📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

पायाभूत सुविधा विकास: ऊर्जा, वाहतूक व दळणवळण (पृष्ठ 9)

Infrastructure Development: Energy, Transport & Logistics — Indian Economy & Planning

'पायाभूत सुविधा विकास: ऊर्जा, वाहतूक व दळणवळण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 204 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 9 / 11
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 161 ते 180 (एकूण 204)
प्रश्न #161 📅 STI Mains 2013
+1.0 / -0.25
खालील नमूद केलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकांना वाल्मीकी आंबेडकर योजनेअंतर्गत सहाय्य प्राप्त होते?
EN Which of the following entities receive assistance under Valmiki Ambedkar Yojana?
  • (A) दारिद्रयरेषेखालील झोपडपट्टी वस्तीतील निवासी
  • (B) सीमांत शेतकरी
  • (C) भूमिहीन शेतकरी
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) दारिद्रयरेषेखालील झोपडपट्टी वस्तीतील निवासी

योग्य उत्तर: पर्याय (1) दारिद्रयरेषेखालील झोपडपट्टी वस्तीतील निवासी. स्पष्टीकरण: • वाल्मीकी आंबेडकर आवास योजना (VAMBAY): - सुरुवात: 2 डिसेंबर 2001 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हैदराबाद येथून सुरू केली. - लक्ष्यित लाभार्थी: शहरी भागातील...

प्रश्न #162 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
ग्रामीण पायाभूत विकासासाठी ..... या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली.
EN For rural infrastructural development ..... this organization established a development fund for speedy implementation of irrigation projects in the state.
  • (A) नाबार्ड
  • (B) ए.आय.बी.पी.
  • (C) एन.सी.डी.सी.
  • (D) आय.ए.डी.पी.
अचूक उत्तर: पर्याय (A) नाबार्ड

योग्य उत्तर: पर्याय (1) नाबार्ड (NABARD). स्पष्टीकरण: • ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF): - केंद्र सरकारने 1995-96 मध्ये अपूर्ण आणि रखडलेले मध्यम व लघु सिंचन प्रकल्प, ग्रामीण रस्ते, पूल आणि जलसंधारण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी RIDF ची स्थापना...

प्रश्न #163 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारताच्या विकासा संदर्भात डॉ. कलाम यांनी स्विकारलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होता.
EN Regarding the development of India, Dr. The paradigm adopted by Kalam included the following elements.
  • (A) भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान व आर्थिक जोडणी.
  • (B) खाजगी क्षेत्रावर नियंत्रण.
  • (C) दारिद्रयाचे निवारण.
  • (D) शेती क्षेत्राचा विकास.
अचूक उत्तर: पर्याय (A) भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान व आर्थिक जोडणी.

योग्य उत्तर: पर्याय (1) भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान व आर्थिक जोडणी. स्पष्टीकरण: • डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे PURA मॉडेल: - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी ग्रामीण पुनरुत्थानासाठी PURA (Provision of Urban Amenities in Rural Areas) हे...

प्रश्न #164 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारत सरकारने ग्रामीण विद्युतीकरणाचे धोरण 2006 मध्ये या उद्देशाने जाहीर केले.
अ) सर्व कुटुंबधारकांना विजेचा पुरवठा करणे.
ब) दर्जेदार आणि विश्वसनीय वीजपुरवठा किफायतशीर दराने उपलब्ध करणे.
क) वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे.
ड) विजेचा किमान वापर करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN The Government of India announced the Rural Electrification Policy in 2006 for this purpose. a) Providing electricity to all householders.b) Providing quality and reliable electricity supply at cost-effective rates.c) Controlling electricity supply.d) Minimizing consumption of electricity.Which of the above statements are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि ड

योग्य उत्तर: पर्याय (4) अ, ब आणि ड. स्पष्टीकरण: • राष्ट्रीय ग्रामीण विद्युतीकरण धोरण 2006 (Rural Electrification Policy 2006): - विद्युत कायदा 2003 च्या कलम 4 आणि 5 अंतर्गत केंद्र सरकारने ऑगस्ट 2006 मध्ये हे धोरण अधिसूचित केले. - प्रमुख उद्दिष्टे...

प्रश्न #165 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
'बांधा चालवा आणि हस्तांतरित करा' (BOT) शी संबंधित कायदा कोणता?
EN What is the law related to 'Build Operate and Transfer' (BOT)?
  • (A) राज्य महामार्ग कायदा 1994.
  • (B) BOT कायदा 1993.
  • (C) राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995
  • (D) खाजगीकरण कायदा 1991.
अचूक उत्तर: पर्याय (C) राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995

योग्य उत्तर: पर्याय (3) राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995. स्पष्टीकरण: • राष्ट्रीय महामार्ग कायदा (सुधारणा) 1995: - केंद्र सरकारने मूळ 'राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956' (National Highways Act, 1956) मध्ये 1995 मध्ये दुरुस्ती केली. - या दुरुस्तीद्वारे...

प्रश्न #166 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
सरकारने सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण, या हेतूने स्वीकारले आहे.
अ) सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत सेवासुविधा उभारणीसाठी खाजगी भांडवल आकर्षित करणे.
ब) सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहक उपयुक्त सेवाची कार्यक्षमता सुधारणे.
क) सार्वजनिक क्षेत्राद्वारे अधिक नफा मिळविणे.
ड) सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधासाठी सहकार सहभागास उद्युक्त करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN The government has adopted the Public Private Partnership Policy, for this purpose. a) Attracting private capital for building public sector infrastructure. b) Improving the efficiency of public sector customer service. c) Making more profit through public sector.
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब फक्त

योग्य उत्तर: पर्याय (2) अ आणि ब फक्त. स्पष्टीकरण: • सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) धोरणाचा हेतू: - अ) खाजगी भांडवल आकर्षित करणे: सरकारकडे वित्तीय संसाधने मर्यादित असल्याने महामार्ग, बंदरे, विमानतळ आणि ऊर्जा यांसारख्या प्रचंड गुंतवणुकीच्या...

प्रश्न #167 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारतात ऊर्जा समस्या कशामुळे निर्माण झाली आहे?
अ) तेलाचा मागणी पुरवठा असमतोल.
ब) वीजशक्तीची कमतरता.
क) कोळशाची कमतरता.
ड) पाणी टंचाई.
वरीलपैकी कोणती कारणे बरोबर आहेत?
EN What has caused the energy problem in India?a) Oil demand supply imbalance.b) Power shortage.c) Coal shortage.d) Water scarcity.Which of the above reasons are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय (3) अ, ब आणि क. स्पष्टीकरण: • भारतातील ऊर्जा समस्येची प्रमुख कारणे: - अ) तेलाचा मागणी-पुरवठा असमतोल: भारतात खनिज तेलाची देशांतर्गत मागणी प्रचंड वेगाने वाढली आहे, तर देशांतर्गत उत्पादन मर्यादित असल्याने देशाला 80% पेक्षा जास्त...

प्रश्न #168 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
नैसर्गिक साधनसामग्रीत कोणत्या साधनांचा समावेश होतो?
अ) पाणी ब) वनसंपत्ती
क) खाणी ड) लोकसंख्या
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Natural resources include which resources? a) Water b) Forest resources d) Population Which of the following statements is correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय (3) अ, ब आणि क. स्पष्टीकरण: • नैसर्गिक साधनसामग्री (Natural Resources): - निसर्गाने मानवाला विनामूल्य दिलेली आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय निर्माण झालेली भौतिक संपत्ती: - अ) पाणी (Water): नद्या, तलाव, भूजल आणि महासागरातील पाणी हे...

प्रश्न #169 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
ग्रामीण भागात शहरी सुखसोयीचे प्रावधान हे पुढीलपैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या परिवर्तनाचे स्वप्न आहे?
EN Provision of urban amenities in rural areas is the dream of which of the following to transform rural India?
  • (A) डॉ. मनमोहन सिंग
  • (B) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
  • (C) सी. रंगराजन
  • (D) डॉ. अमर्त्य सेन
अचूक उत्तर: पर्याय (B) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

योग्य उत्तर: पर्याय (2) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. स्पष्टीकरण: • ग्रामीण भागात नागरी सुखसोयींची तरतूद (PURA): - भारताचे 'मिसाइल मॅन' आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ग्रामीण भारताचा कायापालट करण्याचे हे स्वप्न पाहिले होते. - PURA...

प्रश्न #170 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारत निर्माणच्या कार्यसूचीत पुढील बाबींचा समावेश आहे :
अ) पाणी पुरवठा ब) गृहनिर्माण
क) रस्तेबांधणी ड) बंदरबांधणी
योग्य पर्याय निवडा:
EN The agenda for Bharat Nirman includes the following: a) Water supply b) House building) Road construction d) Port construction Select the appropriate option:
  • (A) अ आणि ब फक्त
  • (B) अ, ब आणि क
  • (C) ब आणि क फक्त
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय (2) अ, ब आणि क. स्पष्टीकरण: • भारत निर्माण कार्यक्रम (2005): - यामध्ये ग्रामीण भागातील 6 प्रमुख पायाभूत घटकांचा समावेश होता: 1. अ) पाणी पुरवठा (Water Supply) 2. ब) गृहनिर्माण (Housing) 3. क) रस्तेबांधणी (Roads) 4. जलसिंचन...

प्रश्न #171 📅 PSI Pre 2012
+1.0 / -0.25
1941-1961 अशी 20 वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरविण्यात आली. त्या योजनेचे नाव काय होते?
EN A 20 year road construction plan 1941-1961 was decided before independence. What was the name of that plan?
  • (A) 'मुंबई योजना'
  • (B) 'नागपूर योजना'
  • (C) 'पुणे योजना'
  • (D) 'मुंबई-पुणे योजना'
अचूक उत्तर: पर्याय (B) 'नागपूर योजना'

योग्य उत्तर: पर्याय (2) 'नागपूर योजना' (Nagpur Plan). स्पष्टीकरण: • भारतातील 20-वर्षीय रस्ते विकास योजना: - नागपूर रस्ते योजना (1943-1963): - स्वातंत्र्यापूर्वी डिसेंबर 1943 मध्ये नागपूर येथे देशातील मुख्य अभियंत्यांची परिषद भरली होती. - यामध्ये...

प्रश्न #172 📅 STI Pre 2012
+1.0 / -0.25
2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?
EN Where did Doordarshan Kendra start on 2 October 1972?
  • (A) दिल्ली
  • (B) कोलकत्ता
  • (C) मुंबई
  • (D) चेन्नई
अचूक उत्तर: पर्याय (C) मुंबई

योग्य उत्तर: पर्याय (3) मुंबई. स्पष्टीकरण: • दूरदर्शनचा विस्तार: - भारतात दूरदर्शनची प्रायोगिक सुरुवात 15 सप्टेंबर 1959 रोजी नवी दिल्ली येथे झाली होती. - तब्बल 13 वर्षांनंतर, भारताचे दुसरे दूरदर्शन केंद्र 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई (वरळी) येथे सुरू...

प्रश्न #173 📅 STI Mains 2012
+1.0 / -0.25
वर्ष 2005-06 मध्ये 'भारत निर्माण' कार्यक्रमाची सुरूवात पुढीलपैकी कोणत्या कार्यासाठी करण्यात आली होती?
EN The 'Bharat Nirman' program was launched in the year 2005-06 for which of the following?
  • (A) ग्रामीण भागांमध्ये पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी
  • (B) शहरी भागांमध्ये पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी
  • (C) देशामध्ये सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी
  • (D) फक्त सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी
अचूक उत्तर: पर्याय (A) ग्रामीण भागांमध्ये पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी

योग्य उत्तर: पर्याय (1) ग्रामीण भागांमध्ये पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी. स्पष्टीकरण: • भारत निर्माण कार्यक्रम (2005-06): - सुरुवात: 2005-06 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. - उद्देश: भारतातील...

प्रश्न #174 📅 STI Mains 2012
+1.0 / -0.25
रस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये MSRDC ची स्थापना कधी झाली?
EN When was MSRDC established in Maharashtra for development of roads and related infrastructure?
  • (A) 1993
  • (B) 1994
  • (C) 1995
  • (D) 1996
अचूक उत्तर: पर्याय (D) 1996

प्रश्न #175 📅 STI Mains 2012
+1.0 / -0.25
आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये पुढीलपैकी कोण गोष्टी समाविष्ट आहेत?
EN Financial infrastructure includes which of the following?
  • (A) सिंचन, ऊर्जा, परिवहन, दळणवळण, बँका, आरोग्य, आणि शिक्षण. स्वच्छता
  • (B) बँका, वित्त आणि बिमा, सिंचन, ऊर्जा, परिवहन, संचार, विज्ञानआणि तंत्रविज्ञान
  • (C) आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण, सिंचन, ऊर्जा परिवहन आणि संचार
  • (D) परिवहन, विद्युत शक्ती आणि संचार, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण.
अचूक उत्तर: पर्याय (B) बँका, वित्त आणि बिमा, सिंचन, ऊर्जा, परिवहन, संचार, विज्ञानआणि तंत्रविज्ञान

योग्य उत्तर: पर्याय (2) बँका, वित्त आणि बिमा, सिंचन, ऊर्जा, परिवहन, संचार, विज्ञान आणि तंत्रविज्ञान. स्पष्टीकरण: • आर्थिक पायाभूत सुविधा (Economic Infrastructure): - ज्या सेवा आणि सुविधा थेट उत्पादन, व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक...

प्रश्न #176 📅 Agriculture Service Pre 2012
+1.0 / -0.25
नैसर्गिक साधनसामग्रीमध्ये ,.......यांचा समावेश होतो.
EN Natural resources include...
  • (A) जमीन
  • (B) पाण्याचे स्त्रोत
  • (C) हवामान
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रश्न #177 📅 Rajyaseva Pre 2012
+1.0 / -0.25
'प्रा. हाशमी समितीच्या शिफारशीद्वारे सुवर्णजयंती ग्राम रोजगार योजनेत खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा समावेश केला नाही?
EN 'Prof. Which of the following programs was not included in Suvarna Jayanti Gram Rozgar Yojana through the recommendation of Hashmi Committee?
  • (A) एकात्मिक ग्रमीण विकास कार्यक्रम
  • (B) भारत निर्माण कार्यक्रम
  • (C) गंगा कल्याण योजना
  • (D) दशलक्ष विहिरी योजना
अचूक उत्तर: पर्याय (B) भारत निर्माण कार्यक्रम

योग्य उत्तर: पर्याय (2) भारत निर्माण कार्यक्रम. स्पष्टीकरण: • सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (SGSY) ची पार्श्वभूमी: - केंद्र सरकारने प्रा. एस. आर. हाशिम समितीच्या (Hashim Committee) शिफारशींनुसार 1 एप्रिल 1999 रोजी SGSY सुरू केली. - या योजनेत...

प्रश्न #178 📅 STI Mains 2011
+1.0 / -0.25
'नागरी सुविधांची ग्रामीण भागात तरतूद' हा कार्यक्रम............ यांनी सुचविला.
EN The program 'Provision of civic amenities in rural areas' was suggested by.............
  • (A) डॉ. मनमोहन सिंग
  • (B) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
  • (C) श्री. राजीव गांधी
  • (D) श्रीमती इंदिरा गांधी
अचूक उत्तर: पर्याय (B) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

प्रश्न #179 📅 STI Mains 2011
+1.0 / -0.25
भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता आहे ?
EN Which is the cheapest mode of transport in India?
  • (A) रस्ते
  • (B) रेल्वे
  • (C) जल
  • (D) हवाई
अचूक उत्तर: पर्याय (C) जल

योग्य उत्तर: पर्याय (3) जल (Water transport). स्पष्टीकरण: • वाहतूक खर्चाची तुलना: - जलवाहतूक (Water Transport - अंतर्गत व सागरी जलमार्ग): हा जगातील आणि भारतातील सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग मानला जातो. - तुलनात्मक खर्च: - जलवाहतूक खर्च: सुमारे ₹1.06...

प्रश्न #180 📅 STI Mains 2011
+1.0 / -0.25
दळणवळण क्षेत्रातील सर्वात प्रगत साधन कोणते आहे?
EN Which is the most advanced tool in the field of communication?
  • (A) दूरदर्शन
  • (B) रेडिओ
  • (C) पोस्ट
  • (D) कृत्रिम उपग्रह
अचूक उत्तर: पर्याय (D) कृत्रिम उपग्रह

योग्य उत्तर: पर्याय (4) कृत्रिम उपग्रह (Artificial satellites). स्पष्टीकरण: • दळणवळणातील सर्वात प्रगत साधन: - कृत्रिम उपग्रह (Communication Satellites): हे आधुनिक दळणवळण क्षेत्रातील सर्वात प्रगत आणि उच्च तंत्रज्ञानाचे साधन आहे. - उपग्रह...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स