🌍 भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल • TOPIC PRACTICE HUB

महाराष्ट्राचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच (पृष्ठ 62)

Comprehensive Maharashtra Geography Practice Set — Geography of India & Maharashtra

'महाराष्ट्राचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,303 MCQs
विषय विभाग भूगोल व नदीप्रणाली
पृष्ठ क्रमांक 62 / 66
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,221 ते 1,240 (एकूण 1,303)
प्रश्न #1221 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकर्शित जलविभाजक विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला?
EN In which of the following years was the Comprehensive Watershed Development Programme (COWDEP) launched in Maharashtra?
  • (A) 1953
  • (B) 1963
  • (C) 1973
  • (D) 1983
अचूक उत्तर: पर्याय (D) 1983

प्रश्न #1222 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली व सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वात कमी घनता कोकण विभागात व नागपूर विभागात आहे.
ब) महाराष्ट्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण 15% असून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तलावाच्या साहाय्याने 60 टक्के पाणी पुरवठा केला जातो.
उत्तरे पर्यायी :
EN Which of the following statement/s is/are correct?
A) The highest density of wells in Maharashtra is in Sangli and Solapur districts, and the lowest density is in Konkan and Nagpur divisions.
B) Lake/tank irrigation in Maharashtra contributes significantly in eastern Vidarbha, where nearly 60% of irrigation is supplied through tanks/lakes.

Alternative Options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

योग्य उत्तर: पर्याय ३ (अ आणि ब) स्पष्टीकरण: - विधान (अ) बरोबर आहे: पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांत भूजल उपशासाठी विहिरींची घनता (Well Density) राज्यात सर्वाधिक आहे; तर अतिवृष्टीमुळे भूजल उपशाची कमी गरज असणाऱ्या...

प्रश्न #1223 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा.
अ) कण्हेर जलसिंचन योजना सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
ब) कोल्हापूर जिल्ह्यात 80% जलसिंचन हे उपसा प्रकारचे आहे.
क) गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात 80% जलसिंचन तलावातून होते.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
a) The Kanher Irrigation Project is located in Satara district.
b) In Kolhapur district, 80% of irrigation is of the lift irrigation (उपसा जलसिंचन) type.
c) In Gondia, Gadchiroli, and Chandrapur districts, 80% of irrigation is conducted through tanks/lakes.
Alternative Answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर आहे.
  • (B) फक्त विधान क बरोबर आहे.
  • (C) विधान अ आणि ब बरोबर आहे.
  • (D) विधान अ, ब आणि क बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) विधान अ, ब आणि क बरोबर आहे.

प्रश्न #1224 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
आदिवासींकडून शेती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीमुळे नैसर्गिक जंगले व मृदा यांचा हास होत आहे.
EN Due to which farming method practiced by tribal communities are natural forests and soil resources getting degraded?
  • (A) पायऱ्या पायऱ्यांची शेती
  • (B) तोडा व जाळा
  • (C) वनशेती
  • (D) उदरनिर्वाहाची शेती
अचूक उत्तर: पर्याय (B) तोडा व जाळा

डोंगराळ भागातील आदिवासींकडून जंगलातील झाडे तोडून आणि ती जाळून जमिनीची राख खत म्हणून वापरून केली जाणारी 'तोडा व जाळा' (Slash and Burn / Shifting Cultivation - ज्याला स्थानिक भाषेत 'झूम', 'पोडू' किंवा 'कुमेरी' शेती म्हणतात) ही पद्धत जंगलतोड आणि तीव्र...

प्रश्न #1225 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा झुमस हे जमिनीची वाढवितात.
अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता
ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रदेश करण्याचा वेग/दर)
क) सच्छिद्रता
पर्यायी उत्तरे
EN Adequate organic matter or humus present in the soil enhances the soil's:
a) Water holding capacity
b) Infiltration rate (rate of water penetration)
c) Porosity
Alternative Answers:
  • (A) अ आणि ब फक्त
  • (B) ब आणि क फक्त
  • (C) अ आणि क फक्त
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि क

मृदेमधील सेंद्रिय पदार्थ किंवा ह्युमस (Humus) मुळे जमिनीचे सर्व भौतिक गुणधर्म सुधारतात: - अ) पाणी धारण करण्याची क्षमता (Water holding capacity): ह्युमस स्वतःच्या वजनाच्या कित्येक पटीने पाणी शोषून धरून ठेवते. - ब) अंतर्गलन दर (Infiltration rate)...

प्रश्न #1226 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
पुर्व महाराष्ट्रातील विशेषत : चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?
EN What are the traditional irrigation tanks in eastern Maharashtra, especially in Chandrapur and Bhandara districts, called?
  • (A) जोहड
  • (B) मालगुझरी
  • (C) शेततळी
  • (D) पाणलोट
अचूक उत्तर: पर्याय (B) मालगुझरी

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 300 वर्षांपूर्वी स्थानिक गोंड राजांनी आणि तत्कालीन जमीनदारांनी (मालगुजारांनी) शेती सिंचनासाठी आणि भातशेतीसाठी हजारो तलाव बांधले होते. या ऐतिहासिक तलावांना 'मालगुजारी तलाव'...

प्रश्न #1227 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
कोकण प्रदेशामधे जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे:
अ) तेथे जांभी मृदा आढळते
ब) तेथील मातीचा पी.एच. 7 ते 7.5 असतो.
क) तेथे रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणावर होते.
पर्यायी उत्तरे :
EN In the Konkan region, due to heavy rainfall and high temperatures:
a) Laterite soil is found there.
b) The pH of the soil is 7 to 7.5.
c) Chemical weathering occurs on a large scale.
Alternative Answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर आहे.
  • (B) विधान अ आणि ब बरोबर आहेत
  • (C) विधान ब आणि क बरोबर आहेत.
  • (D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त विधान अ बरोबर आहे.

विधानांचे विश्लेषण: - विधान (अ): जास्त पर्जन्य आणि उष्ण तापमानामुळे बेसाल्ट व इतर खडकांचे अति-क्षालन (Leaching) होऊन कोकणात लालसर-तपकिरी रंगाची 'जांभी मृदा' (Laterite Soil) आढळते - हे विधान बरोबर आहे. - विधान (ब): कोकणातील मुसळधार पावसामुळे मातीतील...

प्रश्न #1228 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी नदी खोऱ्यात सर्वात उत्तम कापसाची काळी मृदा आढळते :
अ) या मृदेला टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त झाला आहे.
ब) बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते.
क) या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने ही अत्यंत सुपीक आहे.
ड) या मृदेत लोह, चुनखडी, पोटॅश, ॲल्युमिनियम, कॅल्शियम आढळते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN The finest black cotton soil is found in the Godavari, Bhima, Krishna, and Tapi river basins:
a) This soil has acquired its black color due to the constituent Titaniferous Magnetite.
b) This soil is formed by the weathering of basalt rock.
c) It is highly fertile due to its superior moisture-retention capacity.
d) This soil contains iron, lime, potash, aluminum, and calcium.
Which of the above statements are correct?
  • (A) अ आणि ड फक्त
  • (B) ब आणि क फक्त
  • (C) अ, ब आणि ड फक्त
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

काळी कापसाची मृदा (रेगूर मृदा) वैशिष्ट्ये: - विधान (अ): बेसाल्ट खडकातील 'टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट' (Titaniferous Magnetite) या लोहाच्या संयुगामुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो - सत्य. - विधान (ब): ज्वालामुखीच्या लाव्हापासून तयार झालेल्या दख्खनच्या...

प्रश्न #1229 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
या भौगोलिक कारणामुळे कालवा जलसिंचनासाठी पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र अनुकूल आहे :
अ) सह्याद्रीच्या पूर्व उतारावर धरणे बांधण्यासाठी अनेक सुयोग्य ठिकाणे आहेत.
ब) पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे.
क) पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर वाहणाऱ्या नद्या पूर्व वाहिन्या आहेत.
ड) पाणी शेतापर्यंत पोहचू शकत नाही.
पर्यायी उत्तरे:
EN Western Maharashtra is geographically conducive to canal irrigation due to which of the following reasons?
a) Numerous suitable natural sites for dam construction exist on the eastern slopes of the Sahyadri.
b) Water demand is continuously increasing.
c) The rivers flowing down the eastern slopes of the Western Ghats flow eastward.
d) Water cannot reach the farm fields.
Alternative Answers:
  • (A) अ फक्त
  • (B) ब फक्त
  • (C) क आणि ड फक्त
  • (D) अ आणि क फक्त
अचूक उत्तर: पर्याय (D) अ आणि क फक्त

भौगोलिक कारणांचे विश्लेषण: - विधान (अ): सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर खोल दऱ्या आणि अरुंद खिंडी असल्याने तेथे मोठी धरणे व जलाशय बांधण्यासाठी उत्कृष्ट नैसर्गिक ठिकाणे उपलब्ध आहेत (उदा. कोयना, भाटघर, राधानगरी, पानशेत) - हे भौगोलिक कारण आहे...

प्रश्न #1230 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
खालील नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मित आहेत?
अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार ब) मृदेचे स्वरूप
क) जंगलतोड ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर
इ) भटकी शेती
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following causes of soil erosion are COMPLETELY man-made (anthropogenic)?
a) General slope of the terrain
b) Nature of the soil
c) Deforestation
d) Overutilization/overgrazing of grasslands
e) Shifting cultivation
Alternative Answers:
  • (A) वरील सर्व
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) क,ड आणि इ
अचूक उत्तर: पर्याय (D) क,ड आणि इ

मृदा धुपेच्या कारणांचे वर्गीकरण: 1. नैसर्गिक कारणे (Natural Factors): - अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार (Slope) - ब) मृदेचे स्वरूप व पोत (Soil texture) 2. संपूर्णतः मानवनिर्मित कारणे (Anthropogenic / Man-made Factors): - क) मानवाने केलेली जंगलतोड...

प्रश्न #1231 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) भात संशोधन संस्था कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे स्थापन केल्या गेल्या आहेत परंतु सावंतवाडीत नाही.
ब) पश्चिम बंगालमध्ये वर्षात भाताची तीन पिके घेण्यात येतात.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is incorrect?
a) Rice research stations have been established at Karjat, Khopoli, and Ratnagiri, but not at Sawantwadi.
b) In West Bengal, three crops of rice are grown in a year.

Alternative Options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

प्रश्न #1232 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
महाराष्ट्र जांभा मृदा प्रामुख्याने ........... व..........जिल्ह्यात आढळते.
EN In Maharashtra, laterite soil (जांभा मृदा) is found primarily in ......... and ......... districts.
  • (A) औरंगाबाद व जालना
  • (B) रत्नागिरी व सिंधुदुर्ग
  • (C) पुणे व नाशिक
  • (D) चंद्रपूर व गडचिरोली
अचूक उत्तर: पर्याय (B) रत्नागिरी व सिंधुदुर्ग

महाराष्ट्रात जांभा मृदा (Laterite Soil) प्रामुख्याने दक्षिण कोकणातील 'रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग' या जिल्ह्यांमध्ये आढळते (तसेच कोल्हापूरच्या पश्चिमेस गगनबावडा आणि साताऱ्यातील महाबळेश्वर पठारावरही आढळते). या भागात अतिवृष्टी (2500 ते 3000 मिमी) मुळे...

प्रश्न #1233 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा :
अ) कोंकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत.
ब) जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो.
क) महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements:
a) Laterite plateaus (Sadas / सडे) are present in the Konkan coastal region.
b) Laterite rock is formed by the mechanical/physical weathering of basalt.
c) Lava flows belonging to the Cretaceous period cover 80% of Maharashtra's landmass.
Alternative Answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर आहे
  • (B) फक्त विधान ब बरोबर नाही
  • (C) विधान अ आणि ब बरोबर आहेत
  • (D) विधान अ आणि क बरोबर नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त विधान ब बरोबर नाही

विधानांची पडताळणी: - विधान (अ): कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागात जांभा खडकाची सपाट पठारे आढळतात, ज्यांना स्थानिक भाषेत 'सडे' (Sadas - उदा. कास पठार, माचाळ सडा) म्हणतात - हे विधान सत्य आहे. - विधान (ब): जांभा दगड हा कायिक विदारणामुळे (Physical...

प्रश्न #1234 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या जिल्हा गटामध्ये स्थलांतरीत शेती केली जाते?
EN In which of the following groups of districts is shifting cultivation (स्थलांतरित शेती) traditionally practiced in tribal pockets?
  • (A) गडचिरोली - सोलापूर - नाशिक - चंद्रपूर
  • (B) चंद्रपूर - ठाणे - नाशिक - गडचिरोली
  • (C) औरंगाबाद - सोलापूर - ठाणे - नाशिक
  • (D) ठाणे - नाशिक - परभणी - धुळे
अचूक उत्तर: पर्याय (B) चंद्रपूर - ठाणे - नाशिक - गडचिरोली

महाराष्ट्रात स्थलांतरित शेती (कुमेरी/झूम शेती) प्रामुख्याने घनदाट जंगले आणि आदिवासी लोकसंख्या असलेल्या डोंगराळ जिल्ह्यांत केली जात असे. अशा जिल्ह्यांचा गट म्हणजे 'चंद्रपूर, ठाणे, नाशिक, आणि गडचिरोली' (Chandrapur - Thane - Nashik - Gadchiroli) हा...

प्रश्न #1235 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
सर्वसाधारणपणे मृदेत .....% पाणी,........% हवा,......% खनिज द्रव्ये आणि.......% सेद्रिय द्रव्ये असतात.
EN Generally, soil contains .....% water, .....% air, .....% mineral matter, and .....% organic matter.
  • (A) 05, 25, 25 आणि 45
  • (B) 25, 25, 30 आणि 20
  • (C) 20, 30, 45 आणि 05
  • (D) 25, 25, 45 आणि 05
अचूक उत्तर: पर्याय (D) 25, 25, 45 आणि 05

मृदाशास्त्रानुसार (Pedology), एका आदर्श सुपीक जमिनीचे घनफळानुसार (Volumetric composition) प्रमाण खालीलप्रमाणे असते: 1. पाणी (Soil Water): 25% 2. हवा (Soil Air): 25% 3. खनिज द्रव्ये (Inorganic Mineral Matter): 45% 4. सेंद्रिय द्रव्ये (Organic Matter...

प्रश्न #1236 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा :
अ) भारताच्या एकूण ठिबक जलसिंचन क्षेत्रातील वाटा 60% असून महाराष्ट्रात द्राक्षे व केळीचे 50% क्षेत्र ठिबक जलसिंचन क्षेत्राखाली आहे.
ब) महाराष्ट्राचा भारतात सोयाबीन आणि ऊस उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. सोयाबीनचा दर हेक्टरी उत्पादनात प्रथम, तर ऊसाचा क्रमांक दुसरा आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements:
a) Maharashtra's share in India's total drip-irrigated area is 60%, and 50% of grape and banana acreage in Maharashtra is under drip irrigation.
b) Maharashtra ranks second in India in the production of soybean and sugarcane; it ranks first in per-hectare productivity of soybean and second in sugarcane.
Alternative Answers:
  • (A) अ आणि ब बरोबर
  • (B) अ बरोबर, ब चूक
  • (C) अ चूक, ब बरोबर
  • (D) अ आणि ब चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) अ चूक, ब बरोबर

विधानांचे विश्लेषण: - विधान (अ): भारताच्या एकूण ठिबक सिंचनात महाराष्ट्राचा वाटा 60% नसून सुमारे 25% ते 30% आहे. त्यामुळे विधान (अ) चुकीचे आहे. - विधान (ब): भारतात सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेशनंतर आणि ऊस उत्पादनात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा...

प्रश्न #1237 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा.
अ) सरकारी कालवे ब) खाजगी कालवे
क) विहिरी ड) तलाव
पर्यायी उत्तरे:
EN Arrange the following irrigation sources in Maharashtra in descending order of their irrigated area:
a) Government canals b) Private canals
c) Wells d) Tanks/Lakes
Alternative Answers:
  • (A) अ, ब, क, ड
  • (B) क, अ , ड, ब
  • (C) क, अ, ब, ड
  • (D) क, ब, अ, ड
अचूक उत्तर: पर्याय (B) क, अ , ड, ब

महाराष्ट्रातील सिंचन स्त्रोतांचा सिंचन क्षेत्रानुसार उतरता क्रम: 1. विहिरी व कूपनलिका (क): सुमारे 60% ते 65% क्षेत्र (सर्वाधिक) 2. सरकारी कालवे (अ): सुमारे 22% ते 25% क्षेत्र 3. तलाव व बंधारे (ड): सुमारे 12% ते 15% क्षेत्र 4. खाजगी कालवे (ब): 1%...

प्रश्न #1238 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा:
विधान अ : रेगुर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खोऱ्यात, पठारी प्रदेशात सापडते.
विधान ब : जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करड्या रंगाची मृदा आढळते.
पर्यायी उत्तरे:
EN Read the statements and choose the correct option from below:
Statement a: Regur soil is primarily found in river valleys and plateau regions.
Statement b: Red and laterite soils are found in high-rainfall regions, while grayish soils are found in coastal plains.
Alternative Answers:
  • (A) विधान अ बरोबर
  • (B) विधान ब बरोबर
  • (C) दोन्ही विधाने बरोबर
  • (D) दोन्ही विधाने चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही विधाने बरोबर

विधानांचे परीक्षण: - विधान (अ): काळी कापसाची रेगूर मृदा ही दख्खनच्या पठारावरील गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी या नद्यांच्या खोऱ्यात व सपाट पठारी प्रदेशात विस्तृतपणे आढळते - सत्य. - विधान (ब): सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीच्या...

प्रश्न #1239 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सिंचन पद्धत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते?
EN Which of the following irrigation methods is practiced on a very large scale in Maharashtra?
  • (A) ठिबक सिंचन पद्धती
  • (B) मोकाट सिंचन पद्धती
  • (C) उपसा सिंचन पद्धती
  • (D) तलाव सिंचन पद्धती
अचूक उत्तर: पर्याय (B) मोकाट सिंचन पद्धती

महाराष्ट्रात आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक व तुषार) प्रसार होत असला, तरी आजही पारंपारिक 'मोकाट / प्रवाही सिंचन पद्धत' (Surface Flood / Flow Irrigation Method) ही सर्वात मोठ्या प्रमाणावर (सुमारे 70% पेक्षा जास्त सिंचन क्षेत्रावर) वापरली जाते. यामध्ये...

प्रश्न #1240 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
आंतरराष्ट्रीय मानका प्रमाणे दर 1000 माणसांमागे 4 एकर खुलीफक्त जागा असणे आवश्यक आहे, मात्र मुंबईत दर 1000 माणसांमागे .......... एकर खुली जागा आहे.
EN According to international urban planning standards, 4 acres of open space per 1,000 population is required. However, in Mumbai, there is only .......... acres of open space per 1,000 people.
  • (A) 0.03
  • (B) 0.09
  • (C) 0.01
  • (D) 0.06
अचूक उत्तर: पर्याय (A) 0.03

आंतरराष्ट्रीय नगररचना मानकांनुसार (International Urban Planning Standards), नागरी आरोग्यासाठी दर 1,000 लोकांमागे किमान 4 एकर खुली जागा (उद्याने, मैदाने) असणे आवश्यक आहे. परंतु प्रचंड लोकसंख्या घनता असलेल्या मुंबई महानगरामध्ये दर 1,000 माणसांमागे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स