- (A) चौथ्यांदा (आंध्र प्रदेश)
- (B) तिसऱ्यांदा (कर्नाटक)
- (C) दुसऱ्यांदा (तामिळनाडू)
- (D) पहिल्यांदा (ओडिशा)
अचूक उत्तर: पर्याय (A) चौथ्यांदा (आंध्र प्रदेश)
अचूक उत्तर: पर्याय (१) चौथ्यांदा (आंध्र प्रदेश) महत्त्वाचे स्पष्टीकरण: • मुख्यमंत्री शपथविधी: तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी १२ जून २०२४ रोजी चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. • राजकीय कार्यकाळ...