मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 15)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 281 ते 300 (एकूण 8,690)- (A) मोठे नुकसान होणे
- (B) माणूस गेला म्हणून त्याची किंमत कमी होत नाही
- (C) माणूस गेल्यावरच त्याची किंमत कळते
- (D) गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे
अचूक उत्तर: पर्याय (D) गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...
- (A) रघुनाथ पंडित
- (B) कुंजविहारी
- (C) दत्त
- (D) लोकहितवादी
अचूक उत्तर: पर्याय (D) लोकहितवादी
गोपाल हरी देशमुख- गोपाल हरी देशमुख एक भारतीय विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील ते महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाते. गोपाळ हरी देशमुख यांनी ‘लोकहितवादी’ या नावाने प्रभाकर या साप्ताहिकात महाराष्ट्रातील...
- (A) डॉ. विठ्ठल प्रभू
- (B) स्वामी विवेकानंद
- (C) डॉ. नरेंद्र दाभोळकर
- (D) महात्मा गांधी
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वामी विवेकानंद
पूर्व आणि पश्चिम- आपण खरोखर कोण आहोत, आपला राष्ट्रीय जीवनोद्देश काय आहे, आणि पाश्चात्त्य सभ्यतेतून काय घेतल्याने आपली प्रगती नि उन्नती होऊ शकेल, याचे विवेचन करून स्वामी विवेकानंदांनी काही लेख बंगालीत लिहिले होते, ते ‘प्राच्य ओ पाश्चात्त्य’ नामक...
- (A) चंचल
- (B) चपळ
- (C) मंद
- (D) शांत
अचूक उत्तर: पर्याय (C) मंद
Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द स्थिर हा होईल. चपळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मंद हा होईल. शांत या शब्दाचा...
- (A) भाताला तांदूळ नि पाण्याला उधाण.
- (B) मनसुबे केले नि दिवस निघून गेले.
- (C) भरवशाच्या म्हशीला टोणगा.
- (D) मानेवर गळू नि पायाला जळू.
अचूक उत्तर: पर्याय (D) मानेवर गळू नि पायाला जळू.
मानेवर गळू नि पायाला जळू या म्हणीचा अर्थ रोग एकीकडे उपाय भलतीकडे करणे असा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश...
- (A) यापैकी नाही
- (B) केवल वाक्य
- (C) मिश्र वाक्य
- (D) संयुक्त वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (D) संयुक्त वाक्य
Important Points स्पष्टीकरण : संयुक्त वाक्य : जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्ये ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. वरील वाक्य बाबा शेतात...
- (A) मंत्र
- (B) सूत्र
- (C) ओवी
- (D) स्मृती
अचूक उत्तर: पर्याय (B) सूत्र
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. Additional Information मंत्र या शब्दातील मकार म्हणजे मनन, त्रकार म्हणजे त्राण तथा संरक्षण यावरून मनन आणि संरक्षण यांनी जो संपन्न झाला आहे त्याला मंत्र म्हणतात. ओवी हा...
- (A) सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याला आनंदाचे भरते आले.
- (B) पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे निशाला आनंदाचे भरते आले.
- (C) आजारी पडल्यावर अरुणला आनंदाचे भरते आले.
- (D) रस्त्यांची दुर्दशा पाहून प्रवाशांना आनंदाचे भरते येते.
अचूक उत्तर: पर्याय (B) पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे निशाला आनंदाचे भरते आले.
आनंदाचे भरते येणे याचा अर्थ अतिशय आनंद होणे असा होतो. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी)...
- (A) बालकवी
- (B) विनायक
- (C) अनिल
- (D) मुलाफुलाचे कवी
अचूक उत्तर: पर्याय (C) अनिल
आत्माराम रावजी देशपांडे हे कवी अनिल या नावानी प्रसिद्ध होते. आत्माराम रावजी देशपांडे (जन्म : मूर्तिजापूर, ११ सप्टेंबर १९०१; - ८ मे १९८२) हे मराठी कवी होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता...
- (A) नारायण सुर्वे
- (B) अशोक पवार
- (C) पु. ल. देशपांडे
- (D) व्यंकटेश माडगूळकर
अचूक उत्तर: पर्याय (C) पु. ल. देशपांडे
बटाट्याची चाळ- बटाट्याची चाळ (१९६२) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा विनोदी कथासंग्रह आहे. मराठीतल्या सर्वोत्कृष्ट साहित्यात याची गणना होते. त्यांच्या याच साहित्यसेवेतील त्यांच्या हातून घडलेला शिरोमणी म्हणजेच बटाट्याची चाळ. हसता हसता...
- (A) वि.वा. शिरवाडकर
- (B) मंगेश पाडगावकर
- (C) विश्वास पाटील
- (D) लक्ष्मीबाई टिळक
अचूक उत्तर: पर्याय (A) वि.वा. शिरवाडकर
कौंतेय- कर्णाचे जीवन हा महाभारतातील एक अत्यंत नाट्यानुकूल असं विषय आहे. मराठीमध्ये आतापर्यंत तीन-चार लहानमोठी नाटके कर्णाच्या चरित्रावर लिहिली गेली आहेत. त्यांत आणखी एका नाटकाची भर पडत आहे ते म्हणजे वि.वा. शिरवाडकर लिखित कौंतेय हे नाटक. ना टकाच्या...
- (A) लोकांचे ऐकून घेणे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करणे.
- (B) विचार न करता बोलणे.
- (C) स्वत:चे चांगले आणि दुसर्यांंपचे वाईट चिंतणे.
- (D) कोणतेही कृत्य करताना एकमेकांना साथ देणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) लोकांचे ऐकून घेणे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करणे.
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...
- (A) प्रतिगामी
- (B) विद्यमान
- (C) जिवंत
- (D) पुरोगामी
अचूक उत्तर: पर्याय (B) विद्यमान
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. माजी या शब्दाला भूतपूर्व हा शब्द समानार्थी ठरतो. इतर पर्याय आणि...
- (A) तुम्हांला विचारले तरी नाहीच म्हणाल.
- (B) तुम्हांला विचारून काय? नाहीच म्हणणार तुम्ही.
- (C) तुम्हांला विचारले तर तुम्ही हो म्हणाल.
- (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) तुम्हांला विचारले तर तुम्ही हो म्हणाल.
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार...
- (A) युगंधर
- (B) छावा
- (C) मृत्युंजय
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व
युगंधर- युगंधर ही प्रसिद्ध कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. गेली पाच हजार वर्षे भारतीय स्त्री -पुरुषांच्या व्यक्त -अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांमुळे शेष उरलेली एक सशक्त विभूतिरेखा -एक युगपुरुष ! श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात...
समूहदर्शक शब्द ओळखा.
- (A) काफिला
- (B) वृंद
- (C) जुडगा
- (D) जमाव
अचूक उत्तर: पर्याय (D) जमाव
समूहदर्शक शब्द - भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात. विमानांचा ताफा तसा माणसांचा जमाव असतो. Additional Information अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण- जहाजांचा काफिला असतो...
- (A) श्री. ना. पेंडसे
- (B) लक्ष्मण माने
- (C) रा. ग. गडकरी
- (D) मारुती चित्तमपल्ली
अचूक उत्तर: पर्याय (D) मारुती चित्तमपल्ली
मारुती चित्तमपल्ली- मारुती चित्तमपल्ली यांनी वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी केली. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत...
- (A) पु.ल.देशपांडे
- (B) शिवाजी सावंत
- (C) वि.स. खांडेकर
- (D) रणजित देसाई
अचूक उत्तर: पर्याय (C) वि.स. खांडेकर
विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी कादंबरीकार , लेखक होते. त्यांना ययाति या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अमृतवेल, अविनाश, अश्रू, कालची स्वप्ने, घरटे, झिमझिम, सुखाचा शोध ही त्यांची काही पुस्तके आहेत. Additional...
- (A) दुःख
- (B) कष्ट
- (C) रागीट
- (D) समाधान
अचूक उत्तर: पर्याय (D) समाधान
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. असमाधान ह्या शब्दाला अतृप्त हा शब्द समानार्थी ठरतो. इतर पर्याय...
- (A) त्रिशंकू
- (B) अंतराळ
- (C) पृथ्वी
- (D) स्वर्ग
अचूक उत्तर: पर्याय (A) त्रिशंकू
Key Points शब्दसमूहाबद्दल एक शब्द: आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो. उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा...