मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 26)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 501 ते 520 (एकूण 8,690)- (A) औपचारिक
- (B) जिव्हाळ्याची
- (C) प्रेमाची
- (D) अनौपचारिक जिव्हाळ्याने ओथंबलेली
अचूक उत्तर: पर्याय (D) अनौपचारिक जिव्हाळ्याने ओथंबलेली
स्पष्टीकरण- प्रस्तुत उताऱ्यात शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याचे सुंदर चित्रण केले आहे. काहीशी संकुचित परंतु निर्मळ आणि सुंदर असे जिव्हाळ्याचे नाते येथे वर्णित केलेले आहे. लेखिका सांगते की, माटे सरांना विद्यार्थिनींबद्दल अधिक कौतुक होत खासकरून...
- (A) बाळबोध
- (B) प्रासादिक
- (C) उपदेशपर
- (D) वरील सर्व पर्याय समावेशक
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व पर्याय समावेशक
स्पष्टीकरण- प्रस्तुत उताऱ्यात शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याचे सुंदर चित्रण केले आहे. काहीशी संकुचित परंतु निर्मळ आणि सुंदर असे जिव्हाळ्याचे नाते येथे वर्णित केलेले आहे. लेखिका सांगते की, विद्यार्थिदशेत लेखिकेच्या संकोची स्वभावामुळे त्या...
- (A) लेखनाचा
- (B) स्त्रिया हातपायहालवत असल्याचा
- (C) स्त्रिया स्वावलंबी बनत असल्याचा
- (D) पुरुषांना मारत असल्याचा
अचूक उत्तर: पर्याय (C) स्त्रिया स्वावलंबी बनत असल्याचा
स्पष्टीकरण- प्रस्तुत उताऱ्यात शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याचे सुंदर चित्रण केले आहे. काहीशी संकुचित परंतु निर्मळ आणि सुंदर असे जिव्हाळ्याचे नाते येथे वर्णित केलेले आहे. माटे सरांना विद्यार्थिनींबद्दल अधिक कौतुक होतं खासकरून ज्या मुली धाडसी आहेत...
- (A) विद्यार्थीदशा संपल्यावर
- (B) लेखन सुरू झाल्यावर
- (C) कविता लिहिल्यापासून
- (D) त्यांच्या घरी जायला लागल्यापासून
अचूक उत्तर: पर्याय (A) विद्यार्थीदशा संपल्यावर
स्पष्टीकरण- प्रस्तुत उताऱ्यात शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याचे सुंदर चित्रण केले आहे. काहीशी संकुचित परंतु निर्मळ आणि सुंदर असे जिव्हाळ्याचे नाते येथे वर्णित केलेले आहे. लेखिका सांगते की, विद्यार्थिदशेत लेखिकेच्या संकोची स्वभावामुळे त्या...
- (A) लेखन कौशल्य
- (B) पुस्तकांचा संच
- (C) जातीयतेकडे बघण्याचा स्वच्छ निर्मळ दृष्टिकोन
- (D) जिव्हाळा
अचूक उत्तर: पर्याय (C) जातीयतेकडे बघण्याचा स्वच्छ निर्मळ दृष्टिकोन
स्पष्टीकरण- प्रस्तुत उताऱ्यात शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याचे सुंदर चित्रण केले आहे. काहीशी संकुचित परंतु निर्मळ आणि सुंदर असे जिव्हाळ्याचे नाते येथे वर्णित केलेले आहे. लेखिका ब्राह्मणेतर समाजातली आहे, हे सरांना माहीत होते. तरीदेखील लेखिकेचे...
- (A) विशेष संधी
- (B) व्यंजनसंधी
- (C) विसर्गसंधी
- (D) स्वरसंधी
अचूक उत्तर: पर्याय (C) विसर्गसंधी
- (A) मध्यमपद लोपी समास
- (B) समाहार द्वंद्व
- (C) अव्ययीभाव
- (D) बहुव्रीही
अचूक उत्तर: पर्याय (D) बहुव्रीही
चक्रपाणि या सामासिक शब्दाचा विग्रह चक्र आहे पाणित असा तो - विष्णू (प्रथमा/सप्तमी विभक्ती) असा होतो. Important Points बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध...
- (A) आज मंदिरात काय गर्दी होती
- (B) कुणी माझी वाट बघत थांबेल का
- (C) सुट्टीच्या दिवशी मला आराम करावा वाटतो
- (D) कौतुक केले कि कोणालाही आनंद होतो
अचूक उत्तर: पर्याय (A) आज मंदिरात काय गर्दी होती
उदगारार्थी वाक्य - ज्या वाक्यात भावनेचा उदगार काढलेला असतो. उदा .अबब !केवढा मोठा नाग हा !, शी !काय हे अक्षर तुझे ! किती /काय /कोण हे उद्गारवाचक शब्द असल्यास उद्गारवाचक वाक्य असते. उदा. ताजमहल खूप सुंदर आहे.( विधानार्थी ) किती सुंदर आहे ताजमहल !...
- (A) तळे हे थेंब थेंब पाणी साठूनच तयार होते.
- (B) तळ्यात थेंब साठतात.
- (C) पावसाचे थेंब थेंब पाणी पडून तळे बनते.
- (D) कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होते. (बचत)
अचूक उत्तर: पर्याय (D) कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होते. (बचत)
थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे दिसण्यात क्षुल्लक वाटणारा वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव...
- (A) चालू वर्तमानकाळ
- (B) पूर्ण वर्तमानकाळ
- (C) साधा वर्तमानकाळ
- (D) रीती वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) साधा वर्तमानकाळ
शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकालसत्य, सुविचार नेहमी साध्या वर्तमानकाळात असतात. उदा. सूर्य पूर्वेला उगवतो. (नित्य घटना), पाण्याचा उत्कलनांक १००° C आहे. (शास्त्रीय नियम) Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ...
- (A) आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही.
- (B) आपली सूचना मला आठवत नाही.
- (C) आपली सूचना का आठवणार नाही?
- (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही.
अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य उदगारार्थी वाक्य होकारदर्शक वाक्य नकारार्थी वाक्य Important Points नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो,त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.(नाही,नको,नये,अशा नकारदर्शक...
- (A) अयो + ध्याईश
- (B) अयोध्या + ईश
- (C) अयो + ईश
- (D) अयोध्या + इश
अचूक उत्तर: पर्याय (B) अयोध्या + ईश
शब्द- ‘अयोध्येश’ संधी विग्रह- अयोध्या + ईश स्वरसंधी - जवळ येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यास ‘स्वरसंधी' असे म्हणतात. उदा. ग्रंथ + आलय = ग्रंथालय नियम - अ किंवा आ या स्वरापुढे इ किंवा ई आल्यास ‘ए’ स्वर येतो व उ किंवा ऊ आल्यास ‘ओ’ हा स्वर येतो. यालाच...
- (A) चालत असे
- (B) चालत होता.
- (C) चालला.
- (D) चालला होता.
अचूक उत्तर: पर्याय (A) चालत असे
Important Points रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ - भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते अशा काळाला चालू-पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. उदा रवि रोज दोन किलोमीटर चालत असे. चाल या धातूची सर्व...
- (A) विध्यर्थी
- (B) संकेतार्थी
- (C) उद्गारार्थी
- (D) होकारार्थी
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्गारार्थी
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार...
- (A) फुंकल्याने डोळ्यात केर जातो.
- (B) रोगावर अनेक उपाय.
- (C) रोग एक आणि उपाय निराळाच.
- (D) उपायाशिवाय रोग बरा होत नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) रोग एक आणि उपाय निराळाच.
डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे रोग एका जागी असणे आणि उपचार दुसऱ्या जागी करणे होय. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व...
- (A) श्रावण
- (B) श्रावणी
- (C) श्रवणीय
- (D) श्रावण मास
अचूक उत्तर: पर्याय (C) श्रवणीय
Key Points विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते. उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या...
वासरू हुंदडते.
- (A) पुल्लिंग
- (B) स्त्रीलिंग
- (C) नपुंसकलिंग
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) नपुंसकलिंग
Important Points लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. लिंग हे तीन प्रकारचे आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे...
- (A) मंत्र + आलय
- (B) मंत्रा + आलय
- (C) मंत्री + आलय
- (D) मंत्रा + लय
अचूक उत्तर: पर्याय (C) मंत्री + आलय
'मंत्रालय' या शब्दाचा योग्य आणि प्रचलित विग्रह मंत्री + आलय असा आहे, कारण 'आलय' म्हणजे घर किंवा निवासस्थान, आणि 'मंत्रालय' म्हणजे मंत्र्यांचे ठिकाण किंवा मंत्र्यांचे निवासस्थान/कार्यालय Important Points संधी - जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील...
- (A) आवडणे
- (B) प्रेमभंग होणे
- (C) पश्चात्ताप होणे
- (D) साक्षात्का र होणे
अचूक उत्तर: पर्याय (C) पश्चात्ताप होणे
वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - उपरती होणे म्हणजे पश्चात्ताप वाटणे, खेद,पस्तावा होणे उदा - अभ्यास न करता...
- (A) पंचमी विभक्ती
- (B) प्रथमा विभक्ती
- (C) द्वितीया विभक्ती
- (D) षष्ठी विभक्ती
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रथमा विभक्ती
विभक्ती - नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. प्रत्यय - नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे...