✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 6)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 6 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 101 ते 120 (एकूण 8,690)
प्रश्न #101 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते?
  • (A) महीश
  • (B) इत्यादी
  • (C) सदैव
  • (D) उमेश
अचूक उत्तर: पर्याय (A) महीश

महीश = मही + ईश (ई + ई = ई) वरील उदाहरणात दोन सजातीय स्वर लागोपाठ आले आहेत म्हणून हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण होईल. Important Points दीर्घत्व संधी - दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो त्याला दीर्घत्व...

प्रश्न #102 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'नयन' या शब्दाची संधी सोडवा.
  • (A) नय + न
  • (B) ने + अन
  • (C) नऊ + यन
  • (D) न + अयन
अचूक उत्तर: पर्याय (B) ने + अन

नयन हे स्वरसंधीचे उदाहरण आहे. नयन = ने + अन = ए + अ =अ य् + अ =अय Key Points ए , ऐ , ओ , औ या स्वरांपुढे स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अ य् , आ य् , अ व् , आव् असे आदेश होऊन पुढील स्वर यात मिसळतो. उदा. गायन = गै + अन = ऐ + अ = आ य् + अ = आय...

प्रश्न #103 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
विसर्गसंधीची उदाहरणे कोणती?
(a) सदानंद, सज्जन
(b) सूर्यास्त, विद्यामृत
(c) निराधार, मनोबल
(d) निराधार, सज्जन
  • (A) फक्त (a) व (b) बरोबर
  • (B) (a), (b), (d) चूक, (c) बरोबर
  • (C) (a), (b), (c) चूक, (d) बरोबर
  • (D) फक्त (a) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (B) (a), (b), (d) चूक, (c) बरोबर

निराधार, मनोबल ही विसर्गसंधीची उदाहरणे आहेत. विसर्गसंधी - एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा त्यास विसर्ग संधी असे म्हणतात. विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते. निराधार = नि: +...

प्रश्न #104 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
संगती या शब्दाचा संधीविग्रह ____________
  • (A) संग + अती
  • (B) सग् + गती
  • (C) सम् + गती
  • (D) सं + गती
अचूक उत्तर: पर्याय (C) सम् + गती

Important Points शब्द- संगती पोटशब्द - सम् + गती संधीचा प्रकार - व्यंजनसंधी Key Points व्यंजन संधी- संधी होताना जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल, तर त्याला ‘व्यंजन संधी’ असे...

प्रश्न #105 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दाचा समास / समास प्रकार ओळखा.
लालभडक
  • (A) नञ तत्पुरुष
  • (B) नञ बहुव्रीहि
  • (C) द्विगु
  • (D) कर्मधारय
अचूक उत्तर: पर्याय (D) कर्मधारय

लालभडक - विग्रह - खूप लाल लालभडक या सामासिक शब्दातील पहिले पद खूप हे विशेषण आहे तर यामधील दुसरे पद लाल हे सुद्धा विशेषण आहे आणि या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेषण स्वरूपाचा आहे यामुळे येथे कर्मधारय समास होतो. कर्मधारय समास - हा तत्पुरुष समासाचाच...

प्रश्न #106 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दाचा समास / समास प्रकार ओळखा.
पतीपत्नी
  • (A) द्विगू
  • (B) अव्ययीभाव
  • (C) तत्पुरुष
  • (D) इतरेतर द्वंद्व
अचूक उत्तर: पर्याय (D) इतरेतर द्वंद्व

प्रश्न #107 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दु:खप्राप्त या शब्दाचा सामासिक विग्रह कसा होईल?
  • (A) दु:खातून प्राप्त
  • (B) दु:खाला प्राप्त
  • (C) दु:खाने प्राप्त
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) दु:खाला प्राप्त

Important Points दु:खप्राप्त हे विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. दु:खप्राप्त - दु:खाला प्राप्त - द्वितीय तत्पुरुष समास दु:खप्राप्त या सामासिक शब्दात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली आहेत म्हणून हे...

प्रश्न #108 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता?
  • (A) मामेभाऊ
  • (B) यथान्याय
  • (C) सत्यासत्य
  • (D) ऐतखाऊ
अचूक उत्तर: पर्याय (A) मामेभाऊ

प्रश्न #109 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
चातुर्मास - या शब्दाचा समास ओळखा.
  • (A) द्वंद्व
  • (B) बहुव्रीही
  • (C) द्विगू
  • (D) कर्मधारय
अचूक उत्तर: पर्याय (C) द्विगू

चातुर्मास हे द्विगू समासाचे उदाहरण आहे. चातुर्मास - विग्रह - चार महिन्यांचा समुदाय चातुर्मास या सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्याविशेषण आहे व या सामासिक शब्दातून महिन्यांचा समुदाय सुचविला आहे म्हणून हे द्विगू समासाचे उदाहरण आहे. Important Points...

प्रश्न #110 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे?
  • (A) वेणीफणी
  • (B) मातापिता
  • (C) त्रिशंकू
  • (D) आमरण
अचूक उत्तर: पर्याय (D) आमरण

आमरण हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. आमरण शब्द आ हा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झाला आहे म्हणून हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. आमरण - विग्रह - मरेपर्यंत Important Points अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार...

प्रश्न #111 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते?
  • (A) अनंत
  • (B) प्रतिवर्ष
  • (C) भवसागर
  • (D) सदानंद
अचूक उत्तर: पर्याय (C) भवसागर

भवसागर हे कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. भवसागर - विग्रह - विश्वरूपी सागर या सामासिक शब्दातील पहिले पद भव हे विशेषण आहे तसेच यामधील दुसरे पद सागर हे नाम आहे आणि या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा आहे यामुळे येथे कर्मधारय समास होतो...

प्रश्न #112 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'नास्तिक' या शब्दात कोणता समास आहे?
  • (A) विभक्ती
  • (B) अलुक तत्पुरुष
  • (C) नञ बहुव्रीही
  • (D) द्वंद्व
अचूक उत्तर: पर्याय (C) नञ बहुव्रीही

नास्तिक हे नञ बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. नास्तिक - विग्रह - नाही आस्तिक असा तो नास्तिक या सामासिक शब्दात न हे नकारदर्शक पहिले पद आले आहे म्हणून नास्तिक हे नञ बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. Important Points नञ बहुव्रीही समास - ज्या समासाचे पहिले पद...

प्रश्न #113 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे. काळ ओळखा.
  • (A) भूतकाळ
  • (B) पूर्ण वर्तमानकाळ
  • (C) रीतिभविष्यकाळ
  • (D) साधा वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (B) पूर्ण वर्तमानकाळ

विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे या वाक्यात अभ्यास पूर्ण करण्याची क्रिया वर्तमानकाळात नुकतीच पूर्ण झालेली आहे असे दर्शविले आहे म्हणून हे वाक्य पूर्ण वर्तमानकाळाचे होईल. पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण...

प्रश्न #114 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा,
  • (A) मी निबंध लिहितो.
  • (B) मी निबंध लिहीन.
  • (C) मी निबंध लिहिला होता.
  • (D) मी निबंध लिहीत असे.
अचूक उत्तर: पर्याय (B) मी निबंध लिहीन.

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points भविष्यकाळ...

प्रश्न #115 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पूर्ण भूतकाळ ओळखा.
  • (A) त्याने पुस्तक वाचले.
  • (B) त्याने पुस्तक वाचले होते.
  • (C) तो गोष्ट लिहितो.
  • (D) त्याने कथा लिहिली.
अचूक उत्तर: पर्याय (B) त्याने पुस्तक वाचले होते.

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points पूर्ण भूतकाळ...

प्रश्न #116 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'त्याने पत्र लिहिले' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.
  • (A) त्याने पत्र लिहावे.
  • (B) तो पत्र लिहीत असतो.
  • (C) तो पत्र लिहितो.
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) तो पत्र लिहितो.

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points साधा वर्तमानकाळ...

प्रश्न #117 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
जगी सर्व सुखी असा कोण आहे? - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता ते सांगा.
  • (A) वर्तमान
  • (B) भूत
  • (C) भविष्य
  • (D) अपूर्ण भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) वर्तमान

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points १)वर्तमानकाळ...

प्रश्न #118 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'खेळ' धातूचे भूतकाळी, तृतीय पुरुषी रूप ओळखा.
  • (A) खेळला
  • (B) खेळेल
  • (C) खेळा
  • (D) खेळू
अचूक उत्तर: पर्याय (A) खेळला

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points साधा भूतकाळ...

प्रश्न #119 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'रीती वर्तमानकाळातील' क्रियापद खालीलपैकी कोणते?
  • (A) पळत आहेत.
  • (B) पळत असतात.
  • (C) पळतात.
  • (D) पळाले आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (B) पळत असतात.

क्रियापदांचे काळ :- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडते याचा बोध होतो.ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो त्याला क्रियापद म्हणतात. यावरून काळाचे खालील तीन मुख्य प्रकार पडतात वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे चार उपप्रकार...

प्रश्न #120 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तानाजी लढता-लढता मेला. हे वाक्य कोणते आहे.
  • (A) केवलवाक्य
  • (B) मिश्रवाक्य
  • (C) संयुक्तवाक्य
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवलवाक्य

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स