मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 14)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 261 ते 280 (एकूण 8,690)- (A) तू अशक्त आहेस म्हणून भरपूर खेळ, व्यायाम कर.
- (B) तू अशक्त असशील तर भरपूर खेळ आणि व्यायाम कर.
- (C) तू अशक्त असल्यामुळे भरपूर खेळ, व्यायाम कर.
- (D) तू अशक्त आहेस. भरपूर खेळ व व्यायाम कर.
अचूक उत्तर: पर्याय (B) तू अशक्त असशील तर भरपूर खेळ आणि व्यायाम कर.
वरील वाक्यात व्यायाम कर हे वाक्य केवल वाक्य आहे. तू अशक्त असशील तर भरपूर खेळ हे मिश्र वाक्य आहे आणि अशा केवल व मिश्र वाक्याचा संयोग साधण्यासाठी आणि चा वापर केला आहे म्हणून हे वाक्य केवल-मिश्र-संयुक्त या प्रकारात मोडते. Important Points मराठीत...
- (A) सूर्य मावळेल.
- (B) सूर्य मावळत असेल.
- (C) सूर्य मावळलेला असेल.
- (D) सूर्य मावळला.
अचूक उत्तर: पर्याय (C) सूर्य मावळलेला असेल.
क्रियापदांचे काळ- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडते याचा बोध होतो.ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो त्याला क्रियापद म्हणतात. यावरून काळाचे खालील तीन मुख्य प्रकार पडतात वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात...
- (A) नाहिसा
- (B) नाहीसा
- (C) नाहसा
- (D) निहिसा
अचूक उत्तर: पर्याय (B) नाहीसा
- (A) पुराण कर्मणी
- (B) समापन कर्मणी
- (C) शब्द कर्मणी
- (D) नवीन कर्मणी
अचूक उत्तर: पर्याय (A) पुराण कर्मणी
प्रयोग- वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग Key Points कर्मणी प्रयोग- क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास...
- (A) समानता
- (B) जातिभेद
- (C) अतिरेकी
- (D) साम्यवाद
अचूक उत्तर: पर्याय (A) समानता
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते...
- (A) यमक
- (B) श्लेष
- (C) उत्प्रेक्षा
- (D) उपमा
अचूक उत्तर: पर्याय (D) उपमा
Key Points अलंकार- भाषेला ज्याच्या-ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना 'भाषेचे अलंकार' असे म्हणतात. भाषेच्या अलंकाराचे २ प्रकार आहेत- १. शब्दालंकार २. अर्थालंकार ' उपमा अलंकार ' हा अर्थालंकाराचा एक प्रकार आहे. Additional Information अर्थालंकार...
- (A) कुसुमाग्रज
- (B) गोविंदाग्रज
- (C) केशवसूत
- (D) केशवकुमार
अचूक उत्तर: पर्याय (B) गोविंदाग्रज
Additional Information गोविंदाग्रज- राम गणेश गडकरी हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध कवि, नाटककार आणि विनोदी लेखक होते. ‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने ते कविता लिहीत असत. त्यांची साहित्य संपदा- एकच प्याला, भावबंधन, प्रेम संन्यास, पुण्य प्रभाव ही चार...
- (A) आजन्म
- (B) पुनर्जन्म
- (C) अग्रज
- (D) अनुज
अचूक उत्तर: पर्याय (C) अग्रज
Additional Information शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. मागाहून जन्मलेला म्हणजे अनुज होय. जिवंत असेपर्यंत म्हणजे आजन्म होय. पुनर्जन्म म्हणजे मृत्यूनंतर एका व्यक्तीचा पुन्हा जन्म होणे होय. 📌 MPSC...
- (A) अण्णाभाऊ साठे
- (B) व्यंकटेश माडगूळकर
- (C) दया पवार
- (D) रणजीत देसाई
अचूक उत्तर: पर्याय (B) व्यंकटेश माडगूळकर
बनगरवाडी- बनगरवाडी हे व्यंकटेश माडगूळकर यांनी २१ सप्टेंबर १९५५ साली लिहिलेले पुस्तक आहे. 'बनगरवाडी'तून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे...
- (A) अपरिहार्य
- (B) आमंत्रित
- (C) आगंतुक
- (D) स्वतंत्र
अचूक उत्तर: पर्याय (A) अपरिहार्य
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. ऐच्छिक या शब्दाला मर्जी,इच्छिलेले,इष्ट हे शब्द समानार्थी ठरतात...
- (A) दिवाळी आली, की लोक दिव्यांची रोषणाई करतात.
- (B) दिवाळी येते आणि लोक रोषणाई करतात.
- (C) लोक दिव्यांची रोषणाई करतात.
- (D) यांपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) दिवाळी आली, की लोक दिव्यांची रोषणाई करतात.
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या...
- (A) विनायक जनार्दन करंदीकर
- (B) शाहीर राम जोशी
- (C) चिंतामण त्र्यंबक खानोलकर
- (D) ना.धो.महानोर
अचूक उत्तर: पर्याय (C) चिंतामण त्र्यंबक खानोलकर
चिंतामण त्र्यंबक खानोलकर- चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे एक मराठी कवी व लेखक होते. २६ जानेवारी, इ.स. १९५४ या दिवशी त्यांच्या 'येईन एक दिवस' या नाटकाचा प्रयोग झाला. रंगभूमीवर आलेले हे त्यांचे पहिलेच नाटक. फेब्रुवारी इ.स. १९५४मध्ये 'सत्यकथा' नियतकालिकात...
- (A) साने गुरुजी
- (B) वि. स. खांडेकर
- (C) गोपाळ गोडसे
- (D) व. पु. काळे
अचूक उत्तर: पर्याय (D) व. पु. काळे
वपुर्झा- वपुर्झा हे पुस्तक व. पु. काळे यांनी लिहिले आहे. कथा-कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्यप्रकारात बदलता येणारे नसले तरी वपुस्पर्श झालेला हा वैविध्यपूर्ण लेखनगुच्छ असा आहे की वाचकांनी भरभरून दाद दिल्याने गेल्या बावीस वर्षांत त्यांचे सतरा...
- (A) अतिशय उतावळेपणाची कृती
- (B) अल्पकाळ टिकणारी गोष्ट
- (C) वंशपरंपरेने मिळणारे राज्य
- (D) कल्याणकारी राजाचे राज्य
अचूक उत्तर: पर्याय (B) अल्पकाळ टिकणारी गोष्ट
Additional Information म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे...
- (A) रत्नाकर मतकरी
- (B) सुहास शिरवळकर
- (C) माधव शिरवळकर
- (D) ना. स. इनामदार
अचूक उत्तर: पर्याय (B) सुहास शिरवळकर
सुहास शिरवळकर- सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. (जन्म : १५ नोव्हेंबर १९४८; - ११ जुलै २००३) हे एक प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक होते. शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या...
- (A) ढीग
- (B) चळत
- (C) पुंजका
- (D) जुडी
अचूक उत्तर: पर्याय (B) चळत
समूहदर्शक शब्द - एकापेक्षा अधिक व्यक्ती, वस्तू, प्राणी समूहाला दर्शविण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. Additional Information नारळांच्या किंवा विटांच्या किंवा कलिंगडांच्या समूहाला ढीग म्हणतात. ताऱ्यांच्या समूहाला...
- (A) कर्तरी
- (B) कर्मणी
- (C) भावे
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) कर्मणी
वरील वाक्यात मुलांनी हा कर्ता आहे आणि आंबा हे कर्म आहे. वाक्यात आंबा या कर्माला विभक्तीप्रत्यय लागलेला नाही. या वाक्यात कर्माच्या वचन व लिंग यानुसार क्रियापदात बदल होतो म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे होईल. वरील वाक्यात कर्माचे लिंग बदल केल्यास...
- (A) खरी स्तुती
- (B) खोटी स्तुती
- (C) वरचढपणा
- (D) नम्रपणा
अचूक उत्तर: पर्याय (B) खोटी स्तुती
- (A) अभिवादन
- (B) अनपेक्षित
- (C) आमंत्रित
- (D) सहेतुक
अचूक उत्तर: पर्याय (C) आमंत्रित
आगंतुकचा अर्थ एखादी व्यक्ती आपल्याकडे अचानकपणे येणे असा होतो तर आमंत्रितचा अर्थ ज्याला आमंत्रण , बोलावणे किंवा बोलावले आहे असा होतो. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते...
- (A) बालकवि
- (B) कुसुमाग्रज
- (C) गोविंदाग्रज
- (D) केशवकुमाार
अचूक उत्तर: पर्याय (B) कुसुमाग्रज
कुसुमाग्रज - विष्णु वामन शिरवाडकर. मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. त्यांना आपल्या प्रभावी साहित्यलेखनामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27...