✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 399)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 399 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 7,961 ते 7,980 (एकूण 8,690)
प्रश्न #7961 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील वाक्याचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. आभाळ भरून आले. पावसाला सुरुवात झाली.
EN Identify the statement that shows the correct transformation of the following sentence into a compound sentence. The sky was filled. It started raining.
  • (A) आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली.
  • (B) आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली.
  • (C) आभाळ भरून आले पावसाला सुरुवात होईल?
  • (D) आभाळ भरून आल्यावर पावसाला सुरुवात होईल.
अचूक उत्तर: पर्याय (A) आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली.

पहिले वाक्य - आभाळ भरून आले. • दुसरे वाक्य - पावसाला सुरुवात झाली. • ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला आहे म्हणून आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली हे योग्य संयुक्त वाक्य होईल. • संयुक्त वाक्य...

प्रश्न #7962 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते, ते सोने नसते.
EN Identify the sentence type below. All that glitters is not gold.
  • (A) मिश्र वाक्य
  • (B) केवल वाक्य
  • (C) संकेतार्थी वाक्य
  • (D) संयुक्त वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (A) मिश्र वाक्य

वरील वाक्यात जे-ते या जोडीचे उभयान्वयी अव्यय वापरले आहे म्हणून हे मिश्र वाक्य होईल. • मिश्र वाक्य - जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्या वाक्यांना मिश्र वाक्य म्हणतात. • गौणत्वसूचक...

प्रश्न #7963 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. ही काही वाईट कल्पना नाही.
EN Identify the statement that shows the correct transformation of the following negative sentence into an affirmative sentence. It's not a bad idea.
  • (A) ही कल्पना चांगली नसावी.
  • (B) ही कल्पना चांगली आहे.
  • (C) ही कल्पना वाईट व चांगली आहे.
  • (D) ही कल्पना वाईट व चांगली नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) ही कल्पना चांगली आहे.

ही काही वाईट कल्पना नाही या नकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वाक्यात वाईट या शब्दाचे चांगली हे विरुद्ध रूप वापरून ही कल्पना चांगली आहे हे योग्य होकारार्थी वाक्य तयार होते. • Important Pointsवाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या...

प्रश्न #7964 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा गट कोणता?
EN Identify which among the following is a group of subjunctive ambiguities?
  • (A) व, शिवाय, आणि, आणखी
  • (B) अथवा, किंवा, की, वा
  • (C) किंवा, पण बाकी, परंतु
  • (D) म्हणून, यास्तव, सबक, अतएव
अचूक उत्तर: पर्याय (B) अथवा, किंवा, की, वा

प्रश्न #7965 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'किंवा, अथवा, वा, की' ही _____ आहेत.
EN 'Or, or, or, that' are _____.
  • (A) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
  • (B) गौणत्वसुचक उभयान्वयी अव्यय
  • (C) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
  • (D) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (C) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

प्रश्न #7966 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अचूक वाक्याची जोडी ओळखा. (a) विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली - विकल्पबोधक अव्यये. (b) लोक आपली स्तुती करोत अथवा निंदा - समुच्चयबोधक अव्यये. (c) मरावे परी कीर्तिरूपे उरावे - न्यूनत्वबोधक अव्यये (d) वाटेत मोटार नादुरस्त झाली म्हणून यावयास उशीर झाला - परिणामबोधक अव्यये.
EN Identify the correct sentence pair. (a) The lightning flashed and the rain began - Subjunctive Adverbs. (b) Let people praise or censure you - Aggregative Adverbs. (c) Marave pari kirtirupe urave - Deductive Adverbs (d) Arrived late because the motor broke down on the way - Resultative Adverbs.
  • (A) फक्त (a) बरोबर
  • (B) फक्त (b) व (c) बरोबर
  • (C) फक्त (c) व (d) बरोबर
  • (D) फक्त (a), (b), (c) व (d) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (c) व (d) बरोबर

मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यात परी हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. • वाटेत मोटार नादुरस्त झाली म्हणून यावयास उशीर झाला या वाक्यात म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. • विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात आणि हे...

प्रश्न #7967 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील विधाने वाचा. अ) कोबी म्हणून एक भाजी आहे. ब) ती म्हणाली, की मी तुमचीच आहे. वरील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.
EN Read the following statements. A) Cabbage is a vegetable. B) She said, I am yours. Identify the type of the underlined double adverbs in the above sentences.
  • (A) उद्देशबोधक
  • (B) कारणबोधक
  • (C) संकेतबोधक
  • (D) स्वरूपबोधक
अचूक उत्तर: पर्याय (D) स्वरूपबोधक

कोबी म्हणून एक भाजी आहे. या वाक्यात कोबी या शब्दाचा खुलासा एक भाजी आहे या गौण वाक्यात केला आहे आणि हे जोडण्यासाठी म्हणून हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय वापरले आहे. • ती म्हणाली, की मी तुमचीच आहे. या वाक्यात एखाद्या व्यक्तीचे म्हणणे म्हणजेच (तिचे...

प्रश्न #7968 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. या वाक्यातील 'आणि' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
EN We went to the terrace and started watching the moon. What kind of preposition is 'and' in this sentence?
  • (A) विकल्पबोधक अव्यय
  • (B) समुच्चयबोधक अव्यय
  • (C) न्यूनत्वबोधक अव्यय
  • (D) शब्दयोगी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (B) समुच्चयबोधक अव्यय

पहिले वाक्य - आम्ही गच्चीवर गेलो. • दुसरे वाक्य - चंद्र पाहू लागलो. • ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. आणि या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले आहे. • Important...

प्रश्न #7969 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'चाकूमुळे' यातील 'मुळे' हे कोणते अव्यय आहे?
EN Which preposition is 'mule' in 'knife'?
  • (A) उभयान्वयी
  • (B) केवलप्रयोगी
  • (C) क्रियाविशेषण
  • (D) शब्दयोगी
अचूक उत्तर: पर्याय (D) शब्दयोगी

प्रश्न #7970 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वारंवार हे कोणते अव्यय आहे?
EN Which verb is frequent?
  • (A) आवृत्तीवाचक
  • (B) संख्यावाचक
  • (C) रीतिवाचक
  • (D) स्थळवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) आवृत्तीवाचक

वारंवार हे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. • आवृत्तीवाचक - वाक्यामध्ये घटनेची पुनरावृत्ती दर्शवणारा शब्द म्हणजे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय होय. आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय हा कालवाचक क्रियाविशेषणाचा उपप्रकार आहे. • उदा. रातोरात...

प्रश्न #7971 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'प्रीत्यर्थ' हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?
EN Identify which among the following types of adverb 'prityartha' belongs to?
  • (A) करणवाचक
  • (B) संबंधवाचक
  • (C) हेतुवाचक
  • (D) योग्यतावाचक
अचूक उत्तर: पर्याय (C) हेतुवाचक

शब्दयोगी अव्यय : जेव्हा वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा जेव्हा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवणारा जो अविकारी शब्द असतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात . • शब्दयोगी अव्ययाचे खालील प्रकार पडतात- • कालवाचक : नंतर ,आधी ,पुढे ,पूर्वी ,अलीकडे...

प्रश्न #7972 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ?
EN Identify which among the following quantifiable adverbs is not infinitive?
  • (A) किंचित
  • (B) क्वचित
  • (C) मुळीच
  • (D) उगीच
अचूक उत्तर: पर्याय (D) उगीच

क्रियाविशेषण : क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात . • क्रियाविशेषण अव्यय: क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजे वाक्यातील लिंग ,वचन, व पुरुषानुसार त्यांच्यात काहीही बदल होत नाही त्यांना...

प्रश्न #7973 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'शाब्बास' हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे?
EN Identify which among the following is an adjective for 'well done'?
  • (A) शब्दयोगी
  • (B) उभयान्वयी
  • (C) केवलप्रयोगी
  • (D) क्रियाविशेषण
अचूक उत्तर: पर्याय (C) केवलप्रयोगी

Important Pointsकेवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. • केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात. ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात परंतु...

प्रश्न #7974 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यात योग्य 'केवल प्रयोगी अव्यय' लिहा. ________ किती उंच मनोरा हा!
EN Write the correct 'only experimental verb' in the following sentence. ________ What a tall tower!
  • (A) अबब!
  • (B) अरेरे!
  • (C) अयाई!
  • (D) इश्श!
अचूक उत्तर: पर्याय (A) अबब!

प्रश्न #7975 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
उद्गारवाचक अव्यय ओळखा.
EN Identify exclamatory pronouns.
  • (A) शिव शिव
  • (B) परंतु
  • (C) शिवाय
  • (D) त्यापेक्षा
अचूक उत्तर: पर्याय (A) शिव शिव

Important Pointsकेवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. • केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात. ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात परंतु...

प्रश्न #7976 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
च, हि, ना सुद्धा, फक्त, देखील ही कोणती अव्यये आहेत?
EN What are the adverbs f, hi, na too, only, too?
  • (A) क्रियाविशेषण अव्यय
  • (B) शब्दयोगी अव्यय
  • (C) केवलप्रयोगी अव्यय
  • (D) उभयान्वयी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (B) शब्दयोगी अव्यय

प्रश्न #7977 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
' दगडापरीस वीट मऊ' अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
EN Identify the type of adverb in the underlined word 'stone soft brick'.
  • (A) विरोधवाचक
  • (B) तुलनावाचक
  • (C) साहचर्यवाचक
  • (D) संबंधवाचक
अचूक उत्तर: पर्याय (B) तुलनावाचक

प्रश्न #7978 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ." या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे?
EN "If you say so, we will come to the play too." Which adverb appears in this sentence?
  • (A) क्रियाविशेषण अव्यय
  • (B) साधित शब्दयोगी अव्यय
  • (C) शुद्ध शब्दयोगी अव्यय
  • (D) केवलप्रयोगी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (C) शुद्ध शब्दयोगी अव्यय

वरील वाक्यात देखील हे शब्दयोगी अव्यय आम्ही या सर्वनामाला जोडून आले आहे आणि या सर्वनामाचे सामान्यरूप होत नाही म्हणून देखील हे शुद्ध शब्दयोगी अव्यय होईल. • Key Pointsशुद्ध शब्दयोगी अव्यय - जी शब्दयोगी अव्यये नामाला किंवा सर्वनामाला जोडल्यास त्या...

प्रश्न #7979 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.
EN Identify the subtype of the adverb 'instead of'.
  • (A) तुलनावाचक
  • (B) विरोधवाचक
  • (C) कैवल्यवाचक
  • (D) विनिमयवाचक
अचूक उत्तर: पर्याय (D) विनिमयवाचक

प्रश्न #7980 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते?
EN Identify which among the following are relative clauses?
  • (A) विषयी
  • (B) योगे
  • (C) संगे
  • (D) साठी
अचूक उत्तर: पर्याय (A) विषयी

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स