- (A) केनिया
- (B) टांझानिया
- (C) सेनेगल
- (D) नायजेरिया
अचूक उत्तर: पर्याय (D) नायजेरिया
अचूक उत्तर: पर्याय (४) नायजेरिया महत्त्वाचे स्पष्टीकरण: • द्विपक्षीय बैठक: भारत आणि नायजेरिया यांच्यातील संयुक्त व्यापार समितीची (JTC) दुसरी बैठक अबुजा (नायजेरिया) येथे पार पडली. • स्थानिक चलन सेटलमेंट: दोन्ही देशांनी भारतीय रुपया (INR) आणि...