मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 30)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 581 ते 600 (एकूण 8,690)- (A) मला ताप आला नाही, मी शाळेत जाणार आहे.
- (B) मला ताप आला आणि मी शाळेत जाणार नाही.
- (C) मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही.
- (D) मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही.
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या...
- (A) पुरुषवाचक सर्वनाम
- (B) दर्शक सर्वनाम
- (C) संबंधी सर्वनाम
- (D) अनिश्चित सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) संबंधी सर्वनाम
सर्वनाम - नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामांऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे खालील सहा प्रकार पडतात. पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य /अनिश्चित आत्मवाचक Important Points संबंधी सर्वनामे - वाक्यात...
- (A) विशेषनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) सामान्यनाम
- (D) समूहवाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (A) विशेषनाम
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम विशेषनाम : ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा...
- (A) काजूंची
- (B) केळ्यांची
- (C) नाण्यांची
- (D) दुर्वाची
अचूक उत्तर: पर्याय (A) काजूंची
अर्थ-ग्राह्य × ______
- (A) स्वीकारार्ह
- (B) विचार्य
- (C) व्यंग्य
- (D) त्याज्य
अचूक उत्तर: पर्याय (D) त्याज्य
विरुद्धार्थी शब्द : एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय. ग्राह्य - एखाद्या गोष्टीबद्दल असलेली किंवा दाखवलेली संमती ,कबूल, मान्य ग्राह्य × अग्राह्य , त्याज्य वरील दिलेल्याप्रमाणें ग्राह्य या साठी त्याज्य हा योग्य...
- (A) काखेत कळशी घेऊन गावाला फेरी मारणे.
- (B) एखाद्या लहानशा कामासाठी गावभर फिरणे.
- (C) वस्तू जवळच असूनही ती शोधीत फिरणे.
- (D) नजीकच्या कामासाठी दूरचा मार्ग स्वीकारणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) वस्तू जवळच असूनही ती शोधीत फिरणे.
काखेत कळसा गावाला वळसा याचा अर्थ जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे असा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश...
हातोहात त्याने लोकांना फसवले.
- (A) हातावर हात ठेवणे
- (B) पाचावर धारण बसणे
- (C) डोळ्यात धूळ फेकणे
- (D) जीव खालीवर होणे
अचूक उत्तर: पर्याय (C) डोळ्यात धूळ फेकणे
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वरील दिलेल्या हातोहात त्याने लोकांना फसवले यासाठी योग्य वाक्प्रचार डोळ्यात धूळ फेकणे हा आहे...
- (A) बाळ दररोज शाळेत जात असेल.
- (B) बाळ दररोज शाळेत गेला.
- (C) बाळ दररोज शाळेत जाई.
- (D) बाळ दररोज शाळेत जात होता.
अचूक उत्तर: पर्याय (D) बाळ दररोज शाळेत जात होता.
- (A) दिश् + पाल
- (B) दि ग् + पाल
- (C) दि क् + पाल
- (D) दी क् + पाल
अचूक उत्तर: पर्याय (B) दि ग् + पाल
- (A) दुःख होणे
- (B) रागाने बेफाम होणे
- (C) पापड खाणे
- (D) निराश होणे
अचूक उत्तर: पर्याय (B) रागाने बेफाम होणे
चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तीळपापड होतो या वाक्यातील ध्वन्यार्थ रागाने बेफाम होणे असा होईल. अंगाचा तीळपापड होणे याचा अर्थ अतिशय संताप येणे असा होतो. चीनच्या आक्रमणामुळे भारतीय लोकांना राग आला आहे असा वाक्याचा अर्थ होत आहे म्हणून रागाने...
- (A) गोड
- (B) दुहेरी
- (C) सर्व
- (D) माझे
अचूक उत्तर: पर्याय (A) गोड
विशेषण : नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दांना विशेषण असे म्हणतात . विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात अ) गुणविशेषण : सुंदर ,कडू ,गोड ,धूर्त . ब) सर्वनामिक विशेषण : माझे ,हे ,कोणती ,असले ,कसली . क...
- (A) लांडोर
- (B) उंटीण
- (C) सांडणी
- (D) भाटी
अचूक उत्तर: पर्याय (C) सांडणी
लिंग: नामाच्या रूपावरुन एखादी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, की या दोहोपैकी कोणत्याच जातीची नाही हे ज्यावरून कळते, त्याला ‘लिंग' असे म्हणतात. मराठी भाषेत लिंगाचे ३ प्रकार पडतात- पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग उंट...
- (A) रांगोळी काढणे
- (B) सुट्टी मिळविणे
- (C) गालावर उमटवणे
- (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही
प्रस्तुत उताऱ्यात लेखकाने आपल्या हाताच्या पाचही बोटांचा वेगवेगळा उल्लेख केलेला आहे. व ते कसे उपयोगात येतात ते सांगितले आहे. लेखक म्हणतात दारात रांगोळी काढण्यासाठी अंगठ्याबरोबर तर्जनीही कामाला येते. तसेच गालावर चापट मारण्यासाठी पाचही बोटांचा वापर...
- (A) मध्यमा
- (B) अनामिका
- (C) तर्जनी
- (D) करंगळी
अचूक उत्तर: पर्याय (D) करंगळी
करंगळी हे सगळे छोटे छोटे काम करते पण महान श्रीकृष्णाने एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. कनिष्ठा म्हणजे सर्वात लहान किंवा सर्वात छोटी. हाताच्या सर्व बोटांमध्ये करंगळी हे सर्वात लहान बोट आहे. कारण करंगळीची अंगकाठी ही सर्व बोटांमध्ये सर्वात लहान आहे...
- (A) तर्जनी
- (B) अनामिका
- (C) मध्यमा
- (D) करंगळी
अचूक उत्तर: पर्याय (A) तर्जनी
तर्जनी ही चार बोटांमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे बोट आहे. तर्जनी हे अंगठ्या जवळचे बोट आहे. तर्जनी हे माणसाला दिशा दाखवण्याचे काम करते. तसेच जेव्हा माणूस विचारात मग्न असतो तेव्हा तर्जनी गालावर ठेवून विचार करत बसतो. म्हणून विचारमग्न असण्याचा...
- (A) गालावर उमटवणे
- (B) गालावर फिरवणे
- (C) गुद्दा मारणे
- (D) झिंज्या उपटणे
अचूक उत्तर: पर्याय (C) गुद्दा मारणे
सर्व बोटांचा आकार वेगळा आहे तसेच काही कामे ही वेगवेगळी आहेत पण पाचही बोटे कधी कधी एकत्रित काम ही करतात. येथे पाचही बोटांनी जेव्हा गालावर चापट मारली जाते तेंव्हा बोटे उमटतात, गालावर फिरवल्याने प्रेम देतात, भांडणामध्ये बोटांनी केस पकडून केस उपटतात आणि...
- (A) दिमाख
- (B) ऐट
- (C) तोबा
- (D) गर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) तोबा
करंगळी शेजारचे बोट म्हणजे अनामिका. अनामिकेचा वापर हा विशेष महत्वाच्या ठिकाणीच होतो. देवाला कुंकू लावण्यासाठी तसेच विवाहबंधनात अडकताना अंगठी याच बोटात घातली जाते. अनामिका हे बोट सोबत कोणी असेल तरच सरळ थाटात थांबते. म्हणून लेखक या बोटाला तोरा ही उपमा...
- (A) शांत बसणारे गडबड करीत नाहीत.
- (B) गडबड करणारे शांत बसतात.
- (C) काय ही गडबड!
- (D) सर्वांनी शांत बसा रे.
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्वांनी शांत बसा रे.
कोणीही गडबड करू नका या नकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वरील वाक्यात गडबड या शब्दाचे शांत हे विरुद्ध रूप वापरून सर्वांनी शांत बसा रे हे योग्य होकारार्थी वाक्य तयार होते. Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या...
- (A) जो करतो, तो बोलतो.
- (B) कोणी ऐकावे, कोणी बोलावे.
- (C) कोण काय बोलणार.
- (D) तो करतो व बोलतो.
अचूक उत्तर: पर्याय (A) जो करतो, तो बोलतो.
सर्वनाम - नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामांऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे खालील सहा प्रकार पडतात. पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य /अनिश्चित आत्मवाचक संबंधी सर्वनामे - वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक...
- (A) उंची
- (B) शरद
- (C) पुस्तक
- (D) झाडे
अचूक उत्तर: पर्याय (A) उंची
Key Points नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे वर्गीकरण - १. धर्मिवाचक आणि २. धर्मवाचक १. धर्मिवाचक - अ. सामान्यनाम ब. विशेषनाम २...