✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 17)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 17 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 321 ते 340 (एकूण 8,690)
प्रश्न #321 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
व्यासंग असणे - याचा अर्थ _____
  • (A) अतिशय मेहनत करणे
  • (B) विषयाचा गाढा अभ्यास असणे
  • (C) धार्मिक विधी करणे
  • (D) व्यवसाय करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) विषयाचा गाढा अभ्यास असणे

वाक्यात उपयोग - अमितची मराठी अध्यापनशास्त्रात चांगली व्यासंगता होती. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Additional Information हाडाची काडे करणे म्हणजे अतिशय मेहनत करणे होय. आर्थिक...

प्रश्न #322 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘वृक्ष’ या शब्दाचे अनेकवचन ओळखा.
  • (A) वृक्षे
  • (B) वृक्ष
  • (C) वृक्ष
  • (D) वृक्षा
अचूक उत्तर: पर्याय (B) वृक्ष

वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्यालाच वचन म्हणतात . त्याचे एकवचन व अनेकवचन असे दोन प्रकार पडतात . अनेकवचनाला बहुवचन असे सुद्धा म्हणतात . नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एकवचन असते व काही नामांची एकवचनी रूपे बनविताना...

प्रश्न #323 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ते परदेशी गेले, तेथून नव्या कल्पना घेऊन आले.- या वाक्याचे केवल वाक्य कसे होईल?
  • (A) परदेशातून त्यांनी नव्या कल्पना आणल्या.
  • (B) त्यांनी परदेशातून येतेवेळी नव्या कल्पना आणल्या.
  • (C) त्यांच्या नव्या कल्पना परदेशातून आल्या.
  • (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) त्यांनी परदेशातून येतेवेळी नव्या कल्पना आणल्या.

प्रश्न #324 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा' - यात विरामचिन्हे वापरून वाक्य कसे लिहाल?
  • (A) "अरेच्या ! देवीचा, वाढदिवस झाला परवा?"
  • (B) "अरेच्या, देवीचा वाढदिवस झाला परवा?"
  • (C) "अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा?”
  • (D) “अरेच्या ! देवीचा वाढदिवस झाला परवा?"
अचूक उत्तर: पर्याय (D) “अरेच्या ! देवीचा वाढदिवस झाला परवा?"

प्रश्न #325 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कवीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
  • (A) कवि + इश्वर
  • (B) कवि + अश्वर
  • (C) कवि + ईश्वर
  • (D) कवि + श्वर
अचूक उत्तर: पर्याय (C) कवि + ईश्वर

प्रश्न #326 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नटरंग ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे?
  • (A) आनंद यादव
  • (B) शंकर पाटील
  • (C) व.पु.काळे
  • (D) विश्वास पाटील
अचूक उत्तर: पर्याय (A) आनंद यादव

नटरंग- `नटरंग` मराठीतील एक अव्वल दर्जाची, कलात्म आणि शोकात्म कादंबरी. `नटरंग` मध्ये आनंद यादवांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाची बहुतेक सारी वैशिष्ट्ये प्रभावीपणे व्यक्त झालेली आहेत. प्रसंगांना चित्रवत आकार देण्याची आणि संपूर्ण रसपूर्ण बनवण्याची, त्यांना...

प्रश्न #327 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'भोग' या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा.
  • (A) भाग्य
  • (B) स्वार्थ
  • (C) त्याग
  • (D) यांपैकी कोणताच पर्याय नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) त्याग

Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. भोग या शब्दाला उपभोग,अनुभव हे शब्द समानार्थी ठरतात. इतर पर्याय...

प्रश्न #328 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे?
  • (A) धातुसाधित
  • (B) संख्यावाचक
  • (C) गुणवाचक
  • (D) सार्वनामिक
अचूक उत्तर: पर्याय (B) संख्यावाचक

Key Points विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते. उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या...

प्रश्न #329 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता' या वाक्याचा प्रकार ओळखा.
  • (A) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य
  • (B) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
  • (C) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य
  • (D) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (B) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य

कालवाचक क्रियाविशेषण वाक्यात मुख्य वाक्यातील क्रियेची वेळ गौण वाक्यात असते. मुख्य वाक्यातील क्रिया केव्हा घडते असा प्रश्न विचारल्यास उत्तर गौण वाक्य येते. वरील वाक्यात केव्हा भरपूर पाऊस पडत होता असा प्रश्न विचारल्यास उत्तर जेव्हा तू जन्माला आलास हे...

प्रश्न #330 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यांमध्ये योग्य ते अव्यय घाला.
म्हातारीने कोंबडे झाकले ______ उजाडायचे राहत नाही.
  • (A) तरी
  • (B) कारण
  • (C) जरी
  • (D) की
अचूक उत्तर: पर्याय (A) तरी

अव्यय : वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना अव्यय असे म्हणतात . उभयान्वयी अव्यय : दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात . उभयान्वयी अव्ययाचे खालील दोन प्रकार पडतात...

प्रश्न #331 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'चहापाणी' या सामासिक शब्दाचा समास कोणता?
  • (A) समाहार द्वंद्व
  • (B) इतरेतर द्वंद्व
  • (C) वैकल्पिक द्वंद्व
  • (D) अव्ययीभाव
अचूक उत्तर: पर्याय (A) समाहार द्वंद्व

विग्रह - चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ Important Points समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. केरकचरा...

प्रश्न #332 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'समाजातील परीस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा' या शब्दसमुहाबद्दल असलेल्या योग्य शब्दाच्या पर्यायाची अचूक निवड करा.
  • (A) धर्मसंस्थापक
  • (B) नवमतवादी
  • (C) युगप्रवर्तक
  • (D) साम्यवादी
अचूक उत्तर: पर्याय (C) युगप्रवर्तक

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. Additional Information धर्मसंस्थापक म्हणजे एखाद्या विशिष्ठ धर्माची स्थापन करणारा होय. नवमतवादी म्हणजे नवीन मतांचा पुरस्कार करणारा होय. साम्यवादी म्हणजे सर्व समाजात...

प्रश्न #333 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वळीव ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली आहे?
  • (A) राम गणेश गडकरी
  • (B) भालचंद्र नेमाडे
  • (C) विश्राम बेडेकर
  • (D) शंकर पाटील
अचूक उत्तर: पर्याय (D) शंकर पाटील

वळीव- 'आभाळ', 'वळीव' अशा कितीतरी कथांतून पावसाची विविध रूपं शंकर पाटील यांनी चित्रित केली आहेत. झिमझिम पाऊस, ताशा बडवत राहिलेला पाऊस, काठी टेकत येणारा पाऊस, धुवाधार पाऊस, थट्टेखोर पाऊस, गारांचा सडा टाकून घेरणारा पाऊस. पण पाऊस अंगावर झेलण्यात एक...

प्रश्न #334 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘अति राग भीक माग’ या म्हणीसाठी आलेला योग्य अर्थ निवडा.
  • (A) अति राग आला की मनुष्य भिकेला लागतो.
  • (B) भीक मागितली की अति राग येतो.
  • (C) क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही.
  • (D) अति प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते.
अचूक उत्तर: पर्याय (C) क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही.

योग्य म्हण: क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही. म्हण- संकल्पना कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. मानवाच्या...

प्रश्न #335 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मारुतीचे शेपूट' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
  • (A) लांबत जाणारे काम
  • (B) बाष्कळ गोष्टी
  • (C) कठीण प्रतिज्ञा
  • (D) बुद्धिमान मनुष्य
अचूक उत्तर: पर्याय (A) लांबत जाणारे काम

आलंकारिक शब्द- मराठी भाषेत एखादी भावना आहे ती त्या शब्दाने न सांगता त्यासाठी विशिष्ट रचनात्मक शब्दांचा वापर केला जातो त्यास आलंकारिक शब्द असे म्हणतात. 'मारुतीचे शेपूट' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ लांबत जाणारे काम असा होतो. रामायण कथेत सीतेच्या...

प्रश्न #336 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नापसंत - या शब्दाचा समास ओळखा.
  • (A) अव्ययीभाव
  • (B) कर्मधारय
  • (C) नञ तत्पुरुष
  • (D) द्वंद्व
अचूक उत्तर: पर्याय (C) नञ तत्पुरुष

नापसंत हे नञ तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. नापसंत - विग्रह - पसंत नसलेला नापसंत या सामासिक शब्दात पहिले पद ना या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरु झाले आहे म्हणून नापसंत हे नञ तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. Important Points नञ तत्पुरुष समास - ज्या...

प्रश्न #337 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘आई जेवू घालीना बाप भिक मागू देईना’ ह्या म्हणीतून कोणता अर्थ सूचित होतो?
  • (A) एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा
  • (B) दोन्हीकडून संकटात सापडणे
  • (C) एका संकटातून निघून दुसर्या संकटात सापडणे
  • (D) आपल्या आई-बाबांनी आपल्याला त्रास देणे
अचूक उत्तर: पर्याय (B) दोन्हीकडून संकटात सापडणे

योग्य अर्थाची म्हण: दोन्हीकडून संकटात सापडणे म्हण- संकल्पना कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. मानवाच्या चांगल्या वाईट...

प्रश्न #338 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कोणत्या नाटकासाठी महेश एलकुंचवार यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता?
  • (A) पानिपत
  • (B) एक होता कार्व्हर
  • (C) छावा
  • (D) युगान्त
अचूक उत्तर: पर्याय (D) युगान्त

Important Points भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाटय लेखनात केलेले आहेत. 1984 मध्ये त्यांच्या होळी या नाटकावर केतन मेहता यांनी होली या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यासाठी महेश...

प्रश्न #339 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नामदेव धोंडो महानोर यांना कोणत्या वर्षी आणि कोणत्या साहित्यकृती साठी मराठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला?
  • (A) १९९२, झाडाझडती
  • (B) २००५, शापित राजहंस
  • (C) २०००, पानझड
  • (D) २००८, युगंधर
अचूक उत्तर: पर्याय (C) २०००, पानझड

Important Points नामदेव धोंडो महानोर हे एक मराठी कवी आणि गीतकार होते. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. महानोर हे रानकवी म्हणून देखील ओळखले जातात. मराठी चित्रपटां साठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली. एक होता विदुषक, जैत रे जैत...

प्रश्न #340 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत.
  • (A) संख्यावाचक
  • (B) क्रमवाचक
  • (C) सार्वनामिक
  • (D) गणनावाचक
अचूक उत्तर: पर्याय (C) सार्वनामिक

उत्तर पर्याय ३ सार्वनामिक सार्वनामिक विशेषण : कधी कधी सर्वनाम नामाच्या आधी येऊन त्याबद्दल विशेष महिती, अशा शब्दांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदा.: तिचे झाड. विशेषण: नामाबद्दल अधिक माहिती सांगणे आणि नामाची माहिती अधिक निश्चित करणे हे विशेषणाचे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स