पायाभूत सुविधा विकास: ऊर्जा, वाहतूक व दळणवळण (पृष्ठ 7)
Infrastructure Development: Energy, Transport & Logistics — Indian Economy & Planning
'पायाभूत सुविधा विकास: ऊर्जा, वाहतूक व दळणवळण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
अधिकृत सराव प्रश्न204 MCQs
विषय विभागभारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक7 / 11
🎯 बाजार समिती (APMC)🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO)🎯 MPSC राज्यसेवा🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 121 ते 140 (एकूण 204)
प्रश्न #121📅 Forest Service Mains 2016
+1.0 / -0.25
पुढील दोन विधनापैकी कोणते योग्य आहे?
(a) वीस कलमी कार्यक्रमात वनीकरण सम्मीलित आहे परंतु ग्रामीण क्षेत्राला वीज पुरवठा सम्मीलित नाही.
(b) वीस कलमी कार्यक्रमात ज्या बाबींवर लक्ष ठेवण्यात येते त्यातील बहुतांश बाबींचा प्रती माह आढावा घेण्यात येतो व इतरांचा वार्षिक.
पर्यायी उत्तर:
ENWhich of the following two statements is correct? (a) Forestry is included in the twenty-point program but rural electrification is not. (b) Most of the issues covered by the twenty-point program are reviewed monthly and others are reviewed annually. Alternative Answer:
(A)केवळ (a)
(B)केवळ (b)
(C)दोन्ही
(D)एकही नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)एकही नाही
प्रश्न #122📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
(a) 2009 मध्ये छोट्या आकाराच्या L.P.G वितरण संस्थेसाठी राजीव गांधी ग्रामीण एल.पी.जी. वितरण योजना सुरू केली.
(b) 2010 मध्ये सरकारने राष्ट्रीय टेलिकॉम धोरणाला मान्यता दिली.
(c) सरकारने सप्टेंबर 2012 मध्ये राज्य वितरण कंपनीचे पुर्नरचना. वित्तसाठीच्या योजनेला मान्यता दिली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे आहे/त?
ENConsider the following statements.(a) In 2009 for a small size L.P.G distribution organization Rajiv Gandhi Gramin L.P.G. Launched Distribution Scheme.(b) Government approved National Telecom Policy in 2010.(c) Government Restructured State Distribution Company in September 2012. approved the scheme for finance.Which of the above statement/s is/are incorrect?
(A)फक्त (b)
(B)(a) व (b)
(C)फक्त (a)
(D)यापैकी नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)फक्त (b)
योग्य उत्तर: पर्याय (1) फक्त (b). स्पष्टीकरण: • विधान (a) बरोबर आहे: ग्रामीण भागात एलपीजी पोहोचवण्यासाठी आणि लहान आकाराच्या वितरकांसाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2009 मध्ये 'राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरण योजना' (RGGLV) सुरू केली. • विधान (b) चुकीचे...
प्रश्न #123📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
परिणामकारक वाहतूक व्यवस्था ही -
(a) इंधन वाचवते.
(b) वेळ वाचवते.
(c) उत्पादकता वाढवण्यास मदत करते.
(d) आर्थिक वृद्धीस मदत करते.
अचूक पर्याय निवडा:
ENAn efficient transport system -(a) saves fuel.(b) saves time.(c) helps in increasing productivity.(d) helps in economic growth. Select the correct option:
(A)(a) व (b)
(B)(b) व (c)
(C)(c) व (d)
(D)वरील सर्व
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)वरील सर्व
योग्य उत्तर: पर्याय (4) वरील सर्व. स्पष्टीकरण: • परिणामकारक व कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेचे (Efficient Transport System) फायदे: - (a) इंधन वाचवते: रस्त्यांचा दर्जा सुधारल्यास आणि वाहतूक कोंडी कमी झाल्यास वाहनांचा वेग नियमित राहतो व इंधनाची मोठी बचत...
प्रश्न #124📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
रस्ते वाहतूकीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(a) रस्ते वाहतूकीमुळे हवा आणि आवाजाचे प्रदूषण वाढते.
(b) भारतात रस्ते वाहतूकीची व्याप्ती मर्यादीत आहे.
