- (A) कीटक (Insects - Protect Insects, Protect Birds)
- (B) पाणी (Water: Sustaining Bird Life)
- (C) प्रकाश प्रदूषण (Light Pollution)
- (D) पक्ष्यांचे संरक्षण व अधिवास
अचूक उत्तर: पर्याय (A) कीटक (Insects - Protect Insects, Protect Birds)
अचूक उत्तर: पर्याय (१) कीटक (Insects - Protect Insects, Protect Birds) महत्त्वाचे स्पष्टीकरण: • दिनविशेष: जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (WMBD) हा वर्षातून दोनदा – मे आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी (११ मे २०२४ आणि १२ ऑक्टोबर २०२४) साजरा केला जातो...