मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 13)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 241 ते 260 (एकूण 8,690)- (A) तन्मय
- (B) सदाचार
- (C) रुपांतर
- (D) मनोबल
अचूक उत्तर: पर्याय (D) मनोबल
संधीचे मुख्य ३ प्रकार आहेत- स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी विसर्गसंधी- विसर्गसंधीमध्ये एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात. सामासिक शब्द- मनोबल समास विग्रह- मन: + बल...
- (A) उथळ पाण्यात पोहता येत नाही.
- (B) प्रवाहाप्रमाणे जावे.
- (C) थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
- (D) प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी बळ लागते.
अचूक उत्तर: पर्याय (C) थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात...
- (A) कर्मणी प्रयोग
- (B) कर्तरी प्रयोग
- (C) भावे प्रयोग
- (D) अकर्मक कर्तरी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (A) कर्मणी प्रयोग
प्रयोग- वाक्यातील कर्ता- कर्म- क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य ३ प्रकार आहे- कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग Important Points कर्मणी प्रयोग: "माधवीने सफरचंद खाल्ले" या वाक्यात माधवीच्या जागी संदीप चे नाव...
- (A) शरत् + काल
- (B) शर + त्काल
- (C) शरद + काल
- (D) शरद् + काल
अचूक उत्तर: पर्याय (D) शरद् + काल
संधी: मराठी व्याकरणात एकापुढे एक आलेले स्वर, व्यंजने, विसर्ग जोडणे यांना ‘संधी' असे म्हणतात. संधीचे ३ प्रकार आहेत. स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी Important Points व्यंंजन संधी: पहिल्या पाच वर्गांपैकी (क वर्ग, च वर्ग, त वर्ग, त वर्ग, प वर्ग)...
‘मला दररोज पाव लिटर दूध पिववते ’
- (A) अनियमित क्रियापद
- (B) शक्य क्रियापद
- (C) सकर्मक क्रियापद
- (D) उभयविध क्रियापद
अचूक उत्तर: पर्याय (B) शक्य क्रियापद
क्रियापद- क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचाक शब्द होय. उदा. बसणे. धावणे, चालणे इ. क्रियापदाचा विचार करतांना क्रियापदांच्या अन्य प्रकारांचा ही विचार करावा लागतो. जसे की- संयुक्त-सहायक क्रियापदे सिद्ध व साधित क्रियापदे प्रयोजक व...
- (A) त्वरित कृती
- (B) अचानक आलेले संकट
- (C) हळू हळू घडून येणारा बदल
- (D) अकस्मात घडून आलेला बदल
अचूक उत्तर: पर्याय (D) अकस्मात घडून आलेला बदल
शब्दसमूह : अनेक शब्दांनी शब्दसमूह बनतो. या शब्दसमूहातून जो अर्थ प्राप्त प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय. Important Points वरील वाक्यात क्रांती या शब्दासाठी अकस्मात घडून आलेला बदल हा योग्य शब्दसमूह आहे...
- (A) वर्तमानकाळ
- (B) रीती काळ
- (C) भूतकाळ
- (D) भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) भूतकाळ
मी खेळलो या वाक्यात खेळलो या क्रियापदाच्या रूपावरून खेळण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असे समजते म्हणून हे भूतकाळी वाक्य होईल. Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून...
परीक्षेत मला पहिला वर्ग (मिळणे). (विध्यर्थ)
- (A) मिळतो
- (B) मिळावा
- (C) मिळवावे
- (D) मिळवून
अचूक उत्तर: पर्याय (B) मिळावा
क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. धातु : क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात. उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी. धातुसाधीते/ कृदंते : धातुला विविध प्रत्यय...
- (A) अव्ययीभाव
- (B) बहुब्रीही
- (C) तत्पुरुष
- (D) द्विगू
अचूक उत्तर: पर्याय (A) अव्ययीभाव
यथाशक्ती हा शब्द अव्ययीभाव समास या प्रकारात मोडतो. याचा विग्रह शक्तीप्रमाणे असा होतो. वरील प्रश्नात यथा हा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे म्हणून यथाशक्ती हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. Important Points अव्ययीभाव समास - ज्या...
- (A) संमुख
- (B) उन्मुख
- (C) विमुख
- (D) दुर्मुख
अचूक उत्तर: पर्याय (B) उन्मुख
अधोमुख म्हणजे खाली तोंड झुकलेला अनु उन्मुख म्हणजे वर मुंडके वर केलेला, उत्सुक असलेला, तयार असलेला किंवा एखाद्या गोष्टीकडे झुकलेला असा होतो. Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना...
- (A) बहरले
- (B) संचारले
- (C) बरसले
- (D) साकारले
अचूक उत्तर: पर्याय (B) संचारले
रिकाम्या जागी संचारले हे क्रियापद योग्य होईल. विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य संचारले हे अर्थपूर्ण व सुसंगत वाक्य होईल. क्रियापद - वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो...
- (A) आनंद + ऊद्रेक
- (B) आनंदी + ऊद्रेक
- (C) आनंद + उद्रेक
- (D) आनंदी + उद्रेक
अचूक उत्तर: पर्याय (C) आनंद + उद्रेक
आनंदोद्रेक हे गुणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे. आनंदोद्रेक = आनंद + उद्रेक (अ + उ = ओ) गुणादेश स्वरसंधी - अ /आ + इ / ई = ए, अ /आ + उ / ऊ = ओ, अ /आ + ऋ = अर याप्रमाणे दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर असे बदल झाल्यास त्याला गुणादेश स्वरसंधी म्हणतात...
- (A) दिवाळीत भेटवस्तू देणारे नातेवाईक पैसे खर्च झाले म्हणून नंतर बोंबा मारतात
- (B) कमाई कमी आणि खर्च जास्त होणे
- (C) घेताना आनंद होतो, पण परत द्यायच्या वेळेस मात्र बोंबाबोंब
- (D) खूप घाई करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) घेताना आनंद होतो, पण परत द्यायच्या वेळेस मात्र बोंबाबोंब
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...
- (A) पिंडी ते ब्रह्मांडी
- (B) पदरी पडले पवित्र झाले
- (C) पाप्याला पंढरपूर, आळशाला गंगा दूर
- (D) पदरी पडले झोंड, हासून केले गोड
अचूक उत्तर: पर्याय (C) पाप्याला पंढरपूर, आळशाला गंगा दूर
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...
- (A) नारळातील खोबरे सुकल्यावर नारळ किसणे
- (B) खसखशीचे पीक पिकणे
- (C) डोक्यावरचे केस पांढरे होणे
- (D) मोठमोठ्याने हसणे
अचूक उत्तर: पर्याय (D) मोठमोठ्याने हसणे
वाक्यात उपयोग - समीरने सांगितलेल्या विनोदावर सर्व मित्रांमध्ये खसखस पिकली. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल...
- (A) अस्वस्थ वाटणे
- (B) समाधान वाटणे
- (C) पूजा करणे
- (D) निघून जाणे
अचूक उत्तर: पर्याय (B) समाधान वाटणे
वाक्यात उपयोग - खूप दिवसांपासून पाहण्याची इच्छा असलेला ताजमहाल प्रत्यक्षात पाहून पवनच्या डोळ्यांचे पारणे फिटले. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Additional Information बेचैन होणे...
- (A) विशेषनाम
- (B) सामान्यनाम
- (C) भाववाचक नाम
- (D) सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) भाववाचक नाम
Key Points नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे वर्गीकरण - १. धर्मिवाचक आणि २. धर्मवाचक १. धर्मिवाचक - अ. सामान्यनाम ब. विशेषनाम २...
- (A) विधानार्थी
- (B) आज्ञार्थी
- (C) प्रश्नार्थी
- (D) उद्गारवाचक
अचूक उत्तर: पर्याय (B) आज्ञार्थी
क्रियापदाच्या रुपावरुन वाक्याचे खालील प्रमाणे चार प्रकार पडतात. स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य संकेतार्थ वाक्य Important Points आज्ञार्थी : वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा ,प्रार्थना ,आशीर्वाद ,सल्ला ,उपदेश यांचा बोध होत असेल...
- (A) अव्ययीभाव समास
- (B) कर्मधारय समास
- (C) द्वंद्व समास
- (D) बहुव्रीही समास
अचूक उत्तर: पर्याय (B) कर्मधारय समास
दिव्यदृष्टी - विग्रह - दिव्य अशी दृष्टी दिव्यदृष्टी या सामासिक शब्दातील पहिले पद दिव्य हे विशेषण आहे तर यामधील दुसरे पद दृष्टी हे नाम आहे आणि या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा आहे यामुळे येथे कर्मधारय समास होतो. कर्मधारय समास - हा...
- (A) तत्पुरुष
- (B) अव्ययीभाव
- (C) द्विगू
- (D) बहुव्रीही
अचूक उत्तर: पर्याय (B) अव्ययीभाव
अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदा. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला, यथाक्रम - क्रमाप्रमाणे, आजन्म - जन्मापासून वरील उदाहरणात...