📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 11)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 11 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 201 ते 220 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान भारतातील जमीन सुधारणाबाबत योग्य आहे ?
अ) सन 1949 च्या जमीन सुधारणा समितीचे श्री. कुमारप्पा हे अध्यक्ष होते.
ब) किमान जमीन धारणा कायदा जमीन सुधारणा म्हणून राबविण्यात आला.
क) नगर विकास किंवा किफायतशीर गृहबांधणीसाठी महाराष्ट्र राज्यात 54 एकरहून अधिक जमीन धारण करण्यावर मर्यादा नाही. ड) 1961 च्या कमाल जमीन धारणा कायद्यानुसार अतिरिक्त जमीन उपलब्ध झाली नाही.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is/are correct regarding land reforms in India?
a. Shri J.C. Kumarappa was the chairman of the Agrarian Reforms Committee of 1949.
b. Minimum Land Holding Act was implemented as a land reform measure.
c. There is no ceiling on holding more than 54 acres of land in Maharashtra for urban development or affordable housing.
d. No surplus land was made available under the Land Ceiling Act of 1961.
Select the correct option:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त अ आणि क
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ आणि क

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे / ची आहेत ?
अ) केंद्र सरकारने स्वर्ण जयंती स्व-रोजगार योजनेचे रूपांतरण राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका मिशन मध्ये केले आहे
.ब) एन आर एल एम साठी केंद्र शासनाकडून पुरस्कृत (हिस्सा 75%) आणि राज्य शासनाचा हिस्सा 25% आहे.
क) व्याज सवलत दारिद्र्य रेषेखालील घटकांच्या स्व-रोजगारासाठीच्या संस्थाना मंजूर केली जाईल. ड) एन आर एल एम मुंबई वगळून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविली जाईल.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are incorrect?
a. The Central Government restructured the Swarnjayanti Gram Swarozgar Yojana into National Rural Livelihoods Mission (NRLM).
b. NRLM is funded by the Central Government (75% share) and the State Government (25% share).
c. Interest subvention will be sanctioned to self-employment institutions of BPL categories.
d. NRLM will be implemented in all districts of Maharashtra except Mumbai.
Select the correct option:
  • (A) अ
  • (B) ड
  • (C) क आणि ड
  • (D) ब
अचूक उत्तर: पर्याय (B) ड

विधान (ड) चुकीचे आहे, म्हणून पर्याय 2 (ड) हे उत्तर आहे. - विधान (अ) बरोबर: केंद्र सरकारने जून 2011 मध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना (SGSY) ची पुनर्रचना करून 'राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान' (NRLM - आजीविका) सुरू केले. - विधान (ब) बरोबर...

+1.0 / -0.25
अ) महाराष्ट्र राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने सुरु केलेल्या 'मिलाप' कार्यक्रमाद्वारे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करीयरच्या नवीन संधी उपलब्धीसाठी एच सी एल कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
ब) कृषी खात्याच्या सहकार्याने शालेय पोषण आहार अधिक रूचकर बनावा, मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी 'परसबाग' संकल्पना महाराष्ट्र शासन राबविणार आहे.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीची आहे / आहेत ?
EN a. Through the 'Milap' programme launched by the Samagra Shiksha Office of Maharashtra, an MoU was signed with HCL Company to provide new career opportunities for secondary and higher secondary students.
b. In collaboration with the Agriculture Department, Maharashtra Government will implement the 'Kitchen Garden' (Parasbaug) concept to make mid-day meals tastier and cultivate students' interest in agriculture.
Which of the above statement(s) is/are incorrect?
  • (A) फक्त अ
  • (B) वरीलपैकी नाही
  • (C) अ आणि ब
  • (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (B) वरीलपैकी नाही

दोन्ही विधाने योग्य असल्याने वरीलपैकी नाही (None of the above) हे बरोबर उत्तर आहे. - विधान (अ) बरोबर: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत समग्र शिक्षा अभियानाने माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान...

