✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 27)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 27 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 521 ते 540 (एकूण 8,690)
प्रश्न #521 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आपण येत्या गुरुवारी शिर्डीला जाऊ.
  • (A) येत्या
  • (B) जाऊ
  • (C) आपण
  • (D) शिर्डीला
अचूक उत्तर: पर्याय (C) आपण

वरील वाक्यात बोलणारा/बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख स्वतःच्या नावा ऐवजी आपण असा करत आहे म्हणून आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम होईल. Important Points सर्वनाम - वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला...

प्रश्न #522 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शब्दाचा प्रकार ओळखा. 'सौंदर्य'
  • (A) भाववाचक नाम
  • (B) सर्वनाम
  • (C) क्रियापद
  • (D) क्रियाविशेषण
अचूक उत्तर: पर्याय (A) भाववाचक नाम

Key Points नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे वर्गीकरण - १. धर्मिवाचक आणि २. धर्मवाचक १. धर्मिवाचक - अ. सामान्यनाम ब. विशेषनाम २...

प्रश्न #523 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'शामा चित्र काढत राहील'.
या वाक्याचा काळ ओळखा.
  • (A) साधा भविष्यकाळ
  • (B) रीति भविष्यकाळ
  • (C) पूर्ण भविष्यकाळ
  • (D) साधा वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (B) रीति भविष्यकाळ

उत्तर पर्याय २ रीति भविष्य काळ Key Points 'शामा चित्र काढत राहील'. हे वाक्य रीति भविष्य काळा चे उदाहरण आहे. कारण त्यामध्ये ' राहणे ' हे सहायक क्रियापद वापरलेले आहे. या सहायक क्रियापदाचे रूप क्रिया भविष्यात सतत घडणार आहे याचा बोध करून देते आणि...

प्रश्न #524 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अंत - या शब्दाच्या विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
  • (A) सुरुवात
  • (B) अनंत
  • (C) आजीव
  • (D) चिरंजीव
अचूक उत्तर: पर्याय (A) सुरुवात

Key Points विरुद्धार्थी शब्द: एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात. उदा. अंत × सुरुवात मराठी भाषेत अनेक शब्दांना 'अ' किंवा 'नि' किंवा 'उ' हे उपसर्ग लावून उलट अर्थाचे...

प्रश्न #525 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सगळेच मुस ळ केरात ह्या म्हणीचा अर्थ काय होतो?
  • (A) सर्व मेहनत वाया जाणे
  • (B) बिनकामा च्या गोष्टी फेकून देणे
  • (C) दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकाच मापात मोजणे
  • (D) शुल्लक गोष्टीतही स्वार्थ शोधणे
अचूक उत्तर: पर्याय (A) सर्व मेहनत वाया जाणे

म्हण- कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. सगळेच मुस ळ केरात ह्या म्हणीचा योग्य अर्थ सर्व मेहनत वाया जाणे असा होतो. वाक्यात...

प्रश्न #526 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
अकलेचा कांदा असणे-
  • (A) प्रचंड बुद्धीमत्ता असणे
  • (B) महामूर्ख असणे
  • (C) अक्कल हुशारीने वागणे
  • (D) अतिशहाणा नसणे
अचूक उत्तर: पर्याय (B) महामूर्ख असणे

वाक्यात उपयोग - लहानपणी डोक्याला मार लागल्यामुळे विनयच्या अकलेचा कांदा झाला होता. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. प्रचंड बुद्धीमत्ता असणे म्हणजे खूप हुशार...

प्रश्न #527 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तेजी - या शब्दाच्या विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
  • (A) सतेज
  • (B) मंदी
  • (C) तिखट
  • (D) निस्तेज
अचूक उत्तर: पर्याय (B) मंदी

Key Points विरुद्धार्थी शब्द: एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात. उदा. तेजी × मंदी मराठी भाषेत अनेक शब्दांना 'अ' किंवा 'नि' किंवा 'उ' हे उपसर्ग लावून उलट अर्थाचे...

प्रश्न #528 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
  • (A) आशीर्वाद
  • (B) आशिर्वाद
  • (C) अर्शिवाद
  • (D) आशिरवाद
अचूक उत्तर: पर्याय (A) आशीर्वाद

शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे आशीर्वाद हा योग्य शब्द आहे. Important Points शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. नियम - मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार व उकार दीर्घ लिहावेत...

प्रश्न #529 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शहरातील घरांबद्दल लेखकाचे काय मत आहे?
  • (A) ती फार व्यवहारी आहेत.
  • (B) ती फार मायाळू आहेत.
  • (C) त्यांच्यात वात्सल्य भाव आहे
  • (D) ती फार अविचारी आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) ती फार व्यवहारी आहेत.

प्रश्न #530 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पणजोबांना कोणती गोष्ट कळत असे?
  • (A) फणसच्या झाडाविषयी
  • (B) कौलारातील गारवा
  • (C) घरांना होणारे दुःख
  • (D) सुकत चाललेली जास्वंद
अचूक उत्तर: पर्याय (D) सुकत चाललेली जास्वंद

प्रस्तुत उतारा हा लेखकाच्या मनातील गावाबद्दलच्या घराचे निस्सीम प्रेम वर्णन करतो. लेखक सांगतो की, पणजोबांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले होते. त्यांना आसपासचे काही स्पष्ट दिसणे शक्य नसे. तरीही सुकलेली जास्वंदे त्यांना समजत असत. पंजोबांचे झाड फुलांबद्दलचे...

प्रश्न #531 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
घरांच्या ओठावर हसू केव्हा उमलते?
  • (A) काैलरतून गारवा झिणझिणत गेल्यानंतर
  • (B) कणहेरीला लालभडक फूल आल्यावर
  • (C) जास्वंदीला पानी मिळाल्यावर व फूल उमलल्यावर
  • (D) मन तळमळल्यावर
अचूक उत्तर: पर्याय (C) जास्वंदीला पानी मिळाल्यावर व फूल उमलल्यावर

प्रस्तुत उताऱ्यामार्फत लेखक त्याच्या गावच्या प्रिय घराबद्दल आपुलकी व्यक्त करून त्याच्या जिवंतपणाची उदाहरणे देतो. घर आनंदी केव्हा होते किंवा घराच्या ओठावर हसू केव्हा उमलते हे सांगताना लेखक लिहितो, ' एक दिवस आजोबा अचानक ओरडत, “अरे, त्या जास्वंदीच्या...

प्रश्न #532 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले'. वाक्य प्रकार ओळखा.
  • (A) मिश्र वाक्य
  • (B) संयुक्त वाक्य
  • (C) केवल वाक्य
  • (D) आज्ञार्थी वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (C) केवल वाक्य

वरील वाक्यात एकापाठोपाठ दोन घटना घडल्या आहेत आणि पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च हा प्रत्यय लागला आहे तसेच या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय आहे म्हणून हे केवल वाक्य होईल. उद्देश - झाड विधेय - भरून गेले केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच...

प्रश्न #533 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'पतीचा भाऊ' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
  • (A) मेहुणा
  • (B) साडू
  • (C) दीर
  • (D) नवरदेव
अचूक उत्तर: पर्याय (C) दीर

Key Points शब्दसमूहाबद्दल एक शब्द: आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो. उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा...

प्रश्न #534 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा.
  • (A) तोंड
  • (B) बंड
  • (C) दयावंत
  • (D) घर
अचूक उत्तर: पर्याय (C) दयावंत

Key Points विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते. उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या...

प्रश्न #535 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
विधूर' या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता ?
  • (A) विधवा
  • (B) विदेशी
  • (C) विदुषी
  • (D) विद्वान
अचूक उत्तर: पर्याय (A) विधवा

संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून होतात. उदा. विद्वान - विदुषी, युवा - युवती, भगवान - भगवती, श्रीमान - श्रीमती, कवी - कवयित्री, राजा - राज्ञी Important Points लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते...

प्रश्न #536 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पोळ्याच्या सणाची सांगता कशी केली जाते?
  • (A) ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन
  • (B) बैल रंगवून
  • (C) बैलांना ओवाळून
  • (D) पुरणपोळीचा घास घेऊन
अचूक उत्तर: पर्याय (A) ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन

पोळा हा पावसाळ्यात येणारा सण. या सणात वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना विशेष महत्त्व असतं. या दिवशी बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालतात. नंतर बाजारात जाऊन गुलाबी, तांबडे, हिरवे रंग विकत आणतात. रंगांनी बैलांची शिंगे रंगवतात. शिंगांना...

प्रश्न #537 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मिरवणुकीत कोणत्या वाद्याचा उल्लेख लेखकाने केला नाहीये?
  • (A) ढोल
  • (B) ताशा
  • (C) सनई
  • (D) तुतारी
अचूक उत्तर: पर्याय (D) तुतारी

प्रश्न #538 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पोळ्याच्या निमित्त इतर प्राण्यांनाही रंगविले जाते. लेखकाने उल्लेख ना केलेला प्राणी कोणता?
  • (A) कुत्रा
  • (B) म्हैस
  • (C) गाय
  • (D) मांजर
अचूक उत्तर: पर्याय (B) म्हैस

प्रस्तुत उतार्यात पोळा या सणाचे महत्त्व वर्णन करण्यात आलेले आहे. या सणात वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना विशेष महत्त्व असतं. त्या दिवशी शेतकरी आणि त्याचे सर्व कुटुंब लवकर उठतं. मग बैलांना नदीवर किंवा ओढयावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालतात. नंतर बाजारात जाऊन...

प्रश्न #539 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
बैलाच्या शिंगांना पुढीलपैकी कोणती गोष्ट लावली जात नसे?
  • (A) बेगडाच्या पट्ट्या
  • (B) फेटा
  • (C) गोंडे
  • (D) शेंब्या
अचूक उत्तर: पर्याय (B) फेटा

सदर उताऱ्यात पोळ्याचा सण आणि त्या सणाला बैलांची केली जाणारी सुंदर सजावट याचे वर्णन आलेले आहे. पावसाळ्यात येणाऱ्या या सणाला वर्षभर शेतात राबणार्या बैलांना विशेष महत्त्व असतं. त्या दिवशी बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालतात. नंतर...

प्रश्न #540 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखकाच्या मते घरी बैल नसलेले लोक कोणत्या भावनेतून पूजा करतात?
  • (A) परंपरा निर्वाहन
  • (B) कृतज्ञता
  • (C) कुंभाराची विक्री व्हावी म्हणून
  • (D) पुरणपोळी खायला मिळते म्हणून
अचूक उत्तर: पर्याय (B) कृतज्ञता

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स