✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 8)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 8 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 141 ते 160 (एकूण 8,690)
प्रश्न #141 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रस्तुत पर्यायांपैकी किशोर काळे लिखित प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे?
  • (A) चिकाळा
  • (B) झोंबी
  • (C) नाझी भस्मासुराचा उदयास्त
  • (D) कोल्हाट्याचं पोर
अचूक उत्तर: पर्याय (D) कोल्हाट्याचं पोर

कोल्हाट्याचं पोर हे किशोर शांताबाई काळे लिखित प्रसिद्ध पुस्तक आहे. डॉ. किशोर शांताबाई काळे (इ.स. १९७० - २१ फेब्रुवारी, इ.स. २००७) हे एक मराठी डॉक्टर व लेखक होते. काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून...

प्रश्न #142 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'माधव त्रंबक पटवर्धन' ह्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते?
  • (A) कृष्णकुमार
  • (B) माधव जुलियन
  • (C) छोटा गंधर्व
  • (D) दिवाकर
अचूक उत्तर: पर्याय (B) माधव जुलियन

माधव त्रंबक पटवर्धन- डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या...

प्रश्न #143 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
  • (A) विश्वास पाटील
  • (B) व.पु.काळे
  • (C) साने गुरुजी
  • (D) चि.वि जोशी
अचूक उत्तर: पर्याय (C) साने गुरुजी

श्यामची आई - श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून...

प्रश्न #144 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मण्यांची जादू' हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले आहे?
  • (A) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • (B) लक्ष्मण शंकर गोगावले
  • (C) विश्वास पाटील
  • (D) रणजीत देसाई
अचूक उत्तर: पर्याय (B) लक्ष्मण शंकर गोगावले

Important Points लक्ष्मण गोगावले यांचा जन्म पुण्याच्या जवळच्या गोगलवाडी येथे एका माळकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून त्याला गणिताची कोडी सोडवण्याचा नाद लागला. त्याकाळात रविवार सकाळ मध्ये शाम मराठे यांच गणिताबद्दलचे लिखाण, कोडी, जादूचा चौरस छापून येत...

प्रश्न #145 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'बी' ह्या प्रसिद्ध टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?
  • (A) नारायण मुरलीधर गुप्ते
  • (B) मोरोपंत रामचंद्र पराडकर
  • (C) रघुनाथ चंदावरकर
  • (D) हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
अचूक उत्तर: पर्याय (A) नारायण मुरलीधर गुप्ते

नारायण मुरलीधर गुप्ते- नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी (जून १, १८७२ - ऑगस्ट ३०, १९४७) हे मराठी कवी होते. त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. त्यांची पहिली कविता...

प्रश्न #146 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'सुधा मूर्ती' लिखित प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे?
  • (A) अभ्यासाची सोपी तंत्रे
  • (B) यशाची गुरुकिल्ली
  • (C) गोष्टी माणसांच्या
  • (D) ऋणसंख्या
अचूक उत्तर: पर्याय (C) गोष्टी माणसांच्या

सुधा कुळकर्णी-मूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. अस्तित्व...

प्रश्न #147 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
एकच प्याला हे पुस्तक कोणाचे?
  • (A) राम गणेश गडकरी
  • (B) भालचंद्र नेमाडे
  • (C) शंकर पाटील
  • (D) दिलीप कुलकर्णी
अचूक उत्तर: पर्याय (A) राम गणेश गडकरी

एकच प्याला - एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गडकऱ्यांनी आपले ‘एकच प्याला’ हे तिसरे नाटक १९१७ च्या नोव्हेंबरमध्ये लिहून...

प्रश्न #148 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'संयुक्तिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
  • (A) योग्य
  • (B) अयोग्य
  • (C) सुसंगत
  • (D) युक्तीपूर्ण
अचूक उत्तर: पर्याय (B) अयोग्य

Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . योग्य , सुसंगत हे संयुक्तिक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. युक्तीपूर्ण याचा अर्थ कौशल्यपूर्ण किंवा...

प्रश्न #149 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा: राजमार्ग
  • (A) हमरस्ता
  • (B) आडमार्ग
  • (C) अराजमार्ग
  • (D) कुमार्ग
अचूक उत्तर: पर्याय (B) आडमार्ग

Key Points विरुद्धार्थी शब्द: एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात. उदा. राजमार्ग × आडमार्ग मराठी भाषेत अनेक शब्दांना 'अ' किंवा 'नि' किंवा 'उ' हे उपसर्ग लावून उलट...

प्रश्न #150 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मी मी म्हणणे' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय?
  • (A) सहमती देणे
  • (B) स्वत:ची बढाई मारणे
  • (C) गोंधळून जाणे
  • (D) वर्दळीवर येणे
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वत:ची बढाई मारणे

प्रश्न #151 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'आपली पाठ आपणास दिसत नाही' या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
  • (A) स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही.
  • (B) स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत.
  • (C) आपले दोष शोधले पाहिजेत.
  • (D) आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...

प्रश्न #152 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'आच लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
  • (A) आभाळ कोसळणे
  • (B) धाबे दणाणणे
  • (C) झळ लागणे
  • (D) डोळा लागणे
अचूक उत्तर: पर्याय (C) झळ लागणे

प्रश्न #153 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘अंग काढून घेणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
  • (A) आंघोळ करणे
  • (B) जबाबदारी टाळणे
  • (C) अंगावरचा मळ काढणे
  • (D) चोरी करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) जबाबदारी टाळणे

वाक्यात उपयोग - अवघड कामात सुरेश नेहमी आपले अंग काढून घेत असे. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. अंगावरचा मळ काढणे याचा अर्थ क्षुल्लक गोष्ट मिळवणे असा होतो...

प्रश्न #154 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'डोळ्यात केर आणि कानात फुंकर' या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
  • (A) डोळे आणि कान यांचा संबंध असणे.
  • (B) रोग एक आणि उपाय भलताच.
  • (C) रोग एक आणि उपाय अनेक करणे.
  • (D) डोळ्यात कचरा गेल्यास कानात फुंकर मारावी.
अचूक उत्तर: पर्याय (B) रोग एक आणि उपाय भलताच.

डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे रोग एकीकडे आणि उपचार दुसरीकडे होय. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला...

प्रश्न #155 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आजन्म या शब्दाचा समास कोणता.
  • (A) अव्ययीभाव
  • (B) तत्पुरुष
  • (C) द्वंद्व
  • (D) बहुव्रीही
अचूक उत्तर: पर्याय (A) अव्ययीभाव

विग्रह - जन्मापासून आजन्म या शब्दात आ हा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागला आहे म्हणून आजन्म हा शब्द अव्ययीभाव समास या प्रकारात मोडतो. अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला...

प्रश्न #156 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील समास ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा - बहुव्रीही समास.
  • (A) त्रिभुवन
  • (B) जितेन्द्रिय
  • (C) मीठभाकर
  • (D) मुखचंद्र
अचूक उत्तर: पर्याय (B) जितेन्द्रिय

विग्रह - जित आहेत इंद्रिये ज्याची तो - मारुती (प्रथमा विभक्ती) या सामासिक शब्दाचा विग्रह करताना याची दोन्ही पदे एकाच विभक्तीत येतात म्हणून हे समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. Important Points बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद...

प्रश्न #157 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दाचा समास / समास प्रकार ओळखा.
भाजीपाला
  • (A) कर्मधारय
  • (B) समाहार द्वंद्व
  • (C) सहबहुव्रीहि
  • (D) मध्यमपदलोपी
अचूक उत्तर: पर्याय (B) समाहार द्वंद्व

विग्रह - भाजी, पाला व तत्सम वस्तू समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.उदा. केरकचरा - केर, कचरा व इतर टाकाऊ...

प्रश्न #158 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सहपरिवार या शब्दाचा सामासिक विग्रह कसा करता येईल?
  • (A) सोबत असलेला परिवार
  • (B) यापैकी नाही
  • (C) परिवारासहित असा तो
  • (D) स + परिवार
अचूक उत्तर: पर्याय (C) परिवारासहित असा तो

सहपरिवार या शब्दाचा सामासिक विग्रह परिवारासहित असा तो हा होईल. वरील सामासिक शब्दात पहिले पद सह हे अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो म्हणून सहपरिवार हे सहबहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. Important Points बहुव्रीही समास - ज्या...

प्रश्न #159 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘वेणीफणी’ या सामासिक शब्दात कोणता समास आहे?
  • (A) इतरेतर द्वंद्व
  • (B) वैकल्पिक द्वंद्व
  • (C) समाहार द्वंद्व
  • (D) तत्पुरुष
अचूक उत्तर: पर्याय (C) समाहार द्वंद्व

समास म्हणजे शब्दांचे एकत्रीकरण करून जोडशब्द तयार करणे होय.समासामध्ये कमीतकमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. समासाचे खालील प्रमाणे प्रकार पडतात . अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष व्दंव्द समासाचे तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे इतरेतर व्दंव्द...

प्रश्न #160 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मध्यमपदलोपी समासची उदाहरणे ओळखा.
  • (A) आईवडील, कौरवपांडव
  • (B) चहापाणी, भाजीपाला
  • (C) बरेवाईट, खरेखोटे
  • (D) बटाटेभात, पुरणपोळी
अचूक उत्तर: पर्याय (D) बटाटेभात, पुरणपोळी

स्पष्टीकरण- पुरणपोळी या सामासिक शब्दाची फोड पुरण घालून तयार केलेली पोळी अशी होईल. पुरणपोळी या शब्दात पहिले पद पुरण आणि दुसरे पद पोळी हे आहे आणि घालून तयार केलेली हे मधले पद लुप्त किंवा काढून टाकले आहे म्हणून हे मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स