✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 28)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 28 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 541 ते 560 (एकूण 8,690)
प्रश्न #541 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मी सिनेमा पाहिला' - अपूर्ण भविष्यकाळ करा.
  • (A) मी सिनेमा पाहत असेन.
  • (B) मी सिनेमा पाहीन.
  • (C) सिनेमा पाहून झाला.
  • (D) मी सिनेमा पाहत आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) मी सिनेमा पाहत असेन.

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points अपूर्ण भविष्यकाळ...

प्रश्न #542 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'गौण' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
  • (A) प्रयोजन
  • (B) खाली
  • (C) मुख्य
  • (D) विक्रेता
अचूक उत्तर: पर्याय (C) मुख्य

विरुद्धार्थी शब्द- विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. Important Points 'गौण' या...

प्रश्न #543 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'तळे राखी तो पाणी चाखी' या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
  • (A) तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही.
  • (B) तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच.
  • (C) ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते, तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच.
  • (D) तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो.
अचूक उत्तर: पर्याय (C) ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते, तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच.

तळे राखी तो पाणी चाखी म्हणजे ज्याच्याकडे एखादे काम सोपवले की ती व्यक्ती त्याच्यातून काहीतरी फायदा करून घेणाराच. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले...

प्रश्न #544 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
चुकीच्या पर्याय निवडा.
  • (A) खडे फोडणे- कष्ट करणे
  • (B) खसखस पिकणे- मोठ्याने हसणे
  • (C) खो घालणे- विघ्न निर्माण करणे
  • (D) कंठस्नान घालणे- ठार मारणे
अचूक उत्तर: पर्याय (A) खडे फोडणे- कष्ट करणे

वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वरील दिलेल्या पर्यायांमध्ये खडे फोडणे - कष्ट करणे हा चुकीचा पर्याय आहे. खडे फोडणे म्हणजेच दोष...

प्रश्न #545 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वनिताश्रम या पदामध्ये कोणती संधी आहे ते सांगा.
  • (A) स्वर संधी
  • (B) व्यंजन संधी
  • (C) विसर्ग संधी
  • (D) अयादी संधी
अचूक उत्तर: पर्याय (A) स्वर संधी

संधीचे मुख्य ३ प्रकार पडतात. स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी स्वर संधी- जवळ येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यास ‘स्वरसंधी' असे म्हणतात. नियम- स्वर संधीचेही बरेच प्रकार पडतात. त्यातीलच योग्य पर्याय असलेला प्रकार आपण पाहूयात. स्वर संधीतील एक नियम...

प्रश्न #546 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अक्काबाईचा फेरा येणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
  • (A) नाकबूल करणे
  • (B) दिमाख दाखवणे
  • (C) उपासमार होणे
  • (D) अत्यंत गरीबी येणे
अचूक उत्तर: पर्याय (D) अत्यंत गरीबी येणे

वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे अत्यंत गरीबी येणे होय. वाक्यात उपयोग- अक्काबाईचा फेरा आला आणि रमेश पार उद्ध्वस्त झाला. 📌 MPSC परीक्षा...

प्रश्न #547 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
या वयात तुला असे वागणे शोभत नाही.
  • (A) भाववाचक नाम
  • (B) विशेषनाम
  • (C) धातुसाधित नाम
  • (D) सामान्यनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) धातुसाधित नाम

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग धातुसाधित नाम : धातूला प्रत्यय जोडून त्याचा जेव्हा कर्ता आणि कर्म म्हणून नामसारखा उपयोग होतो त्यालाच धातुसाधित नाम असे म्हणतात...

प्रश्न #549 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील नामाचा प्रकार ओळखा. - वात्सल्य.
  • (A) सामान्यनाम
  • (B) भाववाचक नाम
  • (C) विशेषनाम
  • (D) सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (B) भाववाचक नाम

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात. सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम भाववाचक नाम : गुणधर्म व भाव दर्शिवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असे...

प्रश्न #550 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
केवढा मोठा धबधबा हा! वाक्याचा प्रकार सांगा.
  • (A) विधानार्थी
  • (B) उद्गारार्थी
  • (C) होकारार्थी
  • (D) संकेतार्थी
अचूक उत्तर: पर्याय (B) उद्गारार्थी

प्रश्न #551 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
समूहदर्शक शब्द लिहा - गाय
  • (A) ताफा
  • (B) कळप
  • (C) जमाव
  • (D) तांडा
अचूक उत्तर: पर्याय (B) कळप

समूह शब्द :- उपरोक्त उदाहरण समूहदर्शक शब्द प्रकारातील आहे. संख्येने एकापेक्षा अधिक असणार्या व्यक्ती, प्राणी अथवा वस्तूंच्या समूहाला किंवा संख्येला दर्शविण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला "समूहदर्शक शब्द" असे म्हणतात. अन्य पर्यायांचे...

प्रश्न #552 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.
पान
  • (A) वहीचे
  • (B) हिरवे
  • (C) मऊ
  • (D) चौपट
अचूक उत्तर: पर्याय (D) चौपट

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग विशेषण : नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्त्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. वरील दिलेल्या प्रमाणे...

प्रश्न #553 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'सम्राट' या शब्दाचे विरुद्धलिंगी नाम कोणते?
  • (A) सम्राट
  • (B) सम्राटी
  • (C) सम्राज्ञा
  • (D) सम्राज्ञी
अचूक उत्तर: पर्याय (D) सम्राज्ञी

सम्राट या शब्दाचे विरुद्धलिंगी नाम सम्राज्ञी हे आहे. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून होतात. उदा. युवा - युवती, भगवान - भगवती, श्रीमान - श्रीमती, कवी - कवयित्री, राजा - राज्ञी Important Points लिंग- ज्या नामावरुन...

प्रश्न #554 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी पूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य कोणते ?
  • (A) मधूने लाडू खाल्ला असेल.
  • (B) मधूने लाडू खाल्ला होता.
  • (C) मधू लाडू खातो.
  • (D) मधूने लाडू खाल्ला आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) मधूने लाडू खाल्ला आहे.

काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात. मुख्य काळ ३ आहेत- वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ काळांचे उपप्रकार- अपूर्ण काळ पूर्ण काळ रीति काळ Important Points...

प्रश्न #555 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिलेल्या शब्दगटातून विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
विचार - ग्रामीण X ________
  • (A) शहरी
  • (B) पुरोगामी
  • (C) प्रतिगामी
  • (D) नीच
अचूक उत्तर: पर्याय (A) शहरी

Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कर्मठ हा होईल. पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक...

प्रश्न #556 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा - कानामागून येणे नि तिखट होणे.
  • (A) मागून येऊन वरचढ होणे.
  • (B) कनिष्ठाने वरिष्ठाप्रमाणे वरचढ होणे.
  • (C) डोईजड होणे
  • (D) मागून येऊन मोठेपण मिळणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) मागून येऊन वरचढ होणे.

कानामागून येणे नि तिखट होणे म्हणजेच श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश...

प्रश्न #557 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
वाटाण्याच्या अक्षता लावणे -
  • (A) हैराण करणे
  • (B) लग्नाचे वचन देऊन फसवणे
  • (C) आश्वासन देऊनही ते पुरे न करणे
  • (D) कर्तव्यशून्य वागणे
अचूक उत्तर: पर्याय (C) आश्वासन देऊनही ते पुरे न करणे

वाक्यात उपयोग - दोन इमारतींचे हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण न करता रमेशरावांनी त्या कामाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात...

प्रश्न #558 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
परिश्रमी स्त्रियांची मैत्रीण असे कोणाबद्दल सांगितले आहे?
  • (A) टोपली
  • (B) कणगी
  • (C) नाचणी
  • (D) हडगी
अचूक उत्तर: पर्याय (A) टोपली

प्रश्न #559 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मातीशी संबंधित प्रत्येक घटकाशी कोणाचे नाते घट्ट जुळलेले असते?
  • (A) टोपली
  • (B) हडगी
  • (C) लोकमानस
  • (D) बांबू
अचूक उत्तर: पर्याय (C) लोकमानस

प्रस्तुत उतारा हा मानवी विकासाच्या प्रवासातील एक अविभाज्य आणि महत्वपूर्ण घटक म्हणजेच त्याचे 'मातीशी' असलेले नाते याबद्दल सहज-सुंदर मत व्यक्त करतो. लेखक सांगतो, 'सर्वसामान्य माणसाला मातीशी इमान राखत इमानेइतबारे कष्ट करूनच जगावे लागले. आजही या स्थितीत...

प्रश्न #560 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
टोपलीचा टिकाऊपणा दीर्घकाळ वाढविण्यासाठी कोणती कृती केली जात असे?
  • (A) शेणाने सारविली जात असे
  • (B) चुलीवर टांगली जात असे
  • (C) भात उपसला जात असे
  • (D) बांबूच्या वेळांपासून बचाव केला जात असे
अचूक उत्तर: पर्याय (A) शेणाने सारविली जात असे

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स