मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 400)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,981 ते 8,000 (एकूण 8,690)- (A) क्रियाविशेषण अव्यय
- (B) उभयान्वयी अव्यय
- (C) केवलप्रयोगी अव्यय
- (D) शब्दयोगी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (D) शब्दयोगी अव्यय
मध्ये हे शब्दयोगी अव्यय स्थलवाचक तसेच तुलनावाचक शब्दयोगी अव्यय म्हणून वापरले जाते. • Important Pointsशब्दयोगी अव्यय - • जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय...
- (A) दास
- (B) काकण
- (C) बांगड्या
- (D) अद्रक
अचूक उत्तर: पर्याय (A) दास
वरील पर्यायांतील 'दास' हा शब्द 'किंकर' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. • Key Points • समानार्थी शब्द • ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. • समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. • उदा. किंकर=...
- (A) एकाक्ष
- (B) वैताग
- (C) चक्षु
- (D) वावटळ
अचूक उत्तर: पर्याय (A) एकाक्ष
काक, वायस आणि काऊ हे सुद्धा कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. • समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. • Additional Informationचक्षु हा डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. • वीट, उद्वेग आणि संताप...
- (A) आश्चर्य
- (B) आकांक्षा
- (C) आरंभ
- (D) अवलंब
अचूक उत्तर: पर्याय (A) आश्चर्य
नवल आणि विस्मय हे सुद्धा अचंबा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. • समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. • Additional Informationआकांक्षा या शब्दाचा समानार्थी शब्द इच्छा हा होईल. • आरंभ या शब्दाचा...
- (A) उपमा
- (B) उत्प्रेक्षा
- (C) श्लेष
- (D) रूपक
अचूक उत्तर: पर्याय (B) उत्प्रेक्षा
- (A) अपन्हुती
- (B) दृष्टांत
- (C) उत्प्रेक्षा
- (D) अतिशयोक्ति
अचूक उत्तर: पर्याय (A) अपन्हुती
- (A) अर्थान्तरन्यास
- (B) भ्रांतिमान
- (C) व्यतिरेक
- (D) अनन्वय
अचूक उत्तर: पर्याय (A) अर्थान्तरन्यास
बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल। याचा अर्थ दुष्ट माणसाला कितीही उपदेश केला तरी त्याला तो आवडत नाही आणि सापाला पाजलेल्या दुधाचे नेहमी विषात रुपांतर होते अशा या विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला आहे म्हणून येथे अर्थान्तरन्यास अलंकार होतो...
- (A) व्यतिरेक
- (B) भ्रांतीमान
- (C) रूपक
- (D) अतिशयोक्ती
अचूक उत्तर: पर्याय (A) व्यतिरेक
वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे व्यतिरेक अलंकार होईल. • व्यतिरेक अलंकार - व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. जेव्हा कोणत्याही काव्यात किंवा...
- (A) अनुप्रास
- (B) रुपक
- (C) यमक
- (D) वक्रोक्ति
अचूक उत्तर: पर्याय (B) रुपक
'फुगडीचा फेर धरला आहे' हे वाक्य यशवंतराव चव्हाण लिखित एका साहित्य लेखातील आहे. • यांत त्यांनी कृष्णा, वेण्णा, कोयना, भागीरथी आणि सरस्वती या पाच नद्यांचा उगम महाबळेश्वर मधून होतो याचे अत्यंत सुंदर व मनमोहक वर्णन केले आहे. • रूपक अलंकार- • लक्षण...
- (A) श्लेष
- (B) यमक
- (C) रूपक
- (D) अनुप्रास
अचूक उत्तर: पर्याय (A) श्लेष
- (A) रूपक
- (B) उत्प्रेक्षा
- (C) अनन्वय
- (D) आपन्हुती
अचूक उत्तर: पर्याय (A) रूपक
लहान मूल म्हणजे मोतीचा गोळाच या वाक्यात लहान मूल हे उपमेय आहे आणि मोतीचा गोळा हे उपमान आहे तसेच या वाक्यात उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले आहे म्हणून हे रूपक अलंकाराचे उदाहरण होईल. • रूपक - जेव्हा उपमेय आणि उपमान यात...
- (A) अर्थांतरन्यास
- (B) विरोधाभास
- (C) व्याजोक्ती
- (D) सार
अचूक उत्तर: पर्याय (B) विरोधाभास
- (A) यमक
- (B) श्लेष
- (C) अनुप्रास
- (D) रूपक
अचूक उत्तर: पर्याय (C) अनुप्रास
Key Points • अलंकार- भाषेला ज्याच्या-ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना 'भाषेचे अलंकार' असे म्हणतात. • भाषेच्या अलंकाराचे २ प्रकार आहेत- १. शब्दालंकार २. अर्थालंकार • अलंकाराचा वापर केवळ पद्य नव्हे तर गद्यलेखनातही चपखलपणे केल्याने गद्यही अधिक...
- (A) अनन्वय
- (B) व्यतिरेक
- (C) स्वभावोक्ती
- (D) उत्प्रेक्षा
अचूक उत्तर: पर्याय (A) अनन्वय
अलंकार- • भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. • मराठीत आलेले बहुतेक भाषेचे अलंकार व प्रकार हे संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत. • भाषेच्या अलंकारांचे मुख्य दोन प्रकार...
- (A) आसंगत
- (B) विसंवादी
- (C) पारंगत
- (D) विसंगत
अचूक उत्तर: पर्याय (D) विसंगत
Important Pointsविरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. • सुसंगत या शब्दालाअनुरूप,योग्य,साजेसा हे शब्द समानार्थी ठरतात...
- (A) तज्ञ
- (B) अज्ञान
- (C) अफाट
- (D) अज्ञ
अचूक उत्तर: पर्याय (D) अज्ञ
Important Pointsविरुद्धार्थी शब्द:- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. • सुज्ञ या शब्दाला विद्वान,जाणता,समंजस हे शब्द समानार्थी ठरतात. • इतर...
- (A) अपरिहार्य
- (B) आमंत्रित
- (C) आगंतुक
- (D) स्वतंत्र
अचूक उत्तर: पर्याय (A) अपरिहार्य
- (A) विघातक
- (B) विनाश
- (C) नाशिवंत
- (D) फायदेशीर
अचूक उत्तर: पर्याय (A) विघातक
Important Pointsविरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. • विधायक या शब्दाला योग्य,उपयोगी हे शब्द समानार्थी ठरतात. • इतर...
- (A) प्रतिगामी
- (B) विद्यमान
- (C) जिवंत
- (D) पुरोगामी
अचूक उत्तर: पर्याय (B) विद्यमान
Important Pointsविरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. • माजी या शब्दाला भूतपूर्व हा शब्द समानार्थी ठरतो. • इतर पर्याय...
- (A) चांगली
- (B) मनमोकळा
- (C) नियंत्रित
- (D) स्वैर
अचूक उत्तर: पर्याय (C) नियंत्रित
Important Pointsविरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. • अनियंत्रित या शब्दाला बेबंद,निरंकुश हे शब्द समानार्थी ठरतात...