- (A) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
- (B) केंद्रीय दळणवळण मंत्रालय
- (C) संरक्षण मंत्रालय
- (D) केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME)
अचूक उत्तर: पर्याय (A) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (१) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय महत्त्वाचे स्पष्टीकरण: • भागीदारी: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि CSC स्पेशल पर्पज व्हेईकल (CSC SPV) यांनी १०,००० FPOs ना CSC केंद्रांचे अधिकार देण्यासाठी सामंजस्य करार...