मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 32)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 621 ते 640 (एकूण 8,690)- (A) तो निबंध लिहीन.
- (B) तो निबंध लिहित असेन.
- (C) तो निबंध लिहितो.
- (D) तो निबंध लिहीत जाईन.
अचूक उत्तर: पर्याय (C) तो निबंध लिहितो.
Important Points साधा वर्तमान काळ- शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकालसत्य,सुविचार, म्हणी नेहमी सध्या वर्तमान काळातच असतात. ज्या वाक्यात क्रियापद दिलेले असते तो शक्यतो साधा वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ :- सूर्य पूर्वेला उगवतो रविवार नंतर सोमवार येतो...
- (A) सामान्यनाम
- (B) विशेषनाम
- (C) भाववाचक नाम
- (D) पदार्थवाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (C) भाववाचक नाम
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम भाववाचक नाम : गुणधर्म व भाव दर्शिवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असे...
- (A) येत्या
- (B) जाऊ
- (C) आपण
- (D) शिर्डीला
अचूक उत्तर: पर्याय (C) आपण
सर्वनाम- एखाद्या वाक्यात वारंवार नाव वापरावे लागत असेल तर अशा वेळी आपण नामाऐवजी सर्वनामाचा वापर करतो. नामाऐवजी त्याच अर्थाचा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याला सर्वनाम असे म्हणतात. उदा. तू, मी, आपण, त्याला, तिला इ. आपण येत्या गुरुवारी शिर्डीला जाऊ...
- (A) फसवून पळून जाणे
- (B) वचन देणे
- (C) भातुकली खेळणे
- (D) प्रसाद देणे
अचूक उत्तर: पर्याय (A) फसवून पळून जाणे
वाक्यात उपयोग - लबाडी करणारा किंवा चोरी करणारा माणूस नेहमी लोकांच्या हातावर तुरी देत असतो. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. वचन देणे म्हणजे निश्चयपूर्वक...
- (A) विशेषनाम
- (B) धर्मिकवाचक नाम
- (C) भाववाचक नाम
- (D) सामान्य नाम
अचूक उत्तर: पर्याय (D) सामान्य नाम
नाम- वास्तविक अथवा काल्पनिक वस्तूंंना, त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्यांंना व्याकरणात नाम असे म्हणतात. नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात- सामान्यनाम विशेषनाम भाववाचकनाम सामान्यनाम – एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला...
रात्री आम्ही नाटकाला गेलो होतो.
- (A) पुल्लिंग
- (B) स्त्रीलिंग
- (C) नपुसकलिंग
- (D) उभयलिंग
अचूक उत्तर: पर्याय (B) स्त्रीलिंग
Additional Information लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. लिंग हे तीन प्रकारचे आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे...
- (A) अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे
- (B) डोळ्यांना इजा होणे.
- (C) संकट येणे
- (D) एखाद्याला फसवणे
अचूक उत्तर: पर्याय (A) अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...
- (A) खूप गोड खाणे.
- (B) मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
- (C) मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
- (D) आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...
औषध
- (A) मखमली
- (B) कडू
- (C) गुणकारक
- (D) नावडते
अचूक उत्तर: पर्याय (A) मखमली
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग विशेषण : नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्त्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. औषध मखमली हे औषध या...
- (A) भांडण तंटा करणे
- (B) वेळोवेळी कायद्याचे पुस्तक उघडणे
- (C) गुण्यागोविंदाने नांदणे
- (D) शत्रुत्वाची भावना जपणे
अचूक उत्तर: पर्याय (C) गुण्यागोविंदाने नांदणे
लेखिका त्या काळातील समाजाचे वैशिष्ट्य सांगताना म्हणते की, त्या काळातील सामाजिक वातावरण सरळ, साधे असे होते. ते सांगत असतांना त्या दोन उदाहरणे देतात. लेखिकेकडच्या गाईने गोपाळच्या शेतात धुडगूस घातला तेव्हा पंचायतीच्या निर्णयानुसार लेखिकेच्या...
- (A) आश्वासन
- (B) नुकसान भरपाई
- (C) धाक-धमकी
- (D) कायद्याची भाषा
अचूक उत्तर: पर्याय (B) नुकसान भरपाई
प्रस्तुत उतार्यात गावातील साध्या,सरळ सामाजिक वातावरणाचे वर्णन आहे. लेखिकेकडील गायीला गोपाळने आपल्या गोठ्यात बांधून ठेवले होते, या गाईने गोपाळच्या शेतात घुसून धुडगूस घातला, सगळ्या ताज्या भाज्या खाऊन टाकल्या,स्वाभाविक गोपाळ संतापला, हे ऐकून लेखिकेच्या...
- (A) शेती
- (B) भाजीविक्री
- (C) दूध विक्री
- (D) किराणा सामान
अचूक उत्तर: पर्याय (B) भाजीविक्री
भाजीविक्री गोपाळच्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा होता, तो त्याच्यात भाज्या उगवायचा, त्या गावात विकून जो काही पैसा हाती यायचा तेवढचं काय ते त्याचे उत्पन्न होते. अशप्राकारे प्रस्तुत गद्यावरून लक्षात येते की, गोपाळच्या आजीविकेचे साधन भाजीविक्री होते. 📌...
- (A) वागणे आवडले नाही तर तोंडावर सांगणे
- (B) मदत मिळाल्यास कौतुक करणे.
- (C) कोणी चुकीचे वागल्यास दाद मागणे
- (D) एकमेकाबद्दल असूया ठेवणे
अचूक उत्तर: पर्याय (D) एकमेकाबद्दल असूया ठेवणे
सदर उतार्यात लेखिका म्हणते की, त्यांच्या गायीने गोपाळच्या शेतात धुडगूस घातला, परिणामी गोपाळने त्या गाईला बांधून ठेवले. पंचायतीत लेखिकेच्या कुटुंबियांनी गोपाळला नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आणि गोपाळने त्यांची गाय सोडून दिली. गावच्या पाणवठ्यावर...
- (A) पंचायतीचे
- (B) कायद्याच्या पुस्तकाचे
- (C) वकिलाचे
- (D) पोलीसाचे
अचूक उत्तर: पर्याय (A) पंचायतीचे
लेखिका सांगते की, त्यांच्या काळातील गावात काही वाद झाले तर ते कसे मिटत असत. जे छोट्या छोट्या कारणांवरून वाद व्हायचे ते गावातील वडील माणसे दोन्ही पक्षाच्या व्यक्तींना पंचायतीमध्ये एकत्र बोलावून घेत असत व पूर्ण गावाच्या समोर दोन्ही पक्षाचे हित बघून...
- (A) सैनिक
- (B) युद्धकंदन
- (C) युयुत्सु
- (D) युद्धनिपुण
अचूक उत्तर: पर्याय (C) युयुत्सु
शब्दसमूह - अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. युयुत्सु - लढण्याची इच्छा असणारा. वरील प्रमाणे 'लढण्याची इच्छा असणारा' या शब्दसमूहासाठी युयुत्सु हा योग्य शब्द आहे. अशा प्रकारे वरील युयुत्सु हा योग्य...
- (A) संकेतार्थ
- (B) आज्ञार्थ
- (C) विध्यर्थ
- (D) विधानार्थी
अचूक उत्तर: पर्याय (B) आज्ञार्थ
माझा चष्मा आण या वाक्यातील आण हे आज्ञार्थी क्रियापद आहे. वरील वाक्यात आण या क्रियापादावरुन आज्ञेचा बोध होतो म्हणून आण हे आज्ञार्थी क्रियापद आहे. Important Points आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना...
'त्याला गाण्याचा भारीच शौक आहे.'
- (A) भारीच शौक त्याला गाण्याचा!
- (B) भारीच शौक आहे त्याला गाण्याचा!
- (C) षौकीन आहे तो गाण्याचा!
- (D) त्याला गाण्याचा शौक आहे!
अचूक उत्तर: पर्याय (B) भारीच शौक आहे त्याला गाण्याचा!
अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य उदगारार्थी वाक्य होकारदर्शक वाक्य नकारार्थी वाक्य उदगारार्थी वाक्य - ज्या वाक्यात भावनेचा उदगार काढलेला असतो.त्यास उदगारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा.अबब !केवढा मोठा नाग हा ! वरील...
बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला ______ असे म्हणतात.
- (A) उद्देश्य
- (B) विधेय
- (C) उद्देशपूरक
- (D) कर्म
अचूक उत्तर: पर्याय (A) उद्देश्य
वाक्यपृथक्करण' - पृथ्थक म्हणजे वेगळे किंवा सुटे (मोकळे), म्हणजेच वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे. कोणतेही वाक्य असू दया त्या मध्ये २ गोष्टी असतातच ते म्हणजे उद्देश आणि विधेय ते उद्देश आणि विधेय वेगळे करणे म्हणजे ' वाक्यपृथक्करण...
- (A) सकर्मक कर्तरी प्रयोग
- (B) अकर्मक कर्तरी प्रयोग
- (C) सकर्मक भावे प्रयोग
- (D) अकर्मक भावे प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (D) अकर्मक भावे प्रयोग
वरील वाक्यात कर्म आलेले नाही तसेच कर्त्याला ने हा प्रत्यय लागला आहे आणि क्रियापद विध्यर्थी आहे म्हणून वरील वाक्य हे अकर्मक भावे प्रयोगाचे होईल. भावे प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या...
- (A) सामोरे जाणे
- (B) पणाला लावणे
- (C) साखर पेरणे
- (D) अन्नास जागणे
अचूक उत्तर: पर्याय (C) साखर पेरणे
वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. 'गोड गोड बोलून आपलेसे करणे' या अर्थाच्या संबंधित असणारा योग्य वाक्प्रचार साखर पेरणे हा आहे. वाक्यात उपयोग- सरकारी कार्यालयातील...