📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

पायाभूत सुविधा विकास: ऊर्जा, वाहतूक व दळणवळण (पृष्ठ 8)

Infrastructure Development: Energy, Transport & Logistics — Indian Economy & Planning

'पायाभूत सुविधा विकास: ऊर्जा, वाहतूक व दळणवळण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 204 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 8 / 11
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 141 ते 160 (एकूण 204)
प्रश्न #141 📅 STI Mains 2015
+1.0 / -0.25
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना .......... ला सुरू झाली.
EN Rajiv Gandhi Grameen Vidyutikaran Yojana was launched in ..........
  • (A) एप्रिल 2004
  • (B) एप्रिल, 2005
  • (C) एप्रिल, 2006
  • (D) एप्रिल, 2007
अचूक उत्तर: पर्याय (B) एप्रिल, 2005

योग्य उत्तर: पर्याय (2) एप्रिल, 2005. स्पष्टीकरण: • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY): - सुरुवात: तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एप्रिल 2005 मध्ये ही योजना अधिकृतरीत्या सुरू केली. - उद्देश: देशातील सर्व...

प्रश्न #142 📅 STI Mains 2015
+1.0 / -0.25
पायाभूत सुविधामधील गुंतवणूक ही खालील कोणत्या गोष्टीकडे नेते?
EN Investment in infrastructure leads to which of the following?
  • (A) उत्पादनात घट
  • (B) स्पर्धा शक्तीत घट
  • (C) दारिद्यात घट
  • (D) दारिद्र्यातील वाढ
अचूक उत्तर: पर्याय (C) दारिद्यात घट

योग्य उत्तर: पर्याय (3) दारिद्र्यात घट (Reduction in poverty). स्पष्टीकरण: • पायाभूत सुविधा आणि दारिद्र्य निर्मूलन: - पायाभूत सुविधांमध्ये (रस्ते, वीज, पाणी, दूरसंचार, शाळा, रुग्णालये) गुंतवणूक केल्यास: 1) शेतकरी आपला शेतीमाल वेळेत बाजारात नेऊ...

प्रश्न #143 📅 STI Mains 2015
+1.0 / -0.25
भारतातील नागरी विमान वाहतुकीच्या मर्यादा खालील प्रमाणे आहेत.
(a) चालवण्याचा अधिक खर्च.
(b) परकीय पुरवठादारावर अधिक अवलंबून राहणे.
(c) अपूरे प्रशिक्षित मनुष्यबळ.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Following are the limitations of civil aviation in India. (a) Higher running costs.(b) Greater dependence on foreign suppliers.(c) Inadequately trained manpower.Which of the above statements is correct?
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (b) आणि (c) फक्त
  • (C) (a) आणि (c) फक्त
  • (D) (a), (b) आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b) आणि (c)

योग्य उत्तर: पर्याय (4) (a), (b) आणि (c). स्पष्टीकरण: • भारतातील नागरी विमान वाहतुकीच्या मर्यादा (Civil Aviation Constraints): - (a) चालवण्याचा अधिक खर्च: भारतात एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील उच्च कर, विमानतळ वापर शुल्क (Airport Landing &...

प्रश्न #144 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
एकात्मिक ग्रामीण विकास योजना ही........... करिता आहे.
(a) गरिबांना उत्पादक साधने वा कौशल्ये हस्तांतरीत करणे.
(b) स्वयं रोजगार
(c) वेतन रोजगार
(d) दुष्काळ प्रभावित शेतकरी.
पर्यायी उत्तरे:
EN An integrated rural development plan is for........... (a) Transferring productive tools or skills to the poor. (b) Self-employment (c) Wage employment (d) Drought-affected farmers. Alternative Answers:
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (a), (b) आणि (c)
  • (C) (b) फक्त
  • (D) (d) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (b)

योग्य उत्तर: पर्याय (1) (a) आणि (b). स्पष्टीकरण: • एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP - Integrated Rural Development Programme): - सुरुवात: 2 ऑक्टोबर 1980 रोजी संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला. - स्वरूप: हा एक स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम...

प्रश्न #145 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(a) 1950-51 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 36.2% होते.
(b) 1980-81 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 65.8% होते.
(c) 2007-08 मध्ये विकास खर्चाचे एकूण सार्वजनिक खर्चाशी असणारे प्रमाण 85.0% होते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct regarding developmental expenditure?
a) In 1950-51, the ratio of development expenditure to total expenditure was 36.2%.
b) In 1980-81, the ratio of development expenditure to total expenditure was 65.8%.
c) In 2007-08, the ratio of development expenditure to total public expenditure was 85.0%.
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) फक्त (c)
  • (D) फक्त (b)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (b)

योग्य उत्तर: पर्याय (1) (a) आणि (b). स्पष्टीकरण: • भारतातील विकास खर्च (Developmental Expenditure Trends): - विधान (a) बरोबर आहे: 1950-51 मध्ये (पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या प्रारंभी) केंद्र व राज्यांच्या एकूण खर्चात विकास खर्चाचे प्रमाण 36.2% होते...

प्रश्न #146 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
ग्रामीण पुनरुत्थानासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर भर दिला आहे?
EN Dr. for rural revival. A.P.J. Abdul Kalam emphasized which of the following paradigms?
  • (A) माहिती तंत्रज्ञान प्रतिमान .
  • (B) (एल.पी.जी.) खाउजा प्रतिमान.
  • (C) प्युरा प्रतिमान
  • (D) गांधीवादी प्रतिमान.
अचूक उत्तर: पर्याय (C) प्युरा प्रतिमान

योग्य उत्तर: पर्याय (3) प्युरा प्रतिमान (PURA Paradigm). स्पष्टीकरण: • PURA (Provision of Urban Amenities in Rural Areas): - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ग्रामीण पुनरुत्थान, सक्षमीकरण आणि समृद्धीसाठी 'प्युरा' (PURA)...

प्रश्न #147 📅 STI Mains 2014
+1.0 / -0.25
भारतीय रेल्वे संदर्भात हे विधान सत्य आहे
(a) रेल्वे वाहतूकीचा बाजार हिस्सा थोडासाच वाढला आहे.
(b) अपुरे क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वेस सामना करावा लागतो.
पर्यायी उत्तरे :
EN Regarding Indian Railways the statement is true (a) The market share of rail transport has increased marginally. (b) Railways face the problems of inadequate capacity network and infrastructure.
  • (A) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहे.
  • (B) (a) आणि (b) दोन्ही चूक आहे.
  • (C) (a) फक्त बरोबर आहे
  • (D) (b) फक्त बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) (b) फक्त बरोबर आहे.

योग्य उत्तर: पर्याय (4) (b) फक्त बरोबर आहे. स्पष्टीकरण: • विधान (a) चूक आहे: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय रेल्वेचा मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीतील बाजार हिस्सा (Market Share) वाढलेला नाही, तर तो मोठ्या प्रमाणावर घटला आहे. 1950-51 मध्ये रेल्वेचा...

प्रश्न #148 📅 Forest Service Mains 2014
+1.0 / -0.25
भारत निर्माण योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये कोणती आहेत?
(a) ग्रामीण भागात सिंचन व रस्त्यांच्या सुविधा पुरविणे.
(b) ग्रामीण भागात गृह सुविधा पुरविणे.
(c) ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा पुरविणे.
(d) ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुविधा पुरविणे.
पर्यायी उत्तरे :
EN What are the main objectives of Bharat Nirman Yojana? (a) Providing irrigation and road facilities in rural areas. (b) Providing housing facilities in rural areas. (c) Providing educational facilities in rural areas. (d) Providing water supply facilities in rural areas. Alternative Answers :
  • (A) (a) आणि (c) फक्त.
  • (B) (a), (b) आणि (c) फक्त.
  • (C) (a), (b) आणि (d) फक्त.
  • (D) (a), (b), (c) आणि (d).
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (d) फक्त.

योग्य उत्तर: पर्याय (3) (a), (b) आणि (d) फक्त. स्पष्टीकरण: • भारत निर्माण योजना (2005): - (a) ग्रामीण भागात सिंचन व रस्त्यांच्या सुविधा पुरविणे: होय, सिंचन क्षमता 1 कोटी हेक्टरने वाढवणे आणि PMGSY द्वारे बारमाही रस्ते बांधणे हे उद्दिष्ट होते. - (b)...

प्रश्न #149 📅 ASO Pre 2013
+1.0 / -0.25
CAPART खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
EN CAPART is related to which of the following?
  • (A) ग्रामीण कल्याणकारी योजनांना मदत व त्यांचे मूल्यमापन करणे.
  • (B) कॉम्प्युटर हार्डवेअर.
  • (C) निर्यात वृद्धीसाठी सल्ला सेवा पुरविणे.
  • (D) मोठ्या उद्योगांचे प्रदूषण नियंत्रण करणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) ग्रामीण कल्याणकारी योजनांना मदत व त्यांचे मूल्यमापन करणे.

प्रश्न #150 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
मेट्रो रेल्वे दुरुस्ती कायदा 2009 च्या बाबतीत पुढीलपैकी कोणते/ कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(a) दुरुस्तीमुळे मेट्रो प्रकल्पांना योग्यरित्या कायदेशीर संरक्षण मिळते.
(b) भारतामधील सर्व मेट्रो शहरांमधील मेट्रो रेल प्रकल्पांना दुरुस्ती कायद्यामुळे संविधी संरक्षण कवच प्राप्त होते.
(c) कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये NCR, बंगळुर, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि जयपुर मेट्रो विभागांचा समावेश करण्यात आला आहे.
(d) कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये नवी दिल्ली, बंगळुर, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement/s is/are correct regarding the Metro Rail Amendment Act 2009? (a) The amendment gives due legal protection to metro projects. (b) The amendment Act gives constitutional protection to metro rail projects in all metro cities in India. (c) The scope of the Act covers NCR, Bangalore, Mumbai, Chennai, Hyderabad and Jaipur Metro Divisions. (d) The scope of the Act covers the cities of New Delhi, Bangalore, Mumbai, Kolkata and Chennai. Alternative Answers :
  • (A) (a) फक्त
  • (B) (b) फक्त
  • (C) (a), (b) आणि (c)
  • (D) (d) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (c)

योग्य उत्तर: पर्याय (3) (a), (b) आणि (c). स्पष्टीकरण: • मेट्रो रेल्वे दुरुस्ती कायदा 2009 (Metro Railways Amendment Act 2009): - (a) कायदेशीर संरक्षण: या दुरुस्ती कायद्याने देशातील मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे बांधकाम, संचालन आणि देखभाल यांना योग्य...

प्रश्न #151 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
प्रवासी व माल वाहतुकीचे रेल्वे प्रमुख साधन आहे. सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हे 34 किमी. चे माफक अंतर कापण्यापासून आता ती सुमारे 64460 किमी. एवढे अंतर कापते या 64460 किमी. रेल्वे अंतरापैकी किती टक्के अंतराचे गेल्या 160 वर्षात विद्युतीकरण झाले आहे?
EN Railways are the main means of passenger and goods transport. In the year 1853, Mumbai to Thane was 34 km. It is now around 64460 km from covering a modest distance of . It covers a distance of 64460 km. What percentage of railway distance has been electrified in the last 160 years?
  • (A) सुमारे 30%
  • (B) सुमारे 40%
  • (C) सुमारे 50%
  • (D) सुमारे 60%
अचूक उत्तर: पर्याय (A) सुमारे 30%

योग्य उत्तर: पर्याय (1) सुमारे 30%. स्पष्टीकरण: • रेल्वे विद्युतीकरणाची आकडेवारी (160 वर्षांचा संदर्भ, सुमारे 2013-14): - 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झालेल्या भारतीय रेल्वेने 2013 मध्ये 160 वर्षे पूर्ण केली. - वर्ष 2012-13 / 2013-14 च्या दरम्यान भारतीय...

प्रश्न #152 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
सध्या टेलीकॉम क्षेत्रात कोणत्या क्षेत्राचा वाटा 56% आहे?
EN Which sector currently accounts for 56% of the telecom sector?
  • (A) सार्वजनिक क्षेत्र
  • (B) सार्वजनिक व खाजगी क्षेत्र
  • (C) खाजगी क्षेत्र
  • (D) औद्योगिक क्षेत्र
अचूक उत्तर: पर्याय (A) सार्वजनिक क्षेत्र

योग्य उत्तर: पर्याय (1) सार्वजनिक क्षेत्र (Public sector). स्पष्टीकरण: • दूरसंचार क्षेत्रातील हिस्सेदारी (ऐतिहासिक संदर्भ): - प्रश्न विचारला गेला त्या आर्थिक संदर्भात, विशेषतः वायरलाइन (लँडलाइन/फिक्स्ड लाइन) आणि एकूण टेलिकॉम पायाभूत सुविधा...

प्रश्न #153 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
अर्थव्यवस्थेमधील पायाभूत व्यवस्था म्हणजे काय?
EN What is infrastructure in an economy?
  • (A) औद्योगिक आणि शेतकी उत्पादनाला सहायक असलेल्या सेवा आणि सुविधांना पायाभूत व्यवस्था असे म्हणतात.
  • (B) सिंचन, ऊर्जा आणि वाहतूक यांना पायाभूत व्यवस्था असे म्हणतात.
  • (C) वाहतुक आणि संप्रेशन, बँकीग आणि वित्त, विमा, शास्त्र व तंत्र विज्ञान यांना पायाभूत व्यवस्था म्हणतात.
  • (D) वाहतुक आणि संप्रेशन, बँकींग आणि वित्त, शास्त्र आणि तंत्रविज्ञान, आरोग्य आणि शिक्षण यांना पायाभूत व्यवस्था म्हणतात.
अचूक उत्तर: पर्याय (A) औद्योगिक आणि शेतकी उत्पादनाला सहायक असलेल्या सेवा आणि सुविधांना पायाभूत व्यवस्था असे म्हणतात.

योग्य उत्तर: पर्याय (1) औद्योगिक आणि शेतकी उत्पादनाला सहायक असलेल्या सेवा आणि सुविधांना पायाभूत व्यवस्था असे म्हणतात. स्पष्टीकरण: • पायाभूत व्यवस्थेची (Infrastructure) अचूक व्याख्या: - अर्थशास्त्रानुसार, पायाभूत सुविधा म्हणजे अशी मूलभूत भौतिक व...

प्रश्न #154 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
ग्रामीण भागात मुलभूत सोयी आणि पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या 'भारत निर्माण' या कार्यक्रमात खालील घटक समाविष्ट आहेत.
(a) रस्ते (b) दूरसंचार जोडणी
(c) आरोग्य (d) निवास
वरीलपैकी कोणता/कोणते घटक योग्य आहेत?
EN The 'Bharat Nirman' programme, which provides basic amenities and infrastructure in rural areas, includes the following components. (a) Roads         (b) Telecommunication connectivity(c) Health       (d) Housing Which of the above factor(s) is correct?
  • (A) (a), (b) आणि (d)
  • (B) (c) आणि (d)
  • (C) (a), (b) आणि (c)
  • (D) (a) आणि (b)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a), (b) आणि (d)

योग्य उत्तर: पर्याय (1) (a), (b) आणि (d). स्पष्टीकरण: • भारत निर्माण कार्यक्रम (2005): - यामध्ये ग्रामीण भागातील मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 6 घटक निश्चित करण्यात आले होते: 1. रस्ते (Roads): (घटक a) - PMGSY द्वारे जोडणी. 2. दूरसंचार...

प्रश्न #155 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
भारताच्या वाहतूक विषयक व्यवस्थे संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(a) भारतात वाहतूक विषयक साधनांचे नियोजन निकृष्ट आहे.
(b) अपूऱ्या वाहतूकविषयक सुविधांचा आर्थिक विकासावर विपरित परिणाम होतो.
(c) वाहतूक व्यवस्थेत अनेक अडथळे आहेत.
(d) भारतातील वाहतुक व्यवस्था फार चांगली आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements regarding the transport system of India is correct? (a) Transport infrastructure planning in India is poor.(b) Inadequate transport facilities adversely affect economic development.(c) There are many bottlenecks in the transport system.(d) Transport system in India is very good.Alternative Answers:
  • (A) (a) आणि (c) बरोबर आहेत.
  • (B) फक्त (a) बरोबर आहे.
  • (C) (a) आणि (b) बरोबर आहेत.
  • (D) वरीलपैकी एकही बरोबर नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (c) बरोबर आहेत.

योग्य उत्तर: पर्याय (1) (a) आणि (c) बरोबर आहेत. स्पष्टीकरण: • भारताच्या वाहतूक व्यवस्थेचे विश्लेषण: - (a) वाहतूक विषयक साधनांचे नियोजन निकृष्ट आहे: बरोबर. भारतात रस्ते, रेल्वे आणि बंदरांमध्ये एकात्मिक बहुपर्यायी नियोजनाचा (Integrated Multimodal...

प्रश्न #156 📅 STI Mains 2013
+1.0 / -0.25
सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालील पैकी कोणत्या प्रकारच्या वीज निर्मितीचा वाटा सर्वाधिक आहे?
अ) जलविद्युत ब) औष्णिक विद्युत
क) अणुउर्जा ड) पवन उर्जा
EN Which of the following types of power generation accounts for the largest share of public sector power generation? a) Hydropower b) Thermal power) Nuclear power d) Wind power
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

योग्य उत्तर: पर्याय (2) फक्त ब (औष्णिक विद्युत - Thermal power). स्पष्टीकरण: • सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मिती (Power Generation in Public Sector): - भारतात केंद्र सरकार (NTPC, DVC, NEEPCO) आणि विविध राज्य विद्युत मंडळे/निर्मिती कंपन्या (State...

प्रश्न #157 📅 STI Mains 2013
+1.0 / -0.25
भारताच्या 2010-11 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार रेल्वे संगणकीकृत प्रवासी आरक्षणव्यवस्था इतक्या ठिकाणी उपलब्ध आहे.
EN According to the Economic Survey of India 2010-11 Railway Computerized Passenger Reservation System is available in so many places.
  • (A) 2,222
  • (B) 2,400
  • (C) 5,000
  • (D) 5,600
अचूक उत्तर: पर्याय (A) 2,222

प्रश्न #158 📅 STI Mains 2013
+1.0 / -0.25
भारत सरकारने 1995 मध्ये राष्ट्रीय महामार्ग कायद्यात पुढील पैकी कोणत्या उद्देशाने सुधारणा केल्या?
अ) रस्त्यांच्या विकासासाठी खाजगी क्षेत्राला आकर्षिक करणे.
ब) रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक क्षेत्राचा वाटा वाढविणे.
क) रस्ते विकासाची जबाबदारी राज्य सरकारांकडे देणे.
ड) वरील सर्व
EN The Government of India amended the National Highways Act in 1995 with which of the following objectives? a) Attracting the private sector for road development. b) Increasing the share of public sector for road development. c) Giving the responsibility of road development to the state governments. d) All of the above.
  • (A) फक्त अ
  • (B) अ, ब आणि क
  • (C) फक्त अ आणि ब
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय (1) फक्त अ. स्पष्टीकरण: • राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 मधील 1995 ची सुधारणा: - उद्देश: राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी आणि देखभालीसाठी खाजगी क्षेत्राची गुंतवणूक (Private Sector Participation) आकर्षित करणे. - या...

प्रश्न #159 📅 STI Mains 2013
+1.0 / -0.25
पुढील भारतीय रेल बाबतच्या विधानांचा विचार करा.
(a) भारतात रेल्वे माल प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन आहे.
(b) तिने सुरवात 1853 मध्ये केली.
(c) सर्वप्रथम आगगाडी मुंबई ते ठाणे धावली.
(d) सुमारे 43% एकूण रूळ लांबीचे विद्युतीकरण झाले आहे.
(e) रेल्वेजाळे एकूण 19 क्षेत्रात विभागले गेले आहे.
(f) मुंबई दोन क्षेत्रांचे मुख्यालय आहे.
(g) कोलकाता तीन क्षेत्रांचे मुख्यालय आहे.
वरील कोणते विधान अयोग्य आहे?
EN Consider the following statements about Indian Railways. (a) Railways are the major means of freight passenger transport in India. (b) It started in 1853. (c) The first train ran from Mumbai to Thane. (d) About 43% of the total track length has been electrified. (e) The railway network is divided into a total of 19 zones. (f) Mumbai is the headquarters of two zones.
  • (A) a
  • (B) d
  • (C) e
  • (D) g
अचूक उत्तर: पर्याय (C) e

योग्य उत्तर: पर्याय (3) e. स्पष्टीकरण: • विधान (e) अयोग्य आहे: भारतीय रेल्वेचे एकूण 19 झोन नाहीत, तर सध्या 18 झोन आहेत (प्रश्न विचारला गेला तेव्हा 17 झोन होते). त्यामुळे 'रेल्वेजाळे एकूण 19 क्षेत्रात विभागले आहे' हे विधान अयोग्य ठरते. • इतर विधाने...

प्रश्न #160 📅 STI Mains 2013
+1.0 / -0.25
सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टस परिषदेने 5-15 दशलक्ष प्रवासी वाहतुक हाताळणाऱ्या विमानतळांमध्ये कोणत्या विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविले आहे?
EN For the year 2009, which airport has been ranked as the world's best among airports handling 5-15 million passengers by the International Airports Council?
  • (A) एअरपोर्ट, नवी दिल्ली
  • (B) एअरपोर्ट, मुंबई
  • (C) एअरपोर्ट, शमशाबाद, हैदराबाद
  • (D) एअरपोर्ट, बंगलुरु
अचूक उत्तर: पर्याय (C) एअरपोर्ट, शमशाबाद, हैदराबाद

योग्य उत्तर: पर्याय (3) एअरपोर्ट, शमशाबाद, हैदराबाद. स्पष्टीकरण: • एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) पुरस्कार (2009): - आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने (Airports Council International - ACI) विमानतळ सेवा गुणवत्ता (Airport Service Quality - ASQ)...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स