boats & Streams: Upstream & Downstream
12 प्रश्न
मिश्रणे, मिश्रण प्रमाण व अल्युगेशन
Mixtures & Alligation Principles
4 प्रश्न
अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)
Arithmetic & Geometric Progressions
10 प्रश्न
संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)
Probability & Set Theory
33 प्रश्न
माहितीचे विश्लेषण व सांख्यिकी (Data Interpretation)
Data Interpretation, Tables & Charts
1 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 5,141 ते 5,160 (एकूण 6,440)
प्रश्न #5141 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
1, 3, 4 या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती? (STI पूर्व, 2012)
  • (A) 1776
  • (B) 1876
  • (C) 1666
  • (D) 1676
अचूक उत्तर: पर्याय (A) 1776

विश्लेषण: 1,3,4 या अंकांपासून 3 अंकी 6 संख्या तयार होतात. • विश्लेषण: त्यांची बेरीज खालीलप्रमाणे: 134, 143, 341, 314, 431, 413. • विश्लेषण: या सहा संख्यांची बेरीज = 134+143+341+314+431+413 = 1776. • विश्लेषण: ∴ या तयार झालेल्या 6 संख्यांची बेरीज...

प्रश्न #5142 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
तीन क्रमागत विषम शून्येतर धन संख्यांच्या वर्गाची बेरीज 251 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
  • (A) 5, 7, 9
  • (B) 3, 5, 7
  • (C) 2, 3, 5
  • (D) 7, 9, 11
अचूक उत्तर: पर्याय (D) 7, 9, 11

विश्लेषण: पर्यायावरून उत्तर शोधू. (1) 5,7,9 = 5²+7²+9² = 25+49+81 = 155. (2) 3,5,7 = 3²+5²+7² = 9+25+49 = 83. (3) 2,3,5 = या पर्यायात 2 ही संख्या सम आहे म्हणून हा पर्याय नाही (प्रश्नात विषम संख्या अपेक्षित आहेत). • विश्लेषण: (4) 7,9,11 = 7²+9²+11² =...

प्रश्न #5143 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन-अंकी संख्या किती आहेत?
  • (A) 220
  • (B) 224
  • (C) 225
  • (D) 228
अचूक उत्तर: पर्याय (C) 225

विश्लेषण: 100 पासून 999 पर्यंत 3 अंकी संख्या एकूण 900 आहेत. 900/4 = 225. ∴ 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 225 आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव, सूत्रांची स्पष्टता आणि वेळेचे नियोजन यावर पूर्ण पकड ठेवा.

प्रश्न #5144 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
जर n = 1 + χ आणि χ ही क्रमवार चार संख्यांचा गुणाकार आहे.
तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?
(a) n ही विषम संख्या (b) n ही मूळ संख्या (c) n ही पूर्णवर्ग संख्या
  • (A) (a) आणि (c) दोन्ही सत्य
  • (B) (a) आणि (b) दोन्ही सत्य
  • (C) फक्त (a)
  • (D) फक्त (c)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (c) दोन्ही सत्य

आणि (c) दोन्ही सत्य) • विश्लेषण: कोणत्याही सलग 4 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नेहमी सम संख्या असतो, कारण गुणाकारामध्ये एखादी सम संख्या असेल तर गुणाकार नेहमी सम असतो. • विश्लेषण: उदा. 1×2×3×4 = 24. कोणत्याही सलग 4 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये...

प्रश्न #5145 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
सहा सलग सम संख्यांची A, B, C, D, E, F बेरीज 150 आहे. तर त्यापुढील 3 सलग सम संख्यांची बेरीज किती असेल?
  • (A) 90
  • (B) 100
  • (C) 102
  • (D) 80
अचूक उत्तर: पर्याय (C) 102

विश्लेषण: दिलेल्या 6 संख्यांची सरासरी 150/6 = 25 आली, जी 24 आणि 26 च्या मध्ये असते. सहा सलग सम संख्या: 20,22,24,26,28,30 (बेरीज=150). त्यावरून शेवटची संख्या (F) 30 मिळाली. 30 नंतरच्या 3 सलग सम संख्या 32, 34 आणि 36 आहेत. त्यांची बेरीज = 32+34+36 =...

प्रश्न #5146 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
1 ते 100 च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे?
  • (A) 7
  • (B) 10
  • (C) 16
  • (D) 20
अचूक उत्तर: पर्याय (A) 7

विश्लेषण: 1 ते 100 मधील 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या: 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 44, 48, 52, 56, 60, 64, 68, 72, 76, 80, 84, 88, 92, 96, 100 (एकूण 25 संख्या). यापैकी ज्यामध्ये 4 हा अंक आहे अशा संख्या: 4, 24, 40, 44, 48, 64, 84 (एकूण 7...