पर्यायी उत्तरे :
ENWhich of the following statements regarding road transport is correct? (a) Road transport increases air and noise pollution. (b) Road transport is limited in India. Alternative Answers :
(A)फक्त (a)
(B)फक्त (b)
(C)दोन्ही
(D)कोणतेही नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)फक्त (a)
प्रश्न #125📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
योग्य पर्याय निवडा. संदेश वहनातील अत्याधुनिक साधनात पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही?
(a) सेल्युलर मोबाईल टेलिफोन सेवा.
(b) व्हॉइसमेल सेवा (c) पेजर सेवा
(d) पोस्ट व तार सेवा (e) वर्तमानपत्र
(f) सॅटेलाईट फोन सेवा (g) ई-मेल सेवा
पर्यायी उत्तरे :
ENChoose the correct option. Which of the following is not included in sophisticated means of communication? (a) Cellular mobile telephone service. (b) Voicemail service (c) Pager service (d) Post and wire service (e) Newspaper (f) Satellite phone service (g) E-mail service Alternative Answers:
(A)(a) व (b)
(B)(c) व (g)
(C)(d) व (e)
(D)वरीलपैकी कोणतेही नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)(d) व (e)
योग्य उत्तर: पर्याय (3) (d) व (e). स्पष्टीकरण: • संदेशवहनातील अत्याधुनिक साधने (Modern Sophisticated Means of Communication): - यामध्ये डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा समावेश होतो: - (a) सेल्युलर मोबाईल टेलिफोन सेवा (b) व्हॉइसमेल सेवा (c) पेजर सेवा...
प्रश्न #126📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
भारतातील पायाभूत सुविधा विकासाचे वैशिष्ट्य म्हणजे ............
(a) पायाभूत सुविधांचा प्रामुख्याने शहरी भागांना पुरवठा.
(b) ग्रामीण पायाभूत सुविधांचा अपुरा विकास.
(c) श्रीमंत आणि सधन वर्गाला झुकते माप
गाळलेली जागा भरा.
ENInfrastructural development in India is characterized by............(a) Supply of infrastructure mainly to urban areas.(b) Inadequate development of rural infrastructure.(c) Gap filling in favor of rich and wealthy class.
(A)केवळ (a)
(B)केवळ (b)
(C)केवळ (c)
(D)वरील सर्व
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)वरील सर्व
योग्य उत्तर: पर्याय (4) वरील सर्व. स्पष्टीकरण: • भारतातील पारंपारिक पायाभूत सुविधा विकासाची प्रमुख वैशिष्ट्ये: - (a) प्रामुख्याने शहरी भागांना पुरवठा: मेट्रो शहरे, औद्योगिक पट्टे आणि महानगरांमध्ये महामार्ग, वीज, पाणी आणि दूरसंचार या सुविधा...
प्रश्न #127📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
2005-09 या कालावधीत सुरू केलेल्या भारत निर्माण कार्यक्रमात ग्रामीण विकासाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. ते घटक याप्रमाणे :
(a) पिण्याचे पाणी व स्वच्छता
(b) ग्रामीण गृहनिर्माण
(c) महामार्ग बांधणी
(d) ग्रामीण विद्युतीकरण
वरीलपैकी कोणता/ते पयार्य अयोग्य आहे/त?
ENThe Bharat Nirman program launched during 2005-09 focused on rural development components. Those factors are as follows : (a) Drinking water and sanitation (b) Rural housing (c) Highway construction (d) Rural electrification Which of the following is/are the wrong option?
(A)(a) व (b)
(B)(c) व (d)
(C)फक्त (b)
(D)फक्त (c)
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)फक्त (c)
योग्य उत्तर: पर्याय (4) फक्त (c). स्पष्टीकरण: • भारत निर्माण कार्यक्रम (2005-2009): - केंद्र सरकारने ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2005 मध्ये सुरू केलेल्या या कार्यक्रमात 6 प्रमुख घटक होते: 1. जलसिंचन (Irrigation): 1 कोटी हेक्टर अतिरिक्त...
प्रश्न #128📅 Agriculture Service Pre 2016
+1.0 / -0.25
ग्रामीण विद्युतीकरण महामंडळामार्फत राजीव गांधी ग्रमीण विद्युतीकरण योजनेद्वारे ............ % इतके ग्रमीण पायाभूत सुविधाच्या भांडवली खर्चाच्या एवढे अनुदान देण्यात येते.
