मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 396)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,901 ते 7,920 (एकूण 8,690)- (A) पान
- (B) आसु
- (C) लिंबू
- (D) सभा
अचूक उत्तर: पर्याय (D) सभा
सभा या शब्दाचे अनेकवचन सभा असेच राहते. • Important Pointsवचन - जेव्हा आपण नामाच्या रूपावर ती वस्तू किंवा प्राणी एक आहे कि अनेक आहे याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात. वचन बदलताना काही नामांचे रूप बदलते, तर काहींचे तेच राहते. • मराठी व्याकरणात...
- (A) विदूषक
- (B) मूर्ख
- (C) विद्वान
- (D) आयुष्य
अचूक उत्तर: पर्याय (C) विद्वान
संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून होतात. • उदा. विद्वान - विदुषी, युवा - युवती, भगवान - भगवती, श्रीमान - श्रीमती, कवी - कवयित्री, राजा - राज्ञी • Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते...
- (A) देव
- (B) देवे
- (C) देवता
- (D) दैव
अचूक उत्तर: पर्याय (A) देव
आकारांतशिवाय इतर पुल्लिंगी नामची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात. • उदा. शत्रू - शत्रू, खडू - खडू, कवी - कवी, पर्वत - पर्वत, हत्ती - हत्ती, देव - देव • Important Pointsवचन - जेव्हा आपण नामाच्या रूपावर ती वस्तू किंवा प्राणी एक आहे कि अनेक आहे याचा...
- (A) रुमाल
- (B) देह
- (C) ग्रंथ
- (D) शरीर
अचूक उत्तर: पर्याय (D) शरीर
शरीर या नामाच्या आधी तृतीय पुरुषी एकवचनी ते हे सर्वनाम वापरले जाते म्हणून शरीर हा शब्द नपुसकलिंगी होईल तसेच शरीर या नामावरून त्याचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही म्हणून शरीर हा शब्द नपुसकलिंगी होईल. • Important Pointsलिंग - ज्या...
- (A) चटया
- (B) काया
- (C) पपया
- (D) सुया
अचूक उत्तर: पर्याय (B) काया
वचन- • नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात. • 'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा होतो. • वचनाचे प्रकार- • एकवचन • अनेकवचन • एकवचन - • जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात...
- (A) एकवचन
- (B) बहुवचन
- (C) द्विवचन
- (D) एकवचन आणि बहुवचन
अचूक उत्तर: पर्याय (B) बहुवचन
पणत्या हा अनेकवचन किंवा बहुवचन असलेला शब्द आहे. पणती या एकवचनी शब्दाचे अनेकवचन पणत्या असे होते. • Key Pointsई-कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या-कारांत होते. उदा. नदी - नद्या, काठी - काठ्या, पणती - पणत्या, स्त्री - स्त्रिया इ. • Additional...
- (A) हिरवा हिरवा गार गालिचा। हरिततृणाच्या मखमालीचा।
- (B) हिरवा हिरवा गार गालिचे। हरिततृणांच्या मखमालींचे।
- (C) हिरवे हिरवे गार गालिचा। हरिततृणांच्या मखमालीचे।
- (D) हिरवा हिरवा गार गालिचा। हरिततृणाच्या मखमालींचे।
अचूक उत्तर: पर्याय (A) हिरवा हिरवा गार गालिचा। हरिततृणाच्या मखमालीचा।
वरील पंक्तीत हिरवे हिरवे गार गालिचे ऐवजी हिरवा हिरवा गार गालिचा आणि हरिततृणांच्या मखमालींचे ऐवजी हरिततृणाच्या मखमालीचा हा एकवचनी बदल केला गेला आहे. • हिरवे हिरवे गार गालिचे। हरिततृणांच्या मखमालींचे। (अनेकवचनी) • हिरवा हिरवा गार गालिचा। हरिततृणाच्या...
- (A) पुल्लिंग
- (B) स्त्रीलिंग
- (C) नपुसकलिंग
- (D) उभयलिंग
अचूक उत्तर: पर्याय (A) पुल्लिंग
Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. • लिंग हे तीन प्रकारचे आहे. • पुल्लिंग • स्त्रीलिंग • नपुंसकलिंग • पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग...
- (A) तो शब्द पुल्लिंगी आकारान्तच असला पाहिजे.
- (B) तो शब्द स्त्रिलिंगी एकारान्तच असला पाहिजे.
- (C) तो शब्द नपुंसकलिंगी ईकारान्तच असला पाहिजे.
- (D) तो शब्द कोणत्याही लिंगाचा असला तरी आकारान्तच पाहिजे.
अचूक उत्तर: पर्याय (A) तो शब्द पुल्लिंगी आकारान्तच असला पाहिजे.
उदा. दरवाजा - दरवाजाला • वरील उदाहरणात दरवाजा या शब्दाचे आकारान्त सामान्यरूप पुल्लिंगी आकारान्तच होते. • Important Pointsसामान्यरूप - नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्यांच्या मूळ रुपात जो बदल करावा लागतो त्याला सामन्यरूप असे...
- (A) व्यंजन संधी
- (B) स्वर संधी
- (C) विसर्ग संधी
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वर संधी
स्पष्टीकरण: • संधी: जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात. • संधीचे मुख्य तीन प्रकार...
- (A) गुण संधी
- (B) पररूप संधी
- (C) दीर्घ संधी
- (D) यण् संधी
अचूक उत्तर: पर्याय (A) गुण संधी
संधी विग्रह- 'मनुष्य + इतर' • संधी- मनुष्येतर • स्वरसंधी - जवळ येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यास ‘स्वरसंधी' असे म्हणतात. • उदा. ग्रंथ + आलय = ग्रंथालय • नियम - अ किंवा आ या स्वरापुढे इ किंवा ई आल्यास ‘ए’ स्वर येतो व उ किंवा ऊ आल्यास ‘ओ’ हा स्वर...
- (A) स्वरसंधी
- (B) विसर्गसंधी
- (C) जोडसंधी
- (D) व्यंजनसंधी
अचूक उत्तर: पर्याय (D) व्यंजनसंधी
शब्द- सज्जन • संधीविग्रह- सत् + जन = सज्जन (त् + ज = सज्जन ) • व्याख्या- संधी: • जोडशब्द तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोन्हीबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र...
- (A) स्वर संधी
- (B) विसर्ग संधी
- (C) व्यंजन संधी
- (D) पररूप संधी
अचूक उत्तर: पर्याय (B) विसर्ग संधी
संधीचे मुख्य ३ प्रकार पडतात. • स्वर संधी • व्यंजन संधी • विसर्ग संधी • विसर्ग संधी- ज्यावेळी एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी एक व्यंजन व दुसरा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. • नियम- विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि पुढे...
- (A) a - iii, b - iv, c - i, d - ii
- (B) a - iv, b - iii, c - i, d - ii
- (C) a - iii, b - i, c - ii, d - iv
- (D) a - ii, b - iii, c - iv, d - i
अचूक उत्तर: पर्याय (C) a - iii, b - i, c - ii, d - iv
संधी: जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंपासून एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. दोन शब्द एकत्र केल्यास त्यास ' संधी ' असे...
- (A) मनःतास
- (B) मनाताप
- (C) मनस्ताप
- (D) मनताप
अचूक उत्तर: पर्याय (C) मनस्ताप
संधी विग्रह- मनः + ताप • संधी- मनस्ताप • विसर्ग संधी- एकत्र येणार्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन अथवा स्वर असेल तेव्हा त्यांना विसर्गसंधी म्हणतात. • एकापुढे एक बोलताना शब्द हे एकमेकांत मिसळतात, त्यालाच संधी म्हणतात. शेवटच्या...
- (A) दीर्घ संधी
- (B) गुण संधी
- (C) पररूप संधी
- (D) अयादि संधी
अचूक उत्तर: पर्याय (B) गुण संधी
संधी- वसंतोत्सव • संधी विग्रह- वसंत + उत्सव • संधी- गुणसंधी • स्वरसंधी - जवळ येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यास ‘स्वरसंधी' असे म्हणतात. • उदा. ग्रंथ + आलय = ग्रंथालय • नियम - अ किंवा आ या स्वरापुढे इ किंवा ई आल्यास ‘ए’ स्वर येतो व उ किंवा ऊ आल्यास...
- (A) व्यंजन संधी
- (B) विसर्ग संधी
- (C) स्वर संधी
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) स्वर संधी
- (A) एकूण
- (B) एकोन
- (C) ऐकूण
- (D) एकून
अचूक उत्तर: पर्याय (B) एकोन
- (A) वैकल्पिक द्वंद्व
- (B) इतरेतर द्वंद्व
- (C) समाहार द्वंद्व
- (D) कर्मधारय द्वंद्व
अचूक उत्तर: पर्याय (C) समाहार द्वंद्व
समास- • सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द (पदे) जोडून जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. • जेव्हा असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो. • उदा. • दररोज – प्रत्येक...
- (A) पंचमी तत्पुरुष समास
- (B) षष्ठी तत्पुरुष समास
- (C) तृतीया तत्पुरुष समास
- (D) सप्तमी तत्पुरुष समास
अचूक उत्तर: पर्याय (A) पंचमी तत्पुरुष समास
सामासिक शब्द: सेनानिवृत्त • विग्रह: सेनेतून निवृत्त • समास:पंचमी तत्पुरुष समास • Important Pointsतत्पुरुष समास: • ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करतांना घालावा लागतो, त्यास...