मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 10)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 181 ते 200 (एकूण 8,690)- (A) जाईच्या
- (B) त्याची
- (C) वेचीत
- (D) खाली
अचूक उत्तर: पर्याय (D) खाली
खाली हे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय या प्रकारात मोडते. Important Points शब्दयोगी अव्यय - जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात . शब्दयोगी अव्यये मुख्यत...
- (A) कालदर्शक
- (B) स्थलदर्शक
- (C) योग्यतावाचक
- (D) परिणामवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) कालदर्शक
- (A) स्वरादी
- (B) स्वर
- (C) व्यंजने
- (D) परसवर्ण
अचूक उत्तर: पर्याय (A) स्वरादी
- (A) ओष्ठ्या
- (B) तालव्य
- (C) मूर्धन्य
- (D) कंठ्य
अचूक उत्तर: पर्याय (B) तालव्य
चंद्र व जागृती या शब्दांतील पहिली व्यंजने च् आणि ज् यांचा उच्चार तोंडात जेथे आपण चिंच चघळतो त्या भागाला स्पर्श करून होतो म्हणून च् आणि ज् तालव्य वर्ण आहेत. Key Points तालव्य वर्ण - जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना...
- (A) द्वंद्व
- (B) कर्मधारय
- (C) तत्पुरुष
- (D) बहुव्रीही
अचूक उत्तर: पर्याय (D) बहुव्रीही
दशभुजा या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा (म्हणजे विष्णू) बोध होतो म्हणून हे बहुव्रीही समासाचे उदाहरण होईल. दशभुजा हे समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास या प्रकारात मोडते. विग्रह - दहा आहेत भुजा ज्याला तो...
- (A) कर्मणी प्रयोग
- (B) भावे प्रयोग
- (C) कर्तरी प्रयोग
- (D) कर्मकर्तरी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (A) कर्मणी प्रयोग
स्पष्टीकरण : कर्तरी प्रयोग : जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा . तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी), ती चित्र काढते. (कर्ता - स्त्रीलिं गी ), ते चित्र काढतात. (कर्ता...
- (A) घोडा मैदान जवळ असणे
- (B) प्राणावर उदार होणे
- (C) तलवार गाजवणे
- (D) कसोटीस उतरणे
अचूक उत्तर: पर्याय (D) कसोटीस उतरणे
कोळी जाळे विणत असेल. (रीति भविष्यकाळ)
- (A) विणत असतो
- (B) विणत जाईल
- (C) विणत होता
- (D) विणत असे
अचूक उत्तर: पर्याय (B) विणत जाईल
काळ - एखाद्या वाक्यामध्ये ज्याप्रमाणे क्रीयापदावरून आपल्याला क्रियेचा बोध होतो त्याचप्रमाणे आपल्याला वाक्यातील काळाचा (वेळेचा) बोध ज्या संकल्पनेवरून लक्षात येतो त्या संकल्पनेला आपण 'काळ' असे म्हणतो. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ...
- (A) दात व ओठ यांच्या मदतीने उच्चार होणारे वर्ण
- (B) कंठ व टाळू यांच्या दोहोंच्या सहाय्याने उच्चार होणारे वर्ण.
- (C) दात व टाळू यांच्या मदतीने यांच्या मदतीने उच्चार होणारे वर्ग़
- (D) कंठ व ओठ यांच्या सहाययाने उच्चार होणारे वर्ण.
अचूक उत्तर: पर्याय (B) कंठ व टाळू यांच्या दोहोंच्या सहाय्याने उच्चार होणारे वर्ण.
उत्तर व स्पष्टीकरण - कंठ व टाळू यांच्या दोहोंच्या सहाय्याने उच्चार होणारे वर्ण. कंठ तालव्य वर्ण – कंठ व टाळू यांच्या दोहोंच्या सहाय्याने उच्चार होणारे वर्ण. उदा. ए,ऐ. वर्ण : अनेक वर्णांच्या समुदायाला वर्णमाला म्हणतात. ज्या पद्धतीने हे वर्ण लिहिले...
- (A) लहान असलेला मित्र
- (B) बालपणापासून असलेला मित्र
- (C) बाल आहे मित्र असा जो
- (D) बाल आणि मित्र
अचूक उत्तर: पर्याय (B) बालपणापासून असलेला मित्र
बालमित्र हे मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे. बालमित्र या शब्दात पहिले पद बाल आणि दुसरे पद मित्र हे आहे आणि पासून असलेला हे मधले पद लुप्त किंवा काढून टाकले आहे म्हणून हे मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे. Important Points मध्यमपद लोपी समास - ज्या...
- (A) माझे सिनेमा बघणे हे माझ्या वडिलांना आवडत नाही.
- (B) माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात.
- (C) सिनेमा बघणे माझ्या वडिलांना आवडत नाही.
- (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात.
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या...
- (A) सुसंगत
- (B) जावक
- (C) आयात
- (D) सुगम
अचूक उत्तर: पर्याय (B) जावक
आवक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द जावक हा होईल. Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्यात हा होईल. सुगम या...
- (A) खेळाची जागा
- (B) गाईंना ठेवण्याची जागा
- (C) घोडयाला ठेवण्याची जागा
- (D) युद्धभूमी
अचूक उत्तर: पर्याय (C) घोडयाला ठेवण्याची जागा
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. पागा म्हणजेच किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा घोडशाळा; घोड्यांचा तबेला. पुष्कळ घोडे बांधण्याचा तबेला. वरील पागा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य...
- (A) विधानार्थी
- (B) प्रश्नार्थी
- (C) उद्गारवाचक
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्गारवाचक
अबब! केवढा हा उंच कडा हे उद्गारवाचक वाक्य आहे. वरील वाक्यात अबब हे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरले आहे आणि या वाक्यातून आश्चर्यदर्शक भावना व्यक्त होत आहे म्हणून हे उद्गारवाचक वाक्य आहे. Important Points केवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख...
- (A) नद्या
- (B) दोन नद्यांचा उगम
- (C) अश्रू
- (D) मिलाफ
अचूक उत्तर: पर्याय (C) अश्रू
समूहदर्शक शब्द - भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात. गंगा जमुना या शब्दांचा लाक्षणिक अर्थ अश्रू असा होतो. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार...
- (A) निरोगी
- (B) वाचाळ
- (C) अवधान
- (D) अस्त
अचूक उत्तर: पर्याय (B) वाचाळ
- (A) कामधेनू
- (B) चिंतामणी
- (C) देवगाय
- (D) कल्पवृक्ष
अचूक उत्तर: पर्याय (D) कल्पवृक्ष
Key Points शब्दसमूहाबद्दल एक शब्द: आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो. उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा...
- (A) खोटी शक्ती आहे असे दाखवणे
- (B) पुन्हा पुन्हा तेच तेच मागणी
- (C) समृद्ध होणे
- (D) सहकार्य करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) पुन्हा पुन्हा तेच तेच मागणी
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे Option 2 म्हणजेच पुन्हा पुन्हा तेच तेच मागणी अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण- हातभार लावणे - सहकार्य करणे भरभराट होणे - समृद्ध होणे उसने बळ आणणे - खोटी शक्ती आहे असे दाखव णे 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन...
- (A) तृतीया तत्पुरुष
- (B) षष्ठी तत्पुरुष
- (C) द्वितीया तत्पुरुष
- (D) सप्तमी तत्पुरुष
अचूक उत्तर: पर्याय (C) द्वितीया तत्पुरुष
देशगत - विग्रह - देशाला गेलेला वरील सामासिक शब्दात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली आहेत म्हणून देशगत हे विभक्ती ( द्वितीया) तत्पुरुष समासाचे उदाहरण होईल. विभक्ती तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासात कोणत्या...
- (A) वनौषधी
- (B) षडानन
- (C) संगत
- (D) निराशा
अचूक उत्तर: पर्याय (A) वनौषधी
संधीचे मुख्य ३ प्रकार पडतात. स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी स्वर संधी- जवळ येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यास ‘स्वरसंधी' असे म्हणतात. उदा. ग्रंथ + आलय = ग्रंथालय Important Points स्वर संधीचेही बरेच प्रकार पडतात. त्यातीलच योग्य पर्याय असलेला...