मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 398)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,941 ते 7,960 (एकूण 8,690)- (A) पंचमी
- (B) सप्तमी
- (C) प्रथमा
- (D) तृतीया
अचूक उत्तर: पर्याय (A) पंचमी
Important Pointsविभक्ती - नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. • नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना...
- (A) प्रथमा
- (B) तृतीया
- (C) सप्तमी
- (D) द्वितीया
अचूक उत्तर: पर्याय (C) सप्तमी
विभक्ती : वाक्यातील नामांचा व सर्वनामांचा क्रियापदाशी व इतर शब्दांशी येणार संबंध दर्शवणाऱ्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. • कारकार्थ : वाक्यातील नामांचा किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ म्हणतात. • विभक्ती , विभक्तीचे...
- (A) चतुर्थी
- (B) सप्तमी
- (C) षष्ठी
- (D) द्वितीया
अचूक उत्तर: पर्याय (C) षष्ठी
परीक्षा शब्दाला ची हा प्रत्यय लागून बदल झाला आहे. • चा/ची/चे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. • Additional Informationविभक्ती - नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना...
- (A) अधिकरण
- (B) सम्प्रदान
- (C) करण
- (D) कर्म
अचूक उत्तर: पर्याय (C) करण
या वाक्यात प्रवास विमान या साधनाने होत आहे आणि विमान या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आहे म्हणून विमानाने या शब्दाची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे. • Key Pointsकरण - वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला करण असे म्हणतात. करण...
- (A) तुरूंग
- (B) अलमारी
- (C) बटन
- (D) हरताळ
अचूक उत्तर: पर्याय (B) अलमारी
Key Points • या शब्दांपैकी "अलमारी" हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे. • फारसीत 'अलमार' म्हणजे कपाट असा अर्थ असतो. हा शब्द मग मराठी भाषेत 'अलमारी' म्हणून स्वीकारला गेला आणि त्याचा वापर कपडे किंवा इतर वस्तू साठवण्याच्या साधन म्हणून केला जातो...
- (A) अरबी
- (B) कानडी
- (C) फारशी
- (D) पोर्तुगीज
अचूक उत्तर: पर्याय (D) पोर्तुगीज
Important Pointsशब्दसिद्धी - शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. • सिद्ध शब्द - भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. अशा शब्दांना प्रत्यय किंवा उपसर्ग नसतो. उदा. धाव, कर, बस, जा...
- (A) तामिळ
- (B) फारसी
- (C) पोर्तुगीज
- (D) कन्नड
अचूक उत्तर: पर्याय (D) कन्नड
Important Pointsशब्दसिद्धी - शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. • सिद्ध शब्द - भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. अशा शब्दांना प्रत्यय किंवा उपसर्ग नसतो. उदा. धाव, कर, बस, जा...
- (A) सैन्य
- (B) देशी
- (C) परभाषी
- (D) तत्सम
अचूक उत्तर: पर्याय (D) तत्सम
युद्ध हा संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आला आहे म्हणून तो तत्सम शब्द होईल. • Important Pointsशब्दसिद्धी - शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. • सिद्ध शब्द - भाषेत जे शब्द मुळात धातू...
- (A) फक्त (a) व (c) बरोबर
- (B) फक्त (a) व (b) बरोबर
- (C) फक्त (b) व (d) बरोबर
- (D) फक्त (c) व (d) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a) व (c) बरोबर
सत्कार, समर्थन, भगवान, मस्तक हा शब्दगट तसाच पुष्प, कर, भूगोल, नदी हा शब्दगट तत्सम शब्दांचा आहे. • धर्म, कर्म, पाय, घास या शब्दगटात धर्म, कर्म हे तत्सम शब्द आहेत तर पाय, घास हे तद्भव शब्द आहेत. • कर्ण, पृथ्वी, गाव, ओठ या शब्दगटात कर्ण, पृथ्वी हे...
- (A) झाड, दगड, धोंडा, घोडा
- (B) अर्ज, मंजूर, शाहीर, मालक
- (C) पान, पाय, सासू, सासरा
- (D) कर्ण, चक्र, विद्वान, जल
अचूक उत्तर: पर्याय (C) पान, पाय, सासू, सासरा
पान, पाय, सासू, सासरा हे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल झाला आहे म्हणून या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. • उदा. पर्ण - पान, पद - पाय, स्वसृ - सासू, श्वसूर - सासरा • झाड, दगड, धोंडा, घोडा हे देशी शब्द आहेत. • अर्ज...
- (A) फक्त (a) बरोबर
- (B) फक्त (b) बरोबर
- (C) फक्त (b) व (c) बरोबर
- (D) (a), (b), (c) व (d) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (b) व (c) बरोबर
- (A) फक्त (a) बरोबर
- (B) फक्त (b) व (d) बरोबर
- (C) फक्त (b) व (c) बरोबर
- (D) फक्त (a) व (c) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a) बरोबर
परकीय किंवा विदेशी शब्द : • इतर भाषांमधूनही अनेक शब्द मराठीत आले. असे शब्द हे 'विदेशी किंवा परभाषीय किंवा परदेशी शब्द' होत. • मराठीमधे जसे तत्सम आणि तद्भव शब्द आहेत, तसेच परभाषेमधून आलेले हजारो शब्द आहेत. त्यांचा वापर आपण बेमालूम पणे करत असतो...
- (A) a - iii, b - i, c - iv, d - ii
- (B) a - iii, b - iv, c - i, d - ii
- (C) a - iii, b - i, c - ii, d - iv
- (D) a - iv, b - iii, c - ii, d - i
अचूक उत्तर: पर्याय (A) a - iii, b - i, c - iv, d - ii
परकीय किंवा विदेशी शब्द : • इतर भाषांमधूनही अनेक शब्द मराठीत आले. असे शब्द हे 'विदेशी किंवा परभाषीय किंवा परदेशी शब्द' होत. • मराठीमधे जसे तत्सम आणि तद्भव शब्द आहेत, तसेच परभाषेमधून आलेले हजारो शब्द आहेत. त्यांचा वापर आपण बेमालूम पणे करत असतो...
- (A) प्रश्नार्थी वाक्य
- (B) उद्गारार्थी वाक्य
- (C) विधानार्थी वाक्य
- (D) नकारार्थी वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (C) विधानार्थी वाक्य
मी आज शाळेत जाणार आहे या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य होईल. • Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. • अर्थावरून पडणारे प्रकार • वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार...
- (A) आज्ञार्थी
- (B) उद्गारार्थी
- (C) विधानार्थी
- (D) नकारार्थी
अचूक उत्तर: पर्याय (C) विधानार्थी
काल खूप पाऊस पडला या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य होईल. • Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. • अर्थावरून पडणारे प्रकार • वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार...
- (A) मिश्र
- (B) संयुक्त
- (C) केवल
- (D) विध्यर्थी
अचूक उत्तर: पर्याय (A) मिश्र
- (A) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा
- (B) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका.
- (C) ज्येष्ठ नागरिकांना अनादर करू नका.
- (D) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका.
अचूक उत्तर: पर्याय (D) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका.
ज्येष्ठ नागरिकांचा आदरा करा या होकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वाक्यात आदर या शब्दाचे अनादर हे विरुद्ध रूप वापरून ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका हे योग्य नकारार्थी वाक्य तयार होते. • Important Pointsवाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका...
- (A) शिरीष ने पुस्तकावर नाव लिहिले.
- (B) मुलांनो, चांगला अभ्यास करा.
- (C) सात वाजले आणि प्रार्थना सुरु झाली.
- (D) आंबा गोड आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) मुलांनो, चांगला अभ्यास करा.
मुलांनो, चांगला अभ्यास करा या वाक्यातील क्रियापादाच्या रुपावरुन आज्ञा व्यक्त होते म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. • आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला...
- (A) आंब्यात न आवडण्या सारखे कांहीच नाही.
- (B) आंबा तुला आवडत नाही का ?
- (C) आंबा सर्वांना आवडतो.
- (D) आंबा कोणा-कोणालाच आवडतो.
अचूक उत्तर: पर्याय (C) आंबा सर्वांना आवडतो.
आंबा कोणाला आवडत नाही? हा नकारार्थी प्रश्न आहे आणि जर प्रश्न नकारदर्शक असेल तर त्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना होकारार्थी होते म्हणून आंबा सर्वांना आवडतो हे योग्य उत्तर होईल. • Important Pointsवाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका...
- (A) केवल वाक्य
- (B) संयुक्त वाक्य
- (C) संमिश्र वाक्य
- (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) संयुक्त वाक्य
पहिले वाक्य - बाबा शेतात जातात. • दुसरे वाक्य - संपूर्ण शेताला फेरफटका मारतात. • ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला आहे म्हणून बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात हे योग्य संयुक्त वाक्य...