मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 24)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 461 ते 480 (एकूण 8,690)- (A) तरुण म्हातारे दिसतात आणि म्हातारे तरुण दिसतात.
- (B) अस्वाभाविक; पण उलटा प्रकार आढळून येणे.
- (C) नको त्याला नको ते मिळणे
- (D) उलटे पडणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) अस्वाभाविक; पण उलटा प्रकार आढळून येणे.
तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे म्हणजे अगदी उलट गुणधर्म दिसणे होय. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व...
- (A) अभि + ईष्ट
- (B) अभि + इष्ट
- (C) अभ + इष्ट
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) अभि + इष्ट
संधीयुक्त शब्द- अभीष्ट संधी विग्रह- अभि + इष्ट संधी प्रकार- सवर्णदीर्घ संधी (स्वरसंधी) स्वरसंधी - जवळ येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यास ‘स्वरसंधी' असे म्हणतात. उदा . ग्रंथ + आलय = ग्रंथालय नियम- दोन सजातीय स्वर एकमेकांशेजारी आले असता त्या...
- (A) अकलेचा खंदक
- (B) ठणठणपाळ
- (C) चतुर्भुज होणे
- (D) पाणक्या
अचूक उत्तर: पर्याय (D) पाणक्या
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असते. ‘ घागरगडचा सुभेदार'- पाणक्या पाणक्या - कावड हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून...
- (A) शारीरिक त्रास
- (B) मानसिक त्रास
- (C) तारुण्य
- (D) आरोग्याचा त्रास
अचूक उत्तर: पर्याय (C) तारुण्य
समाज जीवन अगदी झपाट्याने बदलत आहे खूप काही वेगळी परिस्थिती निर्माण होत आहे. दैनंदिन जीवनात झोपेच्या तक्रारी, मानसिक त्रास, आरोग्य विषयी तक्रारी, म्हातारपणामुळे येणारे अनेक आरोग्य प्रश्न ह्या सगळ्या कारणामुळे माणूस समाधानकारक झोपेपासून दूर राहत आहे...
- (A) पेशींची संख्या कमी होणे
- (B) मधुमेह
- (C) म्हातारपण
- (D) मानसिक त्रास
अचूक उत्तर: पर्याय (B) मधुमेह
प्रस्तुत उताऱ्यात लेखकांनी झोपेच्या अभावाचे शरीरावर कोणते परिणाम होतात ते सांगितले आहे. झोपेच्या अभावामुळे रोगाचा प्रतिकार करणाऱ्या पेशांची प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे तरुण पिढीमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे मधुमेहामुळे मानवी मेंदूवर...
- (A) त्रेपन्न टक्के
- (B) पस्तीस टक्के
- (C) बारा टक्के
- (D) बावीस टक्के
अचूक उत्तर: पर्याय (B) पस्तीस टक्के
प्रस्तुत उताऱ्यात लेखकांनी सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे लोकांची समाधानकारक झोप होत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर व रोजच्या जीवनात कसे परिणाम होतात ते सांगितले आहे. झोपेच्या अभावाचे शरीरावर खूप प्रतिकूल परिणाम होत असतात पुरेशा झोपेविना...
- (A) चटकन नाव न स्मरणे
- (B) भोवळ येणे
- (C) बुद्धी तल्लख होणे
- (D) मन स्थिर न करता येणे
अचूक उत्तर: पर्याय (C) बुद्धी तल्लख होणे
प्रस्तुत उताऱ्यात लेखक म्हणतात झोप पुरेशी नाही झाली तर अनेक आरोग्य विषयी समस्या निर्माण होतात व याचा प्रतिकूल परिणाम माणसाच्या मेंदूवर देखील होतो. माणसाला रोज सात ते आठ तास झोप मिळाली नाही तर बुद्धीची धार कमी झाल्यासारखे वाटते तसेच नवीन...
- (A) शाळकरी मुले
- (B) म्हातारी माणसे
- (C) ज्येष्ठ नागरिक
- (D) मधुमेहाचे रुग्ण
अचूक उत्तर: पर्याय (A) शाळकरी मुले
- (A) सुसगंंत
- (B) संरक्षण
- (C) पटांगण
- (D) प्रभंजन
अचूक उत्तर: पर्याय (A) सुसगंंत
प्रस्तुत पर्यायांपैकी सुसगंंत शब्द चुकीचा आहे. अनुस्वार हा ग वर नसून स वर हवा होता. योग्य शब्द सुसंगत असा आहे. इतर तिन्ही ही पर्याय हे व्याकरणिकदृष्ट्या अचूक आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद...
- (A) पूर्णविराम
- (B) स्वल्पविराम
- (C) उद्गार चिन्ह
- (D) अर्धविराम
अचूक उत्तर: पर्याय (D) अर्धविराम
- (A) संकेतार्थ
- (B) विध्यर्थ
- (C) स्वार्थ
- (D) आज्ञार्थ
अचूक उत्तर: पर्याय (A) संकेतार्थ
Important Points क्रियापदांचे चार अर्थ असतात. स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. अमित शाळेत जातो. आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या...
- (A) जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात.
- (B) जुने सोने चांगले असते.
- (C) जुन्या वस्तू पिवळ्या पडून सोन्यासारख्या दिसतात.
- (D) सोने हे जुनेच असते.
अचूक उत्तर: पर्याय (A) जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात.
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...
सुनिता आजारी पडली.
- (A) वर्तमानकाळ
- (B) भूतकाळ
- (C) भविष्यकाळ
- (D) रीति काळ
अचूक उत्तर: पर्याय (B) भूतकाळ
काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ भूतकाळ - एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरून क्रिया ही पहिलेच घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा...
- (A) सामान्यनाम
- (B) विशेषनाम
- (C) भाववाचक नाम
- (D) धातुसाधित नाम
अचूक उत्तर: पर्याय (B) विशेषनाम
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा: कागद, राग, स्वर्ग इ. नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम विशेषनाम : ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा...
- (A) रौप्य महोत्सव
- (B) सुवर्ण
- (C) हीरक महोत्सव
- (D) अमृत महोत्सव
अचूक उत्तर: पर्याय (D) अमृत महोत्सव
शब्दसमूह - अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. अमृत महोत्सव - 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. वरील दिलेल्याप्रमाणें अमृत महोत्सव हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा...
- (A) समापन कर्मणी प्रयोग
- (B) सकर्मक कर्तरी प्रयोग
- (C) अपूर्णतादर्शक प्रयोग
- (D) भावे प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (A) समापन कर्मणी प्रयोग
- (A) गृह
- (B) गृहकलह
- (C) गृहस्थ
- (D) गृहिनी
अचूक उत्तर: पर्याय (D) गृहिनी
शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे गृहिणी हा शुद्ध शब्द होईल. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी'...
ही गोष्ट मला आता आठवते आहे.
- (A) गोष्ट
- (B) मला
- (C) आठवते
- (D) आता
अचूक उत्तर: पर्याय (A) गोष्ट
उद्देश - आपण ज्या विषयी बोलत आहोत ती व्यक्ती किंवा यांचा उल्लेख करणाऱ्या भागाला वाक्याचे उद्देश असे म्हणतात. वरील ही गोष्ट मला आता आठवते आहे या वाक्यात गोष्ट हे उद्देश आहे. अशा प्रकारे वरील पर्यायांमध्ये गोष्ट हा योग्य पर्याय आहे. 📌 MPSC परीक्षा...
- (A) चिरंतन
- (B) चिरकाल
- (C) चिरायु
- (D) अल्पकाळ
अचूक उत्तर: पर्याय (D) अल्पकाळ
शाश्वत याचा अर्थ फार काळ टिकणारे असा होतो म्हणून त्याचा विरुद्धार्थी शब्द अल्पकाळ हा होईल. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . चिरंतन , चिरकाल आणि चिरायु हे सर्व शब्द...
केवल वाक्य करा.
- (A) मी घरी राहिलो कारण मला बरे नाही.
- (B) घरी राहिलो, की मला बरे वाटते.
- (C) मला बरे नसेल तर मी घरी राहीन.
- (D) मला बरे नसल्यामुळे मी घरी राहिलो.
अचूक उत्तर: पर्याय (D) मला बरे नसल्यामुळे मी घरी राहिलो.
मला बरे नाही म्हणून मी घरी राहिलो या वाक्यात कारण व परिणाम दर्शविला आहे आणि जर वाक्यात कारण व परिणाम असेल तर मुळे/ऊन प्रत्यय जोडून केवल वाक्य तयार होते म्हणून मला बरे नसल्यामुळे मी घरी राहिलो हे योग्य केवल वाक्य होईल. Important Points वाक्यरुपांतर...