मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 23)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 441 ते 460 (एकूण 8,690)- (A) उद्याला आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे.
- (B) उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे.
- (C) उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायाचं आहे.
- (D) उद्या आपल्याला जंगलामधी फिरायला जायचे आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे.
उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे हे अर्थपूर्ण व सुसंगत वाक्य होईल. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार...
- (A) संयुक्त वाक्य
- (B) केवल वाक्य
- (C) प्रश्नार्थक वाक्य
- (D) मिश्र वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (B) केवल वाक्य
Key Points एका वाक्यात किती विधाने असतात, त्यावरून वाक्यांचे तीन प्रकार मानले जातात. १.केवल वाक्य २.मिश्र वाक्य ३.संयुक्त वाक्य Additional Information केवल वाक्य- ज्या वाक्यात एकच विधान असते म्हणजे एकच उद्देश्य व एकच विधेय असते , त्या वाक्याला 'केवल...
- (A) तीर्थोपाध्याय
- (B) तीर्थविधी
- (C) तुकतुकित
- (D) तुटपुंजा
अचूक उत्तर: पर्याय (C) तुकतुकित
शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे तुकतुकीत हा शुद्ध शब्द होईल. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म...
- (A) भपका भारी खीसा खाली
- (B) उथळ पाण्याला खळखळाटा फार
- (C) ओठात एक पोटात एक
- (D) भपका मोठा पण त्याची वागणूक ढोंगीपणाची
अचूक उत्तर: पर्याय (D) भपका मोठा पण त्याची वागणूक ढोंगीपणाची
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...
दादापुता करणे-
- (A) गयावया करणे
- (B) पुढे पुढे करणे
- (C) क्षमेची याचना करणे
- (D) एखाद्याचे मन वळवणे
अचूक उत्तर: पर्याय (D) एखाद्याचे मन वळवणे
वाक्यात उपयोग - अमित आपल्या मित्राला घरी लवकर नेण्यासाठी दादापुता करत होता. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. दातांच्या कन्या करणे याचा अर्थ गयावया करणे असा...
- (A) चंद्र + ओदय
- (B) चंद्र + उदय
- (C) चंद्रो + दय
- (D) चंद्रो + उदय
अचूक उत्तर: पर्याय (B) चंद्र + उदय
चंद्रोदय हे गुणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे. चंद्रोदय = चंद्र + उदय (अ + उ = ओ) गुणादेश स्वरसंधी - अ /आ + इ / ई = ए, अ /आ + उ / ऊ = ओ, अ /आ + ऋ = अर याप्रमाणे दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर असे बदल झाल्यास त्याला गुणादेश स्वरसंधी म्हणतात. Important...
- (A) शेतात औतं घालण्याचे तंत्र
- (B) तलावाच्या अंगाला असलेलं मुरमाड रान
- (C) साळूंख्यांची संभ्रमित अवस्था
- (D) ओढ्यातील पाण्यात दिसणारे येरुळे
अचूक उत्तर: पर्याय (D) ओढ्यातील पाण्यात दिसणारे येरुळे
लेखकाने या उतार्यात पावसाळ्याचे कमी होणारे प्रमाण आणि त्याचे विविध परिणाम यांचे वर्णन केलेले आहे. रानातून ओढ्यात खळाळत पाणी वाहत येण्याइतका धुंवाधार पाऊस अजून झालेला नाही त्यामुळे वाफसाच नसल्याने पुढं तिफण कशाची धरायची, हा नेहमीचाच प्रश्न ठाण मांडून...
- (A) भरून वाहून जाणे
- (B) उजाड
- (C) निर्जन
- (D) मनुष्यवस्ती नसणे
अचूक उत्तर: पर्याय (A) भरून वाहून जाणे
अर्थछटा :- जेव्हा एखाद्या मुख्य शब्दाचे अर्थ निवेदित करणारे अनेक शब्द आढळतात तेव्हा त्या इतर शब्दांना 'त्या' मुख्य शब्दाची अर्थछटा म्हणतात. ओसाड :- ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती वा लोकवस्ती नाही अशा ठिकाणाला ओसाड जागा म्हणतात. उपरोक्त उदाहरणात उजाड,निर्जन...
- (A) गोचिडी
- (B) सरडे
- (C) मुंगळे
- (D) खारी
अचूक उत्तर: पर्याय (B) सरडे
- (A) तिफण नीट धरता येत नसल्याच्या
- (B) एक सलग आभाळ येत असल्याच्या
- (C) योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याच्या
- (D) वड पिंपळाच्या खेळाच्या
अचूक उत्तर: पर्याय (C) योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याच्या
लेखक म्हणतात पाणी वाहत येण्याइतका धुंवाधार पाऊस अजून झालेला नाही. त्यामुळे वाफसाच नसल्याने, पुढं तिफण कशाची धरायची,हा नेहमीचाच प्रश्न यंदाही ठाण मांडून आहे. ओढ्याला पाणी येऊन जागोजागी 'येरुळ' दिसू लागलीत तेव्हाच खरा पावसाळा आला असं गावातलं...
- (A) सुगरणी
- (B) सरडे
- (C) मुंगळे
- (D) खारी
अचूक उत्तर: पर्याय (A) सुगरणी
पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि त्याचा मानवी जीवनासह प्राणी विश्वावर पडलेला परिणाम हा या उतार्याचा आशय आहे. लेखक म्हणतात शेतात औतं लावून पाळी घालून कुळकुळीत झालेलं रान अजून म्हणावं तसं भिजलेल नाही. पाझर तलावाच्या अंगाला असलेल मुरमाड रान मात्र अजून...
- (A) अकर्मक भावे प्रयोग
- (B) समापन कर्मणी प्रयोग
- (C) शक्य कर्मणी प्रयोग
- (D) अकर्तुक भावे प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (B) समापन कर्मणी प्रयोग
कवीने कविता _______
- (A) लिहिली
- (B) लिहिला
- (C) लिहिले
- (D) लिहितो
अचूक उत्तर: पर्याय (A) लिहिली
कवीने कविता लिहिली हे योग्य व सुसंगत वाक्य होईल. 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसेल तर 'कर्मणी', आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.
किती भयानक वाडा आहे हा
- (A) पूर्णविराम
- (B) अवतरण
- (C) उद्गारवाचक
- (D) प्रश्नचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्गारवाचक
'किती भयानक वाडा आहे हा' या वाक्यातून भयमिश्रित आश्चर्य व्यक्त होताना दिसते म्हणून इथे 'उद्गारवाचक चिन्ह' वापरणे योग्य ठरेल. Key Points विरामचिन्हे: आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच आपण अन्य व्यक्तींचे विचार त्यांच्या साहित्याद्वारे...
- (A) विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबांत निर्माण झालेले नाते
- (B) सासरचे नातेवाईक लोक
- (C) सोयीचे असणारे
- (D) सोय करणारे लोक
अचूक उत्तर: पर्याय (A) विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबांत निर्माण झालेले नाते
Key Points शब्दसमूहाबद्दल एक शब्द: आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो. उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा...
- (A) पिसु
- (B) हुतुतू
- (C) महीना
- (D) कीडा
अचूक उत्तर: पर्याय (B) हुतुतू
शुद्धलेखनाचे महत्त्व- मराठी भाषेत शुद्धलेखनाला अत्यंत महत्त्व आहे. एका अक्षराच्या फरकानेसुद्धा अर्थाचा अनर्थ होतो किंवा शब्दाचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने भाषेचा वापर करीत असतांना किंवा लिहित असताना खासकरून मराठी भाषा लिहिताना शुद्धलेखन हे...
या वाक्यातील काळ ओळखा.
- (A) रीती वर्तमानकाळ
- (B) रीती भूतकाळ
- (C) अपूर्ण भूतकाळ
- (D) पूर्ण भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (B) रीती भूतकाळ
काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points रिती भूतकाळ /...
- (A) श्रमिक
- (B) निर्धन
- (C) श्रीमंत
- (D) अभ्यासू
अचूक उत्तर: पर्याय (B) निर्धन
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. सधन या शब्दाला श्रीमंत, धनी हे शब्द समानार्थी आहेत. 📌 MPSC...
- (A) मुसळधार
- (B) पाऊस
- (C) पडला
- (D) पाऊस पडला
अचूक उत्तर: पर्याय (A) मुसळधार
उद्देश्य- प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो म्हणजेच विधान करतो. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश्य असे म्हणतात. उदा. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. Important Points स्पष्टीकरण- या वाक्यातील गुलाबाबद्दल बोलणे सुरु आहे तर गुलाब...
- (A) केवल वाक्य
- (B) संयुक्त वाक्य
- (C) वरीलपैकी नाही
- (D) गौण वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (A) केवल वाक्य
वाक्यांचे मुख्य ३ प्रकार पडतात- केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य Important Points केवल वाक्य :- ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते, त्या वाक्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. या वाक्यात एकच मुख्य क्रिया असते. ज्या वेळेला अनेक...