प्रश्न #5147 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती?
  • (A) 10
  • (B) 15
  • (C) 20
  • (D) 25
अचूक उत्तर: पर्याय (B) 15

विश्लेषण: दोन संख्या x आणि 2x मानू. x × 2x = 50. ∴ 2x² = 50. ∴ x² = 25. • विश्लेषण: ∴ x = 5. संख्या 5 आणि 10 आहेत. त्यांची बेरीज = 5+10 = 15. • विश्लेषण: ∴ पर्याय क्र. 2 हे उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव...

प्रश्न #5148 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील घातांकी (इंडायसेस) अभिव्यक्तीचे योग्य उत्तर काय आहे?
(महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025)
  • (A) 2
  • (B) 5
  • (C) 1
  • (D) 0
अचूक उत्तर: पर्याय (C) 1

विश्लेषण: (16)(3/4) = (24)(3/4) = 23 = 8. • विश्लेषण: (8)(2/3) = (23)(2/3) = 22 = 4. • विश्लेषण: (4)(5/2) = (22)(5/2) = 25 = 32. • विश्लेषण: त्यामुळे अभिव्यक्तीचे मूल्य = (8x4)/32 = 32/32 = 1. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित...

प्रश्न #5149 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
जर + म्हणजे ×, × म्हणजे ÷, ÷ म्हणजे −, आणि − म्हणजे + असेल, तर (231 × 11 + 23 − 82 ÷ 40) या राशीची किंमत किती आहे? (MPSC गट-ब पूर्व परीक्षा 2026)
  • (A) 520
  • (B) 425
  • (C) 525
  • (D) 516
अचूक उत्तर: पर्याय (C) 525

विश्लेषण: प्रत्येक चिन्हाच्या जागी त्याचा नवीन अर्थ ठेवल्यास, 231 × 11 + 23 − 82 ÷ 40 ही राशी 231 ÷ 11 × 23 + 82 − 40 = 21 × 23 + 82 − 40 = 483 + 82 − 40 = 525 अशी होते. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव, सूत्रांची स्पष्टता...

प्रश्न #5150 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
पुढील अभिव्यक्तीचे मूल्य काढा(महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025)
  • (A) 1.28
  • (B) 1.36
  • (C) 1.44
  • (D) 1.56
अचूक उत्तर: पर्याय (A) 1.28

विश्लेषण: अंश (न्युमरेटर): 3.6x0.04 = 0.144; त्यात 0.0096 मिळवल्यास 0.1536 मिळते. 0.12 ने भागल्यास: 0.1536/0.12 = 1.28. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव, सूत्रांची स्पष्टता आणि वेळेचे नियोजन यावर पूर्ण पकड ठेवा.

प्रश्न #5151 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
(13)×(-5)-(-96)÷(2)+20 = ?
  • (A) 3
  • (B) 4
  • (C) 5
  • (D) 6
अचूक उत्तर: पर्याय (A) 3

विश्लेषण: 13×(-5) - (-96)÷(2) + 20 = -65-(-48)+20 = -65+48+20 = -17+20 = 3. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव, सूत्रांची स्पष्टता आणि वेळेचे नियोजन यावर पूर्ण पकड ठेवा.

प्रश्न #5152 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
सोडवा: (6-2×3+6)/(2+6×3-4)
  • (A) 9/8
  • (B) 3/10
  • (C) 3/8
  • (D) 3/5
अचूक उत्तर: पर्याय (C) 3/8

विश्लेषण: (6-2×3+6)/(2+6×3-4) = (6-6+6)/(2+18-4) = 6/16 = 3/8. कोणत्याही संख्येस 0 ने गुणल्यास उत्तर शून्यच येते. • विश्लेषण: ∴ पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव, सूत्रांची स्पष्टता आणि...

प्रश्न #5153 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
सोडवा: (√7+√5)/(√7-√5) + (√7-√5)/(√7+√5)
  • (A) 6
  • (B) 12
  • (C) 14
  • (D) 18
अचूक उत्तर: पर्याय (B) 12

विश्लेषण: (a+b)/(a-b) + (a-b)/(a+b) असे असल्यास तिरकस गुणाकार करून छेद सारखा करावा. • विश्लेषण: [(√7+√5)(√7+√5) + (√7-√5)(√7-√5)] / [(√7-√5)(√7+√5)] • विश्लेषण: = [7+√35+√35+5 + 7-√35-√35+5] / [7-5] = 24/2 = 12. • विश्लेषण: ∴ पर्याय क्रमांक 2 हे...

प्रश्न #5154 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
57.33/63 = 0.91 तर 5.733/9.1 = ?
  • (A) 63
  • (B) 0.63
  • (C) 6.3
  • (D) 0.063
अचूक उत्तर: पर्याय (B) 0.63

विश्लेषण: नियम: (1) छेदाच्या तुलनेत अंशामध्ये दशांश चिन्हानंतरचे अंक जास्त असतील तर जितके जास्त असतील तितक्या अंकांनी उत्तरामध्ये दशांशचिन्ह डावीकडे सरकवावे. 5.733/9.1 यामध्ये अंशामध्ये दोन दशांशस्थळे जास्त आहेत, म्हणून उत्तरामध्ये नियम (1) नुसार...

प्रश्न #5155 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एका संख्येच्या एक नवमांश मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते. तर ती संख्या किती असेल?
  • (A) 99
  • (B) 81
  • (C) 18
  • (D) 162
अचूक उत्तर: पर्याय (D) 162

विश्लेषण: ती संख्या x मानू. x चा नवमांश = x/9. • विश्लेषण: ∴ x/9 - 9 = 9 हे समीकरण तयार होईल. • विश्लेषण: ∴ x/9 = 18. ∴ x = 18×9 = 162. • विश्लेषण: ∴ ती संख्या 162 आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव, सूत्रांची स्पष्टता...

प्रश्न #5156 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
4, 10, 12, 24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील?
  • (A) 5
  • (B) 2
  • (C) 3
  • (D) 4
अचूक उत्तर: पर्याय (D) 4

विश्लेषण: जेव्हा चार संख्या प्रमाणात असतात तेव्हा अंत्यपदांचा गुणाकार हा मध्यपदांच्या गुणाकाराइतका असतो. पर्यायातील संख्येपैकी 4 ही संख्या दिलेल्या संख्यांमध्ये मिळविल्यास त्या संख्या (4+4, 10+4, 12+4, 24+4) = 8, 14, 16, 28 अशा बनतील. अंत्य पदांचा...

प्रश्न #5157 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
√(0.005625/0.25) = ?
  • (A) 0.075
  • (B) 1.5
  • (C) 0.75
  • (D) 0.15
अचूक उत्तर: पर्याय (D) 0.15

विश्लेषण: √(0.005625/0.25) = 0.075/0.5 = 0.15. • विश्लेषण: ∴ पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव, सूत्रांची स्पष्टता आणि वेळेचे नियोजन यावर पूर्ण पकड ठेवा.

प्रश्न #5158 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे 4/3 बेरीज येईल?
  • (A) 7/12
  • (B) 3/12
  • (C) 4/3
  • (D) 3/4
अचूक उत्तर: पर्याय (A) 7/12

विश्लेषण: 3/4 मध्ये x मिळवावे असे मानू. 3/4 + x = 4/3. (3+4x)/4 = 4/3. • विश्लेषण: ∴ 3(3+4x) = 16. ∴ 9+12x = 16. ∴ 12x = 16-9 = 7. • विश्लेषण: ∴ x = 7/12. • विश्लेषण: ∴ पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व...

प्रश्न #5159 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले व छेद 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 6/7 होतो. त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले व अंश 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 1/2 होतो. तर तो अपूर्णांक कोणता?
  • (A) 3/4
  • (B) 2/5
  • (C) 3/5
  • (D) 3/7
अचूक उत्तर: पर्याय (C) 3/5

विश्लेषण: तो अपूर्णांक x/y मानू. अंशाला 2 ने गुणून, छेदामध्ये 2 वाढवू: 2x/(y+2) = 6/7 ...(1). त्याऐवजी, अंशामध्ये 2 वाढवून, छेदाला 2 ने गुणू: (x+2)/2y = 1/2 ...(2). समीकरण (1) वरून: 14x = 6y+12. समीकरण (2) वरून: 2(x+2)=2y • विश्लेषण: ∴ y=x+2. या...

प्रश्न #5160 📅 MPSC Combine Prelims Online Test Series 2026 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
सोडवा: 1/2 ÷ 1/2 + 1/2 × 1/2 - 1/2
  • (A) 1
  • (B) 0
  • (C) 3/4
  • (D) -1/4
अचूक उत्तर: पर्याय (C) 3/4

विश्लेषण: 1/2÷1/2 + 1/2×1/2 - 1/2 = 1 + 1/4 - 1/2 = 5/4 - 1/2 = 3/4. • विश्लेषण: ∴ पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्ता व अंकगणितामध्ये नियमित सराव, सूत्रांची स्पष्टता आणि वेळेचे नियोजन यावर पूर्ण पकड ठेवा.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स