- (A) लेह (लडाख)
- (B) नवी दिल्ली
- (C) जयपूर
- (D) भोपाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) लेह (लडाख)
अचूक उत्तर: पर्याय (१) लेह (लडाख) महत्त्वाचे स्पष्टीकरण: • बैठक: भारत आणि भूतान यांच्यातील ५ वी जॉइंट ग्रुप ऑफ कस्टम्स (JGC) बैठक ६ आणि ७ मे २०२४ रोजी लेह (लडाख) येथे आयोजित करण्यात आली. • सह-अध्यक्ष: भारताच्या अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे...