मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 29)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 561 ते 580 (एकूण 8,690)- (A) भात उपसणे
- (B) लग्नप्रसंगी वापर
- (C) डोक्यावर वाहून नेणे
- (D) बाजारात विकणे
अचूक उत्तर: पर्याय (D) बाजारात विकणे
प्रस्तुत लेख हा कष्टकरी वर्गाचे व्यक्तिचित्रच जणू आपल्यासमोर रेखाटतो. लेखकाने या लेखात टोपली आणि तिचा विविधरित्या होत असणारा वापर यावर बरेच भाष्य केले आहे. त्याच प्रकारे त्याने टोपली आणि हडगी यांतील फरक देखील नमूद केला आहे. सर्वसामान्यरित्या रोजच्या...
- (A) दहा किलो धान्य भरण्यासाठी
- (B) नाचणीची कणसं वाळत घालण्यासाठी
- (C) केळी, पपई, चिबूड बाजारात नेण्यासाठी
- (D) विविध विधी प्रसंगी
अचूक उत्तर: पर्याय (D) विविध विधी प्रसंगी
- (A) सह + उदर
- (B) सह + ऊदर
- (C) सहो + उदर
- (D) सहो + दर
अचूक उत्तर: पर्याय (A) सह + उदर
हातघाईवर येणे -
- (A) मागे लागणे
- (B) सोडून देणे
- (C) मनावर घेणे
- (D) अधीर होणे
अचूक उत्तर: पर्याय (D) अधीर होणे
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. हातघाईवर येणे - अधीर होणे अधीर होणे - उत्सुक होणे, एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे...
- (A) विशेषनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) सामान्यनाम
- (D) समूहवाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (C) सामान्यनाम
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम सामान्यनाम : एखाद्या समूहातील प्रत्येक घटकाला त्यांच्या सामान...
- (A) मी
- (B) परीक्षेला
- (C) आलेलो
- (D) आहे
अचूक उत्तर: पर्याय (A) मी
वरील वाक्यात मी हे सर्वनाम आहे. वरील वाक्यात बोलणारा/बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख स्वतःच्या नावा ऐवजी मी असे करत आहे म्हणून मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम होईल. Additional Information सर्वनाम - वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून...
- (A) साधा भूतकाळ
- (B) साधा वर्तमानकाळ
- (C) रीति भूतकाळ
- (D) रीति वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) रीति भूतकाळ
काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात. मुख्य काळ ३ आहेत- वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ काळांचे उपप्रकार- अपूर्ण काळ पूर्ण काळ रीति काळ Important Points...
- (A) चुकीच्या मार्गाने मिळालेले धन झपाट्याने नष्ट होणे
- (B) एखादे रहस्य इकडचे तिकडे करणे
- (C) एकास वरचढ एक भेटणे
- (D) स्वतःची चूक मान्य न करणे
अचूक उत्तर: पर्याय (A) चुकीच्या मार्गाने मिळालेले धन झपाट्याने नष्ट होणे
Important Points म्हण - म्हण म्हणजे सोपी , ठोस , पारंपारिक वाक्य की जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव , माहिती , सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य...
हतबल होणे-
- (A) निराश होणे
- (B) असमर्थ ठरणे
- (C) अशक्तपणा येणे
- (D) याचना करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) असमर्थ ठरणे
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. हतबल होणे - हताश होणे , असहाय , लाचार , विवश , असमर्थ ठरणे. उदा. सुधीर चे महत्वाचे काम न...
त्याने अभ्यास केला.
- (A) तो अभ्यास करत आहे.
- (B) त्याने अभ्यास करावा.
- (C) तो अभ्यास करतो.
- (D) तो अभ्यास करीत असतो.
अचूक उत्तर: पर्याय (A) तो अभ्यास करत आहे.
चालू/अपूर्ण वर्तमान काळ :- एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. उदाहरणार्थ :- 1) मुले खेळत आहेत 2) ताई अभ्यास करत आहे 3) गाय मोठ्याने हंबरते क्रियापदांचे काळ :- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडते याचा बोध होतो.ज्या...
- (A) मना + अंतर
- (B) मनु + अंतर
- (C) मन: + अंतर
- (D) मन् + अंतर
अचूक उत्तर: पर्याय (B) मनु + अंतर
मन्वंतर या शब्दाची संधी उ किंवा ऊ पुढे विजातीय स्वर आल्यास उ किंवा ऊ बद्दल व याप्रमाणे होईल. मन्वंतर हे यणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे. मन्वंतर = मनु + अंतर = उ + अ = व् + अ = व यणादेश स्वरसंधी - इ, उ, ऋ (ह्रस्व किंवा दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर...
- (A) स्वार्थी
- (B) आज्ञार्थी
- (C) विध्यर्थी
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) स्वार्थी
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. क्रियापदाच्या रुपावरुन वाक्याचे खालील...
माणूस
- (A) अमेरिकन
- (B) दुप्पट
- (C) आश्वासक
- (D) हट्टी
अचूक उत्तर: पर्याय (B) दुप्पट
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्त्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. वरील माणूस या नामाला...
- (A) सामान्यनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) समूहवाचक नाम
- (D) पदार्थवाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (C) समूहवाचक नाम
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात. सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम सामान्यनाम : एखाद्या समूहातील प्रत्येक घटकाला त्यांच्या सामान...
- (A) मैना
- (B) लांडोर
- (C) मोर
- (D) मोरी
अचूक उत्तर: पर्याय (B) लांडोर
लिंग व्याख्या - लिंग म्हणजे खूण. एखादी वस्तू जी वास्तविक आहे किंवा काल्पनिक आहे ती स्त्री जातीची आहे, पुरुष जातीची आहे की तृतीय जातीची आहे हे ज्यावरुन कळते त्याला आपण लिंग असे म्हणतो. लिंगाचे 3 प्रकार पडतात- पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग Important...
- (A) भारुड
- (B) तमाशा
- (C) रंगभूमी
- (D) बाजारपेठा
अचूक उत्तर: पर्याय (A) भारुड
- (A) विविध लोकसमूहाविष्कार
- (B) साक्षर - निरक्षरांची अभिव्यक्ती
- (C) बाजारपेठ व समाज
- (D) शेती व माणूस
अचूक उत्तर: पर्याय (A) विविध लोकसमूहाविष्कार
- (A) लोकसाहित्य व स्त्रिया
- (B) शेती व माणूस
- (C) सणोत्सव व दळणवळण
- (D) बाजारपेठ व समाज
अचूक उत्तर: पर्याय (C) सणोत्सव व दळणवळण
उपरोक्त उताऱ्यात मराठी भाषेचे सामर्थ्य आणि प्रभाव यांचे वर्णन करण्यात आले आहे. मराठी ही महाराष्ट्रीयन आणि मराठी मनांची भाषा आहे. साक्षर व निरक्षर असा कुठलाही माणूस इथे मराठीतून आधी व्यक्त होतो. लोकसंस्कृतीची अमृत गोड मराठीतच आहे.आणि भारूडांचे रोकडे...
- (A) महाराष्ट्र मनाच्या जास्त जवळची भाषा असणे
- (B) तिच्या डौल जगात सर्वत्र नसणे
- (C) मराठीचे प्रभावक्षेत्र मयीदित असणे
- (D) साक्षर- निरक्षरांनी मराठीतून व्यक्त न होणे
अचूक उत्तर: पर्याय (A) महाराष्ट्र मनाच्या जास्त जवळची भाषा असणे
प्रस्तुत उताऱ्यात मराठी भाषेचा गौरव करण्यात आलेला आहे. लेखक म्हणतात मराठी ही महाराष्ट्रीयन आणि मराठी मनांची भाषा आहे. साक्षर व निरीक्षक असा कुठलाही माणूस इथे मराठीतून आधी व्यक्त होतो. मातृभाषा म्हणून विविधता जपणाऱ्या महाराष्ट्रात मराठी मात्र...
- (A) क्रियापद
- (B) विशेषनाम
- (C) विशेषण
- (D) सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (A) क्रियापद
क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे एकूण सहा प्रकार आहेत- सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद सहाय्यक क्रियापद द्विकर्म क्रियापद उभयविध क्रियापद Important Points सकर्मक क्रियापद...