- (A) मध्य प्रदेश
- (B) उत्तर प्रदेश
- (C) महाराष्ट्र
- (D) कर्नाटक
अचूक उत्तर: पर्याय (A) मध्य प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (१) मध्य प्रदेश महत्त्वाचे स्पष्टीकरण: • स्थान: गांधी सागर वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यांमध्ये राजस्थानच्या सीमेलगत चंबळ नदीच्या खोऱ्यात स्थित आहे. • प्रकल्प चित्ता: 'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत...