✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 4)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 4 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 8,690)
प्रश्न #61 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द या अर्थाने आलेला आहे?
अ) जमाखर्च
ब) सगेसोयरे
क) तेजीमंदी
ड) हारजीत
पर्यायी उत्तरे:
  • (A) फक्त अ व ब बरोबर
  • (B) फक्त अ, ब व क बरोबर
  • (C) फक्त अ, क व ड बरोबर
  • (D) वरील सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, क व ड बरोबर

जमाखर्च, तेजीमंदी आणि हारजीत हे शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. सगेसोयरे हा शब्द परस्पर विरुद्धार्थी शब्द नाही. सगेसोयरे म्हणजे स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती किंवा नातलग होय. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात...

प्रश्न #62 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. - उन्नत
  • (A) उत्कर्ष
  • (B) प्रगत
  • (C) अवगत
  • (D) अधोगत
अचूक उत्तर: पर्याय (D) अधोगत

प्रश्न #64 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'तुला मल्लखांबावर कसरत जमत नाही, तर त्या खांबास कशाला दोष देतोस?' वाक्याच्या संदर्भानुसार योग्य म्हणीचा पर्याय निवडा.
  • (A) नावडतीचे मीठ अळणी
  • (B) उचलली जीभ लावली टाळ्याला
  • (C) नाचता येईना अंगण वाकडे
  • (D) दुरून डोंगर साजरे
अचूक उत्तर: पर्याय (C) नाचता येईना अंगण वाकडे

स्पष्टीकरण: म्हणी त्यांचे अर्थ नावडतीचे मीठ अळणी आपल्याला आवडत नसलेल्या व्यक्तीचे चांगले काम देखील आपल्याला सहज मान्य होत नाही वं त्यामुळे आपण त्यात काही ना काही दोष शोधण्याचा प्रयत्न करतो. उचलली जीभ लावली टाळ्याला दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे...

प्रश्न #65 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'क्षमा कर णे' या अर्थाचा वाक्प्रचार सांगा.
  • (A) पोटात घालणे
  • (B) पोटाशी धरणे
  • (C) पोटात ठेवणे
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) पोटात घालणे

वाक्प्रचार अर्थ उदाहरण पोटात घालणे क्षमा करणे आई नेहमीच मुलांच्या चूका पोटात घालते पोटाशी धरणे कुशीत घेणे, माया करणे भरपूर वर्षानी भेटलेल्या नातीला आजीने बघताच क्षणी पोटाशी धरलं. पोटात ठेवणे गुप्तता ठेवणे माझी जिवलग मैत्रीण माझी सर्व गुपिते पोटात...

प्रश्न #66 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील म्हण पूर्ण करा .' गरज सरो ______ मरो'
  • (A) गर्व
  • (B) इच्छा
  • (C) वैद्य
  • (D) माशी
अचूक उत्तर: पर्याय (C) वैद्य

गरज सरो, वैद्य मरो ही योग्य म्हण होईल. गरज सरो, वैद्य मरो याचा अर्थ एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे असा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या...

प्रश्न #67 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो?
नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे
  • (A) कोणत्याही गोष्टीत निव्वळ फायदा बघणे
  • (B) देवाची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचे पूर्ण गाव असते.
  • (C) देवाच्या नावाने स्वार्थ जपणे
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) देवाच्या नावाने स्वार्थ जपणे

म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...

प्रश्न #68 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'आडरानात शिरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
  • (A) वाकड्यात शिरणे
  • (B) वेड पांघरणे
  • (C) मुद्याला सोडून जाणे
  • (D) अज्ञान दाखविणे
अचूक उत्तर: पर्याय (C) मुद्याला सोडून जाणे

वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - आडरानात शिरणे म्हणजे मुद्याला सोडून जाणे,एखाद्या महत्वाच्या विषयावर मुद्दा...

प्रश्न #69 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या अर्थापैकी 'विरजण घालणे' या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ आहे?
  • (A) काही न चालू देणे
  • (B) नष्ट करणे
  • (C) निरुत्साही करणे
  • (D) बदल
अचूक उत्तर: पर्याय (C) निरुत्साही करणे

वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - 'विरजण घालणे' म्हणजे बिघडवणे,अडथळा आणणे,निरुत्साही करणे,उत्साह कमी होणे...

प्रश्न #70 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
राम शाळेत जातो. प्रस्तुत वाक्यातील नाम ओळखा.
  • (A) जातो
  • (B) राम
  • (C) शाळेत
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) राम

नामे- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे मुख्य ३ प्रकार आहेत- सामान्यनाम विशेषनाम भाववाचकनाम राम शाळेत जातो या वाक्यात राम हे नाम आहे, शाळेत...

प्रश्न #71 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मुंबई हे शहर कापडनिर्मितीत अग्रेसर आहे. या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे?
  • (A) सामान्यनाम
  • (B) विशेषनाम
  • (C) भाववाचक नाम
  • (D) समुदायवाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (B) विशेषनाम

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम Important Points विशेषनाम : ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट...

प्रश्न #72 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शहाणा-शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
  • (A) भाववाचक नाम
  • (B) विशेष नाम
  • (C) समुदायवाचक नाम
  • (D) सामान्य नाम
अचूक उत्तर: पर्याय (A) भाववाचक नाम

शहाणा या शब्दाला पणा हा प्रत्यय लागून शहाणपणा हे भाववाचक नाम तयार झाले आहे. भाववाचक नाम /धर्मवाचक नाम - प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नामामध्ये असलेला धर्माचा, एखाद्या गुणांचा किंवा एखाद्या भावाचा बोध होत असेल तर त्यास भाववाचक / धर्मवाचक नाम असे...

प्रश्न #73 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
धर्मिवाचक, धर्मवाचक, विशेषनाम, सर्वनाम यापैकी ________ हा नामाचा प्रकार नाही.
  • (A) धर्मिवाचक
  • (B) धर्मवाचक
  • (C) सर्वनाम
  • (D) विशेषनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्वनाम

प्रश्न #74 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'उदार' या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?
  • (A) य, ता
  • (B) ई, त्व
  • (C) ई, पणा
  • (D) य, ई
अचूक उत्तर: पर्याय (A) य, ता

उदार या विशेषणाला य आणि ता हे प्रत्यय लागून औदार्य आणि उदारता ही भाववाचक नामे तयार होतात. Additional Information भाववाचक नाम /धर्मवाचक नाम - प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नामामध्ये असलेला धर्माचा, एखाद्या गुणांचा किंवा एखाद्या भावाचा बोध होत असेल...

प्रश्न #75 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता?
  • (A) श्रीमंती
  • (B) शांतता
  • (C) सौंदर्य
  • (D) चांगली
अचूक उत्तर: पर्याय (D) चांगली

वरील प्रश्नातील श्रीमंती, शांतता व सौंदर्य ही भाववाचक नामे आहेत तर चांगली हे गुणविशेषण आहे. Key Points नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात ' नामे' असे म्हणतात...

प्रश्न #76 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
योग्य जोड्या जुळवा.
अ गट
ब गट
अ)
मुलगा
1)
अनेकवचनी नाम
ब)
झाडे
2)
सामान्यनाम
क)
आरोग्य
3)
समूहवाचक
ड)
घोळका
4)
भाववाचक नाम
  • (A) अ - 1, ब - 2, क - 3, ड - 4
  • (B) अ - 2, ब - 1, क - 4, ड - 3
  • (C) अ - 2, ब - 4, क - 3, ड - 1
  • (D) अ - 3, ब - 4, क - 2, ड - 1
अचूक उत्तर: पर्याय (B) अ - 2, ब - 1, क - 4, ड - 3

Key Points योग्य जोड्या: मुलगा सामान्यनाम झाडे अनेकवचनी नाम आरोग्य भाववाचक नाम घोळका समूहवाचक नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे...

प्रश्न #77 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का?' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगून विभक्ती व वचन ओळखा.
  • (A) प्रकार पुरुषवाचक, विभक्ती द्वितीया वचन अनेकवचन
  • (B) प्रकार दर्शक, विभक्ती प्रथमा वचन एकवचन
  • (C) प्रकार संबंधी विभक्ती पंचमी, वचन अनेकवचन
  • (D) प्रकार आत्मवाचक, विभक्ती सप्तमी, वचन एकवचन
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रकार पुरुषवाचक, विभक्ती द्वितीया वचन अनेकवचन

वरील वाक्यात समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी आपण (तुम्ही) हे द्वितीय पुरुषवाचक अनेकवचनी सर्वनाम वापरले आहे तसेच या वाक्यात मी सुद्धा एक सर्वनाम आहे पण मी हे प्रथम पुरुषवाचक एकवचनी सर्वनाम आहे. Important Points सर्वनाम - वाक्यातील नामाचा...

प्रश्न #78 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे.' या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम ______ आहे.
  • (A) प्रथमपुरुषी एकवचनी
  • (B) द्वितीयपुरुषी अनेकवचन
  • (C) संबंधी सर्वनाम
  • (D) अनुसंबंधी सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (B) द्वितीयपुरुषी अनेकवचन

वरील वाक्यात समोरच्या व्यक्तींची किंवा मुलांची नाव न घेता त्यांच्यासाठी तुम्ही हे द्वितीयपुरुषी अनेकवचन सर्वनाम वापरले आहे. Important Points सर्वनाम - वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे...

प्रश्न #79 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे?
अ) हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक!
ब) 'ययाती' वाच: ते फार वाचनीय पुस्तक आहे.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही मध्ये
  • (D) अ व ब दोन्ही मध्येही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही मध्ये

वरील दोन्ही वाक्यात ते हे दर्शक सर्वनाम वापरले आहे आणि ते पुस्तक या वस्तूचा निर्देश करत आहे. दर्शक सर्वनाम - जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरण - हा, ही, हे, तो, ती, ते. Important...

प्रश्न #80 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते?
  • (A) हा आताच आला
  • (B) कोणी येऊन गेले का?
  • (C) तो इतक्यातच येईल
  • (D) आम्ही सर्व येथेच आहोत
अचूक उत्तर: पर्याय (B) कोणी येऊन गेले का?

कोणी येऊन गेले का? या वाक्यात कोणी या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला आहे आणि असा प्रश्न विचारल्यास उत्तर एखादे नाम येते म्हणून हे वाक्य प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य होईल. हा आताच आला हे दर्शक सर्वनाम असलेले वाक्य आहे. तो इतक्यातच...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स