ENThrough the Rajiv Gandhi Rural Electrification Corporation through the Grameen Vidyutikaran Corporation, Rs.
(A)20
(B)40
(C)80
(D)90
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)90
योग्य उत्तर: पर्याय (4) 90. स्पष्टीकरण: • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY): - सुरुवात: एप्रिल 2005 मध्ये केंद्र सरकारने सुरू केली. - अंमलबजावणी संस्था: ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (Rural Electrification Corporation - REC). - निधीचे...
प्रश्न #129📅 Forest Service Mains 2016
+1.0 / -0.25
युरोपियन समुदायाकडून भारत सरकारच्या या मुख्य कार्यक्रमांना अनुदान प्राप्त झाले.
(a) सर्व शिक्षा अभियान एस.एस.ए.
(b) राष्ट्रीय मिशन एन.आर.एच.एम.
(c) जननक्षमता आणि बाल आरोग्य कार्यक्रम आर.सी.एच.
पर्यायी उत्तरे
ENThese major programs of the Government of India received grants from the European Community. (a) Sarva Shiksha Abhiyan SSA (b) National Mission NRHM (c) Fertility and Child Health Program RCH Alternative Answers
(A)(a) आणि (b) फक्त
(B)(b) आणि (c) फक्त
(C)(a) आणि (c) फक्त
(D)वरील सर्व
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)वरील सर्व
योग्य उत्तर: पर्याय (4) वरील सर्व. स्पष्टीकरण: • युरोपियन युनियन/समुदायाचे (European Commission/Community) सहाय्य: - युरोपियन युनियन (EU) ने भारत सरकारच्या सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कल्याणकारी कार्यक्रमांना क्षेत्रीय विकास अनुदान (Sector Budget...
प्रश्न #130📅 Forest Service Mains 2016
+1.0 / -0.25
पुढील कोणते विधान योग्य आहे?
अ) डी डी न्यूज वाहिनीने जून 2015 मध्ये बातम्यांचे नियतकालिक “वार्तावली' सुरू केले आहे.
ब) हे हिंदी बातमीपत्र आहे.
पर्यायी उत्तरे
ENWhich of the following statements is correct? a) DD news channel has launched a news magazine “Vartavali” in June 2015. b) It is a Hindi news paper. Alternative Answers
(A)केवळ अ
(B)केवळ ब
(C)अ व ब दोन्ही
(D)एकही नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)केवळ अ
योग्य उत्तर: पर्याय (1) केवळ अ. स्पष्टीकरण: • विधान अ बरोबर आहे: दूरदर्शनच्या 'डीडी न्यूज' (DD News) वाहिनीने 28 जून 2015 रोजी 'वार्तावली' (Vaartavali) नावाचे विशेष साप्ताहिक वृत्त नियतकालिक सुरू केले. • विधान ब चूक आहे: हे हिंदी बातमीपत्र नसून...
प्रश्न #131📅 Tax Assistant Pre 2016
+1.0 / -0.25
दारिद्य रेषेखालील कुटुंबातील महिला लाभार्थीना पाच कोटी एल.पी.जी. जोडणी दिली जाणारी योजना कोणती?
EN5 Crore LPG to women beneficiaries of below poverty line families. What is the connection plan?
(A)उजाला
(B)उज्वला
(C)उन्नती
(D)उदय
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)उज्वला
योग्य उत्तर: पर्याय (2) उज्वला (Pradhan Mantri Ujjwala Yojana - PMUY). स्पष्टीकरण: • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY): - सुरुवात: 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलिया (उत्तर प्रदेश) येथून सुरू केली. - ब्रीदवाक्य: 'स्वच्छ इंधन, बेहतर...
प्रश्न #132📅 STI Mains 2015
+1.0 / -0.25
राज्य सरकारच्या विकास खर्चातून एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे ......
ENThe single most important component of the State Government's development expenditure is...
(A)शिक्षण
(B)शेती
(C)नागरी कामकाज
(D)ग्रामीण प्रकल्प
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)शिक्षण
योग्य उत्तर: पर्याय (1) शिक्षण (Education). स्पष्टीकरण: • राज्य सरकारांचा विकास खर्च (Development Expenditure of State Governments): - राज्यांच्या विकास खर्चाचे दोन मुख्य भाग असतात: 1) सामाजिक सेवा (Social Services) आणि 2) आर्थिक सेवा (Economic...
प्रश्न #133📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
आंतरराष्ट्रीय विकास संस्था ...... करते.
(a) ग्रामीण पायाभूत सुविधासाठी वित्तपुरवठा.
(b) ठिबक सिंचनासाठी वित्तपुरवठा.
(c) बाजारपेठ सुविधांसाठी वित्तपुरवठा.
(d) निर्यातीकरिता वित्तपुरवठा.
पर्यायी उत्तरे :
ENThe Organization for International Development does... (a) Financing of rural infrastructure. (b) Financing of drip irrigation. (c) Financing of market facilities. (d) Financing of exports. Alternative Answers :
(A)(a), (c)
(B)(a), (b) आणि (c)
(C)(a), (d)
(D)(b)
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)(a), (c)
योग्य उत्तर: पर्याय (1) (a), (c). स्पष्टीकरण: • आंतरराष्ट्रीय विकास संस्था (International Development Association - IDA): - ही जागतिक बँक समूहाची (World Bank Group) 'सवलतीची कर्ज खिडकी' (Soft Loan Window) म्हणून ओळखली जाते. - IDA विकसनशील देशांना...
प्रश्न #134📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
'कपार्ट' (Council for Advancement of People' Action and Rural Technology) ही स्वायत्त संस्था ग्रामीण समृद्धीच्या विकासासाठी कार्य करते ती :
(a) समाजाच्या कमजोर वर्गाला सबळ बनविते.
(b) या क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना आर्थिक पुरवठा करते.
वरील कोणते विधान अयोग्य आहे?
ENKapart (Council for Advancement of People' Action and Rural Technology) is an autonomous organization working for the development of rural prosperity :(a) Empowering the weaker sections of the society. (b) Providing finance to non-governmental organizations working in this field.
(A)केवळ (a)
(B)केवळ (b)
(C)दोन्ही
(D)एकही नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)एकही नाही
योग्य उत्तर: पर्याय (4) एकही नाही (Neither statement is incorrect). स्पष्टीकरण: • कपार्ट (CAPART - Council for Advancement of People's Action and Rural Technology): - स्थापना: 1 सप्टेंबर 1986 रोजी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था...
प्रश्न #135📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
भारतातील पहिल्या रेल्वेला ओढण्यासाठी वापरलेल्या तीन इंजिनांना कोणती नावे दिली गेली होती?
ENWhat were the names given to the three engines used to pull the first railway in India?
(A)सिंध-सुलतान-साहिब
(B)गंगा-यमुना-कावेरी
(C)विंध्य-सह्याद्री-निलगीरी
(D)कलिंग-उत्कल-मगध
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)सिंध-सुलतान-साहिब
योग्य उत्तर: पर्याय (1) सिंध-सुलतान-साहिब (Sindh-Sultan-Sahib). स्पष्टीकरण: • भारतातील पहिली प्रवासी रेल्वे: - तारीख: 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी 3:35 वाजता. - मार्ग: मुंबईतील बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - CSMT) ते ठाणे. - अंतर...
प्रश्न #136📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
ग्रामीण विद्युत संरचना आणि घरगुती विद्युतीकरण यासाठी तयार केलेल्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेत' पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते?
ENWhich of the following was not an objective of the Rajiv Gandhi Gramin Vidyutikaran Yojana (Rural Electricity Infrastructure and Household Electrification)?
(A)ग्रामीण विद्युत वितरणासाठी पक्क्या ढाच्याची निर्मिती.
(B)ग्रामीण विद्युत संरचनेची निर्मिती.
(C)दारिद्रय रेषेखालील विद्युत नसलेल्या सर्व घरांना विद्युतीकरण.
(D)यापैकी कोणतेही नाही.
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)यापैकी कोणतेही नाही.
योग्य उत्तर: पर्याय (4) यापैकी कोणतेही नाही (None of these). स्पष्टीकरण: • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY - 2005): - उद्दिष्ट (1): ग्रामीण भागात विद्युत वितरणासाठी पक्क्या पायाभूत संरचनेची निर्मिती (Rural Electricity Distribution...
प्रश्न #137📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) 2013-14 मध्ये किफायतशीर ठरलेल्या पहिल्या पाच केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांमध्ये नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व भारत संचार निगम उपक्रमांचा समावेश होतो.
(b) स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. हा, पहिल्या पाच तोटा झालेल्यापैकी (CPSES) एक उपक्रम होता.
पर्यायी उत्तरे:
ENWhich of the following two statements is correct?
a) Among the top five profit-making Central Public Sector Enterprises (CPSEs) in 2013-14 were National Mineral Development Corporation (NMDC) and Bharat Sanchar Nigam Limited (BSNL).
b) State Trading Corporation of India Ltd. was among the top five loss-making CPSEs.
(A)केवळ (a)
(B)केवळ (b)
(C)दोन्ही
(D)एकही नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)केवळ (b)
योग्य उत्तर: पर्याय (2) केवळ (b). स्पष्टीकरण: • विधान (a) अयोग्य आहे: 2013-14 च्या सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षणानुसार (Public Enterprises Survey) सर्वाधिक नफा कमावणाऱ्या पहिल्या पाच CPSEs मध्ये ONGC, NTPC, Coal India, TCS/IOC आणि NMDC यांचा समावेश...
प्रश्न #138📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
भारत निर्माण कार्यक्रम 2005 यात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत?
(a) जलसिंचन व ग्रामीण रस्ते.
(b) ग्रामीण निवारा.
(c) ग्रामीण पाणीपुरवठा.
(d) ग्रामीण विद्युतीकरण.
(e) ग्रामीण दूरध्वनी.
पर्यायी उत्तरे :
ENWhat are the infrastructure facilities in rural areas under Bharat Nirman Program 2005? (a) Irrigation and Rural Roads. (b) Rural Shelter. (c) Rural Water Supply. (d) Rural Electrification. (e) Rural Telephone. Alternative Answers :
(A)(a), (c), (d)
(B)(a), (b), (c), (d)
(C)(a), (c), (d), (c)
(D)(a), (b), (c), (d), (e)
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)(a), (b), (c), (d), (e)
योग्य उत्तर: पर्याय (4) (a), (b), (c), (d), (e). स्पष्टीकरण: • भारत निर्माण कार्यक्रम (2005): - तत्कालीन युपीए सरकारने 2005 मध्ये ग्रामीण भारताचा कायापालट करण्यासाठी 6 प्रमुख पायाभूत सुविधा घटकांचा कालबद्ध कार्यक्रम सुरू केला: 1. जलसिंचन...
प्रश्न #139📅 STI Mains 2015
+1.0 / -0.25
भारतातील आयात-निर्यातीचा 30 टक्के व्यापार करणारे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे?
ENWhich is the largest natural port accounting for 30 percent of India's import-export trade?
(A)विशाखापट्टनम
(B)मुंबई
(C)कोलकाता
(D)कोचीन
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)मुंबई
योग्य उत्तर: पर्याय (2) मुंबई (Mumbai). स्पष्टीकरण: • मुंबई बंदर (Mumbai Port Trust): - स्थान: महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर उल्हास नदीच्या खाडीत वसलेले नैसर्गिक बंदर. - ऐतिहासिक महत्त्व: मुंबई बंदर हे भारताचे सर्वात मोठे नैसर्गिक खोल पाण्याचे...
प्रश्न #140📅 STI Mains 2015
+1.0 / -0.25
भारताच्या वाहतूक व्यवस्थेसंबंधी खालील बाबी विचारात घ्या.
(a) भारताच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये विविध पद्धती आणि सेवांचा अंतर्भाव होतो.
(b) भारतीय वाहतूक व्यवस्था अतिशय कार्यक्षम आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
ENConsider the following points regarding the transport system of India. (a) India's transport system covers various modes and services. (b) Indian transport system is very efficient. Which of the above statements is correct?
(A)फक्त (a)
(B)फक्त (b)
(C)दोन्ही
(D)एकही नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)फक्त (a)
योग्य उत्तर: पर्याय (1) फक्त (a). स्पष्टीकरण: • विधान (a) बरोबर आहे: भारताच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये रस्ते, रेल्वे, जलवाहतूक (अंतर्गत व सागरी), हवाई वाहतूक आणि पाइपलाइन अशा विविध पद्धती आणि सेवांचे (Multimodal network) मोठे जाळे अस्तित्वात आहे...
Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!
खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग