🌿 पर्यावरण व जैवविविधता • TOPIC PRACTICE HUB

जैवविविधता, धोक्यात आलेल्या प्रजाती, राष्ट्रीय उद्याने व आंतरराष्ट्रीय करार (पृष्ठ 4)

Biodiversity, Endangered Species, National Parks & Conventions — Environment, Ecology & Biodiversity

'जैवविविधता, धोक्यात आलेल्या प्रजाती, राष्ट्रीय उद्याने व आंतरराष्ट्रीय करार' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 92 MCQs
विषय विभाग पर्यावरणशास्त्र
पृष्ठ क्रमांक 4 / 5
🎯 MPSC राज्यसेवा 🎯 आरोग्य विभाग 🎯 जिल्हा परिषद (ZP)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 92)
प्रश्न #61 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी 'ॲपिको आंदोलन' ___________ राज्यात केले होते.
EN For the protection of biodiversity, the 'Appiko Movement' was launched in the state of:
  • (A) महाराष्ट्र
  • (B) मध्य प्रदेश
  • (C) कर्नाटक
  • (D) केरळ
अचूक उत्तर: पर्याय (C) कर्नाटक

योग्य उत्तर: पर्याय ३ (कर्नाटक) सविस्तर विश्लेषण: अप्पिको आंदोलन (Appiko Movement, 1983): 1. राज्य व स्थान: हे आंदोलन सप्टेंबर १९८३ मध्ये कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड (Uttara Kannada) जिल्ह्यातील सिरसी (Sirsi) जवळील 'सल्लकणी' (Salkani) गावात सुरू...

प्रश्न #62 📅 Rajyaseva Pre 2020
+1.0 / -0.25
भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांका विषयी योग्य विधाने शोधा
(अ) हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो.
(ब) जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढी हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक असते.
(क) भारतात 500 गुणांचा/बिंदूंचे प्रमाण वापरतात.
(ड) हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदुषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते.
पर्यायी उत्तरे :
EN Find the correct statements regarding the Air Quality Index (AQI) in India:
(a) This index reports air quality on a daily basis.
(b) Higher the index value, greater is the level of air pollution.
(c) In India, a scale of 0 to 500 points is used.
(d) To calculate this index, monitors record the concentration of major pollutants.
Alternative Answers:
  • (A) (अ), (ब), (क), (ड)
  • (B) (अ), (ब), (क)
  • (C) (ब), क)
  • (D) (ब), (क), (ड)
अचूक उत्तर: पर्याय (A) (अ), (ब), (क), (ड)

योग्य उत्तर: पर्याय १: (अ), (ब), (क), (ड) (सर्व विधाने बरोबर) स्पष्टीकरण: भारतातील राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत (National Air Quality Index - AQI) दिलेली चारही विधाने (अ, ब, क, ड) सत्य आहेत: विधानांचे सविस्तर विश्लेषण: - (अ) दररोज नोंद...

प्रश्न #63 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
क्योटो प्रोटोकॉल संदर्भातील खालील विधाने पहा.
अ) मानव निर्मित हवामानातील बदल निर्देशित करणे हे प्रोटोकॉलचे ध्येय होते.
ब) 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने हवामानातील बदलावर तयार केलेल्या रचनेचा विस्तार या प्रोटोकॉलने केला.
क) डिसेंबर 1997 मध्ये प्रोटोकॉलवर सह्या झाल्या.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements regarding the Kyoto Protocol:
a. The goal of the protocol was to address anthropogenic climate change.
b. The protocol extended the United Nations Framework Convention on Climate Change (UNFCCC) created in 1992.
c. The protocol was adopted in December 1997.
Alternative Answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर आहे
  • (B) फक्त विधान ब बरोबर आहे
  • (C) विधान अ, ब आणि क बरोबर आहेत
  • (D) विधान अ आणि क बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) विधान अ, ब आणि क बरोबर आहेत

योग्य उत्तर: पर्याय ३ (विधान अ, ब आणि क बरोबर आहेत) सविस्तर विश्लेषण: क्योटो प्रोटोकॉल (Kyoto Protocol) हा हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय करारांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे: 1. विधान (अ) बरोबर: क्योटो प्रोटोकॉलचा मुख्य उद्देश...

प्रश्न #64 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
संयुक्त राष्ट्र संघाने पहिली जागतिक पर्यावरण परिषद 1972 साली ________ शहरात आयोजित केली होती.
EN UNO organized first world conference on environment in the year 1972 at _________ city.
  • (A) स्टॉकहोम
  • (B) जोहान्सबर्ग
  • (C) न्यूयॉर्क
  • (D) पॅरिस
अचूक उत्तर: पर्याय (A) स्टॉकहोम

योग्य उत्तर: पर्याय १ (स्टॉकहोम) सविस्तर विश्लेषण: संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी पर्यावरणावरील पहिली जागतिक परिषद (UN Conference on the Human Environment): 1. स्थान व वर्ष: ही परिषद ५ ते १६ जून १९७२ या काळात स्वीडनची राजधानी स्टॉकहोम (Stockholm) येथे...

प्रश्न #65 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनामधील पॅरीस करार केव्हा अंमलात आला?
EN When the Paris agreement within the United Nations framework convention on climate change came into force?
  • (A) 22 एप्रिल 2016
  • (B) 4 नोव्हेंबर 2016
  • (C) 12 डिसेंबर 2015
  • (D) 30 मे 2018
अचूक उत्तर: पर्याय (B) 4 नोव्हेंबर 2016

योग्य उत्तर: पर्याय २ (4 नोव्हेंबर 2016) सविस्तर विश्लेषण: पॅरिस हवामान करार (Paris Agreement under UNFCCC): 1. स्वीकृती: १२ डिसेंबर २०१५ रोजी पॅरिस (COP-21) येथे १९६ देशांनी हा ऐतिहासिक करार स्वीकारला. 2. अंमलात येण्याची तारीख: हा करार ४ नोव्हेंबर...

प्रश्न #66 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा केंव्हा लागू केला?
EN When was the Environment (Protection) Act implemented in India?
  • (A) 19 November 1986
  • (B) 20 नोव्हेंबर 1976
  • (C) 20 डिसेंबर 1996
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) 19 November 1986

योग्य उत्तर: पर्याय १ (19 November 1986) सविस्तर विश्लेषण: पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६: 1. अंमलबजावणी: हा कायदा १९ नोव्हेंबर १९८६ रोजी संपूर्ण देशात लागू करण्यात आला. 2. उद्देश: पर्यावरणाचे संरक्षण, सुधारणा करणे आणि मानव, सजीव सृष्टी, वनस्पती व...

प्रश्न #67 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
क्योटो करार हा ........... शी संबंधित आहे.
EN The Kyoto Protocol is related to:
  • (A) लोकसंख्या
  • (B) साधनसंपत्ती
  • (C) जागतिक उबदारपणा
  • (D) प्रदूषण
अचूक उत्तर: पर्याय (C) जागतिक उबदारपणा

योग्य उत्तर: पर्याय ३ (जागतिक उबदारपणा / Global Warming) सविस्तर विश्लेषण: क्योटो प्रोटोकॉल आणि जागतिक तापमानवाढ: 1. विषय: क्योटो करार हा थेट जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि हवामान बदल (Climate Change) रोखण्यासाठी हरितगृह वायूंचे (Greenhouse...

प्रश्न #68 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम (स्विडन) येथे आयोजित करण्यात आली होती?
EN When was the first United Nations Conference on the Human Environment held at Stockholm (Sweden)?
  • (A) 5 जून 1972
  • (B) 5 जुलै 1972
  • (C) 5 जून 1973
  • (D) 5 ऑगस्ट 1973
अचूक उत्तर: पर्याय (A) 5 जून 1972

योग्य उत्तर: पर्याय १ (5 जून 1972) सविस्तर विश्लेषण: स्टॉकहोम परिषद (Stockholm Conference, 1972): 1. उद्घाटन तारीख: संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी पर्यावरणावरील पहिली जागतिक परिषद ५ जून १९७२ रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे सुरू झाली (५ ते १६ जून...

प्रश्न #69 📅 Rajyaseva Pre 2019
+1.0 / -0.25
1992 ला रिओ दि जानरिओ येथे आयोजितैरिषदेतीत्न परिषदेतील जैवविविधते संबधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारीखी अमलात आला?
EN The Convention on Biological Diversity (CBD) adopted at the 1992 Rio de Janeiro Earth Summit came into force on which of the following dates?
  • (A) 19 डिसेंबर 1993
  • (B) 1 एप्रील 2000
  • (C) 5 जून 1992
  • (D) 29 डिसेंबर 1993
अचूक उत्तर: पर्याय (D) 29 डिसेंबर 1993

योग्य उत्तर: पर्याय ४ (29 डिसेंबर 1993) सविस्तर विश्लेषण: जैविक विविधतेवरील करार (Convention on Biological Diversity - CBD): 1. स्वीकृती: ५ जून १९९२ रोजी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे पार पडलेल्या 'वसुंधरा परिषद' (Earth Summit) दरम्यान हा करार...

प्रश्न #70 📅 Rajyaseva Pre 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे?
EN Which of the following mountain ranges is a major biodiversity hotspot of the world?
  • (A) पश्चिम घाट
  • (B) पूर्व घाट
  • (C) हिमालय
  • (D) अरावली
अचूक उत्तर: पर्याय (A) पश्चिम घाट

योग्य उत्तर: पर्याय १ (पश्चिम घाट) सविस्तर विश्लेषण: जैवविविधता संवेदनशील क्षेत्र (Biodiversity Hotspots): 1. संकल्पना: ब्रिटिश पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स (Norman Myers) यांनी १९८८ मध्ये 'बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट' ही संकल्पना मांडली. 2. निकष...

प्रश्न #71 📅 Agriculture Service Pre 2016
+1.0 / -0.25
भारतामध्ये खारफूटीचे जंगल 6740 चौ. किमी. वर पसरलेले आहे जे जगातील खारफूटी जंगलाच्या .......... एवढे आहे.
EN Mangrove forests in India cover approximately 6,740 sq. km, which constitutes about .......... of the world's mangrove forests.
  • (A) 2 टक्के
  • (B) 4 टक्के
  • (C) 3 टक्के
  • (D) 7 टक्के
अचूक उत्तर: पर्याय (A) 2 टक्के

योग्य उत्तर: पर्याय १ (2 टक्के) सविस्तर विश्लेषण: भारतातील खारफुटी वने (Mangrove Forests in India): 1. जागतिक वाटा: भारतामध्ये जगातील एकूण खारफुटी वनांपैकी सुमारे २% ते ३% क्षेत्र आढळते (आशियातील खारफुटीच्या सुमारे ३% पेक्षा जास्त). आयोगाच्या...

प्रश्न #72 📅 Rajyaseva Pre 2016
+1.0 / -0.25
पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरु करण्यात आले तो क्रम सांगा :
अ) सिंह प्रकल्प
ब) व्याघ्र प्रकल्प
क) मगरमच्छ पैदास प्रकल्प
ड) गेंडा सवर्धन प्रकल्प
पर्यायी उत्तरे :
EN Arrange the following conservation projects in the chronological order in which they were launched:
a. Project Lion
b. Project Tiger
c. Crocodile Breeding Project
d. Project Rhino
Alternative Answers:
  • (A) ब, अ, क, ड
  • (B) अ, ब, क, ड
  • (C) ब,अ, ड, क
  • (D) अ, ब, ड, क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क, ड

योग्य उत्तर: पर्याय २ (अ, ब, क, ड) सविस्तर विश्लेषण: भारतातील प्रमुख वन्यजीव संवर्धन प्रकल्पांचा कालानुक्रम: 1. अ) सिंह प्रकल्प (Project Lion): १९७२ मध्ये गुजरातच्या गीर जंगलात आशियाई सिंहांच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आला. 2. ब) व्याघ्र प्रकल्प...

प्रश्न #73 📅 Engineering Service (MES) Mains 2015
+1.0 / -0.25
केरळमधील सायलेंट व्हॅली वाचवा चळवळ खालीलपैकी कोणत्या संघटनेने सुरू केली?
EN Which of the following organizations launched the 'Save Silent Valley' movement in Kerala?
  • (A) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
  • (B) केरळ शास्त्र साहित्य परिषद
  • (C) गांधी पीस फाऊंडेशन
  • (D) सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफे सायलेंट व्हॅली
अचूक उत्तर: पर्याय (B) केरळ शास्त्र साहित्य परिषद

प्रश्न #74 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
EN Which of the following statements is correct?

A) Dolomite is a rock found in Kadapa, Maharashtra.

B) Limestone rocks are found in the Dharwad system of Maharashtra.
  • (A) भारताच्या एकूण जमिनीच्या 1% पेक्षा कमी क्षेत्र खारफूटी खाली आहे
  • (B) भारताच्या सर्व 12 समुद्र किनारी राज्यात /केंद्र प्रशासित प्रदेशात खारफूटी नमूद आहेत.
  • (C) भारतात सर्वात अधिक खारफूटी पश्चिम बंगालमध्ये आहे.
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) भारताच्या एकूण जमिनीच्या 1% पेक्षा कमी क्षेत्र खारफूटी खाली आहे

योग्य उत्तर: पर्याय १ (भारताच्या एकूण जमिनीच्या 1% पेक्षा कमी क्षेत्र खारफूटी खाली आहे) सविस्तर विश्लेषण: खारफुटी (Mangrove) संदर्भातील तथ्यांचे विश्लेषण: 1. विधान १ बरोबर आहे: भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३२,८७,२६३ चौ. किमी आहे. त्या तुलनेत...

प्रश्न #75 📅 Rajyaseva Pre 2015
+1.0 / -0.25
......... प्रजातिंची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
EN Which of the following has the highest number of species in the world?
  • (A) वनस्पती
  • (B) किटके
  • (C) मनुष्य
  • (D) प्राणी
अचूक उत्तर: पर्याय (B) किटके

योग्य उत्तर: पर्याय २ (किटके / Insects) सविस्तर विश्लेषण: जगातील प्रजातींची संख्या आणि वितरण: 1. कीटक (Insects - Class Insecta): प्राणी सृष्टीतील आर्थ्रोपोडा (Arthropoda - संधिपाद) संघात येणाऱ्या कीटकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. 2. सांख्यिकी (IUCN...

प्रश्न #76 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अँथारिटीच्या 2014 च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांचा उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा:
EN According to the National Tiger Conservation Authority (NTCA) Tiger Census Report 2014, select the correct descending order of states having the highest tiger population:
  • (A) कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र
  • (B) उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू
  • (C) मध्यप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र
  • (D) कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (A) कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र

योग्य उत्तर: पर्याय १ (कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र) सविस्तर विश्लेषण: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या २०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार राज्यांचा उतरता क्रम: 1. २०१४ व्याघ्र गणना आकडेवारी: - १. कर्नाटक: ४०६ वाघ...

प्रश्न #77 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
पर्यावरण (संरक्षण) कायदा - 1986 हा त्या दिवशी अस्तित्वात आला की ज्या दिवशी पुढील भूतपूर्व पंतप्रधान यांचा जन्म दिवस आहे:
EN The Environment (Protection) Act, 1986 came into force on the birth anniversary of which former Prime Minister of India?
  • (A) लाल बहादूर शास्त्री
  • (B) इंदिरा गांधी
  • (C) राजीव गांधी
  • (D) पी.व्ही. नरसिंह राव
अचूक उत्तर: पर्याय (B) इंदिरा गांधी

योग्य उत्तर: पर्याय २ (इंदिरा गांधी) सविस्तर विश्लेषण: पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ ची अंमलबजावणी: 1. अंमलबजावणीची तारीख: हा कायदा १९ नोव्हेंबर १९८६ रोजी अमलात आला. 2. इंदिरा गांधी यांची जयंती: भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा...

प्रश्न #78 📅 Rajyaseva Pre 2014
+1.0 / -0.25
भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ....... हे होय.
EN The first National Park of India is:
  • (A) जिम कॉर्बेट
  • (B) संजय गांधी
  • (C) गीर
  • (D) कान्हा
अचूक उत्तर: पर्याय (A) जिम कॉर्बेट

योग्य उत्तर: पर्याय १ (जिम कॉर्बेट) सविस्तर विश्लेषण: भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान: 1. स्थापना: भारतातील आणि आशिया खंडातील पहिले राष्ट्रीय उद्यान १९३६ मध्ये स्थापन करण्यात आले. 2. नामांतराचा इतिहास: - सुरुवातीला त्याचे नाव हेली राष्ट्रीय उद्यान...

प्रश्न #79 📅 Rajyaseva Pre 2014
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्वाची खूण म्हणून मानले जाते. जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली?
EN Which of the following years is considered a landmark for environmental statutory action in India, when the National Committee on Environmental Planning and Coordination (NCEPC) was established?
  • (A) 1973
  • (B) 1971
  • (C) 1972
  • (D) 1974
अचूक उत्तर: पर्याय (C) 1972

योग्य उत्तर: पर्याय ३ (1972) सविस्तर विश्लेषण: राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समिती (NCEPC): 1. स्थापनेचे वर्ष: ही समिती फेब्रुवारी १९७२ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत (Department of Science and Technology - DST)...

प्रश्न #80 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औषधीयुक्त उपयोग काय समजला जातो?
EN What is traditionally believed to be the primary medicinal use of rhino horn?
  • (A) कर्करोगावर औषध
  • (B) लैंगिक इच्छा वाढविणे
  • (C) रक्त शुद्धी
  • (D) रेचक
अचूक उत्तर: पर्याय (B) लैंगिक इच्छा वाढविणे

योग्य उत्तर: पर्याय २ (लैंगिक इच्छा वाढविणे / Aphrodisiac) सविस्तर विश्लेषण: गेंड्याचे शिंग आणि अवैध शिकार: 1. अंधश्रद्धा व गैरसमज: पारंपरिक चिनी औषध पद्धती (Traditional Chinese Medicine - TCM) आणि व्हिएतनामसारख्या आशियाई देशांमध्ये गेंड्याच्या...

अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स