मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 7)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 121 ते 140 (एकूण 8,690)- (A) संयुक्तवाक्य
- (B) मिश्रवाक्य
- (C) केवलवाक्य
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) मिश्रवाक्य
प्रधान वाक्य - पाऊस पडण्याची शक्यता आहे. गौण वाक्य - ढग दाटून आले आहेत. वरील दोन्ही वाक्ये कारण या गौणत्वसूचक ( कारणबोधक) उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत म्हणून हे मिश्र वाक्य होईल. Important Points मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते...
- (A) संयुक्त
- (B) मिश्र
- (C) केवल
- (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) संयुक्त
वरील वाक्यामध्ये दोन केवल वाक्ये एकत्र जोडलेली आहेत. पहिले वाक्य - संध्याकाळी मी गाणे ऐकते. दुसरे वाक्य - रियाज करते. ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला आहे म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. Important Points...
- (A) विधानार्थी
- (B) प्रश्नार्थी
- (C) उद्गारवाची
- (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्गारवाची
वरील वाक्यात अबब हे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरले आहे आणि या वाक्यातून आश्चर्यदर्शक भावना व्यक्त होत आहे म्हणून हे उद्गारवाचक वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो...
- (A) तुम्ही मला काय मदत करणार?
- (B) तुम्ही मला मदत करणार?
- (C) तुम्ही मला मदत केली नाही?
- (D) तुम्ही मदत कराल ना?
अचूक उत्तर: पर्याय (A) तुम्ही मला काय मदत करणार?
तुम्ही मला मदत करणार नाही हे विधानार्थी वाक्य नकारदर्शक आहे आणि जर विधानार्थी वाक्य नकारदर्शक असेल तर प्रश्न होकारदर्शक करतात म्हणून तुम्ही मला काय मदत करणार? हे योग्य प्रश्नार्थक वाक्य होईल. Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका...
- (A) स्वरुपबोधक
- (B) कारणबोधक
- (C) उद्देशबोधक
- (D) संकेतबोधक
अचूक उत्तर: पर्याय (B) कारणबोधक
पहिले वाक्य - विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. दुसरे वाक्य - त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी कारण या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. कारण हे कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पहिल्या वाक्यातील घटनेचे कारण...
- (A) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय
- (B) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
- (C) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
- (D) प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (D) प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय
Important Points केवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात. ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात परंतु...
- (A) केवलप्रयोगी अव्यय
- (B) शब्दयोगी अव्यय
- (C) क्रियाविशेषण अव्यय
- (D) प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (D) प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय
उदा. मला प्रश्र माहीत होता पण ; परीक्षेत उत्तर आठवत नव्हते हे एक संयुक्त वाक्य आहे. पहिले वाक्य - मला प्रश्र माहीत होता. दुसरे वाक्य - परीक्षेत उत्तर आठवत नव्हते. ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी पण या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे...
- (A) परमेश्वर
- (B) असतो
- (C) सर्वत्र
- (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्वत्र
क्रियाविशेषण : क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय : क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजे वाक्यातील लिंग ,वाचन, व पुरुषानुसार त्यांच्यात काहीही बदल होत नाही त्यांना...
- (A) खदखदणे
- (B) रोडाव णे
- (C) लांबणे
- (D) स्थिरावणे
अचूक उत्तर: पर्याय (A) खदखदणे
खदखदणे क्रियाविशेषण साधित क्रियापद आहे जे खदखद या धातुपासून तयार झाले आहे. रोडावणे, लांबणे, स्थिरावणेही विशेषण साधित क्रियापदे आहेत जी रोड, लांब आणि स्थिर या विशेषणांपासून तयार झाली आहेत. प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात, तर...
- (A) तो आमच्याकडे अधून-मधून येतच राहिला.
- (B) वारा सर्वत्र वाहत असतो.
- (C) आई तुझी आठवण येते.
- (D) सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले.
अचूक उत्तर: पर्याय (A) तो आमच्याकडे अधून-मधून येतच राहिला.
वरील वाक्यात अधून-मधून हा शब्द येण्याची क्रिया केव्हा घडली हे दर्शवित आहे म्हणून हे वाक्य कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असणारे होईल. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया किती वेळा किंवा केव्हा घडली हा काळ...
'आज्ञेबरहुकूम'
- (A) हेतुवाचक
- (B) योग्यतावाचक
- (C) संबंधवाचक
- (D) भागवाचक
अचूक उत्तर: पर्याय (B) योग्यतावाचक
- (A) कालवाचक
- (B) स्थलवाचक
- (C) हेतुवाचक
- (D) तुलनावाचक
अचूक उत्तर: पर्याय (B) स्थलवाचक
- (A) परिणामबोधक
- (B) समुच्चयबोधक
- (C) स्वरूपबोधक
- (D) संकेतबोधक
अचूक उत्तर: पर्याय (C) स्वरूपबोधक
उभयान्वयी अव्यय : दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात . उभयान्वयी अव्ययाचे खालील दोन प्रकार पडतात. प्रधानत्वसूचक ( संयुक्त वाक्य ) गौणत्वसूचक (मिश्र वाक्य ) प्रधानत्वसूचक ( संयुक्त वाक्य ) यांचे खालील चार...
- (A) प्रितीभोजन
- (B) प्रीतिभोजन
- (C) प्रीतीभोजन
- (D) प्रीतिभोजण
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रीतिभोजन
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध...
- (A) कृतिम
- (B) कृत्रिम
- (C) कुत्रीम
- (D) क्रुर्तिम
अचूक उत्तर: पर्याय (B) कृत्रिम
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि त्यांचे नियम (दीर्घत्व, गुणादेश...
- (A) अर्धविराम
- (B) स्वल्पविराम
- (C) पूर्णविराम
- (D) अपसारणचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वल्पविराम
स्वल्पविराम [ , ] - ज्या वाक्यात अथवा शब्दात अल्प विश्रांति घेतली जाते पण वाक्य पूर्ण झालेले नसते, अशा वाक्यात स्वल्पविराम हया विराम चिन्हाचा उपयोग होतो. नाम, सर्वनाम, क्रियापदे इ. समान जातीचे शब्द एका मागे एक आल्यास, त्या शब्दांच्या मध्ये...
- (A) मन:स्थिती, मातु:श्री
- (B) मन:स्थिती, मातोश्री
- (C) मनस्थिती, मातोश्री
- (D) मन:स्थिती, मातुश्री
अचूक उत्तर: पर्याय (A) मन:स्थिती, मातु:श्री
शुद्धलेखन- शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. मराठी शब्दकोशातील मातु व्याख्या या प्रमाणे आहे- मातु(तो)श्री—स्त्री. आई; माता. [सं. मातृश्री, मातुःश्री ] Confusion Points...
- (A) गोविंद विनायक करंदीकर
- (B) प्रल्हाद केशव अत्रे
- (C) राम गणेश गडकरी
- (D) कृष्णाजी केशव दामले
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रल्हाद केशव अत्रे
स्पष्टीकरण- 'केशवकुमार' या टोपण नावाने प्रल्हाद केशव अत्रे हे साहित्यिक प्रसिद्ध आहेत. अत्रे यांच्या वडिलांचे नाव केशव असल्याने त्यांचा पुत्र प्रल्हाद असल्याने त्यांना केशवकुमार हे टोपण नाव मिळाले. प्रल्हाद केशव अत्रे- प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ...
- (A) भानू काळे
- (B) विनोबा भावे
- (C) गौरी देशपांडे
- (D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अचूक उत्तर: पर्याय (B) विनोबा भावे
गीताई - गीताई हे विनोबा भावे यांनी भगवद्गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर होय. गीतेतील श्लोकांच्या अर्थाचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतर किंवा समश्लोकी रचना विनोबा यांनी केली आहे. हे लेखन विनोबा भावे यांनी १९३२ साली केले. याच्या २०१७...
- (A) साने गुरुजी
- (B) व्यंकटेश माडगुळकर
- (C) पु.ल.देशपांडे
- (D) वि.स.खांडेकर
अचूक उत्तर: पर्याय (C) पु.ल.देशपांडे
व्यक्ती आणि वल्ली- व्यक्ती आणि वल्ली (१९६६) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा कथासंग्रह आहे. हे पुस्तक मराठीतल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रसिद्ध पुस्तकांमध्ये गणले जाते. इ.स. १९४४ मध्ये 'अभिरुची' नावाच्या मासिकात पु.लं.नी 'अण्णा वडगावकर'...