✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 25)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 25 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 481 ते 500 (एकूण 8,690)
प्रश्न #481 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील म्हण पूर्ण करा -
'पदरी पडले झोंड, ______ '
  • (A) हासून केले गोड
  • (B) रडून केले खोड
  • (C) हसत झेलली धोंड
  • (D) मारून केले गोड
अचूक उत्तर: पर्याय (A) हासून केले गोड

प्रश्न #482 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखिकेने 'लोकजीवनाचा अविभाज्य घटक' असे कोणाबद्दल म्हटले आहे?
  • (A) जलमार्ग
  • (B) गुऱ्हाळे
  • (C) कुशावती नदी
  • (D) जांभळीचे लाकूड
अचूक उत्तर: पर्याय (B) गुऱ्हाळे

लेखिका म्हणतात सण उत्सवाच्या प्रसंगी गोडधोड खाण्याची पिढीजात परंपरा असल्याने गोडधोडासाठी गूळ हा हवाच आणि त्यासाठी उसापासून गूळ निर्माण करणारी गुऱ्हाळे अनेक खेडोपाडी होती. म्हादई नदीच्या डाव्या काठावरती वाळपईहुन फोंड्यास जाताना गुळेली नावाचे गाव आहे...

प्रश्न #483 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
उसाचा रस काढण्यासाठी केल्याजाणाऱ्या लाकडी यंत्रासाठी कोणत्या झाडाचे लाकूड वापरण्यात येत असे?
  • (A) आंबा
  • (B) वड
  • (C) पिंपळ
  • (D) जांभळी
अचूक उत्तर: पर्याय (D) जांभळी

उपरोक्त उतारा गूळनिर्मिती करणाऱ्या गुऱ्हाळांच्या लोक जीवनाचा आढावा घेणारा आहे. लेखिका म्हणतात गावोगावी गुळ निर्मिती करणारी गुऱ्हाळे लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती. सण उत्सवाच्या प्रसंगी गोडधोड खाण्याची पिढीजात परंपरा असल्याने गोडधोडासाठी गूळ हा हवाच...

प्रश्न #484 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लोकमनाने कोणत्या कृतीला आपले कर्तव्य मानले आहे?
  • (A) गूळ निर्मिती
  • (B) उसाची लागवड
  • (C) देवाचा कौल घेणे
  • (D) घाणा घालणे
अचूक उत्तर: पर्याय (C) देवाचा कौल घेणे

उपरोक्त उतारा गूळनिर्मिती करणाऱ्या गुऱ्हाळांच्या लोक जीवनाचा आढावा घेणारा आहे. लेखिका म्हणतात गावोगावी गुळ निर्मिती करणारी गुऱ्हाळे लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती. सण उत्सवाच्या प्रसंगी गोडधोड खाण्याची पिढीजात परंपरा असल्याने गोडधोडासाठी गूळ हा हवाच...

प्रश्न #486 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखिकेच्या मते आज कोणती पूर्व परंपरा नामशेष झाली आहे?
  • (A) गुऱ्हाळाची परंपरा
  • (B) अन्नधान्याची लागवड
  • (C) उसापासून गूळ तयार करण्याची परंपरा
  • (D) उसाची लागवड करण्याची परंपरा
अचूक उत्तर: पर्याय (A) गुऱ्हाळाची परंपरा

उपरोक्त उतारा गुळ निर्मिती करणाऱ्या गुऱ्हाळांवर आधारलेला आहे. लेखिका म्हणतात गावोगावी गुळ निर्मिती करणारी गुऱ्हाळे लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती. सण उत्सवाच्या प्रसंगी गोडधोडासाठी गूळ हा हवाच आणि त्यासाठी उसापासून गूळ निर्मिती करणारी गुऱ्हाळे अनेक...

प्रश्न #487 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शुद्ध शब्द निवडा.
  • (A) टीपूर
  • (B) तूका
  • (C) कुसुम
  • (D) पक्षि
अचूक उत्तर: पर्याय (C) कुसुम

शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे कुसुम हा योग्य शब्द आहे. बाकीचे तीन पर्याय हे अशुद्ध शब्द असलेले आहेत. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. अशुद्ध शब्द शुद्ध शब्द पक्षि पक्षी तूका...

प्रश्न #488 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यातील उद्देश्याविस्तार ओळखा.
चांगल्या आशयाला तसाच चांगला घाटही हवा.
  • (A) आशयाला
  • (B) चांगला
  • (C) चांगल्या
  • (D) हवा
अचूक उत्तर: पर्याय (C) चांगल्या

प्रश्न #489 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दांपैकी 'नावेतून करण्याची जलक्रीडा' या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?
  • (A) नौका-नयन
  • (B) जल-विहार
  • (C) जल-पर्यटन
  • (D) नौका-विहार
अचूक उत्तर: पर्याय (D) नौका-विहार

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय . नौका-विहार - 'नावेतून करण्याची जलक्रीडा' नौका- विहार म्हणजे मनोरंजन किंवा प्रतियोगिता म्हणून नौकेतून केला जाणारा प्रवास. वरील दिलेल्या प्रमाणे...

प्रश्न #490 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘राजा प्रधानाला बोलावतो’ वाक्यातील प्रयोगाचा अचूक प्रकार ओळखा..
  • (A) कर्तरी
  • (B) कर्मणी
  • (C) भावे
  • (D) कर्मकर्तरी
अचूक उत्तर: पर्याय (A) कर्तरी

उत्तर व स्पष्टीकरण- राजा प्रधानाला बोलावतो हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. वाक्यात कर्त्याच्या वचन व लिंग यानुसार क्रियापदात बदल होतो म्हणून हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे. वरील वाक्यात कर्त्याचे वचन बदल केल्यास वाक्य पुढीलप्रमाणे होईल. आपण राजाच्या...

प्रश्न #491 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
फल + आहार
  • (A) फलहार
  • (B) फलाहर
  • (C) फलाेहार
  • (D) फलाहार
अचूक उत्तर: पर्याय (D) फलाहार

फलाहार हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण आहे. फलाहार = फल + आहार (अ + आ = आ) वरील उदाहरणात दोन सजातीय स्वर लागोपाठ आले आहेत म्हणून हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण होईल. दीर्घत्व संधी - दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ...

प्रश्न #492 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'आच लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
  • (A) आभाळ कोसळणे
  • (B) धाबे दणाणणे
  • (C) झळ लागणे
  • (D) डोळा लागणे
अचूक उत्तर: पर्याय (C) झळ लागणे

प्रश्न #493 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.
  • (A) नदी डोंगरामधून उगम पावल्या.
  • (B) नद्या डोंगरामधून उगम पावलो.
  • (C) नदी डोंगरामधून उगम पावली.
  • (D) नदी डोंगरामधून उगम पावले.
अचूक उत्तर: पर्याय (C) नदी डोंगरामधून उगम पावली.

नदी डोंगरामधून उगम पावली. हे अर्थपूर्ण व सुसंगत वाक्य आहे. Additional Information शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. नद्या डोंगरामधून उगम पावल्या किंवा नद्या डोंगरामधून उगम...

प्रश्न #494 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या.
सुनील शाळेला का जात नाही
  • (A) .
  • (B) ?
  • (C) !
  • (D) "
अचूक उत्तर: पर्याय (B) ?

'सुनील शाळेला का जात नाही' हे प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणून इथे प्रश्नचिन्ह (?) वापरणे योग्य आहे. Key Points विरामचिन्हे: आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच आपण अन्य व्यक्तींचे विचार त्यांच्या साहित्याद्वारे वाचतो. हे साहित्य कथा...

प्रश्न #495 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘अपूर्ण वर्तमानकाळातील’ उदाहरण कोणते?
  • (A) बागडत होती.
  • (B) बागडत असते.
  • (C) बागडत आहेत.
  • (D) बागडली आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) बागडत आहेत.

बागडत आहेत . हे अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण आहे. बागडली आहे हे पूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण आहे. बागडत होती हे अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे. बागडत असते हे रीती वर्तमानकाळाचे उदाहरण आहे. Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात. वर्तमान काळ...

प्रश्न #496 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'हुशार' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
  • (A) चलाख
  • (B) निर्बुद्ध
  • (C) शहाणा
  • (D) बुद्धिमान
अचूक उत्तर: पर्याय (B) निर्बुद्ध

निर्बुद्ध याचा अर्थ मंद किंवा मूर्ख किंवा मठ्ठ असा होतो. Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वेढा हा होईल. चलाख...

प्रश्न #497 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'जसे करावे तसे भरावे' म्हणजे काय?
  • (A) आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.
  • (B) पापाला प्रायश्चित्त मिळणे.
  • (C) जेवढे नुकसान तेवढी भरपाई.
  • (D) वाइटाचे फळ वाईट मिळणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.

जसे करावे तसे भरावे याचा अर्थ जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळणे असा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव...

प्रश्न #498 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'आडरानात शिरणे' या वाकप्रचाराचा योग्य अर्थ द्या.
  • (A) वाकड्यात शिरणे
  • (B) वेड पांघरणे
  • (C) मुद्याला सोडून जाणे
  • (D) अज्ञान दाखविणे
अचूक उत्तर: पर्याय (C) मुद्याला सोडून जाणे

वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - आडरानात शिरणे म्हणजे मुद्याला सोडून जाणे,एखाद्या महत्वाच्या विषयावर मुद्दा...

प्रश्न #499 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अपरिहार्य - या शब्दाच्या विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
  • (A) आवश्यक
  • (B) अनावश्यक
  • (C) ऐच्छिक
  • (D) परिहार्य
अचूक उत्तर: पर्याय (D) परिहार्य

Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. अपरिहार्य या शब्दाला अनिवार्य हा शब्द समानार्थी ठरतो. इतर...

प्रश्न #500 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
  • (A) यच्ययावत
  • (B) यच्चयवत
  • (C) यच्चयावत
  • (D) यचयावत
अचूक उत्तर: पर्याय (C) यच्चयावत

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स