मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 12)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 221 ते 240 (एकूण 8,690)- (A) कर्मणी
- (B) सकर्मक कर्तरी
- (C) अकर्मक कर्तरी
- (D) भावे
अचूक उत्तर: पर्याय (B) सकर्मक कर्तरी
वरील वाक्यात विवेक हा कर्ता आहे. क्रिकेट हे कर्म आहे आणि खेळतो हे क्रियापद आहे. या वाक्यात कर्त्याच्या वचन व लिंग यानुसार क्रियापदात बदल होतो म्हणून हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे होईल. वरील वाक्यात कर्त्याचे वचन बदल केल्यास वाक्य पुढीलप्रमाणे...
- (A) केवल वाक्य
- (B) मिश्र वाक्य
- (C) संयुक्त वाक्य
- (D) आज्ञार्थी वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (A) केवल वाक्य
बाजीप्रभूने खिंड लढविली या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय आहे म्हणून हे केवल वाक्य होईल. उद्देश - बाजीप्रभूने विधेय - लढविली केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. मी क्रिकेट...
भरवश्याच्या..............टोणगा.
- (A) म्हशीला
- (B) गाईला
- (C) गाढवाला
- (D) घोड्याला
अचूक उत्तर: पर्याय (A) म्हशीला
म्हण- कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. भरवश्याच्या म्हशीला टोणगा ही म्हण योग्य राहील. भरवश्याच्या म्हशीला टोणगा या...
स्वप्न
- (A) पडली
- (B) पडला
- (C) पडले
- (D) पडल्या
अचूक उत्तर: पर्याय (C) पडले
- (A) रिती वर्तमानकाळ
- (B) पूर्ण भूतकाळ
- (C) रिती भूतकाळ
- (D) सामान्य भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) रिती भूतकाळ
काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात. मुख्य काळ हे तीन प्रकारचे आहे. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ काळाचे ३ उपप्रकार होतात. अपूर्ण काळ पूर्ण काळ रीति काळ...
- (A) पथ्य
- (B) मिथ्य
- (C) काथ्या
- (D) अमूर्त
अचूक उत्तर: पर्याय (B) मिथ्य
सत्य म्हणजे खरे तर मिथ्य म्हणजे खोटे होय. Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . पथ्य म्हणजे शरीरास हितकारक असे पदार्थ खाणे किंवा हितकारक असा आहार घेणे...
आजीने गोष्ट _______
- (A) सांगितला
- (B) संगितले
- (C) सांगते
- (D) सांगितली
अचूक उत्तर: पर्याय (D) सांगितली
आजीने गोष्ट सांगितली हे योग्य व सुसंगत वाक्य होईल. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
शोकाचे वर्णन करणारी कविता
- (A) शोकांतिका
- (B) विलापिका
- (C) हृदयद्रावक
- (D) विडंबन
अचूक उत्तर: पर्याय (B) विलापिका
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. Additional Information शोकांतिका हा कथा, नाटक, चित्रपट, इ.चा एक प्रकार आहे. यात कथानकाचा अंत दुःखद होतो. हृदयद्रावक म्हणजे अंतःकरणाला पाझर फोडणारे होय. विडंबन म्हणजे...
खेळणे
- (A) खेळतो
- (B) खेळते
- (C) खेळवते
- (D) खेळतात
अचूक उत्तर: पर्याय (C) खेळवते
Important Points क्रियापद - वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे...
- (A) पूर्ण वर्तमानकाळ
- (B) साधा वर्तमानकाळ
- (C) पूर्ण भूतकाळ
- (D) साधा भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (D) साधा भूतकाळ
कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या वाक्यात उचलला या क्रियापदाच्या रूपावरून पर्वत उचलण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असे समजते म्हणून हे वाक्य साध्या भूतकाळाचे होईल. साधा भूतकाळ - एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले...
- (A) गन + इश + उत्सव
- (B) गण + ईश + ऊत्सव
- (C) गणेश + उत्सव
- (D) गणेशो + उत्सव
अचूक उत्तर: पर्याय (C) गणेश + उत्सव
गणेशोत्सव हे गुणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे. गणेशोत्सव = गणेश + उत्सव ( अ + उ = ओ) गुणादेश स्वरसंधी - अ /आ + इ / ई = ए, अ /आ + उ / ऊ = ओ, अ /आ + ऋ = अर याप्रमाणे दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर असे बदल झाल्यास त्याला गुणादेश स्वरसंधी म्हणतात. Important...
सशक्त
- (A) अव्ययीभाव
- (B) कर्मधारय
- (C) सह बहुव्रीहि
- (D) तत्पुरुष
अचूक उत्तर: पर्याय (C) सह बहुव्रीहि
सशक्त - विग्रह - शक्तीने सहित असा तो . सशक्त या सामासिक शब्दात पहिले पद सह असे अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो म्हणून हे सह बहुव्रीहि समासाचे उदाहरण होईल. Important Points बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून...
- (A) गोरी
- (B) पिवळी
- (C) हळदुली
- (D) शहाणी
अचूक उत्तर: पर्याय (A) गोरी
पी हळद नि हो गोरी ही योग्य म्हण होईल. पी हळद नि हो गोरी याचा अर्थ कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे असा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट...
- (A) विशेषनाम
- (B) सामान्यनाम
- (C) भाववाचक नाम
- (D) सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (B) सामान्यनाम
Key Points नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे वर्गीकरण - १. धर्मिवाचक आणि २. धर्मवाचक १. धर्मिवाचक - अ. सामान्यनाम ब. विशेषनाम २...
- (A) तत्पुरुष समास
- (B) द्वंद्व समास
- (C) अव्ययीभाव समास
- (D) बहुव्रीहि समास
अचूक उत्तर: पर्याय (B) द्वंद्व समास
चहापाणी हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे . चहापाणी या सामासिक शब्दात चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ याचा अंतर्भाव होतो म्हणून हे समाहार द्वंद्व समास या प्रकारात मोडते . विग्रह - चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ Important Points समाहार द्वंद्व समास - ज्या...
- (A) कुख्यात
- (B) प्रसिद्ध
- (C) विख्यात
- (D) नावाजलेला
अचूक उत्तर: पर्याय (A) कुख्यात
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . प्रसिद्ध , विख्यात , नावाजलेला हे नामांकित या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे...
- (A) साधा भूतकाळ
- (B) अपूर्ण भूतकाळ
- (C) पूर्ण भूतकाळ
- (D) रीती भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) साधा भूतकाळ
स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर चिंतन केले. या वाक्यात केले या क्रियापदाच्या रूपावरून चिंतन करण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असे समजते म्हणून हे वाक्य साध्या भूतकाळाचे होईल. साधा भूतकाळ - एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात...
- (A) केवल वाक्य
- (B) मिश्र वाक्य
- (C) संयुक्त वाक्य
- (D) स्वार्थी वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (B) मिश्र वाक्य
- (A) सोने × कनक
- (B) हर्ष × खेद
- (C) स्वर्ग × नरक
- (D) स्वतंत्र × पारतंत्र्य
अचूक उत्तर: पर्याय (A) सोने × कनक
सोने - कनक ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव...
- (A) काडीमोड घेणे
- (B) कां-कूं-करणे
- (C) आटापिटा करणे
- (D) काडीने औषध लावणे
अचूक उत्तर: पर्याय (D) काडीने औषध लावणे
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Important Points स्पष्टीकरण- गणपत अण्णाला अंग राखून काम करण्याची सवय आहे. या वाक्यात अंग राखून काम करणे हा वाक्प्रचार आलेला आहे. अंग राखून काम...