+1.0 / -0.25
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने संदर्भातील खालीलपैकी कोणती विधान/विधाने चुकीची आहेत ?
अ) केंद्र सरकारने 2005 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना लागू केली.
ब) या योजने अंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते.
क) 100 दिवसावरील प्रत्येक मजुराच्या मजुरीच्या खर्चाचा भार राज्य शासन उचलते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are incorrect regarding the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme?
a. The Central Government enacted the MGNREGA in 2005.
b. Under this scheme, the Central Government guarantees 100 days of wage employment to every rural household.
c. The State Government bears the wage cost for any employment beyond 100 days.
Select the correct option:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त क
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

दिलेली तिन्ही विधाने योग्य असल्याने वरीलपैकी नाही (None of the above) हे बरोबर उत्तर आहे. - विधान (अ) बरोबर: संसद द्वारे सप्टेंबर 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) संमत करण्यात आला (2 फेब्रुवारी 2006 पासून लागू). - विधान (ब)...

+1.0 / -0.25
30 सप्टेंबर, 2020 पर्यंत 430853 ग्रामीण लोकांना सुधारीत जलस्त्रोत पुरविण्यात आले यु.एस. डॉलर्स 1230998.45 मार्च 2022 पर्यंत मंजूर करण्यात आले. खालीलपैकी कोणत्या संस्थेने 1440 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रमासाठी मंजूर केला ?
EN By 30 September 2020, 430,853 rural people were provided with improved water sources. Which of the following institutions approved a project of USD 144 million / 1440 million for the rural water supply and sanitation programme in Maharashtra?
  • (A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
  • (B) जागतिक बँक (WB)
  • (C) एशियन विकास बँक (ADB)
  • (D) फोर्ड फाऊंडेशन
अचूक उत्तर: पर्याय (B) जागतिक बँक (WB)

महाराष्ट्रातील ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रमासाठी (उदा. जलस्वराज्य प्रकल्प) जागतिक बँकेने (World Bank - WB) हा बहु-दशलक्ष डॉलर्सचा वित्तपुरवठा प्रकल्प मंजूर केला. - महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने 'जलस्वराज्य-1' आणि 'जलस्वराज्य-2'...

+1.0 / -0.25
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहे/आहेत ?
अ) स्वच्छ भारत मिशन ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविली जाते.
ब) एप्रिल 2012 पासुन संपूर्ण स्वच्छता अभियानाचे निर्मल भारत अभियान असे नामकरण करण्यात आले.
क) 2 ऑक्टोबर 2014 पासुन निर्मल भारत अभियानाचे नामकरण स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) असे करण्यात आले.
पर्यायी उत्तरे :
EN With reference to Swachh Bharat Mission (Gramin), which of the following statement(s) is/are incorrect?
a. Swachh Bharat Mission is a Centrally Sponsored Scheme implemented by the Water Supply and Sanitation Department.
b. From April 2012, Total Sanitation Campaign was renamed as Nirmal Bharat Abhiyan.
c. From 2 October 2014, Nirmal Bharat Abhiyan was renamed as Swachh Bharat Mission (Gramin).
Select the correct option:
  • (A) फक्त ब
  • (B) फक्त क
  • (C) वरीलपैकी नाही
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) वरीलपैकी नाही

दिलेली सर्व विधाने योग्य असल्याने वरीलपैकी नाही (None of the above) हे उत्तर आहे. भारतातील ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांचा ऐतिहासिक प्रवास: 1. 1986: केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम (Central Rural Sanitation Programme - CRSP). 2. 1999: संपूर्ण...

+1.0 / -0.25
वातावरण लवचिक अनुकूल शेती प्रकल्पाची संकल्पना महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेने स्वीकारली आहे. प्रकल्पाचे लक्ष्य आहे
अ) कृषीसाठी टंचाई प्रतिबंधक आणि वातावरण लवचिक रणनिती विकसीत करणे.
ब) वातावरण बदल घटक आणि परिवर्तनाचा सामना करणे.
क) ग्रामस्तर विकास योजना, सखोल तथ्याधारित सुक्ष्म नियोजनानंतर अस्तित्वात आणण्यावर लक्ष केंद्रीत करणे.
ड) महाराष्ट्रातील अल्पभूधारक कृषी व्यवस्थेचा लाभ सुनिश्चित करणे.
इ) अल्पभूधारक शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना / कंपनी, स्वयंसहाय्यता गट आणि ग्राम समुदायाला आधार देणे.
पर्यायी उत्तरे :
EN The Project on Climate Resilient Agriculture (PoCRA) has been undertaken by the Government of Maharashtra with the World Bank. The objective of the project is:
a. Developing drought prevention and climate resilient strategies for agriculture.
b. Coping with climate change factors and variability.
c. Focusing on establishing Village Level Development Plans following comprehensive data-driven micro-planning.
d. Ensuring benefits to smallholder farming systems in Maharashtra.
e. Supporting smallholder farmers, Farmer Producer Organizations/Companies, SHGs, and village communities.
Select the correct option:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) वरील सर्व
  • (D) ड
अचूक उत्तर: पर्याय (C) वरील सर्व

प्रकल्पाचे उद्दिष्ट अ ते इ सर्व बाबींशी संबंधित असल्याने वरील सर्व (All of the above) हे योग्य उत्तर आहे. - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA - Project on Climate Resilient Agriculture): - हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (एन.एस.ए.पी.) हा भारत सरकारच्या...........मंत्रालयातर्फे राबवला जाणारा कल्याणकारी कार्यक्रम आहे.
EN The National Social Assistance Programme (NSAP) is a welfare programme implemented by the Ministry of ___________, Government of India.
  • (A) सामाजिक न्याय आणि सबलीकरण
  • (B) सहकार
  • (C) कृषी आणि शेतकरी कल्याण
  • (D) ग्रामीण विकास
अचूक उत्तर: पर्याय (D) ग्रामीण विकास

+1.0 / -0.25
अर्भक मृत्यर्ता म्हणजे
अ) मृत बाळ जन्मने
ब) गर्भपातामुळे होणारा मृत्यू
क) जन्मलेले बाळ एका वर्षाच्या आत मृत पावणे
ड) गर्भ मृत्यू
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ?
1: फक्त अ
2: फक्त ब
3: फक्त क
4: वरीलपैकी नाही
EN Infant Mortality refers to:
a) Stillbirth
b) Death due to abortion
c) Death of a live-born baby within one year of age
d) Foetal death
Which of the above options is/are correct?
1: Only a
2: Only b
3: Only c
4: None of the above
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त क
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

योग्य उत्तर फक्त क (जन्मलेले बाळ एका वर्षाच्या आत मृत पावणे - पर्याय 3) आहे. - अर्भक मृत्यू दर (Infant Mortality Rate - IMR): - जनसांख्यिकी आणि आरोग्य विज्ञानातील प्रमाणित व्याख्येनुसार, एखाद्या विशिष्ट वर्षात जिवंत जन्मलेल्या प्रति 1,000 बालकांमागे...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधान/विधाने योग्य आहे / आहेत ?
अ) प्रसारमाध्यमे समाजीकरणाचे प्रभावी माध्यम आहे.
ब) प्रसारमाध्यमांकडे माहितीचा साठा असतो त्याला ज्ञानाची जोड दिल्यास मूल्यसंवर्धन घडू शकते.
क) लोकशाहीचा दूसरा स्तंभ प्रसारमाध्यमे आहेत.
पर्यायी उत्तरे :
1: अ आणि ब
2: ब आणि क
3: अ आणि क
4: वरीलपैकी सर्व
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) Mass media is an effective agency of socialization.
b) Media possesses reservoirs of information that, when blended with knowledge, foster value inculcation.
c) Mass media is the second pillar of democracy.
1: a and b
2: b and c
3: a and c
4: All of the above
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

योग्य उत्तर अ आणि ब (पर्याय 1) आहे. - विधानांचे विश्लेषण: - अ) सत्य: आधुनिक काळात वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ व इंटरनेट ही प्रसारमाध्यमे मुलांवर व नागरिकांवर प्रभाव टाकणारे समाजीकरणाचे (Socialization) अत्यंत प्रभावी साधन बनले आहेत. - ब) सत्य...

+1.0 / -0.25
वयोगट 15 35 व्यक्तींमधील निरक्षरतेचे पूर्णत: उच्चाटन करण्यावर.........या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिला गेला.
1: दूसरी पंचवार्षिक योजना ( 1956 1960)
2: आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997)
3: पाचवी पंचवार्षिक योजना (1974-1979)
4: सातवी पंचवार्षिक योजना (1985-1990)
EN Total eradication of illiteracy among individuals in the age group 15-35 years was emphasized in which Five-Year Plan?
1: Second Five-Year Plan (1956-1961)
2: Eighth Five-Year Plan (1992-1997)
3: Fifth Five-Year Plan (1974-1979)
4: Seventh Five-Year Plan (1985-1990)
  • (A) दूसरी पंचवार्षिक योजना ( 1956 1960)
  • (B) आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997)
  • (C) पाचवी पंचवार्षिक योजना (1974-1979)
  • (D) सातवी पंचवार्षिक योजना (1985-1990)
अचूक उत्तर: पर्याय (B) आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997)

योग्य उत्तर आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997 - पर्याय 2) आहे. - आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997) आणि मानव विकास: - या योजनेचे सूत्रच 'मानव संसाधन विकास' (Human Resource Development) हे होते. - राष्ट्रीय साक्षरता मिशन (NLM) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या...

+1.0 / -0.25
मनुष्य बळ विकास मंत्रालयाची पंडीत मदन मोहन मालवीय योजना.......साठी आहे.
1: संपूर्ण देशामध्ये हिंदी भाषेचा प्रसार
2: सांस्कृतिक शिक्षण उन्नत करणे
3: महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा विकास
4: संस्कृत शिक्षणातील संशोधन
EN The Pandit Madan Mohan Malaviya Mission of the Ministry of Human Resource Development is intended for:
1: Propagation of Hindi language across the country
2: Upgrading cultural education
3: Development and training of teachers at college and university levels
4: Research in Sanskrit education
  • (A) संपूर्ण देशामध्ये हिंदी भाषेचा प्रसार
  • (B) सांस्कृतिक शिक्षण उन्नत करणे
  • (C) महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा विकास
  • (D) संस्कृत शिक्षणातील संशोधन
अचूक उत्तर: पर्याय (C) महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा विकास

+1.0 / -0.25
जागतिकीकरणाचा शिक्षकांवरील परिणाम........हा आहे. अ) शिक्षकांकडे काही विशेष कौशल्य व कार्यनितींची आवश्यकता आहे. ब) अध्ययनार्थी बरोबर संवाद साधण्यासाठी नवीन मार्ग शिक्षकांजवळ असणे गरजेचे आहे. क) शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध असणे गरजेचे आहे. ड) शिक्षकांनी समुहामध्ये काम करणे गरजेचे आहे. पर्यायी उत्तरे :
1: अ अचूक आहे
2: अ आणि ब अचूक आहेत
3: फक्त क अचूक आहे
4: सर्व अचूक आहेत.
EN The impact of globalization on teachers includes:
a) Teachers require specialized skills and strategies.
b) Teachers need new communication pathways to interact with learners.
c) Teachers must be accessible to students.
d) Teachers need to work in groups/teams.
Answer options:
1: a is correct
2: a and b are correct
3: Only c is correct
4: All are correct
  • (A) अ अचूक आहे
  • (B) अ आणि ब अचूक आहेत
  • (C) फक्त क अचूक आहे
  • (D) सर्व अचूक आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व अचूक आहेत.

योग्य उत्तर सर्व अचूक आहेत (पर्याय 4). - जागतिकीकरण आणि शिक्षक भूमिकेतील बदल: - जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे शिक्षकांची भूमिका केवळ माहिती देणाऱ्या पारंपरिक शिक्षकाकडून ज्ञान सुलभकर्ता (Facilitator) म्हणून बदलली आहे. - अ) आधुनिक...

+1.0 / -0.25
योग्य कथन/ने ओळखा. अ) दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या 'पॉवर्टी अॅण्ड अनब्रिटिश रूल इन इंडिया' ग्रंथात 1867-68 मध्ये दारिद्र्य रेषेचा सर्वात जुना अंदाज रु. 16 ते रु. 35 दरडोई दर वर्ष केला आहे. ब) 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीने दरडोई दरमहा रु. 15 ते रु. 20 दारिद्र्य रेषा सुचविली आहे. पर्यायी उत्तरे
1: फक्त अ
2: फक्त ब
3: अ व ब दोन्ही
4: वरीलपैकी नाही
EN Identify the correct statement(s):
a) Dadabhai Naoroji in his book 'Poverty and Un-British Rule in India' formulated the earliest poverty line estimate for 1867-68 at Rs. 16 to Rs. 35 per capita per year.
b) In 1938, the National Planning Committee suggested a poverty line of Rs. 15 to Rs. 20 per capita per month.
Answer options:
1: Only a
2: Only b
3: Both a and b
4: None of the above
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही

योग्य उत्तर अ व ब दोन्ही सत्य (पर्याय 3) आहे. - विधानांचे विश्लेषण: - विधान अ सत्य आहे: भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 च्या किमतींवर आधारित 'जेल कॉस्ट ऑफ लिव्हिंग' (Jail cost of living) चा वापर करून भारतातील दारिद्र्य रेषेचा पहिला...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
1: ती संविधानात्मक यंत्रणा आहे.
2: संसदेने मंजूर केलेल्या मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 अंतर्गत ते स्थापन करण्यात आले.
3: आयोगाच्या अध्यक्षाची नेमणुक ही सहा वर्षाच्या कालावधीसाठी होते.
4: निवृत्तीनंतर अध्यक्ष पुढील नोकरीसाठी पात्र असतात.
EN Which of the following statements regarding the National Human Rights Commission (NHRC) is correct?
1: It is a constitutional body.
2: It was established under the Protection of Human Rights Act, 1993 passed by Parliament.
3: The Chairperson of the Commission is appointed for a term of six years.
4: After retirement, the Chairperson is eligible for further employment under the government.
  • (A) ती संविधानात्मक यंत्रणा आहे.
  • (B) संसदेने मंजूर केलेल्या मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 अंतर्गत ते स्थापन करण्यात आले.
  • (C) आयोगाच्या अध्यक्षाची नेमणुक ही सहा वर्षाच्या कालावधीसाठी होते.
  • (D) निवृत्तीनंतर अध्यक्ष पुढील नोकरीसाठी पात्र असतात.
अचूक उत्तर: पर्याय (B) संसदेने मंजूर केलेल्या मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 अंतर्गत ते स्थापन करण्यात आले.

योग्य उत्तर पर्याय 2 आहे. - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC): - स्थापना: 12 ऑक्टोबर 1993 रोजी संसदेने संमत केलेल्या 'मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993' (Protection of Human Rights Act, 1993) अन्वये करण्यात आली. - इतर विधानांमधील चुका: - विधान 1 चूक...

+1.0 / -0.25
योग्य कथने ओळखा: अ) मानवी हक्काच्या सार्वत्रिकतेच्या तत्वाचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण आपल्या मानवी हक्कासाठी समान हकदार आहोत. ब) अविभाज्यताच्या तत्वांचा अर्थ असा आहे की, विशिष्ट परिस्थितीशिवाय व योग्य प्रक्रियेशिवाय अधिकार काढून घेऊ नये. क) मानवी हक्काच्या वैश्विक जाहिरनामाच्या अनुच्छेद 2 नुसार "सर्व मानव जन्माने स्वतंत्र आणि सन्मान व अधिकाराने समान असतात". पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ, ब
2: फक्त अ, क
3: फक्त ब, क
4: वरील सर्व
EN Identify the correct statement(s):
a) The principle of universality of human rights means that all human beings are equally entitled to human rights.
b) The principle of inalienability means that rights cannot be taken away except in specific situations and through due process.
c) According to Article 2 of the Universal Declaration of Human Rights, "All human beings are born free and equal in dignity and rights."
Answer options:
1: Only a and b
2: Only a and c
3: Only b and c
4: All of the above
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त अ, क
  • (C) फक्त ब, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब

योग्य उत्तर फक्त अ आणि ब (पर्याय 1) आहे. - विधानांचे विश्लेषण: - विधान अ सत्य आहे: सार्वत्रिकता (Universality) म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग किंवा राष्ट्रीयतेचा भेद न करता जगातील सर्व मानवांना हे हक्क समानतेने मिळतात. - विधान ब सत्य आहे: अविभाज्यता /...

+1.0 / -0.25
मानवी हक्कांसाठी उच्चायुक्ताची भूमिका आहेत : अ) सर्व मानवी हक्कांचा प्रचार व संरक्षण करणे. ब) मानवी हक्कांबाबत सरकारांना मदत करणे. क) सर्व संयुक्त राष्ट्र कार्यक्रमामध्ये मानवी हक्काचा दृष्टिकोण रुजविणे. ड) नैतिक व आध्यात्मिक मूल्य रुजविणे. पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ, ब, ड
2: फक्त ब, क, ड
3: फक्त अ, क, ड
4: फक्त अ, ब, क
EN The role/mandate of the UN High Commissioner for Human Rights includes:
a) Promoting and protecting all human rights.
b) Assisting governments with human rights matters.
c) Mainstreaming a human rights perspective across all UN programs.
d) Inculcating moral and spiritual values.
Answer options:
1: Only a, b and d
2: Only b, c and d
3: Only a, c and d
4: Only a, b and c
  • (A) फक्त अ, ब, ड
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) फक्त अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, ब, क

योग्य उत्तर फक्त अ, ब, क (पर्याय 4) आहे. - संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त (UN High Commissioner for Human Rights - OHCHR): - 1993 च्या व्हिएन्ना मानवाधिकार परिषदेनंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठराव 48/141 द्वारे हे पद निर्माण करण्यात आले...

+1.0 / -0.25
योग्य कथन /ने ओळखा (राज्य मानवाधिकार आयोग ) अ) आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना राज्याचे राज्यपाल पदावरून हटवू शकतात. ब) अध्यक्ष व सदस्यांचे वेतन व भत्ते राज्य सरकार द्वारे निर्धारित केले जातात. पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ
2: फक्त ब
3: अ व ब दोन्ही
4: यापैकी नाही
EN Identify the correct statement(s) regarding the State Human Rights Commission:
a) The Governor of the State can remove the Chairperson and members of the Commission from office.
b) The salaries and allowances of the Chairperson and members are determined by the State Government.
Answer options:
1: Only a
2: Only b
3: Both a and b
4: None of these
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

योग्य उत्तर फक्त ब (पर्याय 2) आहे. - राज्य मानवाधिकार आयोग (SHRC) - मानवी हक्क संरक्षण कायदा 1993: - विधान अ असत्य आहे: राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात, परंतु त्यांना पदावरून हटवण्याचा (दूर करण्याचा) अधिकार...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ? अ) लोकांची मानवी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार ही सर्वात महत्वाची संस्था आहे. ब) गैर-सरकारी संस्था मानवी सुरक्षेच्या उपक्रमांसाठी अनेक विशेष महत्वाची संसाधने आणतात. पर्यायी उत्तरे :
1: अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.
2: अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
3: अ बरोबर आहे आणि ब चूक आहे.
4: अ चूक आहे आणि ब बरोबर आहे.
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) The government is the most crucial institution for ensuring human security of people.
b) Non-governmental organizations (NGOs) bring crucial specialized resources to human security initiatives.
Answer options:
1: Both a and b are correct.
2: Both a and b are incorrect.
3: a is correct and b is incorrect.
4: a is incorrect and b is correct.
  • (A) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.
  • (B) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
  • (C) अ बरोबर आहे आणि ब चूक आहे.
  • (D) अ चूक आहे आणि ब बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.

योग्य उत्तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत (पर्याय 1). - मानवी सुरक्षा (Human Security) संकल्पना: - मानवी सुरक्षा म्हणजे केवळ देशाच्या सीमांचे रक्षण नसून नागरिकांना भूक, रोगराई, गरिबी, नैसर्गिक आपत्ती आणि हिंसाचारापासून संरक्षण मिळणे होय ('भयापासून...

+1.0 / -0.25
जागतिक बँकेने सप्टेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेचा (अत्यंतिक दारिद्र्य रेषा) निकष सुधारून______प्रती व्यक्ती प्रती दिनाच्या ऐवजी______प्रती व्यक्ती प्रती दिन इतका वाढवला.
1: 1 डॉलर, 2 डॉलर
2: 1.85 डॉलर, 2.50 डॉलर
3: 1.75 डॉलर, 2.25 डॉलर
4: 1.90 डॉलर 2.15 डॉलर
EN In September 2022, the World Bank revised the international extreme poverty line criterion from ______ per person per day to ______ per person per day.
1: $1, $2
2: $1.85, $2.50
3: $1.75, $2.25
4: $1.90, $2.15
  • (A) 1 डॉलर, 2 डॉलर
  • (B) 1.85 डॉलर, 2.50 डॉलर
  • (C) 1.75 डॉलर, 2.25 डॉलर
  • (D) 1.90 डॉलर 2.15 डॉलर
अचूक उत्तर: पर्याय (D) 1.90 डॉलर 2.15 डॉलर

योग्य उत्तर 1.90 डॉलर वरून 2.15 डॉलर प्रती व्यक्ती प्रती दिन (पर्याय 4) आहे. - जागतिक बँकेची आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा (International Poverty Line): - सप्टेंबर 2022 मध्ये जागतिक बँकेने 2017 च्या क्रयशक्ती समता (Purchasing Power Parities - PPP)...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स