मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 397)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,921 ते 7,940 (एकूण 8,690)- (A) देवपूजा
- (B) नातसून
- (C) मीठभाकरी
- (D) मेंढवाडा
अचूक उत्तर: पर्याय (C) मीठभाकरी
समास: बर्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. • तत्पुरुष समास...
- (A) रोमाच्या रोमांत
- (B) रोमांतून
- (C) प्रत्येक रोमांत
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रत्येक रोमांत
समास- • सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द (पदे) जोडून जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. • जेव्हा असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो. • उदा. • दररोज – प्रत्येक...
- (A) मंगलकार्य
- (B) युधिष्ठिर
- (C) त्रिभूवन
- (D) गैरहजर
अचूक उत्तर: पर्याय (A) मंगलकार्य
कर्मधारय समास- ज्या सामासिक शब्दामधील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. या समासातील दोन पदांमध्ये विशेषण-विशेष्य किंवा उपमान-उपमेय असा संबंध असतो. दोन्ही पदांची प्रथमा विभक्ती विग्रहाची प्रथमाच असते. • उदा...
- (A) राजपुत्र
- (B) पंकज
- (C) नीलकंठ
- (D) रामलक्ष्मण
अचूक उत्तर: पर्याय (D) रामलक्ष्मण
समास- • सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द (पदे) जोडून जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. • जेव्हा असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो. • उदा. • दररोज – प्रत्येक...
- (A) मध्यमपद लोपी तत्पुरुष
- (B) षष्ठी विभक्ती तत्पुरुष
- (C) उपपद तत्पुरुष
- (D) द्विगू
अचूक उत्तर: पर्याय (B) षष्ठी विभक्ती तत्पुरुष
देवपूजा -विग्रह - देवाची पूजा - षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास • देवपूजा या सामासिक शब्दात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली आहेत म्हणून देवपूजा हे विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. • Important Pointsतत्पुरुष...
- (A) नीलकंठ
- (B) मीठभाकर
- (C) आजन्म
- (D) जलद
अचूक उत्तर: पर्याय (B) मीठभाकर
मीठभाकर या सामासिक शब्दात मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ यांचा अंतर्भाव होतो म्हणून हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. • विग्रह - मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ • समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा...
- (A) प्रधान कर्तृक भावे प्रयोग
- (B) गौण कर्तृक भावे प्रयोग
- (C) अकर्तृक भावे प्रयोग
- (D) पुराण कर्मणी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (C) अकर्तृक भावे प्रयोग
त्याला घरी यायला सांजावले या वाक्यात कर्म नाही आहे म्हणजेच वाक्य अकर्मक आहे तसेच या वाक्यात क्रियापदाचा भावच कर्ता सांगत आहे म्हणून हे वाक्य अकर्तृक भावे प्रयोगाचे होईल. • अकर्तृक भावे प्रयोग - वाक्यात क्रिया करणारा कर्ता असावाच लागतो. काही वाक्यात...
- (A) शक्य कर्मणी प्रयोग
- (B) सकर्मक भावे प्रयोग
- (C) समापन कर्मणी प्रयोग
- (D) नवीन कर्मणी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (B) सकर्मक भावे प्रयोग
या वाक्यात पराग या कर्त्याला तृतीयेचा ने हा प्रत्यय लागला आहे आणि सशा या कर्मालाही प्रत्यय लागला आहे तसेच पकडले हे क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी तटस्थ आहे म्हणून हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचे होईल. • भावे प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या किवा...
- (A) कर्मणी प्रयोग
- (B) नवीन कर्मणी प्रयोग
- (C) समापन कर्मणी प्रयोग
- (D) पुराण कर्मणी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (D) पुराण कर्मणी प्रयोग
राजा प्रधानासी असे बोलिजेलें या मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडला गेला आहे म्हणून हे पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण होईल. • प्राचीन कर्मणी प्रयोग - प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्याचा यात समावेश...
- (A) कर्मणी
- (B) भावकर्तरी
- (C) कर्तरी
- (D) भावे
अचूक उत्तर: पर्याय (A) कर्मणी
- (A) कर्तरी
- (B) भावे
- (C) कर्मणी
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) कर्मणी
वरील वाक्यात राम हा कर्ता आहे आणि पुस्तक हे कर्म आहे. वाक्यात पुस्तक या कर्माला विभक्तीप्रत्यय लागलेला नाही. या वाक्यात कर्माच्या वचन व लिंग यानुसार क्रियापदात बदल होतो म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे होईल. • वरील वाक्यात कर्माचे लिंग बदल केल्यास...
- (A) पोलिसांना चोर पकडवते.
- (B) पोलिसांनी चोर पकडला.
- (C) पोलिसांचा चोर पकडून झाला.
- (D) पोलिसांकडून चोर पकडला गेला.
अचूक उत्तर: पर्याय (D) पोलिसांकडून चोर पकडला गेला.
वरील वाक्याची रचना इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे आहे तसेच वाक्यात पोलिस या कर्त्याला कडून प्रत्यय लागला आहे म्हणून वरील वाक्य हे नवीन कर्मणी प्रयोगाचे योग्य वाक्य होईल. • नवीन कर्मणी प्रयोग - ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे...
- (A) कर्तृकर्मसंकर प्रयोग
- (B) कर्मभावसंकर प्रयोग
- (C) कर्तृभावसंकर प्रयोग
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) कर्तृभावसंकर प्रयोग
Important Pointsकर्तृभावसंकर प्रयोग- ज्या वाक्यात कर्तरी व भावे या दोन्ही प्रयोगाचे अस्तित्व आढळून येते त्यास ' कर्तृभावसंकर प्रयोग' असे म्हणतात. • उदाहरणार्थ : • तू घरी जायचे होतेस. • तू त्याला न्यायचे होतेस. • स्पष्टीकरण- • वरील वाक्यातील...
- (A) मोर नाचला.
- (B) तो वाचन करतो.
- (C) श्रेयाने गाणे गायले.
- (D) आम्ही त्याला पाहिले.
अचूक उत्तर: पर्याय (C) श्रेयाने गाणे गायले.
प्रयोग : ज्या प्रकारे कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जुळणी किंवा रचना केली जाते त्यालाच प्रयोग असे म्हणतात. • प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात. • कर्तरी प्रयोग • कर्मणी प्रयोग • भावे प्रयोग • कर्मणी प्रयोग : जेव्हा एखाद्या क्रियापदाची जुळणी किंवा...
- (A) अनिल पुस्तक वाचतो.
- (B) मी उद्या जाणार आहे.
- (C) आईने मुलीस जेवू घातले.
- (D) सविताने तिची अंगठी हरवली.
अचूक उत्तर: पर्याय (C) आईने मुलीस जेवू घातले.
आईने मुलीस जेवू घातले हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. • वरील वाक्यात कर्ता व कर्म याला प्रत्यय लागला आहे. या वाक्यात आई हा कर्ता आहे आणि त्याला ने हा प्रत्यय लागला आहे तसेच मुली हे कर्म आहे आणि त्याला स हा प्रत्यय लागला आहे. या वाक्यात कर्ता तृतीयेत...
- (A) प्रथमा
- (B) द्वितीया
- (C) तृतीया
- (D) चुतर्थी
अचूक उत्तर: पर्याय (C) तृतीया
योग्य उत्तर तृतीया • Key Points • वाक्यातील "मुलांनी" हा शब्द तृतीया विभक्ती प्रत्यय दर्शवितो. • तृतीया विभक्ती सामान्यतः कर्त्याचे साधन किंवा साधन निर्देश करते. • "मुलांनी" मध्ये 'नी' हा तृतीया विभक्ती प्रत्यय आहे. • म्हणून, "मुलांनी" म्हणजे...
- (A) (अ) - (1), (ब) - (2), (क) - (3), (ड) - (4)
- (B) (अ) - (3), (ब) - (4), (क) - (2), (ड) - (1)
- (C) (अ) - (2), (ब) - (3), (क) - (4), (ड) - (1)
- (D) (अ) - (4), (ब) - (1), (क) - (2), (ड) - (3)
अचूक उत्तर: पर्याय (D) (अ) - (4), (ब) - (1), (क) - (2), (ड) - (3)
भारतापेक्षा पाकिस्तान आकाराने लहान आहे. या वाक्यात पेक्षा हे शब्दयोगी अव्यय पंचमी विभक्ती प्रत्ययाचे कार्य करते. • मधूने बाबांसाठी शर्ट आणला. या वाक्यात साठी हे शब्दयोगी अव्यय चतुर्थी विभक्ती प्रत्ययाचे कार्य करते. • तुझ्याकडून हे काम होणार नाही. या...
- (A) हे संपूर्ण विधान चूक आहे.
- (B) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे.
- (C) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे.
- (D) हे संपूर्ण विधान बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे.
शब्दयोगी अव्यायांना थोडातरी अर्थ असतो पण विभक्ती प्रत्ययांना मात्र कोणताही अर्थ नसतो त्यामुळे विभक्ती प्रत्यय कधीही स्वतंत्रपणे वापरली जात नाही पण काही शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात म्हणून वरील विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे पण...
- (A) फक्त अ व क बरोबर बाकी सर्व चूक
- (B) फक्त ब व ड बरोबर बाकी सर्व चूक
- (C) फक्त अ, ब व ड बरोबर बाकी सर्व चूक
- (D) सर्व पर्याय बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व पर्याय बरोबर आहे
लिंग, वचन, विभक्ती आदींचा परिणाम होऊन ज्या शब्दांच्या रूपात बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द म्हणतात. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी या अव्ययांचा यात समावेश होतो म्हणून सर्व पर्याय बरोबर हे योग्य उत्तर होईल. • Important...
- (A) देवास
- (B) देवाने
- (C) देवाचे
- (D) देवाकडून
अचूक उत्तर: पर्याय (C) देवाचे
विभक्ती - नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. • प्रत्यय - नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय...